MesWali Rupali Part One ( मेसवाली रूपाली भाग एक ) Full Marathi Movie | PPG Films

  Рет қаралды 4,521,531

PPG Films

PPG Films

Күн бұрын

Пікірлер: 881
@ppgfilms
@ppgfilms 6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rnWVio2DeaahY9Usi=VrYlmm3RHVlBAoAs "अस्सल गावरान सिरीज" मळ्यातल्या कथा💕 | Chapter One Out Now 👍
@vishwasjadhav6344
@vishwasjadhav6344 Жыл бұрын
सौंदर्याला व्याभिचाराचा अभिशाप असतो, हे जुनी लोक म्हणायचे ते खर आहे 😊😊
@karanpatil7774
@karanpatil7774 Жыл бұрын
एखाद्या कसलेल्या अभिनेत्रीला लाजवेल असा बिनतोड अभिनय...कुठेही over acting,reacting नाही,उथळपणा नाही, भावनिक आणि सांसारिक पण सक्षम स्त्री आणि जगातील वास्तव या अभिनेत्रीने फक्त आपल्या डोळ्यांतील भावनेनं जिवंत दाखवून दिलं.... Hats off...✌️✌️...बाकी कलाकारांची ही साथ उत्तम...मी सहसा Short film बघत नाही..पण ही फक्त अभिनेत्री च्या अभिनयाची कमाल म्हणावी लागेल...💯💯👍👍☺️
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
खूप प्रेम आणी आभार🥰🥰
@gorakhnathpawar7726
@gorakhnathpawar7726 Жыл бұрын
रुपाली चे पात्र अतिशय सुंदर रित्या साकारण्यात आले आहे, रुपाली चे सौंदर्य पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल असेच वाटते. सुंदर अभिनय. 🎉🎉🎉🎉 अभिनंदन रुपालीचे पात्र साकारणार्या माऊली ला.
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
नक्कीच❤️ मेसवाली रूपाली भाग 2 पण नक्की बघा आवडेल अशी आशा🤗🤗🤗
@sharadphalke3905
@sharadphalke3905 Жыл бұрын
रुपाली या व्यक्तीरेखेचा अभिनय करणारी अभिनेत्री खरोखरच सर्वगुणसंपन्न अशी अभिनेत्री आहे. अभिनयातील बारकावे या मुलीला उत्तम समजतात. अप्रतिम अभिनय... भविष्यात खूप यशस्वी होईल ही मुलगी. कसलेल्या अभिनेत्रीसही लाजवेल इतका उत्तम अभिनय. स्त्री जन्माची वास्तववादी कथा. या मुलीला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा....!!
@vishalkendale1667
@vishalkendale1667 Жыл бұрын
सत्य जीवनाची सत्य कहाणी.. ❤️🌍 खरंच खूपच मस्त संदेश दिला आहे रुपाली ताई.. 😔❤️✨️
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
खूप प्रेम आणि आभार
@Aajinakharewali
@Aajinakharewali 6 ай бұрын
Wahh 1 year झाल film निघून मी आता पाहली,, खुप छान,, एकदा का स्त्री यांचं आयुष्य खराब झालं की परत ते कधीच पूर्वी सारखं होत नहीं आणि जीवनाला वेगळीच वळण लागतात,, हे real उदाहरण यात तुम्ही दाखवलं आहे,,, खुप मस्त 👍👍👌👌
@ppgfilms
@ppgfilms 6 ай бұрын
❤️♥️👏
@pushprajghadge7033
@pushprajghadge7033 Жыл бұрын
ही फिल्म बनविणाऱ्या सर्वांना मनापासून सलाम ... अभिनय करणाऱ्या मॅडमला दाद दिलीच पाहीजे ... खूप अप्रतीम अभिनय करून वेदना मांडली .
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
धन्यवाद
@sachinhol9812
@sachinhol9812 Жыл бұрын
समझने वालोंको ईशारा काफी है| आपण सर्वांनी जो ''प्रेक्षकांना संदेश" देण्याचा प्रयत्न केलाय तो खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. (नवरा बायकोचा एकमेकातला दुरावा, कधी कोणते वळण देवून जाईल सांगता येत नाही. ) 👌👌👌Great Teem👍
@roshandalwai659
@roshandalwai659 Жыл бұрын
रुपालीचे पात्र जिने रंगविले आहे (रुपाली वाकोडे) हिने फार छान अभिनय केला आहे. दिसायला ती सुंदर आहेच पण तिचा चेहरा फार बोलका आहे. तिच्या अभिनयात एक सहज सुंदरता आहे, परिपक्वता आहे.
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Thanks !
