जाधव साहेब तुमच्या तिकिटाचे तेवढं बघा बाकीचं राहू दे
@discostation453910 сағат бұрын
Aadhi swatacha ummedvar tharva mg bola moth
@ImranShaikh-ki7jc12 сағат бұрын
महाडिक कंपनी ची डिपॉजिट जप्त
@AmitKoli-f5i9 сағат бұрын
अरे तू तुझ्या पाटलाच बग येत का नाही ते आगोदर ते बारक पोरगं आहे
@ImranShaikh-ki7jc12 сағат бұрын
महेश राव पहले नगरसेवक वाह मग बोला
@vedutgr12 сағат бұрын
पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अमल भावु🎉 विजय आपलाच आहे🎉
@ImranShaikh-ki7jc12 сағат бұрын
ओन्ली वन ऋतुराज दादा
@mlatkar7 сағат бұрын
महेश दादा आपण १५ वर्षा पेक्षा जास्त bjp 0 होती तेव्हा पासून कार्यकर्ता आहात.... आज जेंचा गुणगान करताय त्यांनी त्यांच्या नानांना सोडला नाही तुम्ही कुठे लागणार.... किती दिवस लोकांचे फॉर्म भरणार..??? यांना सत्ता मिळाली नाही तर उद्या दुसऱ्या पक्षात दिसतील....
@santoshparit27116 сағат бұрын
आस बोलून खासदारकी घालवली आता आमदारकी घालऊ नका 💯💯💯 🙏
@ShreejitPatil-w8j11 сағат бұрын
Appa महाडिक ❤👑🔥
@RahulPatil-ye8es12 сағат бұрын
कोल्हापूरचा एकच किंग मेकर बंटी पाटील
@vedutgr11 сағат бұрын
घंटी 🔔 😂😂😂
@sarangkadam147111 сағат бұрын
@vedutgr घंटी दाखवल्या खासदारकी ला
@rahuldangi852210 сағат бұрын
फक्त्त बंटी साहेब किंग
@AmitKoli-f5i9 сағат бұрын
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा #अमल महाडिक साहेब
@Rx100lovers476 сағат бұрын
@@vedutgr विरोधकांनू सांगा ओरडून जगाला तोड नाही या वाघाला🦁सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब🦁
@sangramsinhsuryavanshi746111 сағат бұрын
Only mahadik...🔝👑
@RahulPatil-ye8es12 сағат бұрын
भाजपने तुमचा उपयोग करून घेतलेला आहे
@ShreejitPatil-w8j11 сағат бұрын
Only mahadik❤
@Vishal-jk3co9 сағат бұрын
30 वर्ष भाजप मद्ये तुम्ही असून तुम्हाला तिकीट नाही 😂
@ravipatil7408 сағат бұрын
😂
@deepakdalavi882511 сағат бұрын
महाडिक महाडिक धुम धडाका
@youthindia93046 сағат бұрын
कट्टर भाजप,जुना एकनिष्ठ म्हणून आपलं नाव आणि तुम्हीच मागे राहिला आणि आयत्या आलेल्या नि खासदार आमदार पद मिळवली,त्यांना तुम्ही साहेब म्हणताय वा,निष्ठा हीच असेल तर सतरंज्या मस्त घडी होणार
@pramodpingale294010 сағат бұрын
तुम्ही एकनिष्ठ राहून पक्षाशी काही उपयोग नाही पक्षात नवीन तिकीट घेऊन जातात आमदार होतात तुम्ही बसलाय त्यांचा प्रचार करत साहेब आज पर्यंत तुम्ही मंत्री व्हायला हवे होता बाकीचं सोडा तुमचं बघा किंग कोल्हापूर बंटी साहेबाचा राहणार
@raghunathkurane74311 сағат бұрын
Only banti patil
@sunilgurav28710 сағат бұрын
ऋतुराज पारडं जड आहे
@Rx100lovers476 сағат бұрын
तरी पण एकटा ढाण्या वाघ बास आहे एकनाथ शिंदे ना पराभव करता आला नाही बंटी साहेबांचा मग महाडिक फॅमिली कूट लागायची ढाण्या वाघाच्या समोर 🦁 वाघ ऐकला राजा बाकी खेळ माकडांचा 🦁सतेज शासन✅
@prasadchougale826212 сағат бұрын
Mahadik ❤
@axy14310 сағат бұрын
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांचे गुरु स्व उदयसिंगराव गायकवाड साहेब हेच आहेत त्यानी कोल्हापुरचे नाव महाराष्ट्र मधे नाही देशात केले हे आज कालच्या नेत्याना माहीत नाही
@rohitwable4488 сағат бұрын
Nice speech
@AamarPatil-s5y10 сағат бұрын
अमल साहेब
@vishnukamble620812 сағат бұрын
विजयी भव
@rakeshchougule44656 сағат бұрын
महाडिक कंपनी च काम सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे आणि तु चंपा च संगालयास तो का पुण्याला पळून गेला मग
@Rx100lovers476 сағат бұрын
महालक्ष्मी मंदिर चा निधी हडपणारे तुम्ही 💯
@discostation453910 сағат бұрын
Appa the King⛳⛳
@maheshnikam35056 сағат бұрын
दुसरे की शादी में अब्बदुला बेगाना
@pratapvagare692312 сағат бұрын
Tumachi avastha kay ahe bgha
@sarangkadam147111 сағат бұрын
त्यावेळी काँग्रेस मध्ये होते म्हणून येत होते.
