No video

प्रेयसीच्या नादात पिसळलेलं कुत्रं चावतं तेव्हा 😂 | उचापत्या भाग 36| UCHAPATYA EPI 36 DHAMAL

  Рет қаралды 878,382

DHAMAL PRODUCTION

DHAMAL PRODUCTION

3 жыл бұрын

रानमेवा ऑल सब्जी मसाला
हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥
संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057 Follow on Instagram / gavranmeva
/ kiranberadpatil
follow on Twitter / uchapatya and
/ kiranberadpatil
उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
जाहिरातीसाठी Whats App number - 7385468346
उचापत्या भाग १ - • उचापत्या भाग १। uchapa...
उचापत्या भाग २ - • कार्यकर्त्यांनी चोपला ...
उचापत्या भाग ३ - • उचापत्या भाग ३। Uchapa...
उचापत्या भाग ४ - • उचापत्या भाग ४ । Uchap...
उचापत्या भाग ५ - • उचापत्या भाग ५ । Uchap...
उचापत्या भाग ६ - • ज्योतिषी पुन्हा यांच्य...
उचापत्या भाग ७ - • पैसे नसताना हॉटेलमध्ये...
उचापत्या भाग ८ - • एका बाई मागे संपूर्ण ग...
उचापत्या भाग ९ - • उचापत्या भाग ९। UCHAPA...
उचापत्या भाग १० - • उचापत्या भाग १०। UCHAP...
उचापत्या भाग ११ - • म्हणूनदुसऱ्याच्या बायक...
उचापत्या भाग १२ - • असं किडनॅपिंग आयुष्यात...
उचापत्या भाग १३ - • उचापत्या भाग 13 | UCHA...
उचापत्या भाग १४ - • चिकणी पोरगी गावात आल्य...
उचापत्या भाग १५ - • उचापत्या भाग 15 | UCHA...
उचापत्या भाग १६ - • बेवड्याच्या नादी लागलं...
उचापत्या भाग १७ - • नवरी मुलगी मुलाला मूर्...
उचापत्या भाग १८ - • सूंदर मुलीने लावला चुन...
उचापत्या भाग १९ - • मित्रच मित्राची वाट ला...
उचापत्या भाग 20 - • आज हसून हसून पोट दुखणा...
उचापत्या भाग 21 - • मित्रच बेवड्या मित्राच...
उचापत्या भाग 22 - • लेडीज टेलरला मिठीत घेण...
उचापत्या भाग 23 - • फुल्ल कॉमेडी व्हिडिओ |...
उचापत्या भाग 24 - • या बाई साठी काही पण 😂 ...
उचापत्या भाग 25 - • उचापत्या भाग 25 | UCHA...
उचापत्या भाग 26 - • मुलगा मुलगी ओळखीच्या ल...
उचापत्या भाग 27 - • प्रियकराला भेटायला गेल...
उचापत्या भाग 28 -
उचापत्या भाग 29 -
उचापत्या भाग 30 -
उचापत्या भाग 31
उचापत्या भाग 32
उचापत्या भाग 33
उचापत्या भाग 34
उचापत्या भाग 35
उचापत्या भाग 36
येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
#uchapatya #gavranmeva
SPECIAL THANKS -
गावाकडच्या गोष्टी गावरान_मेवा कडक_मराठी कोरी_पाटी_प्रॉडक्शन

Пікірлер: 558
@Sonyabapudange
@Sonyabapudange 3 жыл бұрын
आजचा हा भाग पाहून खरंच मनोरंजन तर झालं परंतु एकाच्या सुखदुःखात सामील कस व्हायचं हे याच्यातून समजलं खरंच तुमच्या पासून वरचेवर मस्त येत आहेत त्यांनी लोक असे व्हिडिओ बघितल्यानंतर करावेच काय तर तुमच्या चैनल ला काही दिवसानंतर पैसे देऊन पहावं लागेल तरीसुद्धा मला आवडेल
@bachhavnanajibachhavnanaji5393
@bachhavnanajibachhavnanaji5393 3 жыл бұрын
मेकदश नाही का कड आज मी तुम्हाला सांगणार खबरदारीचे उपाय काय काय गोष्टी मी त्याला म्हटलं तसं काही नाही व त्यामुळे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या
@ashokbarsale9091
@ashokbarsale9091 3 жыл бұрын
🙏
@santoshkale8220
@santoshkale8220 3 жыл бұрын
@@bachhavnanajibachhavnanaji5393 .