@yogeshmadne621
@yogeshmadne621 9 ай бұрын
एक नंबर सर्वच कलाकारांची पुढील वाटचालीस शुभेच्छा❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉❤
@ppgfilms
@ppgfilms 9 ай бұрын
🤩😍♥️
@venkatwadje9179
@venkatwadje9179 Жыл бұрын
मेसवाली रूपाली अप्रतिम सुंदर ज्यांनि हा रोल केलाय त्यांना मनापासून धन्यवाद सुंदर खूपच सुंदर
@vncreation6528
@vncreation6528 Жыл бұрын
समाजातील कटु सत्यावर आधारीत आणि त्यावर भाष्य करणारे चित्रीकरण आहे, आपल्या पतीकडुन संतुष्ठता भेटत नसेल किंवा अपेक्षित सुख भेटत नसेल तर ती स्त्री अशारितीने तिच्या सुखाचा पर्याय निवडते, परंतु खरंच समाज पण या स्त्रीयांनविषयी तसाच विचार करतो का...? तर नाही, त्यांना फक्त वापर करण्याचे साधन पाहिजे असत, तिने ज्या अपेक्षित दृष्टीने समाजाकडे पाहिलेल असतं समाजातील काही अपवादात्मक प्रवृत्तीचे लोक प्रेमाच्या नावाखाली त्या स्त्रीयांचा फक्त वापर करत असतात, स्वतःचा स्वार्थ साध्य झाला की त्यांना एखाद्या वस्तूप्रमाणे बाजूला टाकुन देतात . स्त्रीयांनी पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपण जर आपल्या पतीकडुन संतुष्ठ नसु तर सर्वात अगोदर त्याविषयी आपल्या घरच्यांशी किंवा जवळच्या व्यक्तीशी बोलून त्यावर पर्याय काढावा, त्यामुळे चांगल्या नात्यांमध्ये दुरावा येणार नाही किंवा आपण ज्याच्याशी संबंध ठेवतोय तो खरचं त्या योग्यतेचा आहे का हे पडताळून पहाव बाकी चित्रीकरण आणि कलाकारांविषयी बोलायच म्हटलं तर अप्रतिम असा अभिनय त्यातील हावभाव आणि खरेपणा ठळक दिसुन येणारा होता. पात्र जरी काल्पनिक असले तरी त्यात खरेपणाची जाणीव होत होती... Well done & keep it up असेच आणखी नवनवीन समाजातील घडणार्‍या घटनांवर आधारित लघुचित्रपट पहायला आवडतील...
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
खूप सारं प्रेम आणी आभार🤗🥰🤗
@gk6786-h1j
@gk6786-h1j Жыл бұрын
Masst,,, 👌❤️❤️❤️👌👌 stories
@shubhlaxmipadte1599
@shubhlaxmipadte1599 Жыл бұрын
Lqwwñ Ed ñd hi Ed ok rf to
@satishashtekar3948
@satishashtekar3948 Жыл бұрын
खरोखरच खुप छान फिल्म आणि आपण लिहिलेली कमेंट ही माझ्या मनातली आपणास ही या कमेंट साठी 🌹अभिनंदन 🌹 व 💐हार्दिक शुभेच्छा 💐 धन्यवाद 🙏
@shrirangmaskar-hs3yg
@shrirangmaskar-hs3yg Жыл бұрын
ज्या कोणी मॅडमनी मेसवाली रुपालीचा अभिनय केलाय, तो खूप छान व खरा वाटतोय आणि चांगल्या कलाकाराचा तो गुण असतो. खूप सुंदर वर्णन. त्या कलाकार व इतरही कलाकारांचे अभिनंदन.
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
धन्यवाद❤️
@deeparandavi3162
@deeparandavi3162 Жыл бұрын
Kharch rupali tu changal roll kela aahes
@pandurangmohitkar181
@pandurangmohitkar181 Жыл бұрын
Sअभिनय सुंदर
@sachinshimbare9551
@sachinshimbare9551 Жыл бұрын
Real madhe pan rupalich nav ahe Tiche
@SidarayaJawalagi
@SidarayaJawalagi Жыл бұрын
@@deeparandavi3162in
@AryanDeshmukhe
@AryanDeshmukhe 9 ай бұрын
सर्व कलाकारांचे चांगले काम आहे आणि रूपाली चे काम नादच खुळा ❤❤❤❤ आणी नाईस एपिसोड
@ppgfilms
@ppgfilms 9 ай бұрын
Thanks For Watching ....baki film pan baghat raha ...
