प्रश्न तुमचे उत्तर आमचे. (भाग 3)

  Рет қаралды 93,680

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Күн бұрын

विषय - प्रश्न तुमचे उत्तर आमचे. (भाग 3)
नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
Thanks for watching video.
#पशुआहार #दुधव्यवसाय
Tag - #Maharashtra, #Success story,#Capsicum farming,#Dairy farming climate, #Dairy farming facts, #Dairy farming definition,#Murrah buffalo,# Arvind patil dairy farm,#Success story, #Mukt sanchar gotha, #दुग्ध व्यवसाय,# पंढरपुरी म्हैस,# Dairy farm,#दुग्ध व्यवसाय मराठी, #दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, #दुग्ध व्यवसाय यशोगाथा, #Dairy farming, #aDairy farming documentary Maharashtra,#Success story,#Capsicum farming,#Dairy farming climate, #Dairy farming facts, #Dairy farming definition, #Murrah buffalo, #Arvind patil dairy farm,#Success story, #Mukt sanchar gotha, #दुग्ध व्यवसाय, पंढरपुरी म्हैस, Dairy farm, #दुग्ध व्यवसाय मराठी, दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, #दुग्ध व्यवसाय यशोगाथा,# Dairy farming, #Dairy farming documentary, #दूध व्यवसाय माहिती,# अरविंद पाटील, #अरविंद पाटील कोल्हापूर, #यशोगाथा, #दूध व्यवसाय कसा करावा, #दूध व्यवसाय मराठी,# आदर्श गोठा, #मुक्त संचार गोठा,# दूध डेअरी व्यवसाय माहिती, #Motivational video, #Arvind patil dairy farm, #अरविंद पाटील, दूध व्यवसाय, #अरविंद पाटील कोल्हापुर, #Arvind patil dairy farm,# Success story, #Dairy farming, #Dairy farm marathi video,# Dairy farm information in marathi, #दूध व्यवसाय maharashtra, #गाय दूध व्यवसाय, दूध व्यवसाय in marathi,# दूध व्यवसाय व पशुसंवर्धन,# Dairy farming cow,# Dairy farming in maharashtra,# Dairy farming business,#Dairy farming training,#Dairy farming course
#Cow
#Dairy farm
#Dairy form
#Cow dairy farm
#Milk dairy farm
#murrah
#buffalo
#Bull
#semen
#HF Cow
#cow dairy
#cow milk
#jersy cow
#beautiful cow
#HF cow for saleए
#milking cow
#cow
#cow milk dairy
#animal lover
#cow calf for sale
#cow shed
#buffalo farm
#bull semen
#buffalo sex
#cows in punjab
#gokul
#loosehousing
#dairy training
#dairy cooperative
#मायक्रोट्रेनिंग सेंटर

Пікірлер: 384
@siddheshdogmanerf4461
@siddheshdogmanerf4461 3 жыл бұрын
अरविंद दादा तुम्ही खूप मोठा एक ज्ञानाचा स्त्रोत आहात. तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत. अशेच व्हिडिओ बनवत रहा म्हणजे आज च्या तरुण पिढीला तुमच्या माध्यमातून dairy farming चे बारकावे लक्षात येतील खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@nitinshahane4307
@nitinshahane4307 2 жыл бұрын
साहेब तुमचे खूप खूप आभार चांगली माहिती दिल्याबद्दल नक्कीच पशुपालकांना याचा फायदा होईल धन्यवाद
@SachinPatil-gg9ro
@SachinPatil-gg9ro 3 жыл бұрын
सर माझे गाव तिरवडे तालुका भुदरगड सर मी तुमचे प्रत्येक व्हिडीओ बघत असतो त्यामुळे मला आपल्या कडुन प्रेरणा मिळत असते त्या बद्धल मी आपल्या आभारी आहे, 1) दुग्ध व्यवसाय करत असताना 1 गाईला किती चार दिला पाहिजे 2) गाईची फॅट व SNF वाढविण्यासाठी कोणते पशुखाद्य दिले पाहिजे 3) वासरू संगोपन करत असताना त्या वासराला दूध की दिले पाहिजे व त्याला इतर त्याचा आहार कधी पासून सुरू केला पाहिजे 4)धार काढत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे जेणे करू स्वच्छ दुधाची निर्मिती करता येईल 5)जनावर व्याल्या नंतर किती दिवसाने दुध डेअरी ला घातले पाहिजे
@NiyajPakale
@NiyajPakale 9 ай бұрын
नादच खुळा .. प्रश्नांची उत्तरे मिळाले सर
@jayrajsarode6488
@jayrajsarode6488 2 жыл бұрын
सर तुम्ही खुप छान काम करता . खुप काही शिकायला मिळालं 🙏🙏
@sunilbhagat7691
@sunilbhagat7691 3 жыл бұрын
Sir तूम्ही खूप छान माहिती देता मला तुमच्यावर खूप विश्वास आहे पण तुम्ही 1 रेड्यांचा संगेपणावर 1 व्हिडिओ बनवा त्यांना चारा किती आणि पेंड किती यावर plz व्हिडिओ बनवा sir plz
@ravirajek
@ravirajek 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद....!
