Рет қаралды 62,440
दहावी मराठी | पठीत पद्यावरील प्रश्न कसे लिहायचे? #काव्यसौंदर्य | हातातले गुण सोडू नका | Dahavi Marathi
नोट्स PDF - creativelearnin...
नमस्कार विध्यार्थी मित्रांनो,
Creative Math Marathi या आपल्या लाडक्या You Tube channel मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या You Tube channel वर आपण मराठी माध्यमाच्या (Marathi Medium) विद्यार्थ्यांसाठी खास मराठी भाषेतून गणित विषय शिकवत असतो. आपल्या channel वर इयत्ता दहावी गणित भाग 1, इयत्ता दहावी गणित भाग 2, इयत्ता नववी गणित भाग 1, इयत्ता नववी गणित भाग 2, आठवी गणित या गणित विषयांसोबत इयत्ता दहावी मराठी, इयत्ता दहावी इतिहास, इयत्ता दहावी भूगोल, इयत्ता दहावी विज्ञान भाग 1, इयत्ता दहावी विज्ञान भाग 2, इयत्ता नववी मराठी, इयत्ता नववी विज्ञान भाग 1, इयत्ता नववी विज्ञान भाग 2 यांसारख्या विषयांवर मराठीमधून व्हिडियो बनवत असतो.
About This Video:
मित्रांनो इयत्ता दहावी मराठी विषयावर आपण हि व्हिडियो बनवलेली आहे. या व्हिडियो मध्ये आपण मराठी लेखन विभाग यावर चर्चा करणार आहोत.
Some Other Playlist:
1. मराठी निबंध - • मराठी निबंध : शाळा बोल...
2. मराठी व्याकरण - • दहावी मराठी व्याकरण | ...
3. इंग्रजी व्याकरण - • दहावी इंग्लिश ग्रामर |...
Other Social Links:
Telegram - t.me/+rjaJHeAN...
Website - creativelearnin...
Blog - mahendraghare.in/
Instagram - / creativemathmarathi
Facebook Page - / creativemathmarathi
नमस्कार मित्रांनो आपल्या "Creative Math Marathi" या आपल्या channel मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.. आपण आपल्या channel वर ८ वी ते 12 वी पर्यंतच्या गणिताच्या video upload करणार आहोत.. तरी या video पाहण्यासाठी आणि गणित free मध्ये आणि सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी आपला channel subscribe करा..
#CreativeMathMarathi#EducationalVideo#Marathi