@uttampatil6925
@uttampatil6925 Жыл бұрын
मिस वाली रूपाली कथा एकदम सुंदर आहे मनाला स्पर्श करून गेली कहाणी आहे कलाकारांचे मनापासून आभार
@sunilwaidande236
@sunilwaidande236 Жыл бұрын
समाज्यातील हे एक रुद्र वास्तव आहे....पुरुषप्रधान संस्कृतीचा हा एक नमुना असू शकतो, जो स्त्रीस फक्त भोगवस्तू म्हणूनच पाहतो, किंबहुना तिच्या सवेंदनशील भावनांचा आणि तिच्या मनाचा विचार कुणीही करीत नाही.....excellent act & presentation... Good Luck 👍
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
खूप प्रेम आणि आभार ...stay connected for upcoming chapter
@rahulphadtare5288
@rahulphadtare5288 Жыл бұрын
आजपर्यंतच्या आयुष्यातील सर्वात सुंदर movie आज पाहतोय, खरच खूप सुंदर अभिनय केलाय सर्वांनी......
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
खूप प्रेम आणी आभार
@sushilkumarpatil285
@sushilkumarpatil285 Жыл бұрын
चित्रपटापेक्षाही साजेल अशी छान, सुंदर भूमिका या मॅडमनी केली व कलाकारांनिही👌👌 सर्व टीमचं अभिनंदन पुढील एपिसोडला मनःपूर्वक शुभेच्छा💐💐
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
धन्यवाद
@kondiramdharme7708
@kondiramdharme7708 9 ай бұрын
एक नंबर रूपाली पात्र खूप छान अभिनय सत्य घटनेवर आधारित अभिनयाचे आणि अभिनेत्री चे खूप खूप अभिनंदन
@ppgfilms
@ppgfilms 9 ай бұрын
♥️🙏🙏
@laxmanpawar5041
@laxmanpawar5041 9 ай бұрын
चांगल्या अभिनेत्रीला मागे टाकणारा अभिनय खुपच छान आहे खुप आवडला
@ppgfilms
@ppgfilms 9 ай бұрын
Thanks !!!!Baghat raha !!!
@mukeshshimpi9130
@mukeshshimpi9130 Жыл бұрын
अतिशय सुंदर असा अभिनय एखाद्या मुरलेल्या अभिनेत्री ल ही लाजवेल असे ...ज्यांनी कधी मेस cha अनुभव घेतला असेल त्यांना आवडेल असे लिखाण ,.. लेखकाला सलाम...
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
आभारी आहोत🤗🤗🤗
@motivationalspeakervilaspa4425
@motivationalspeakervilaspa4425 10 ай бұрын
रूपाली मॅम स्टोरी तशी छान म्हणजे धक्कादायकचं आहे आणि तुमचं किरदार तर No.1 आहे . तस जर बघीतलं तर आजची हिरोईन सुध्दा नाही करणार Great mam . 🎉🎉❤
@ppgfilms
@ppgfilms 10 ай бұрын
♥️
@amolpansare-6818
@amolpansare-6818 Жыл бұрын
आपल्याला जर चागली तारिफ नसेल करता येत तर करू नका पण घान कमेंट नका करूराव ते पण आपल्या सारखे एक साधे मानस आहे राव ते कलाकार असुन ते तेचे काम करतात आपण ऊगिच घान समझावा खुप छान रूपाली ताईसाहेब
@riteshkamble1325
@riteshkamble1325 Жыл бұрын
खरचं खुप सुंदर चित्रपट आहे हा .समजामध्ये कसे लोक असतात हे या चित्रपटाच्या माध्यमातून दिसून येते ,बाकी सर्वांची Acting छान झाली. असेच नवनवीन गोष्टी वर Video बनवत चला .आणि सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍💖😍
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
खूप प्रेम आणि आभार
@manojkhare1388
@manojkhare1388 Жыл бұрын
खूप आवडला अभिनय, पटकथा आणि दिग्दर्शन कमालच आहे. रुपाली तर सुपरस्टार होणार नक्की ❤
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
खूप प्रेम आणी आभार🥰🥰🥰
@gurupadswami1280
@gurupadswami1280 Жыл бұрын
अभिनय खुप छान.शब्द रचना लिहून ठेवली त्या पेक्षा सुंदर आवाज आणि आदा
@prabhakarbhawar37
@prabhakarbhawar37 Жыл бұрын
😊😢😮😅 खूप खूप छान रूपाली ताई आपणास पिक्चर खूप छान निघाले आपली सिरीयल नवीन सिरीयल तयार करा मी आपली सिरीयल दोन वेळा बघत असतो किती वेळा बघावाच असे वाटते आपली सीरियल ओके थँक यु गुड नाईट गुड मॉर्निंग🎉 आता नवीन सिरिअल्सची मी वाट बघत आहे
@advocatesureshchoudhari8357
@advocatesureshchoudhari8357 7 ай бұрын
रुपाली यांचा खुपचं अप्रतिम अभिनय. खुप छान विषय मांडणी. सर्व टीम excellent .
@SurendraIngle-eh8ku
@SurendraIngle-eh8ku 7 ай бұрын
अप़तिम अभिनय आलेला काळ वेळेला अनुसरून सुंदर आयुष्य जगायचे कोण ताच वाईट विचार मनात न आणता परिस्थितीतीला समोर जावे हेच का़ं सर्व काही मनाला लागून गेल‌‌..........