@bhosaleamit5952
@bhosaleamit5952 3 жыл бұрын
सर आपल्याकडे मुऱ्हा जातीच्या रेड्या विकत भेटतील. का आणि किती पर्यंत भेटतील
@sureshpawar9475
@sureshpawar9475 3 жыл бұрын
Khup changle margadarshan kelya badal tumche abhinandan
@motivationspeaker7292
@motivationspeaker7292 3 жыл бұрын
Brilliant advise 🙏
@mozardairyfarm.4019
@mozardairyfarm.4019 3 жыл бұрын
खुप छान माहिती आपले मनापासून आभार 🙏🙏
@kakasahebdeshmukh5718
@kakasahebdeshmukh5718 3 жыл бұрын
अतिशय सुदर मा हिती सर _धन्यवाद
@sharadkadam1004
@sharadkadam1004 3 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली सर धन्यवाद
@mukundvetal2961
@mukundvetal2961 3 жыл бұрын
मूर्हा म्हैस भरवण्यासाठी कोणते सिमेन वापरावे त्या बद्दल संपूर्ण माहिती द्या
@gajanangote7041
@gajanangote7041 3 жыл бұрын
सर गाय आटवल्या नंतर पशुखाद्य किती द्यावे? कसे वाढवत जावे व नऊ महिने पूर्ण झाल्यावर किती प्रमाणात द्यावे?
@sagarbhosale3458
@sagarbhosale3458 3 жыл бұрын
सर नमस्कार तुम्हीं ज़र KZbin vr दिलेल्या महितिच पुस्तक प्रकाशन केल तर खुप मदत होईल जे नवीन dairy farm चालू करत आहे त्याना . आणि जी माहिति देताय ती अनमोल आहे अशिच माहिति देत रहां नवीन उदयोजक घडवत रहां . सर्वात top चा business महनुन बग़ाव याला अशे उदयोजक घड़वा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@nitinraut403
@nitinraut403 3 жыл бұрын
खुप.छान.माहिति.दीली.सर
@vinayakkhot2799
@vinayakkhot2799 3 жыл бұрын
धन्यवाद सर चांगली माहिती दिली
@kisantambe4121
@kisantambe4121 3 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान👏✊👍 मार्गदर्शन केले
@kishorlambar4852
@kishorlambar4852 3 жыл бұрын
Atishay sundar kam krt aah sir tumhi ...