@SarikaPatil-g4x10 сағат бұрын
अमल महाडिक साहेब ❤
@swanandjadhav10709 сағат бұрын
कोल्हापूरच्या जनतेला व्यसनी लाच खाऊ असे राजकारणी लोक हवी असतात, महेश जाधव साहेब यांच्या सारखा एकनिष्ठ आणि कट्टर कार्यकर्ता मिळणे अशक्य.. 🙏🏻
@AnilKale-m2n10 сағат бұрын
💯 बरोबर आहे साहेब
@SagarPol-i2i10 сағат бұрын
किंगमेकर #आप्पा महाडिक साहेब 👑
@VTpatil-tr6ee8 сағат бұрын
फक्त पक्ष एकच ठेवा रोज एका पक्षात हाच जनतेचा घात , श्रीमंत लोकांची टोळी म्हणजे आपला पक्ष . गरीबानी तुम्हांला सर्वांना बघीतल पण नाही हो .
@SachinKamble-u3r10 сағат бұрын
ओन्ली अमल महाडिक साहेब
@SUBHASHSARNOBAT6 сағат бұрын
खरेतर जिल्ह्यात भाजपा समरजितसिंह राजै यांनी संक्रीय केली.त्यांच भाजपा ने काय केले हेपण सांगा
@PoojaPatil-q8f9 сағат бұрын
Only Amal Mhadik Saheb
@simbaspets77956 сағат бұрын
RP❤
@PrathamKambale-k4x9 сағат бұрын
King of kolhapur Aappa mahadik 💪👑
@rajuniwas295312 сағат бұрын
Tumhala Katya var Baswal te Baga
@AakashKamble-n6f9 сағат бұрын
2024 fix amdar Amal saheb
@ganeshkamblekamble537210 сағат бұрын
One and only bunty saheb ❤
@pratikMane-e7b9 сағат бұрын
Mahadik pattern 🔥✌️💪
@ganeshGhorpade-g9q9 сағат бұрын
Mahadik Saheb Premi 💪
@satyajeetjadhav43029 сағат бұрын
Brobar ahe sahebb💯💯💯
@indrajitpatil77712 сағат бұрын
😂😂😂 भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वर अन्याय आहे हा
@AmitKoli-f5i9 сағат бұрын
तुमच्या काँग्रेस सारखं कामा पुरत कार्यकर्त्यांचा उपयोग करून घेतला नाही
@indrajitpatil7779 сағат бұрын
@@AmitKoli-f5i तू चटाया उचलायचं काम कर🤣🤣
@maheshnikam35056 сағат бұрын
महाङीक तुमच्या पक्षात आल्यापासुन तुमच्याकङे पक्षाने दुर्लश केलय ते आधि बघा
@rupalimane56218 сағат бұрын
First sabha Last sabha😂😂😂
@baba251610 сағат бұрын
शालुतुन जोडा भारी मारलाय की राव😂😂
@AartiSarnaik9 сағат бұрын
अमल महाडिक साहेब 🎉
@RajPatil-y1m9 сағат бұрын
#आप्पा👑💪
@DipakShinde-g1j9 сағат бұрын
2024amdar fix amal saheb
@ShmabhurajPatil9 сағат бұрын
Jantecha amal 💯
@santoshaid30739 сағат бұрын
फक्त बंटी साहेब जसे म्हणतील तसेच
@AmitPatil-n9q9 сағат бұрын
Amal saheb
@SantoshKoli-t5v9 сағат бұрын
Mahadik Saheb fix
@sharadkambale331910 сағат бұрын
आप्पा महाडीक त्या वेळी कॉग्रेस मध्ये होते ओ........
@SanaKhan-k8z5w10 сағат бұрын
महाडिक साहेब 🎉
@AathravPatil10 сағат бұрын
बाजप
@PravinPatil-md8js7 сағат бұрын
अमल महाडीक फिक्स
@RajvardhanSonule10 сағат бұрын
अमल saheb
@rajkamble188912 сағат бұрын
Only BJP ❤
@rahulbhalerao64011 сағат бұрын
😂😂😂
@pratapmahadik11139 сағат бұрын
Only am
@rajuniwas295312 сағат бұрын
😂
@AshwiniPowar-q4c9 сағат бұрын
Only bjp
@vivekavasthi9028 сағат бұрын
Tumhe evdhe shremanta kase zale
@PravinKhot-v1g9 сағат бұрын
💪🚩🪷
@sahilshaikh30696 сағат бұрын
Kay vait vel aali aahe tikit milva pahila tumhi 😂 katter karykarta