Рет қаралды 33
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिकल ट्रेनिंग जर्नल एलएलबी सेकंड इयर याचे रीडिंग तुम्हाला अवेलेबल आहे जे की तुम्ही वारंवार वाचत ऐकत ऐकत राहून तुम्ही डायरेक्ट तोंडी परीक्षेची तयारी करू शकता वारंवार ऐकत राहा अभ्यास करत राहा आणि एलएलबी सेकंड इयर ची तयारी करत राहा धन्यवाद