@maheshbhandurge2514
@maheshbhandurge2514 3 жыл бұрын
Sir..... तुमचे आभार कसे मानू काय समजत नाही......🙏🙏🙏...... तुम्ही खूप छान मार्गदर्शन व माहिती देता...... मी बेळगांव मधून आहे..... मी पण गोठा घालणार आहे.... मला खूप माहिती मिळते तुमच्या या माहिती मधून...... तुमच्या ट्रेनिंग सेंटरला येणार आहे सर मी महिती घ्यायला..... खुपचं छान महिती सांगता हो तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 3 жыл бұрын
मनपुर्वक आभार
@maheshbhandurge2514
@maheshbhandurge2514 3 жыл бұрын
Sir ..... पहिला नमस्कार करतो🙏🙏🙏...... कारण तुम्ही आमचे गुरू आहात..... गुजर रेडीला मुरहा (murha) सिमेन चालतंय का?????..... सांगा सर
@Patilsahebsakekar
@Patilsahebsakekar 3 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले दादा
@dilipjagtap286
@dilipjagtap286 2 жыл бұрын
दुधाच्या व्यवसायामध्ये असे भरपूर लोक आहे कि हाताने व्यवसाय नायनाट करतात झी तुमचे मन नाही भानगड का मसी मध्ये येतो येऊ शकतच नाही पण त्याला निवेजन होय मेन मुद्दे तारा कोठा चालण्याच्या जवळ असावा पुणे
@rohitjadhav6244
@rohitjadhav6244 2 жыл бұрын
धन्यवाद सर 🤝🤝🤝
@जयजवानजयकिसान-थ6म
@जयजवानजयकिसान-थ6म Жыл бұрын
Sir Aple kup kup Mana pasun Abahar kup Molache Aple Margdarshan
@santoshkadam9644
@santoshkadam9644 3 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन सर.
@mahadevnavale4667
@mahadevnavale4667 3 жыл бұрын
हे भारी काम केलसा
@abhigarje5890
@abhigarje5890 3 жыл бұрын
दादा अतिशय सूंदर माहिती दिली
@panditpatil7091
@panditpatil7091 2 жыл бұрын
खुप छान माहिती सर
@krushnagabhane3866
@krushnagabhane3866 3 жыл бұрын
LAY BHARI MAHITI DETA SIR TUMHI ❤️. KHARACH TUMCHYA MULAY KHUP SHETKARI VA YUVA VARGALA PROTSHAHHAN MILETE. NAVIN URJA MILTE. YA KAMA MULAY KHUP LOKANCHA FAYDA. HOTOY. LAY BHARI SIR. ❤️. MALA LAHAN PANA PASUN HACH VAYVSAY KARYCHA TAHRVEL AHE. 🙏
@ravindrathakareshort
@ravindrathakareshort 3 жыл бұрын
धन्यवाद सर
@prashantpawar1462
@prashantpawar1462 2 жыл бұрын
अरविंद सर माझा स्कूल बसचा व्यवसाय आहे पण लाॅकडानमुळे धंदा बंद आहे आम्ही आता तुमचे युट्यब वरचे व्हिडीओ बघुन आता आम्हीही गोटा व्यवसायात काम करायचे ठरविले आहे 10 म्हैसींचा गोटा बांधला आहे आम्हालाही आता वरचेवर मार्गदर्शन करत चला तुमच्या प्रमाणे आम्हालाही यश येऊद्यात धन्यवाद अरविंद सर
@akshaykadam8874
@akshaykadam8874 3 жыл бұрын
खूप छान
@raghunathpatil7272
@raghunathpatil7272 2 жыл бұрын
सर धन्यवाद
@1277abc
@1277abc 2 жыл бұрын
सर धन्यवाद
@muktaiagroservices
@muktaiagroservices 3 жыл бұрын
Sir plz खालील सर्व प्रश्नानं var एकदा उत्तरे द्यावी
@rushikeshmurkute2514
@rushikeshmurkute2514 3 жыл бұрын
सर १२ म्हशिचा गोटा बांधायला किती खर्च येईल
@sudarshanjoke8395
@sudarshanjoke8395 3 жыл бұрын
साधारण 4लाख
@niranjankhot7546
@niranjankhot7546 3 жыл бұрын
सर म्हशी कत्तल खाण्याला जातात त्या जाऊ नये त्यावर काही मार्गदर्शन करा कारण त्या म्हशींच्या वर आपण प्रगती करतो
@shahajipatil3073
@shahajipatil3073 3 жыл бұрын
गवताचे बेणे लावण्यासाठी मिळेल का
@ravindradeshmukhvlogs007
@ravindradeshmukhvlogs007 3 жыл бұрын
तुम्ही तुमचे हाले bull 🐂 दाखवण कोणत्याही व्हिडिओ मध्ये👍
@swapnilshete7459
@swapnilshete7459 3 жыл бұрын
Nice information sir ..