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 3 жыл бұрын
पिपाणीचा आ्वाज कमी करा
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 3 жыл бұрын
या भागाचा विषय फारच चांगला आ हे
@pradipbabar2349
@pradipbabar2349 3 жыл бұрын
महेश काळे सर ( रावसाहेब) यांच्या acting साठी 1 लाईक 👍
@shahajikolpe9645
@shahajikolpe9645 3 жыл бұрын
👢🎊🎡💐🌹🍉
@yadavbansude1708
@yadavbansude1708 Жыл бұрын
मी उचापत्या हे एपिसोड वारंवार बघतो....खूप छान.....👍👍🙏
@pandurangshinde8937
@pandurangshinde8937 3 жыл бұрын
उचापत्या टीमचे पुन्हा एकदा खूप अभिनंदन आजचा भाग एका गरिबाला मदत करणाऱ्या महेश काळे सरांना माझा मानाचा मुजरा किरण बेरड सरांना डेपोटी सरांना बबन मामांना वीरेंद्र भाऊ तुला नंदनी ताई तुला बकुळा ताई तुम्हाला आज डोळ्यांमध्ये अश्रूच्या धारा आल्या भाग बघते वेळेस आणि सर्व टीमला मानाचा जय महाराष्ट्र
@shyampanchal3141
@shyampanchal3141 3 жыл бұрын
किरण सर आज खरंच खूप आनंद झाला अभिमान पण वाटला विरेंद्र ची love story खुप छान आहे सोबतच आज राजसाहेबांनी जे काम केलं ते ही खुप उत्कृष्ट वाटले, आपली ही कथा वरचेवर रंगत आणत आहे खुप खुप शुभेच्छा सर्वांना ❤️❤️❤️
@amolwaghmode1295
@amolwaghmode1295 3 жыл бұрын
खरच तुमच्या या टीम साठी आणि तुम्ही दाखवलेल्या सत्यपरिस्थिती वर आजचा हा भाग अतिशय सुंदर आहे हा भाग बघताना इतकं हसू आलं आणि हसता हसता शेवटी डोळ्यात कधी पाणी आलं ते समजलं नाही खूप छान मनपूर्वक आभार आणि धन्यवाद तुम्हा सर्वांना
@gyansingjadhav3348
@gyansingjadhav3348 3 жыл бұрын
विरेद्रचा चेहरा या वेबसीरीजला सुपर मिळाला. नदीनीची विरेद्रची जोडी सूपर आहे
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 2 жыл бұрын
उचापत्या टीमचे मनापासून अभिनंदन.... अप्रतिम एपिसोड....रावसाहेब हे पात्र खुप भावले..... खरेच हसता हसता कधी डोळ्यात अश्रू आले हे कळलेच नाही...!!!
@madhukarpardeshipawar3539
@madhukarpardeshipawar3539 3 жыл бұрын
गावरान मेवाची सर्व टीम एकच नं खरच डोयात पानी आले रावसाहेब खरच एकच नं काम केले भावा विरेद्रला पुस्तके घेऊन हा एपीसोड पाहुन वाटले माणुसकी अजुन जीवंत आहे
@कोतकर
@कोतकर 3 жыл бұрын
रावसाहेब आधी खुप हसवलं नंतर रडवलं राव लई भारी आजचा भाग ❤️❤️
@manojkanse6799
@manojkanse6799 3 жыл бұрын
डोळ्यात पानी आले किरण सर् सुंदर स्टोरी ,असेच एपिसोड तयार कराल हीच अपेक्षा सर्, ध्यान्यवाद
@virendrakhata1042
@virendrakhata1042 3 жыл бұрын
शेवटचा शॉट हृदयस्पर्शी होता. डोळ्यात पाणी आणून गेला. खुप सुंदर अभिनय, किरण बेरड सर अप्रतिम लेखन
@navanathtagad1997
@navanathtagad1997 3 жыл бұрын
आजचा एपिसोड एकच नंबर झाला महेशसर तुम्ही आज खुपच छान काम केलं
@ajaydeshmukh1953
@ajaydeshmukh1953 3 жыл бұрын
खरच आज एपिसोड पाहुन डोळ्यात पाणी तुम्ही सर्व जण काहीन काही शिकण्या सारखं दाखवता.......खुप खुप धन्यवाद तुमचे रावसाहेव तुम्ही एपिसोड मध्ये खरच आज खुप भारी काम केलं........Love you all members...
