बाप रे 😮😮😮😮... काय विलक्षण लिखाण आणि त्यातून अशी वातावरण निर्मिती..... हे फक्त धारपांना च शक्य होत..... आणि सर तुमच्या आवाजात धारपांच्या कथा म्हणजे शब्द च नाही👍👍👍.... ही नवी कथेचं वाचन तुम्ही एव्हढ अप्रतिम केल आहे की खरच mind blowing 👍🙏🙏🙏😮😮😮....thank you sir 🙏
@MrNarmarКүн бұрын
अप्रतिम संसोहं. सुंदर वाचन
@UTatUTКүн бұрын
सुरेख कथा आणि प्रभावी कथावाचन 👍🙏
@kedarkjoshi9 сағат бұрын
फारच सुंदर वाचन!!🎉🎉
@guruprasadsawant1799Күн бұрын
खूप छान कथा आणि सुंदर अभिवाचन. आपली कथांची निवड तर उत्तमच आहे.
@nainahuli7694Күн бұрын
खूप छान अप्रतिम कथा आणि कथा वाचन सुद्धा अप्रतिम ❤ त्या काळचे वर्णन खूप छान केले आहे नारायण Sir यांनी
@chandrashekhardeshpande87652 күн бұрын
❤❤❤ नविन कँलेंडर वर्षाच्या संसो सर व रसिकांना अनेक शुभेच्छा . 🎉🎉
@sangitaumbarje2195Күн бұрын
खुपचं छान💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻
@kailaskumbhar48122 күн бұрын
❤❤❤🎉🎉🎉🎉
@vidyasingh1287Күн бұрын
👌👌👌
@muktagokhale14762 күн бұрын
त्या ओलसर भिंती तो टक टक आवाज ..सगळं डोळ्यासमोर आलं...आपल्या अभिवाचना ची जादू...शब्दांचे जादुगार आहात आपण❤
@prakashjoshi7431Күн бұрын
धीरगंभीर आवाजातील एक छान कथा! पानशेत प्रलयाविषयी थोडेफार वाचले होते. इतके भयानक या कथेत ऐकायला मिळाले.
@sarangerande95872 күн бұрын
सन्सोजी.... आजच्या कथेत कथेपेक्षा ही तुमच्या जबरदस्त अभिवाचनाने रंगत आणली. 👏👏👍❤️
@Sansohum2 күн бұрын
मनापासून धन्यवाद 👍
@anuja_salvi25122 күн бұрын
लेखन वास्तवदर्शी ,लेखक दमदार🙏सादरीकरण वजनदार🙏💫दुःखाला सुखाची भाषा कळेल का कधी?दुःखाची भाषा लिहिताना नारायण यांनी तिसरा डोळा वापरला.महाभारतातील संजय उवाच🙏💫💫💫💫
@medhadevasthale24402 күн бұрын
Atishay Surekh !! Kharech Apratim Agdi Manapasun sangte:: Aaj che Aple Katha Vachan -- Ek No. Wa,Wa,Kya Baat hai !!!
खूप छान ...कथेला अगदी सटीक नाव आणि तुमचे वाचन🎉आवाज 👌🏻🙏🏻🙏🏻
@Sansohum2 күн бұрын
मनापासून धन्यवाद 👍
@sandipkawade61152 күн бұрын
छान कथा तुमच्या आवाजात ऐकल्यावर कथानक समोर घडतंय असं वाटतं 👌👌
@ashaynakhate58452 күн бұрын
Very good
@Sansohum2 күн бұрын
मनापासून धन्यवाद 👍
@swatiathavale26102 күн бұрын
सगळ संमोर घडतय अस वाटत.अप्रतिम वाचन.
@Sansohum2 күн бұрын
मनापासून धन्यवाद 👍
@Partner-z3e2 күн бұрын
सगळं वातावरण डोळ्यासमोर उभं केलं गेलंय आपल्या आवाजातून!
@Sansohum2 күн бұрын
मनापासून धन्यवाद 👍
@shriprasadshendge45052 күн бұрын
खूप छान कथा होती. 🙏🙏
@Sansohum2 күн бұрын
मनापासून धन्यवाद 👍
@mayurikanade24452 күн бұрын
🙏👌 खुप सुंदर कथा आहे.