@Bhushan2107
@Bhushan2107 2 жыл бұрын
Thank you..sir yevdhi changli mahiti dilya baddal.... Sir thoda motha question ahe tar nakki vacha... Sir.... Mi vidarbh madhil akola jihyatil rahvasi ahe... Mla dhudh vyavsay karaycha ahe.... Pan 12 mahine hirva chara dene he ashakya ahe... Karan amchya kadil jamin he khup changli ahe pan.... Pani he chharukt ahe (khare ahe)...amcha area bagayti nahi koradvahu ahe.... Aamchya kade.... Harbara, tur, gahu, jvari kadba, soyabeen ha chara changla yeto mhanje suka chara.... Tar mala as vicharay ch ahe ki mi sukya charyavar dhudh vyavsay karu shakto ka ?... Jevd SNF/Fat hirvya charyavar milte tevd sukya charya var milel ka.... Janavar yanna tevdh protin/calcium milel ka....plz yachi mahiti dya....🙏
@राज-ठ3छ
@राज-ठ3छ 2 жыл бұрын
सरजी, आपण द्विदल चारा जनावरांना अजिबात टाकत नाही काय।
@appanatamhangonde4085
@appanatamhangonde4085 3 жыл бұрын
Khup chan sir
@sumittarole9852
@sumittarole9852 2 жыл бұрын
Sir 1 acre mdhe kiti murha mais cha niyojan karu sakto ani kiti kharcha yeto shed ani pani God kiwa khara asla tr chalnr ka ani ek mahinyacha kiti chara lagto te pn sanga
@takkarpremi918
@takkarpremi918 3 жыл бұрын
Sir gir gayan vishayi margdarshan kara plz
@dnyaneshwarhake5621
@dnyaneshwarhake5621 3 жыл бұрын
Thanks sar.
@siddiqmomin1056
@siddiqmomin1056 3 жыл бұрын
Super sat👍👍👍👍👍
@sanketjadhav9532
@sanketjadhav9532 3 жыл бұрын
गायींबद्दल एक वीडियो तयार करा🙏.
@vijaythorat8315
@vijaythorat8315 3 жыл бұрын
D h e n 6 घासाचे बियाणे कुठे भेटेल? दोन मशीन मध्ये हा फॉर्म्युला चालेल का सर जर चालला तर सर तुम्ही खूप मोठी क्रांती गडवाल सर तुमच्या देशभक्ती कामाला 💐💐मानाचा मुजरा 💐💐 🇮🇳🇮🇳 जय हिंद अरविंद सर🇮🇳🇮🇳 🚩🚩 जय किसान 🚩🚩
@rakeshkokani5800
@rakeshkokani5800 3 жыл бұрын
सुपर सर 👌
@status__lover500
@status__lover500 3 жыл бұрын
सर नाबार्ड लोन बद्दल माहिती द्या? गोठा कसा करावा कशी सुरवा त करावी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shrirambagul2575
@shrirambagul2575 3 жыл бұрын
माझा पन हाच प्र्श्न आहे
@SujalPanpatte
@SujalPanpatte Жыл бұрын
सर तुम्ही म्हैसी च्या रेडीला व्याल्या पासुन किती दिवस दुध पाजता आणि कशा प्रकारे पाजता नक्की कळवा सर
@muktaiagroservices
@muktaiagroservices 3 жыл бұрын
Sir तुमच्या कडील चांगल्या जातीच्या कालवडी आम्हाला विकताल का.... आम्हाला तुमच्या सारखा चांगल्या जातीच्या गायी पाळून व्यवसाय चालू करायचा
@ravishinde9495
@ravishinde9495 3 жыл бұрын
फॅट सर्वात💪 जास्त कोणत्या जातीचे म्हशीचे
@rohitsupekar4235
@rohitsupekar4235 3 жыл бұрын
सर मुरघास बनवायचा १ वीडियो बनवा
@rebelstarprabhas5072
@rebelstarprabhas5072 3 жыл бұрын
Ho sir kali bhor jameen aahe
@rajusolage6299
@rajusolage6299 3 жыл бұрын
Very very good
@arunnavalagi7437
@arunnavalagi7437 Жыл бұрын
Sir gotyat janavrance tond Kontya dishela asave
@babutukan3295
@babutukan3295 3 жыл бұрын
सुंदर.
