मंडळी नमस्कार , भजन रूपाने प्रभूची आराधना करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे . भजनाचा हा अनमोल ठेवा या माध्यमातून जिवंत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत . या मध्ये आपण सर्व जण आपल्या कमेंट, लाईक्स आणि शेयर आणि सबस्क्राईब करून प्रतिसाद दयावा . म्हणजे आपल्या पर्यंत नवनवीन भजने आणण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल.💐💐💐💐💐
@prakashsonawane6508 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@prakashsonawane6508 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻😂😂
@sevakbhalerao3702 Жыл бұрын
गीत खूपच छान आहेत सर्व,,,,पण लिहून पाठवलं तर गीत पुर्ण समजेल वाद्यं संगीत मुळे शब्द ओळखायला येत नाही,,सलाम 🙏
@balasahebgajbhiv8813 Жыл бұрын
Very very👍 nice bhajan
@prakashtorne4780 Жыл бұрын
👌🎤🎧😲🤔👌👍💪✝️ 🙏अति सुंदर.
@kavitaalhat698811 ай бұрын
खूप छान आवाज अहे
@sukhanandnirmal9935 Жыл бұрын
Very nice
@havabipathan7225 Жыл бұрын
सर्वात पहिले सर्वांना सलाम हे भजन मला खुप खुप आवडते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी हे भजन रोज ऐकते .आणि चर्च मध्ये पण गाणार आहे. कारण ह्या भजनावरुन कळते की आपला देवावर किती विश्वास आहे. आमिन आमिन आमिन.
@dadasahebchakranarayan94553 ай бұрын
खुपचं छान
@ShantavanNiramalАй бұрын
खूपच छान भजन आहे
@बाबासाहेबकांबळे-ख7ठ Жыл бұрын
हे गाणे लिहून पाठवा ❤
@yogeshchabukswar1166 Жыл бұрын
Amen
@somnathbaris5523 Жыл бұрын
खूप खूप छान आहे मनाला समाधान वाटते.
@bhausahebthorat8525 Жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज.. खूप छान भजन. सर्व गौरव देवाला.
@prabhakarghatvisave7432 Жыл бұрын
खुपचं छान आहे भजन,मला खुपच भजन आवडले
@PrernaBhajanMandali Жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत
@sachinwaghamare7272 Жыл бұрын
खुप छान देवाला गौरव असो
@prakashkharat3092 Жыл бұрын
मागील महिन्यात गालील समुद्र मध्ये साध्या बोटीने फिरलो, आणि हे भजन दिनु भाउ गात अ सतना प्रभु त्याच बोटीत आहे असा भास झाला, इतके त्या भजनात रंगून गेलो होतो
"प्रभु तु दाव मला" प्रभु तु दाव मला खरी वाट ॥धृ॥ अधिक सुखाची आस लागली शांती मनाला नाही मिळाली कसा वाहिल रे झुळझुळ पाट सुखी संसाराची मोट जपोनी आयुष्याचा दोर लावुनी कसा वाहील रे झुळझुळ पाट कोठे आहे रे जीवनाचा घाट