@bhatkanti4141
@bhatkanti4141 3 жыл бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन.शाळेत असताना खरंच जुनी पुस्तके अर्ध्या किमतीत घेऊन वापरावी लागायची.ते चित्र डोळ्यासमोर आज तुम्ही उभ केलं.त्यात रावसाहेब सारखा कुणी एखादा भेटला तर खरंच देव भेटल्यासारखा वाटतो.गरिबी खूप वाईट असते.तुमच्या विचारांना सलाम.आजही गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदत केली पाहिजे.खूप छान संदेश दिला.धन्यवाद.
@balasahebsanap9853
@balasahebsanap9853 3 жыл бұрын
किरणजी , मी पाहिलेली बेस्ट कलाकृती आणि देवाशपथ तुम्ही जिनिअस लेखण करता. रावश्या ,डेप्युटी तमचा अभिनय दुग्धशर्करा योग.
@rameshkowe2353
@rameshkowe2353 3 жыл бұрын
किरण सर जबरदस्त स्टोरी राइटिंग खरच डोळ्यात पाणी आल,खरच आजचा भाग खुप प्रेरणादायी होता.
@bhaginathshelke1040
@bhaginathshelke1040 3 жыл бұрын
पाटिल या जगात निस्वार्थ प्रेम आणि मदत करनारे हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच शिल्लक आहेत.रावश्याने आज पहील्यांदाच चांगलं काम केलं.विरेंद्र चा अभिनय मनाला भाऊन जातो .शेवटि रडवलं पाटील.
@sudarshansomase6515
@sudarshansomase6515 3 жыл бұрын
खरचं कोणाला काही मदत करायची असल तर आपली परिस्थिती नसते तर काही तरी प्लॅन करून मामांनी भाच्याला पुस्तक घेऊन दिली , खरचं खुप काही शिकण्यासारखं होत,सलाम आपल्या कार्याला🙏🙏🙏🙏🙏
@user-tw6is8di5w
@user-tw6is8di5w 3 жыл бұрын
गावरान मेवा ची संपूर्ण टीम खरच खूप भारी टीम आहे , तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो खूप ह्रदयाला चटका लावून जाणारे काही क्षण तयार करता सत्य स्थितीवर आधारित कलाकृती सादर केली तुमचे मनापासून धन्यवाद
@satyawandatkhile3909
@satyawandatkhile3909 3 жыл бұрын
महेश काळे तुमच्या मुळे दादा कोंडके उषा चव्हण यांचे मराठी गाणे आमच्या ओठावर आले धन्यवाद गणपत भाऊ लय भारी.
@karandevagude7641
@karandevagude7641 3 жыл бұрын
छान
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 3 жыл бұрын
खतरनाक लय भारी 👍👍👍 गरीबीची जाणिव पाहिजे फक्त त्यात डेपोटी म्हाणत्या कि रावश्या यु रावश्या यु लय हास्लो 😂😂😂😂😂
@rajughodechor9988
@rajughodechor9988 3 жыл бұрын
खरंच आज मानवतेच दर्शन घडलं किरण सर आणि टीम
@sachinkawle7290
@sachinkawle7290 3 жыл бұрын
डोळ्यात पानी आनल किरण सर तुम्ही या भागात खुप मस्त आहे आहे एपिसोड आजचा
@shivajisalve2663
@shivajisalve2663 3 жыл бұрын
रावसाहेब तुम्ही आज आई ची आठवण काढून खूप रडवले, विरेंन खर्च तुझे काम एकच नंबर आहे, नंदिनी व तुझी प्रेम कहाणी, जगाला लाजवेल अशी आहे, 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@amolchothe4331
@amolchothe4331 3 жыл бұрын
👌👌
@digambarwarghade8704
@digambarwarghade8704 3 жыл бұрын
रावसाहेब मना सारखे काम केले डोळात पाणी आणले रावसाहेब खरोखर ग्रेट आहात अशीच जगात माणसे भेटली तर अजून आपल्या देश पुढे जाईल सलाम आहे एपिसोडला 🙏
@pravinkhamaytkar8844
@pravinkhamaytkar8844 3 жыл бұрын
खरंच खूप सुंदर किरण बेरड सर दुसया दुख पाहुण डोळ्यात अश्रू येनारे खूप कमी लोकं आजच्या या मतलबी दुनियेत राहीले आहे. आणि हो सर सगळ्याच काम खुप भारी होत सर.
