आत्तापर्यंतचे सर्व भाग पाहिले. कथा टेलर मेड टाईप असली तरी छान आहे.नितीन भाऊ व ऋषीची कामे छानच.किरण ताई तुला खास सांगणे.तुझे आदर्श मराठीतील व्हिडिओ पाहणाऱ्यांना या मालिकेतील भूमिका सपक वाटेल.तू जरी आदर्श मराठी सोडली असली तरी त्यातील तुझे व्हिडिओ पाहणे मी सोडलेले नाही. मुड नसेल तेंव्हा मी आदर्श मराठीतील तुझे झणझणीत व्हिडिओ पाहत बसतो.नितीनभाऊ तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.खरोखर तुम्ही पण तिचे व्हिडिओ जरूर पहा.
@ShireenBegumSohelBaig22 күн бұрын
Shireen begum sohel baig Aurangabad Maharashtra India ok