Рет қаралды 269
धन्यवाद आज नाट्यमंदिरला पुन्हा जागे करण्यासाठी पिगमेंट एस पी प्रोडक्शन तुमच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहोत नाटक प्रेमातिंका....
तुमच्या कॉलेजमधली पहिली 💘 प्रेमातिंका आठवत असेलच ना...🙂 त्याच प्रेमातिंकाला आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत नाट्य रूपामध्ये...
नक्कीच पाहायला या तुमच्या पहिल्या प्रेमाची आणि दोस्तीची एक झलक....