@dnyandevkawade4091
@dnyandevkawade4091 3 жыл бұрын
एकच नंबर रावसाहेब खूपच छान काम केलं तुम्ही लासलगाव रडायला आले हो किरण बेरड किरण बेरड साहेब अप्रतिम आजचा एपिसोड ए
@balkrushnburkul2445
@balkrushnburkul2445 3 жыл бұрын
रावसाहेब तुम्ही खूप खूप पुण्याच काम केलं अक्षर च्या डोळ्याला पाणी आले
@nitinshinde9920
@nitinshinde9920 3 жыл бұрын
रावशा सुपर भाऊ तुला मानाचा मुजरा भाऊ आसे मित्र मिळन खुप कटीन आहे मित्रानो या जगात सर्व आपापलच बघतात 100000 तोफांचा सलाम
@bharatnikalje6443
@bharatnikalje6443 3 жыл бұрын
एवढ्या ऐपीसोडचा बदला घेतला गणपत राव खरच खुप छान काम केले आहे येक नंबर एपिसोड अशीच मदत केली पाहिजे गणपतराव सगळ्यांना मागे टाकले आहे तुम्ही
@sawantdevidas5258
@sawantdevidas5258 3 жыл бұрын
ए क ch no
@shivyogi1122
@shivyogi1122 3 жыл бұрын
शेवटी रडवल राव... 🥺 एक नंबर किरण सर.. 👌 सर्वात बेस्ट episode
@hanumantnemane6924
@hanumantnemane6924 3 жыл бұрын
Ho na
@sanjayshinde4777
@sanjayshinde4777 3 жыл бұрын
एवढी भयानक परिस्थिती आहे, ज्या मुलांना अभ्यासासाठी पुस्तके, भेटत नाही, ही एक शोकांतिका आहे आपल्या देशात, मंदीर, पुतळे, यावर खर्च करण्यापेक्षा गरजूवंताना मदत करा, खुप छान संदेश दिला
@amirsayyad3863
@amirsayyad3863 3 жыл бұрын
रावसाहेब खरंच खूप मस्त लोकांना शिकण्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे 🙏
@tanajipowar690
@tanajipowar690 3 жыл бұрын
कडक लय भारी रावश्या मामा 👍👍
@RavindraManikJadhav
@RavindraManikJadhav 3 жыл бұрын
कडक दिग्दर्शित इपिसोड, प्रसंगाची रचना , एडिटींग उत्तम. Best of luck
@kavitakamble5297
@kavitakamble5297 3 жыл бұрын
खुप छान डोळ्यात पाणी आलं खरंच 🙏🙏😭
@indardevgude9182
@indardevgude9182 3 жыл бұрын
विरू तुझ्या जिवनात नवीन पुस्तक आहे .नदिनी
@NKsEntertainment
@NKsEntertainment 3 жыл бұрын
Dramatic end, jabardast
@yadavbansude4318
@yadavbansude4318 3 жыл бұрын
खरंच राव अख्ख्या महाराष्ट्रात तुमच्या एपिसोड laa जोड नाही.....एपिसोड असावा आणि अॅक्टर असावे तर खरच तुमच्यासारखे......great..रावसाहेब...पाटील...डेप्युटी...बबन...वीरेंद्र...नंदिनी...superrr 👍👍👍🙏🙏🙏
@madhukarpatil8574
@madhukarpatil8574 3 жыл бұрын
रावश्याने आज धमाल केली फारच सुंदर
@ravindrapunde3069
@ravindrapunde3069 3 жыл бұрын
👌👌👌
@vijayan7734
@vijayan7734 3 жыл бұрын
Mr. Kiran, aaplya entire team che abhinandan. Heart touching.