@ppgfilms
@ppgfilms 7 ай бұрын
🤗♥️♥️
@kirangaikwad2000
@kirangaikwad2000 7 ай бұрын
खरोखरच परिस्थिती माणसाला कुठल्या लेव्हलला घेऊन जाते काही सांगता येत नाही माणूस त्याच्या जन्मापासून बरा किंवा वाईट नसतो त्याला त्याची परिस्थिती बनवत असते ही वेब शिरीज फिल्म वास्तविकता दर्शविणारी आहे अभिनेत्री रूपाली हिचा अभिनय उत्कट आहे तसेच सर्व कलाकारांचे अभिनय आणि दिग्दर्शन खुप सुंदर आहे ❤❤❤
@ppgfilms
@ppgfilms 7 ай бұрын
Thanks for watching ♥️
@ajayvaidya1781
@ajayvaidya1781 Жыл бұрын
छान entertaining .सर्व कलावंतानी छान कामे केली .रुपाली वाकोडेचे काम तर खुपच छान .अगदि एखाद्या अनुभवी नटी सारखे काम करुन दाखवले .पण एक सांगू पूढे छान रोल असलेले काम पहा.तिच्यात जबरदस्त spark आहे .कथानकही छान सर्वांनी कामे सुद्धा छान केली .पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा .
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Thanks ...आभारी आहोत
@VishalKamble-f8w
@VishalKamble-f8w 14 күн бұрын
अतिशय सध्याची परिस्थिती जगा समोर मांडली.त्या बद्दल अभिनंदन.खर तर रुपाली la बेस्ट ॲक्टर चे पार तोशिक दिले पाहिजे.हाची नोंद बेस्ट अवॉर्ड. साठी झाली पाहिजे.
@ppgfilms
@ppgfilms 14 күн бұрын
Thanks for watching ♥️
@saruabhkaluse3763
@saruabhkaluse3763 10 ай бұрын
खूप छान तुम्ही picture banavayla pahi he akhada👍👌👌👌👌
@ppgfilms
@ppgfilms 10 ай бұрын
Nakkich banau pudhe ..
@bapuraomanepatil827
@bapuraomanepatil827 Жыл бұрын
नादखुळा acting रुपाली.हरवुनच गेलो मी तर पाहत असताना.इतक्या वेबसिरीज पाहिल्या पण इतका जिवंत अभिनय मी आजपर्यंत कधीच पाहिला नाही.माझ्या कडुन खुप खुप शुभेच्छा तुझ्या करियरसाठी.......👍👍❤️❤️
@pravinjagtap3940
@pravinjagtap3940 Жыл бұрын
Ekdum mast Rupali.... पहिली पूर्ण बघितलेली आपली मराठी वेब सिरीज.... 💕
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
धन्यवाद
@krushnashivantwad211
@krushnashivantwad211 Жыл бұрын
अप्रतिम अभिनय केला आहे रुपालीने खूप आवडली मालिका ❤😊😊
@prashilakumbhar2725
@prashilakumbhar2725 7 ай бұрын
Khup chhan series aahe , all team did very nice performance . Actress so beautiful 😍
@ppgfilms
@ppgfilms 7 ай бұрын
Thanks ... Part 2 nakki bagha
@SurekhaChougulePatil
@SurekhaChougulePatil Жыл бұрын
खूप छान विचार मांडला आहे या फिल्म मध्ये नेहमी स्त्री चरित्र जोखण्यातच असा विषय संपवला जातो.आणि पूर्ण दोष स्त्री वर लादण्यात येतो.पुढच्या शॉर्ट फिल्म साठी शुभेच्छा 👍👌💚💛💙🌹
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
धन्यवाद... ह्या सिरीज चा पुढील भाग नक्की बघाल मेसवाली रूपाली 2 नक्की आवडेल
@pratikbhagwat8529
@pratikbhagwat8529 Ай бұрын
Super websirij ahe❤❤❤❤❤❤
@ppgfilms
@ppgfilms Ай бұрын
Thanks 😊💕
@vasantbhise2429
@vasantbhise2429 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं पाहून....... शब्दच उरले नाहीत. लेखकासाठी 🙏🙏🙏🙏
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
प्रेम आणी आभार ...सीजन 2 आला आहे नक्की बघा.
