No video

prabalgad | prabalgad fort | प्रबळगड | शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, शिवराय काही काळ या गडावर राहिले

  Рет қаралды 1,725

Anudip Travel vlog

Anudip Travel vlog

Күн бұрын

prabalgad | prabalgad fort | प्रबळगड | शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, शिवराय काही काळ राहिले
prabalgad | prabal gad | anudip travel vlog
prabalgad trek | kalavantin durg | prabalgad killa
follow me onkal: anuradha_kh...
chapter:
00:00 trailer
01:53 introduction
02:46 video start
03:17 history of prabalgad fort
06:00 kalavantin view point
07:00 cooking on prabalgad fort
07:27 prabalgad rajwada avashesh
09:14 ganesh temple on prabalgad fort
10:30 prabalgad to irshalgad trek way
12:28 last point of prabalgad fort
15:01 ending the video
प्रबळ गडाचा इतिहास :
प्रबळगड हा उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून मुरंजन असे नाव दिले. बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा.
कालांतराने अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल सम्राट शाहजहान आणि विजापूरचा आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले.
नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्दीकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले.
शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला.
किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला.
मराठे किल्ले परत घेत असतांना मराठयांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले.शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले.
#prabalgad #prabagadfort #anudiptravelvlog

Пікірлер: 31
@Gurumauli_755
@Gurumauli_755 5 ай бұрын
जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog 5 ай бұрын
🙏🚩
@rahulkumbhar3142
@rahulkumbhar3142 5 ай бұрын
Khup mast mahiti Aahe tai Tumche bharpur vidio Ajun Aamhala bghayla Aavdtil जय शिवराय 😊
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog 5 ай бұрын
धन्यवाद 🙏 जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩
@dr.darshan
@dr.darshan 5 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🪄
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog 5 ай бұрын
🙏🙏
@maheshvasave7543
@maheshvasave7543 5 ай бұрын
🚩🚩 Khupch must Video Banvla Sister...Amhi purn gharchi family tumchya new Video chi vat oaht hoto....jay shivaji jay jijau 🚩🚩
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद... असाच सपोर्ट राहू द्या.... जय शिवराय 🙏🚩
@PritiDeshmuk-xu7qv
@PritiDeshmuk-xu7qv 5 ай бұрын
Khup mast vatl
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog 5 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@deepakshrivastav6837
@deepakshrivastav6837 Ай бұрын
Jhakkas
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog Ай бұрын
@@deepakshrivastav6837 🙏🏻🚩
@kailaskamble2217
@kailaskamble2217 2 ай бұрын
खूप मस्त माहिती दिलीस जय शिवराय🚩
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog 2 ай бұрын
धन्यवाद 🙏जय शिवराय 🙏🚩
@SwarGatha
@SwarGatha 5 ай бұрын
खूपच छान माहिती जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog 5 ай бұрын
🙏🚩
@ilurakesh1
@ilurakesh1 Ай бұрын
खूप छान...मी सुध्दा ह्या रविवारी प्रबळगड ट्रेक ला जाणार आहे... तुमचा व्हिडिओ बघून अजून उत्साह वाढला आहे..जय शिवराय..
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog Ай бұрын
धन्यवाद 🙏जय शिवराय 🙏🚩
@Explorewithvrushabh
@Explorewithvrushabh 2 ай бұрын
खूप छान Video असतात तुमच्या, आणि माहिती ही अप्रतिम असते. हडसर ची video बघून लगेच ही पण बघितली भरी वाटलं❤ प्रबळगड लां मी ही 2016 लां गेलो होतो तेव्हा मला ही नाही भेटली पण आता नकीच जाऊन ती वाट आणि बुरज शोधून काढणार
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog 2 ай бұрын
धन्यवाद🙏... आणि नक्कीच तुम्हचा प्रयत्नाला यश मिळेल👍
@vishalshelar6395
@vishalshelar6395 Ай бұрын
Soo nice 👌 😊
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog Ай бұрын
@@vishalshelar6395 Thanks🙏🏻
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 ай бұрын
......Awesome.....💞
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🚩
@nipunmhatre.5964
@nipunmhatre.5964 11 күн бұрын
तुम्ही वर जिथे उभे होता तोच काळा बुरुज / आणि खाली जो बुरुज होता त्यात चोर दरवाजा आहे; ज्याकडे जाण्यासाठी पाण्याचा टाक्याच्या अपोजिट साइट वरून खाली बसून जाता येते , जो रस्ता निसरडा आहे पण उन्हाळ्यात व हिवाळ्यात सहज जाता येईल असा आहे.
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog 11 күн бұрын
@@nipunmhatre.5964 आम्हाला रस्ता नाही मिळाला.. आम्ही खूप शोधला..
@pratikangre7106
@pratikangre7106 Ай бұрын
वहिनी ही माहिती तुम्हांला कुठे उपलब्ध झाली हे सांगू शकता का??
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog Ай бұрын
नेमकी कोणती... ते सांगा... आणि त्यातील बरीच माहिती गुगल वरून घेतली. 🙏🏻🚩
@pratikangre7106
@pratikangre7106 Ай бұрын
@@AnudipTravelvlog नमस्कार वहिनी साहेब मला दुर्गाच्या इतिहास बद्दल बोलायचं होत त्या बद्दलची माहिती
@AnudipTravelvlog
@AnudipTravelvlog Ай бұрын
गुगल वर मिळाली 🙏🏻🚩
@nipunmhatre.5964
@nipunmhatre.5964 11 күн бұрын
महाराजांच्या बद्दल च्या इतिहासाची माहिती गुगल वरून मिळाली ???
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 15 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 33 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
OKSII
Рет қаралды 4,5 МЛН
lal mahal pune | lal mahal mahiti pune
9:47
Anudip Travel vlog
Рет қаралды 1,4 М.