@samcoolvideo3424
@samcoolvideo3424 3 жыл бұрын
शेवट खूप छान झाला डोळयात पाणी आले
@rudraamdare7850
@rudraamdare7850 3 жыл бұрын
किरण सर आज रडवल बा तुम्ही आम्हाला........! खरच खूप छान एपिसोड होता आजचा.......
@vikaschoutmol7070
@vikaschoutmol7070 3 жыл бұрын
धोखा कभी हो जाता है ऑई तेव्हा लय भारी पळाले तुम्ही सरपंच 😀😀😀😀
@manishbansode3565
@manishbansode3565 3 жыл бұрын
रावश्या मामा लय मोठी मदत केली शेवट खूपच छान झाला
@parmeshwarsonawane8347
@parmeshwarsonawane8347 3 жыл бұрын
डोळेत पाणी आले मित्रानो. खूप सुंदर 👌👌🙏🙏
@Tejraj.nikumbhe
@Tejraj.nikumbhe 3 жыл бұрын
Videos last movement was fantastic, wonderful role Rausaheb Sir, 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 Same thing for माझ्या आईने माझ्यासाठी बागितलेले स्वप्न, 😭😭😭😭
@shashikiranyadav7690
@shashikiranyadav7690 3 жыл бұрын
आजच्या भागाला व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात आजच्या भागा साठी संपूर्ण टिमला अंतःकरणा पासून नमस्कार
@dilipkumbhar9801
@dilipkumbhar9801 3 жыл бұрын
किरण सर डोळ्यातुन पाणी आले सर गावात रावसाहेब पाहिजे
@adinathbedke7810
@adinathbedke7810 3 жыл бұрын
कोना कोनाला आवडला आजचा भाग
@navnathghule8490
@navnathghule8490 3 жыл бұрын
मी पण कधीच नवीन पुस्तक वापरले नाही। किरण आहेब तुम्ही मला आज 20 वर्षा पूर्वीचा काळ आठवला।
@user-dk5fj9by5i
@user-dk5fj9by5i 3 жыл бұрын
आजचा एपिसोड खुप चागंला होता अशीच कायम आपल्या मित्राला सुखदु:खात मदत करावी 👌👍
@ganeshshette4307
@ganeshshette4307 3 жыл бұрын
गरीबा ची मदत करायला पन नशिब लागत उगाच कोणाच्याही हतून दान होत नही । रस्त्यवार कोणी भेटला तर नक्की मदत करा भावानो आणि उचपत्य team च्या कार्याला सलाम 🙏🙏🙏
@ganeshshette4307
@ganeshshette4307 3 жыл бұрын
Nakki sir
@rajutagad2251
@rajutagad2251 3 жыл бұрын
Shivam
@sagarkhekale5679
@sagarkhekale5679 3 жыл бұрын
किरण सर राडवल आज तुम्ही 😥😥
@Bluexqueen7999
@Bluexqueen7999 3 жыл бұрын
Ek number episode 😭😭👏👏🙏👍👌
@narendrajadhav7829
@narendrajadhav7829 3 жыл бұрын
रावसाहेब तुमच्या सारखी माणसं या जगात खूप कमी आहेत
@akashtambe3878
@akashtambe3878 3 жыл бұрын
I'm motivated so nice episode first time rawsaheb motivet episode but people is no change Kiran sir so but nice episode
@sachinshinge3256
@sachinshinge3256 3 жыл бұрын
नामदेव राव 1नंबरी काम केल
@dattabhaskar2930
@dattabhaskar2930 3 жыл бұрын
खर आहे राव मी 22 वष्रे पाठिमागे गेलो. अन अक्षरशः रडवल. सर्व टीम ला मानाचा मुजरा 🙏🙏
@user-wm7ei2ww3q
@user-wm7ei2ww3q 3 жыл бұрын
हासू आणि आसू,अप्रतिम सर्वच टिमचे आभार
@santoshghalde214
@santoshghalde214 3 жыл бұрын