@राजूअवसरे
@राजूअवसरे 10 ай бұрын
Raju.awsare
@chetantatu4805
@chetantatu4805 Жыл бұрын
Very nice performance rupali👌👍... तुझा अभिनय बघून असे वाटते की, तु खुप पुढे जाणार... हे सर्व बनवणाऱ्या कथानायक चे सुद्धा खुप खुप अभिनंदन... 💐💐💐💐💐all the best 👍
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
खूप खूप आभार आणी प्रेम🥰
@bhushandawale4549
@bhushandawale4549 Ай бұрын
Acting खूप छान आहे रुपाली मॅडम ची, wish you all thee best 👍for next future
@sukhadeorupanar2400
@sukhadeorupanar2400 Жыл бұрын
मेस वाली रुपाली आपण खूप उत्तम अभिनय केला आहे. आणि लोकांच्या मनात चांगल्या प्रकारे प्रतिमा निर्माण केली आहे .आपण जे वास्तव दाखवले आहे ते म्हणजे असे आहे आज काल चांगला मित्र किंवा मैत्रीण मिळणे खूप कठीण आहे . पण आपण या जगात स्वार्थी माणसे खूप बगतली असतील . त्याच प्रकारे आपण यामधे वास्तव दाखवले आहे. आणि आपण ते उत्तम अभिनय करून एक चांगला मेसेज दिला आहे .पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केले त्यांनी त्या त्या वेळी आपला फायदा घेतला .पण आपण तो उत्तम अभिनय करून ती ती परिस्थी खूप छान हाताळून आपला वेळ काढून घेतली. सर्वात महत्वाचे ज्या भाजीवल्या मुलाने अल्पल्याला त्यच्या मनातील इच्छा सांगितली .तेवढ्याच विश्वासाने आपण ती त्याला सांगितली हे खरतर आपले कौतुक करण्या योग्य आहे.कारण आपण जे वास्तव ज्या मोकळ्या मनाने त्या मुलाला सांगितले खरच आपले खूप खूप धन्यवाद.आणि आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम कराल तो जोडीदार आपल्याला मिळो हीच अपेक्षा धन्यवाद.
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
खूप प्रेम आणी आभार
@NikhilGhatol-g5u
@NikhilGhatol-g5u Ай бұрын
Khupch chan bangali film ❤❤
@olauberdriversupport8853
@olauberdriversupport8853 Жыл бұрын
मी पूर्ण वेब सिरीज बगितल खूप मोठा बोथ घेण्यासारखी गोष्ट आहे Pishe काम यात काही लोक आपल्या बायको कडे लक्ष देत नाही आणि मग अस होत मनापासून आभार टीम तुमचे ❤
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Thanks
@shivrajzagade3381
@shivrajzagade3381 Жыл бұрын
ज्या माऊलीने ,,,,,मेसवाली रुपाली हा अभिनय केलाय त्यांना सलाम, सावित्रीच्या लेकी 👏👏👏👏👏👏
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
@avinashraykar1876
@avinashraykar1876 5 ай бұрын
खुप सुंदर अभिनय केला आहे ❤
@ppgfilms
@ppgfilms 5 ай бұрын
Thanks 😊👍😊
@surajgedam6114
@surajgedam6114 Жыл бұрын
Wow..... what a story ? खरंच अगदी अप्रतिम. आणि या पात्रातील रूपाली तीच्या कलेवर बोलण्यासाठी शब्दच कमी पडतील.
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Thanks ...Season two baghitla ka ?
@kishorgadekar467
@kishorgadekar467 Жыл бұрын
खूप छान अभिनय सर्वांचाच.. शेवटच्या काही मिनिटातला संदेश अतिशय महत्त्वपूर्ण आहे की सद्ध्याच वय हे पायावर उभ राहायचं आहे.. शॉर्टकट मारला की शेवट लवकर..
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Dhanyawad
@sagarbagul1176
@sagarbagul1176 Жыл бұрын
विकास लै भारी राव👌👌मन जिंकलास भावा लै भारी acting केलीस..आणि रुपाली मध्ये मला तिच रूप दिसल.खरंच भारी
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Abhar !!
@premkumarmodani242
@premkumarmodani242 Жыл бұрын
कलियुग आहे हे कलियुग . . . . आज कोणतीही मुलगी अथवा मुलगा पवित्र राहत नाही , मी जर भाजीवाल्याच्या जागी राहीलो असतो तर सर्व काही माहीत असून देखील मी रुपालीशी लग्न केलो असतो . . . . . !! बाकी खरंच रुपाली वाकोडे हिने हृदय स्पर्शी मस्त अभिनय केला आहे .
@saurabhnawalerk1728
@saurabhnawalerk1728 Жыл бұрын
विशाल भाऊ खलनायकाची भूमिका खुप भारी केलीस रे पण तु वास्तविक दुनियेत खुप छान आहेस... वास्तविक अभिनय आहे कुठेही आक्रस्ताळ पण न दाखवता खुप छान मांडणी आहे....