@sourabhbabar8943
@sourabhbabar8943 3 жыл бұрын
Sir kup chan sangata tumhe
@jecabgavit5652
@jecabgavit5652 3 жыл бұрын
Thanks sir..👌👌
@sushantburungale2154
@sushantburungale2154 3 жыл бұрын
सर पहिल्यांदा तुम्ही या चॅनलवर तुमचा चेहरा दाखवला आहे
@pranitnathe7854
@pranitnathe7854 3 жыл бұрын
Hii
@sushantburungale2154
@sushantburungale2154 3 жыл бұрын
Hii
@pratappatil9719
@pratappatil9719 3 жыл бұрын
Best dada
@sachinsalunkhe6556
@sachinsalunkhe6556 3 жыл бұрын
सर, मला दूध व्यवसाय करायची इच्छा आहे, पण माझ्याकडे थोडा चाऱ्याचा प्रश्न आहे. विकत चारा घेऊन करू शकतो का
@sanjaypande6968
@sanjaypande6968 Жыл бұрын
Sir mazekade HFcow aahe parantu dudhacha fat SNF khup kami lagate u pay San ga
@adityakate2805
@adityakate2805 Жыл бұрын
उसाच्या वाड्याचं सायलेज केलं तर चालेल का
@shrikantshelke5873
@shrikantshelke5873 3 жыл бұрын
दुधापासून दुग्धजन्य पदार्थ तयार करणे यावर विडिओ तयार करा .....
@bharatshisal8557
@bharatshisal8557 3 жыл бұрын
Brobr ahe
@sanjaykadam-on6wx
@sanjaykadam-on6wx 2 жыл бұрын
गुरांना ईस्ट चारणे कितपत योग्य आहे आणि किती चारावे
@shampawar269
@shampawar269 3 жыл бұрын
सर दूधाची विक्री कोठे व कसी करावी दूध डेअरी जवळ नसेल तर दूधाचे मार्केटिंग बदल माहिती दया..
@ajitpatil2884
@ajitpatil2884 Ай бұрын
Sir...म्हैस व्याल्यानंतर रेडकू ला जवळ घेत नाही... त्यासाठी काय करावे..??
@ajayghadage2059
@ajayghadage2059 3 жыл бұрын
प्रथम तुमच्या कार्याला सलाम. माझा प्रश्न असा आहे की आपण गाय‌‌ पालनाचा व्यवसाय करावा की म्हशीचा दोन्हीपैकी कोणता जास्त‌ फायदेशीर ठरेल.
@gauravfarmprivatelimited6947
@gauravfarmprivatelimited6947 3 жыл бұрын
Sir very nice muje aapki message
@abhijitwalvekar5286
@abhijitwalvekar5286 3 жыл бұрын
नवीन जन्माला आलेले कालवड/रेडी जातीवंत आहे हे कसे ओळखावे व गाई किंवा म्हैस भरवताना कोणकोणते वळू / रेडे यांचा फस्ट प्रेफरन्स द्यावा आमच्या कालवडी अंगाने मोठ्या झाल्या 24-27 महिन्यात वेल्या पण दुधाला उतरल्या नाहीत काय कारण असावे
@नवनाथगुरूव-ण8ख
@नवनाथगुरूव-ण8ख 3 жыл бұрын
सर वासराला दूध किती किती दिवस पाजावे या विषयी थोडी माहिती सांगा
@rohangaikwad8447
@rohangaikwad8447 3 жыл бұрын
Chan
@marutibiraje6602
@marutibiraje6602 3 жыл бұрын
Nice sir
@tejasahirrao3931
@tejasahirrao3931 3 жыл бұрын
Mazya jvl aata chlu la 3 gai aahe दूध deta aahe tari tenla ks niyojn karaych te sanga sit
@suhassisale1475
@suhassisale1475 Ай бұрын
दुसऱ्याची शेती घेऊन दुध व्यवसाय केला तर परवडतो का आणि एक एकर शेतीला वर्षाला किती रुपये द्यावे
@trishulmalve856
@trishulmalve856 3 жыл бұрын
Mhashi sathi kontya company Che doodh kadhni yantra ghyave
@sachinpande1591
@sachinpande1591 3 жыл бұрын
उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा
@anilcheke3734
@anilcheke3734 3 жыл бұрын
Dhanyavad
@sunilzagade7678
@sunilzagade7678 Жыл бұрын
नमस्ते, सर माझी वैयक्तिक जमीन काहीच नाही. पण दुग्धव्यवसाय करायची खूप इच्छा आहे. जेमतेम गोठा बांधू शकेन इतकी जमीन आहे. चारा व्यवस्थापन करणे शक्य नाही अशा वेळी विकत चा चारा घेऊन dughdvyavasay करणे शक्य आहे का
@Vighneshborse
@Vighneshborse 2 жыл бұрын
सर खुप छान विडीयो आहे .....मी तुमच्या गोठयाला भेट देयाला जरु र तेल🙏🏻
@muktaiagroservices
@muktaiagroservices 3 жыл бұрын
Sir गायी घेण्यासाठी बंगलोर चांगले आहे कि पंजाब आणि कोणत्या जातीची गायी खरीदी कराव्या...?