आज का एपिसोड देखकर सचमुच बहुत अच्छा लगा और आंखो से खुद ब खुद आसू आ गिरे। प्रेरणादायी भाग रहा
@sachinjadhav8588
@sachinjadhav8588 3 жыл бұрын
खरा माणुस संकटकाळी कळतो, रावसाहेब आणि डेप्युटी दोघे पण ग्रेट आहेत, मस्तच भाग होता, 1 नंबर टीमवर्क 🙏
@vishnumisal7862
@vishnumisal7862 3 жыл бұрын
खूप छान सर प्रेम प्रकरण पण खूप छान सर 🌷🌷👌👌
@aartifunde7498
@aartifunde7498 3 жыл бұрын
Khupch bharii...bakula ❤️😘 deeps...🔥
@santoshmalode6953
@santoshmalode6953 3 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणलं आज
@shrirangritthe3428
@shrirangritthe3428 3 жыл бұрын
स्टोरी खुपच चांगली लिहली किरन सरांनीं ....डिपोटी पन मदत करतो .सर्वच टिमचे काम चांगले आहेे
@samdhanmore846
@samdhanmore846 3 жыл бұрын
रावश्या मामा सारखी माणसं पाहिजेत या जगात लय भारी दाखवला भाग 🙏🙏🙏🙏
@ganeshgore5013
@ganeshgore5013 3 жыл бұрын
खूप छान वाटले रावसाहेब आज तुम्हाला मदत करताना नाहीतर प्रत्येक एपिसोड ला फक्त आणि फक्त हसवत आसता तुम्ही पण आज रडवल
@jagdishmistari8514
@jagdishmistari8514 3 жыл бұрын
खुप छान भाग किरणसर आपण ,आणि रावसाहेब एकदम छान काम केले तुम्ही मन जिंकले 👌👌👌👍
@shankarsatpute7985
@shankarsatpute7985 3 жыл бұрын
खूपच छान रावसाहेब nice emotional 👍👌
@littelchampion2357
@littelchampion2357 3 жыл бұрын
Khupch chhan episod... 💐
@subhashnirmal8403
@subhashnirmal8403 3 жыл бұрын
कायम हसतच असतो...पण आज रडवलेस...😂 आभिनंदन ऊचापत्या टीम चे...💐💐💐
@yogeshmobailkoli2593
@yogeshmobailkoli2593 3 жыл бұрын
खुप हसलो आज खुप सुन्दर पण शेवटी रडवल बेरड सर ग्रेट
@shekharchitrak2298
@shekharchitrak2298 3 жыл бұрын
एक मेक साह्य करू, अवघे जीवन करु सुकर. Mast episode
@vikasbarse8928
@vikasbarse8928 3 жыл бұрын
Good Episode Out Of 10 to 10
@sunilghavate9863
@sunilghavate9863 3 жыл бұрын
खरंच अभ्यासा च मह्त्व काय आहे या एपिसोड मधुन दाखवल धन्यवाद। शेवटी रडवल राव किरन सर खूपच छान
@sudhirnavgire3598
@sudhirnavgire3598 3 жыл бұрын
खूप छान एपिसोड आहे आजचा मन भरून आलं 😥 पण किरण बेडे सर आपला पक्रेंद्र,दाजी,शांता या एपिसोड मध्ये दिसत नाही, काय कारण आहे,सर त्यांना पुढच्या भागात घ्या खूप छान कामं करतात सर.😘
@krishnakadam4705
@krishnakadam4705 2 жыл бұрын
खराखुरा भाऊक प्रसंग उभा केला या भागात. तसे तर सारेच कलाकार कल्लाकार आहेत.कोणीही कुठेही कमी नाहीत. परंतु या भागात रावश्याने हसवता हसवता रडवले. 🙏👍👌🌹😊😂😂😂😂😂😢
@nikam1870
@nikam1870 3 жыл бұрын
Khup chan,😢viru
@anillohakare1274
@anillohakare1274 3 жыл бұрын
अप्रतिम संदेश देणार भाग आहे आज चा सर्व कलाकार ना धन्यवाद 🙏🙏
@laxmanjadhav8303
@laxmanjadhav8303 3 жыл бұрын