@Sansohum2 күн бұрын
मनापासून धन्यवाद 👍 पुढच्या कथांसाठी संपर्कात रहा 🙏
@santoshayarekar65972 күн бұрын
अप्रतिम ❤❤
@Sansohum2 күн бұрын
मनापासून धन्यवाद 👍
@sandipkawade61152 күн бұрын
सर बरेच दिवस झाले नारायण धारप सरांची एखादी विज्ञानकथा ऐकण्याची इच्छा आहे
@samatajoil806719 сағат бұрын
माणसाला स्वतः चं मनच अधिक खात....
@JayashreeKinkar-nm4gy2 күн бұрын
Khupkhup Chan Katha 🇮🇳🙏🙏👍🙏🌹👍👌👌🌼tya velli asi kitiyari Manas bepatta zhali hoti Ani tya nantar ase bhayanak anubhav aale aahet.👍👌👌🌹🙏🙏🌺💮🌷🌼🌹
@Sansohum2 күн бұрын
Thank you so much 🙏
@caamodjoshi95342 күн бұрын
सुंदर कथा वाचन दोन्ही. खूप दिवसांनी ऐकले. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणी आम्हाला अश्या च भयकथा वर्ष भर ऐकायला मिळू दे.
@Sansohum2 күн бұрын
मनापासून धन्यवाद 👍
@swatidawarelaturkar47442 күн бұрын
Khup cha chan katha ani sadarikaran apratim❤
@Sansohum2 күн бұрын
मनापासून धन्यवाद 👍
@vibhasangle8942 күн бұрын
👌👌 Zabardast katha ani Vachan specially last ten minutes of story. Can you read " Swaha " & " Pradyapak Waikar" if possible ? 🙏 Hare Ram Hare Krishna 🙏
@nitinutale6839Күн бұрын
ठक ठक ठक ठक अंगावर शहारे आले
@meenabomble24002 күн бұрын
Happy new year
@Sansohum2 күн бұрын
Happy new year you too.
@meenabomble24002 күн бұрын
संशोह
@Sansohum2 күн бұрын
🤗🙏
@sarangerande95872 күн бұрын
एक विनंती आहे.... मध्यंतरी नारायण धारप यांच्या दोन कथा वाचनात आल्या "अघोरी कावा आणि कवटीतला कैदी" तर या दोन्ही कथा शेवटी दुष्टाचा विजय होतो यावर संपतात. तुम्ही आजवर नारायण धारप तसेच इतरही अनेक विषयांवर विपुल वाचन केलेले आहे. तर माझी अशी विनंती आहे की या दोन्ही कथांचा तुम्ही योग्य तो शेवट लिहावा आणि संपूर्ण कथा सांगावी. ...... मला १००% विश्वास आहे की आपण हे करू शकता. कदाचित समर्थांचा ही पुनः प्रवेश होऊ शकतो. प्लीज 🙏🙏😊
@Sansohum2 күн бұрын
🤗 सारंगजी, आपल्या सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद... सध्यातरी त्यांच्या लिखाणाच्या भरजरी शालूला माझ्या लेखणीचे ठिगळ लावण्याचं धारीष्ट्य माझ्यात नाही. By the way, आपण 'अवकाशाशी जडले नाते' ही कादंबरी वाचलीये का? Starbridge (by Williams & Gunn) या कादंबरीचा अनुवाद आहे. I came across this book by accident. प्रचंड मोठा आवाका आहे त्या कथानकाचा. ते संपूर्ण वाचण्यापेक्षा मी त्या पुस्तकाचा निदान परीचय पुढच्या एखाद्या भागात देइन म्हणतो. 🙏
@VandanaNadar2 күн бұрын
@@Sansohum माझी अतिशय आवडती कथा आहे.दोन वेळा वाचली आहे.तुमच्या आवाजात पुन्हा ऐकायची.व्वा,व्वा.
@sarangerande95872 күн бұрын
शुद्ध पर्वणी 😍 तुम्ही त्या प्रचंड व्यापातून नेमके तेच निवडून आणाल याची पूर्ण खात्री आहे. 😊❤@@Sansohum
@vaishalisonar47902 күн бұрын
Sir can you read the book,Aabhas by Narayan Dharap
@Sansohum2 күн бұрын
Thank you for the suggestion, पुढच्या कथांसाठी संपर्कात रहा 🙏