@vishal_dumbre
@vishal_dumbre Жыл бұрын
भाऊ ❤
@santoshgumte8949
@santoshgumte8949 Жыл бұрын
समझाऊं सागण्याची पदंत 👌💯👌 स्टार सुपर स्टार 👌👌 धन धन्य हो तुमच्या कले ला लाख लाख शुभेच्छा 🙏
@राजूअवसरे
@राजूअवसरे 10 ай бұрын
राजू. अवसरे खूप छान केले आहे मेसवालि रूपाली तुझा ऐपीसड पाहुन मला आनंद झाला आहे
@ganeshsitafale7845
@ganeshsitafale7845 Жыл бұрын
रुपाली तुझे काम खूप छान आहे मस्त भूमिका केली आहे या वेब सिरीज मध्ये खूप छान आहे वेब सिरीज हार्दिक शुभेच्छा तुम्हास सगळ्यांना ग्रेट
@ppgfilms
@ppgfilms 11 ай бұрын
❤️
@dnyaneshwarchorghe553
@dnyaneshwarchorghe553 Жыл бұрын
हे खर आहे. हारि जे बोलला हे खर आहे. रूपाली खुप खुपच सुंदर तर आहेच पण खरी आँक्टर आहे.
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Thanks For Watching !!!
@RamRam-wc5mu
@RamRam-wc5mu 3 ай бұрын
Khup chan vatal rao video❤❤❤
@NitinMasal-r7o
@NitinMasal-r7o Жыл бұрын
खूप छान ताई सगळे स्टोरी पाहून छान पण वाटला आणि डोळ्यात पाणी अल छान बनवला आहे एपिसोड
@shreyaspharande1090
@shreyaspharande1090 10 ай бұрын
Khatrnak🎉🎉🎉🎉🎉🎉
@ppgfilms
@ppgfilms 10 ай бұрын
🤩
@navnathfulmali5583
@navnathfulmali5583 Жыл бұрын
Rupali your acting is fabulous.....and whenever I saw this series I didn't feel that you are doing acting...I mean its so natural & you are greatest female actress ever I have seen in Marathi ...best luck for feature and desperately waiting for new season
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Thank u see u soon
@gajanandate8799
@gajanandate8799 4 ай бұрын
असे प्रसंग एखाद्या वर येणे, चांगले म्हणावे कि वाईट. मेंदू बधीर झाला, विचार करून डोळ्यांच्या कडा पाणावल्या डोळ्यांनी कधी झोप लागली ते कळलेच नाही. बाकी अभिनया बद्दल सर्वाचे अभिनंदन.
@ppgfilms
@ppgfilms 4 ай бұрын
Thanks For Watching !!!Have a good day !!!
@sagarshinde673
@sagarshinde673 Жыл бұрын
Very Very nice 1च नंबर खुप खुप सुंदर खुप खुप छान खुप खुप मस्त अप्रतिम खरच really झक्कास so sweet 1दम बरोबर ❤❤❤❤❤💖💖💖💖💖💖💖💖👌👌👌 मीस रूपाली thanks thank you thank you so much really शेवट खुप मस्त होता
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Thank u
@moviesmore1382
@moviesmore1382 Жыл бұрын
मस्त web series आहे... सर्वांची ऍक्टिंग पन छान आहे... असेच पुढे चालू असू द्या ... 🎉🙏🙏
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
खूप प्रेम आणी आभार ❤️ Thanks for Watching❤️ Stay Connected with PPG Films☺️
@Santoshdhumal56
@Santoshdhumal56 Жыл бұрын
Actually mala pan Rupali che Wagne khatakale. Khup chan ani sundar, me pan manat wait bhavna aanlya. Pan tichya Jivanat ase chad utar aale , tyamule ti kuthe he chukali nahi. Chan Web Series banwli ahe. Ani sagle kalakar pan Original Acting keli ahe. Best off Luck Sagalya Team la 💐👏👏👏👏😍👍
@vijaypawar2703
@vijaypawar2703 19 күн бұрын
Asy. Kalakar. Faar Sundar abhinay kartat. Congratulations. Rupali
@ppgfilms
@ppgfilms 19 күн бұрын
♥️
@अतुलकाकडे-ढ5म
@अतुलकाकडे-ढ5म Жыл бұрын
काय अक्टिंग आहे रुपालीची one of the great performance
@SunilRathod-uz4eq
@SunilRathod-uz4eq Жыл бұрын
Rupali so Natural Acting,, story 100% the facts of Life ,too many incidences are likely ,, u all played very very Heart touching ,, Grt ,, A Nice Marathi play ❤❤❤ILove you all ,, Best wishes 🎉
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
आभार !
@gopirasal877
@gopirasal877 Жыл бұрын
मेस वाली रूपाली चा अभिनय अप्रतिम छान सेरीज आहे पुढचे पार्ट बनवा❤❤❤
@ganeshbobade3909
@ganeshbobade3909 Жыл бұрын
सर एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा एपिसोड आहे हा खुपचं भारी एपिसोड आहे ❤🎉
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
धन्यवाद❤️🥳💥
@sagarrathod6776
@sagarrathod6776 Жыл бұрын
दुनिया भरपूर गोल आहे मॅडम हेच समाजाला सांगितलंय
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Agadi khar bollat ...thanks ... season two baghitla ka ?