खरच आजचा एपिसोड खुप छान होता माझ्या पण डोळ्यात पाणी आले होते कारण आज काल जमाना बदलत चालला आहे पण रावसाहेब सारखे मानस असले तर
@dipakgiri748
@dipakgiri748 3 жыл бұрын
आजचा एपिसोड हा माणसाला माणुसकी काय असते हे सतत आठवून देणारा आहे .खूप छान वाटले
@dinkarbhosale4557
@dinkarbhosale4557 3 жыл бұрын
गरीब मेहनती मुले कसाटाने नादी न लागता आभासाने यशस्वी झाले. उत्तम
@shrinivasmande1399
@shrinivasmande1399 2 жыл бұрын
रावसाहेब सुध्दा कधी कधी काड्या करण्यासोबतच चांगले काम सुध्दा करतात.खरंच खूप हृदयस्पर्शी भाग होता
@ankushmuradkar6752
@ankushmuradkar6752 3 жыл бұрын
पंखाचे फिरून फिरून एक पात राहील..😂😂😂😂
@minathokal957
@minathokal957 3 жыл бұрын
नंदिनीताई अपना न्यूज आयेगा मध्ये काम करतात का
@nanasahebkardile1393
@nanasahebkardile1393 Жыл бұрын
किरण सर खूप छान कथानक.....शेवटी डोळ्यात पाणी आलं
@rohitbinnar3775
@rohitbinnar3775 3 жыл бұрын
मन जिं क ल एक नं बर भाग 😭😭😭😭
@hrishikeshdubal0910
@hrishikeshdubal0910 3 жыл бұрын
ह्रदयस्पर्शी भाग वीर सारख्या मुलांच्या प्रत्येक आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी रावसाहेब सारख्या मामाची गरज आहे 👍
@mayurghute6180
@mayurghute6180 3 жыл бұрын
Lai bhari Web Series ahe Hi web series aashil chalu raho Full saport👍👍👍👍
@minajmulani8109
@minajmulani8109 3 жыл бұрын
Hats off episode
@amolshinde3911
@amolshinde3911 2 жыл бұрын
ओ नंदिनी मँडम खरचं तुमच हे काम बघुन खरचं खुप समाधान वाटत विरेंद्रला तुम्ही खुप मदत करता तुमचा अभिनय अप्रतिम आहे
@MyLovesai
@MyLovesai 3 жыл бұрын
Last moment la Raosaheb Radwal , Dolyatun pani aale, Samajat Far kami lok aahe madat karnare, Hatsup
@dhanajikharat8877
@dhanajikharat8877 3 жыл бұрын
प्रेमवेडे झालेल्यांची कहाणी
@santoshlawate25
@santoshlawate25 3 жыл бұрын
Kiran Sir Ekdam Bhari Aaj cha Episode Shevat Emotional 😔
@user-fq4mb4vf8m
@user-fq4mb4vf8m 2 жыл бұрын
एकदम मस्त एपिसोड त्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन खरोखरच मस्त
@subhashkothare3444
@subhashkothare3444 3 жыл бұрын
सर्व टीमचे मनापासून अभिनंदन आणि मनःपुर्वक शुभेच्छा 👌🌷🌷🌷🌷🌷
@nageshwaybhase2948
@nageshwaybhase2948 3 жыл бұрын
खूप हसलो राव पण शेवटी रडवल राव खूप छान आम्हाला सुधा लवकर कोणतीच वस्तू भेटली नाही गरिबीमुळे😥
@jagdishmahadik1208
@jagdishmahadik1208 3 жыл бұрын
Nandini & viry love story khup chhan ❤️
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 42 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 32 МЛН
गंठ्या राजा होतो तेव्हा😂🤣
10:42
DHAMAL ENTERTAINMENT
Рет қаралды 62 М.
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 42 МЛН