@avisalve607
@avisalve607 2 жыл бұрын
मला साधा गोठा बनवायचा आहे 5 गाय साठी किती खर्च येईल
@anildighade8095
@anildighade8095 3 жыл бұрын
नमस्कार अरविंदजी
@tanujalavate8005
@tanujalavate8005 3 жыл бұрын
Sir namste maza prsn asa ki 1 ka janavrala mukta gotyamdhe firnyasathi kiti mokli jaga havi mahnje 5-6 gayinsati kiti moklya jaget mukta gita karava
@rohitkadam3933
@rohitkadam3933 3 жыл бұрын
Buffalo milking machine...che khi video dskval ka tumchy goty brti
@manojbagal8712
@manojbagal8712 3 жыл бұрын
Nice information 👌
@kiranbhosale193
@kiranbhosale193 3 жыл бұрын
Sir kalvadila kiti litre dudh pajave ani kiti divas pajave....jant nashak kiti divsani karayche
@dasharattalekar4552
@dasharattalekar4552 Жыл бұрын
Amchaykde pani nahi dongar bhag ahe amchakde chalel ka dudhvavsay....kontya mahsi ghayachya
@dasharattalekar4552
@dasharattalekar4552 Жыл бұрын
Konkanat kontya mahaisi palaychay
@narayanjanvale2277
@narayanjanvale2277 3 жыл бұрын
गाय गाभण राहण्यासाठी काय काळजी घ्यावी
@mosesdsouza7701
@mosesdsouza7701 3 жыл бұрын
Very nice info....
@sunilshitole5440
@sunilshitole5440 3 жыл бұрын
Arvind bhau janvarla chara kiti veles takayla paije
@akashkalyankar7148
@akashkalyankar7148 3 жыл бұрын
चाऱ्या बदल माहिती व कोणत्या जातीचा कोणत्या रुतु मध्ये कोणता चारा पौष्टीक राहील या बदल माहिती टाका सर
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil 3 жыл бұрын
मेघास्वीट व शुगरग्रेज तसेच हत्ती गवत 12 महिने येतो
@hinditrends6066
@hinditrends6066 3 жыл бұрын
Dudh wadhavnyasathi kai karave sir
@yuvrajkoulavakar6914
@yuvrajkoulavakar6914 3 жыл бұрын
👌👌
@pruthvirajtamhane384
@pruthvirajtamhane384 3 жыл бұрын
Sir konte feed gaisathi changali ahe
@rahulyarmalkar7937
@rahulyarmalkar7937 3 жыл бұрын
सर मि बेळगांव वरुन बोलतोय आम्हंचाकड जुन महिन्या पासु जोरात पाऊस आसतो डास आहेत मुक्त संचार गोट्यात कसे नियोजन करावे
@sumittarole9852
@sumittarole9852 2 жыл бұрын
Mazi eccha khup ahe pn margadarshan karnare ani ghari jasta member naslya mule ekta karu sakto ka
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 18 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 16 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 11 МЛН
मी अरविंद पाटील !! माझा जीवनप्रवास
44:00
Y T Patil Dairy Farm Arvind Patil
Рет қаралды 182 М.
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 18 МЛН