@bhaskarbhojane5997
@bhaskarbhojane5997 Жыл бұрын
Sir,,,, निःशब्द तुमच्या या मांडणीला,,,,👍👍👍
@KishorGaikwad-lb9jc
@KishorGaikwad-lb9jc 4 ай бұрын
Super awesome abhhinay rupali
@tuchture8152
@tuchture8152 Жыл бұрын
सत्य परिस्थिती दाखवली आपण..समाजात महिलेला नवरा साथ देत नसेल तर तिची काय अवस्था होते काय काय सहन कराव लागत हे उत्तम रित्या दाखवल आहे.. रुपाली चा अभिनय तोड़ नाही..
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
धन्यवाद
@aforashish7
@aforashish7 Жыл бұрын
१. सगळ्यांनी छान अक्टिंग केली. २. कॅमेरामन आणि व्हिडिओ एडिटर ने विशेष मेहेनत घेतली ३. या व्हिडिओ मधे खऱ्या गोष्टी दाखवल्या आहेत, आपल्या आजू बाजूला खरंच अश्या बायका असतात ज्या पैश्यासाठी असे काम करतात.
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Thank u
@Namaste_5
@Namaste_5 7 ай бұрын
❤no non sense couple ❤ best pav bhaji thank you!
@ppgfilms
@ppgfilms 7 ай бұрын
Most welcome 😊
@dogshorts4481
@dogshorts4481 Жыл бұрын
रुपाली तुझ्या भावाची भूमिका करणारा मुलगा आपल्या ला जाम आवडला
@DuniyaAasPass
@DuniyaAasPass Жыл бұрын
काय छान अभिनय केला आहे, रुपाली Actress ने..! Direction, story , dialogue आणि casting एकदम perfect केलं आहे.. मी कधीही एवढा वेळ असल्या series पहात बसत नाहीं.. पण ही, सर्व movie पाहिली.. नासक्या actor त्या भूमिकेत perfect cast aahe.. एक सस्पेन्स ठेवला आहे movie मध्ये.. छान movie
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
खूप प्रेम आणी आभार ... Season two coming soon Stay connected ...
@vishal_dumbre
@vishal_dumbre Жыл бұрын
Thanks your support is my strength 😍
@satishzare353
@satishzare353 Жыл бұрын
This is reality, not just a movie. I'm witness of same story. Many thanks and best wishes for ppg films. Keep working on such realistic movies.
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Thank u!!!
@sudarshanshendge4366
@sudarshanshendge4366 Жыл бұрын
8😊u888u
@yogeshshinde4540
@yogeshshinde4540 Жыл бұрын
अगदी बरोबर, हि वस्तू स्थिती समाज समोर आणली धन्यवाद
@adminppgfilms
@adminppgfilms Жыл бұрын
jabardast !!!!!Film From PPG Films
@santoshmalave
@santoshmalave Жыл бұрын
1 No....Rupalis performance shows like owsaome....we will wait for meet to Rupali madam..she is fabulous work in this series..I have seen 3 times ...bec. of only Rupali madam ...l like ❤❤❤❤
@santoshmalave
@santoshmalave Жыл бұрын
Wow ...Meswali Rupali performance wonderful .real performance shown her expression...very nice ❤❤❤❤❤
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Thanks
@shantaramshinde7211
@shantaramshinde7211 Жыл бұрын
Very nice production.
@sunilaware9937
@sunilaware9937 9 ай бұрын
मेसवालीची भुमिका एकच नंबर
@ppgfilms
@ppgfilms 9 ай бұрын
THANKS for watching ♥️🙏 Do share with Your loved ones 🤩🤩 बाकी कोणता सीन जास्त आवडला?? Regards PPG (Director)
@sunilaware9937
@sunilaware9937 9 ай бұрын
@@ppgfilms सर्वाची भुमिका छान आहे
@nilkanthpitrubhakt7926
@nilkanthpitrubhakt7926 10 ай бұрын
Rupali is best in acting, so preety. better than Bollywood's actresses.she has a very bright future.All the best👍
@PranavKohare_05
@PranavKohare_05 5 ай бұрын
रुपाली मॅडम काय भारी अभीनय केला असा चित्रपट कधीच बघीतला नाही खरच खूप छान तुम्ही सुपरस्टार आहात आणि तुम्ही सुपरस्टार होणार
@ppgfilms
@ppgfilms 5 ай бұрын
Thanks ♥️😍♥️
@rameshadole1662
@rameshadole1662 Жыл бұрын
भाजीवाला हऱ्या चा शेवटचा सीन बघण्यासारखा होता. मी पूर्ण फिल्म बघून एन्जॉय केला खूप छान
@AkshayWaghmode-l7g
@AkshayWaghmode-l7g Жыл бұрын
Asa khar bolnari porgi pahije ......❤ Mst Chan watla baghun
@shrinathgunjal3616
@shrinathgunjal3616 Жыл бұрын
सध्या ची परिस्थिती हीच आहे real ..सगळ्यांना मज्जा पाहिजे फक्त
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
आवडली का फिल्म
@gangaramanuse6091
@gangaramanuse6091 9 ай бұрын
अतिशय खूप सुंदर
@avinashchaurasiya1491
@avinashchaurasiya1491 Жыл бұрын
Khup chan video
@sujatasapkal2193
@sujatasapkal2193 6 ай бұрын
हर हर महादेव जय पार्वती माँ, हर हर महादेव, जय पार्वती माँ. हर हर महादेव जय पार्वती माँ. हर हर महादेव, जय पार्वती माँ. हर हर महादेव, जय पार्वती माँ. 🙏🙏🌹🌹
@sanjayshidam4068
@sanjayshidam4068 Жыл бұрын
रूपाली ने खुप छान अभिनय केला🎉
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
❤️🤗❤️
@anilbathe5655
@anilbathe5655 Жыл бұрын
खुप छान आणी विचार करायला लावणारी हि मुवी आहे मित्रांनो जरुर बघाच 👌👌👌 रूपालीचा भन्नाट अभिनय व अदाकारी 💖🔥🔥
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Thank u
@sugandhsorte7211
@sugandhsorte7211 Жыл бұрын
रूपालीचा अभिनय वाखाणण्याजोगी आहे.
@ShobhaShelar-s9r
@ShobhaShelar-s9r 6 ай бұрын
रुपाली ताई खूप छान अभिनय केला आहे पण तुझी स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आले खूप छान दिसत आहे तु
@ppgfilms
@ppgfilms 6 ай бұрын
Thanks ....baki films pan baghat raha !!!
@sudamkumbhar1395
@sudamkumbhar1395 Жыл бұрын
अप्रतिम कथानक !!
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Thanks !!!
@DataaShinde-m1u
@DataaShinde-m1u Жыл бұрын
Tthakns
@malharimarathe6748
@malharimarathe6748 Жыл бұрын
Rupali tainnchya abhinaya madhe tyanch saundary pahanya yevaji,tyanna kay sangaycha hot,aani tya konta saral marg dakhvtayt te vicharpurvak paha,aayushshatil saral marg nivda,aani aaplya jivant badal kara,so change for our life,best of luck for all viewers
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Agadi khar ....Thanks for watching
@dattakadam9264
@dattakadam9264 Жыл бұрын
रु 5:38 पाली तु खुप सुंदर आहेस, त्याच प्रमाणे तुझा अभिनय उत्तम आहे, त्या बद्दल तुझे व सहकलाकारचे अभिनंदन.
@iloveurk
@iloveurk Жыл бұрын
This story is amazing. Ektya mulila jagna khup aavghad aahe. Asa ka asel ki pratyekacha ektya mulikade baghnya cha drushtikon fakta havas asto. Mulinchi rispect karayla shika re. Jya veles sagle mulinchi rispect karayla shiktil na tevha muli manmokle panane baher cha jag baghu shaktil.
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
Right
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
मेसवाली रूपाली Next Season April महिन्यात येत आहे 😊😊😊 तो वर पहिले भाग बघा फिल्म च्या रुपात 🎉❤ धन्यवाद😊😊😊
@YashasviFoundation_Maharastra
@YashasviFoundation_Maharastra Жыл бұрын
प्रतिक्षेत
@adityarupnar1620
@adityarupnar1620 Жыл бұрын
लवकर पाठवा प्लिज❤❤❤❤❤❤❤❤❤
@moreshwarsathawane-ef4rt
@moreshwarsathawane-ef4rt Жыл бұрын
Navin bhag lawakar dakhawa ki rupali 👌👌💯❤❤❤❤❤
@vitthalghabade9442
@vitthalghabade9442 Жыл бұрын
​@@YashasviFoundation_Maharastraho na
@dinushinde7200
@dinushinde7200 Жыл бұрын
मला पण काम करायला आवडत फिल्म मध्ये जर कुठे काम असेल तर सांगा हा फिल्म मध्ये
@BabasahebKhatal-s5o
@BabasahebKhatal-s5o Жыл бұрын
खरंच वास्तव्य आहे
@ppgfilms
@ppgfilms Жыл бұрын
❤️🤗❤️
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 96 МЛН
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 41 МЛН
KARBHARIN | कारभारीण | A Web Film | RAA Films
1:03:23
RAA Films pure Entertainment
Рет қаралды 1,2 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 96 МЛН