सर्व कलाकारांचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. आपणा सर्वांना उदंड आयुष्य लाभो धन्यवाद.
@ChandrahasBangera-p4z28 күн бұрын
Khupach Chhan kalpna.v assal vinodi bhag.
@sachinmahadik763019 күн бұрын
Ha prasad oak Dharmveer 2 nuntar dokyat jayo...khare dakhaw...nako tya gosthi dakhawu nakos....tumhi ani tu madhye farak ahe
@arvinddeshmukh815Ай бұрын
खरच आहे अगदीच ड्रेस असा घालणे शोभा देत नाही
@devidasgawali5149Ай бұрын
कोणत्याही कार्यक्रम करताना भारतीय संस्कृती चे भान ठेवून भारतीय नारी ने पेहरावं कराव जेणे करून समाजात मान मिळेल सई चे कपडे पाहून किळस येते
@PriyaKavateАй бұрын
पण तुम्ही विनोदी कार्यक्रम मध्ये सई चे कपडे का बघत असाल हा मला प्रश्न पडलाय 😅
@mein332417 күн бұрын
Tichi marji, he bharat aahe iran nahi jithe saglyani ekach dress code follow karaycha. Ani jaun khajuraho mandir bagh madhya pradesh madhe, bharatiya sanskrutichi ek baju kalel.
@GanpatraoPatil-k6eАй бұрын
खूप छान भाग नम्रता भरपूर हासलो मनापासून तुमच अभिनंदन ❤️❤️💐💐👍
@vidyasatwilkar6045Ай бұрын
Suparb all colors are beautiful and very pretty 👌👍
@sudamkumbhar7088Ай бұрын
मला सुरवातीला समीर आणि वनिता चा कोपरखळी मारलेली मजा आली 😃😃😂😂😂
@SatishJagnade-b7z25 күн бұрын
❤ atisundar ❤...
@sadashivshelke28211 күн бұрын
महाराष्ट्र राज्यातील मराठमोळ्या संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे.साई ताई तू मराठ मोळ्य महाराष्ट्र राज्यात वावरत आहेस पुढील पिढीला काय संस्कार देणार आहात
@DivyaGyan333Ай бұрын
रिपीट एपिसोड वर सई वर कंमेंट्स करणारे नवीन प्रेक्षक 🤣😂🤣
@kundansuryawanshi7061Ай бұрын
tuzya kay ba
@kundansuryawanshi7061Ай бұрын
😅😅😂
@sunitadeogade9297Ай бұрын
सई चा ड्रेस नाही आवडला , 😢 घालायचं म्हणून घालायचं ..शोभेल ते घालाव ..😂😂
@ajaysuratkar7417Ай бұрын
Hii
@vivekkokam8081Ай бұрын
Tula nahi awadal tar Kai zhal Tila awadato na bas zhal. Tuzhya awadi nivdi dusryana Nako sangu.
@dhananjayjadhav399Ай бұрын
नागडी बसवायची का मग
@AbdulRazakh-gd9fhАй бұрын
Hasya jatra baghtes ka dress
@PriyaKavateАй бұрын
पण तुम्ही विनोदी कार्यक्रम मध्ये सई चे कपडे का बघत असाल हा मला प्रश्न पडलाय 😅 किंवा मग एकतर तुम्हाला विनोद समजून सांगावा लागतो म्हणून मग तुम्ही असं distract होताय 😅😅
@spatil4192Ай бұрын
जुन्या कलाकारांच्या अंगावर साडी असायची उदा जयश्री गडकर सुलोचना आशा रंजना अशी फॅशन करतं नव्हत्या तरी त्यांना समाजात अजूनही आवडत आहे त
@mein332417 күн бұрын
नवीन पिढीला जुन्या अभिनेत्रींबद्दल माहिती नाही. आताचा काळ बदलला आहे, आज फास्ट फॅशनचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. आजकाल नऊवारी नेसत नाहीत, नऊवारी घालतात. जसं पँट घालतात तसं नऊवारी घालतात. 🤣😂
@SunilTukkar5 күн бұрын
Very nice prajkta
@Darsh-xz2py16 күн бұрын
चेतना कुठे गेली बे. बोलावं तिला
@PankajWaingankarАй бұрын
आज ही भारत देश पुरुष प्रधान आहे, का भिता, बायकों ला, आई ला विसरून, आई जे त्याग करेल् तुमच्या साठी ते बायकों करेल, बस आता स्टॉप आई ती आई असते
@dinkaralawani56935 күн бұрын
सई फैशन कर की पण एवढी? सारी दुनिया पहात/बघत असते.
@milindashtivkar7822 күн бұрын
Very nice
@aartinewaskar613829 күн бұрын
Superb episode 😂😂
@shrirangjoshi8881Ай бұрын
खेडेकरला नक्की काय म्हणायचंय??😂
@mukeshkamble6805Ай бұрын
सई चा हा कुठला ड्रेस हि कुठली फॅशन .
@happy54321ableАй бұрын
Asel khare pan bolliwood natya ghaltat ch ki
@mein332417 күн бұрын
@@happy54321able Bollywood nahi hollywood aahe te. Bollywood hollywoodchi copy karto.
@rahulsonawane358914 күн бұрын
Table fan लावला आहे
@swapnalinimbare7484Ай бұрын
Samya and khandya mast
@baburaowagh32019 күн бұрын
कधीकाळी पाहीलेला तुझा एक सिनेमा.ज्यात तुझ्या कमरेभोवती फक्त चार बोटाचे कापड. आझही ती शीन डोळ्यासमोर ऊभा राहतो.आणि म्हणावेसे वाटते.की माझी मजला वाटे लाज.// काहीतरी मी पाहिलै आज.//
@pramodkulkarni3764Ай бұрын
सई, प्राजक्ता जुनी एक म्हण आहे. साजेल तेच घाला आणि पचेल तेच खा ( वयोमानाप्रमाणे )
@rajeshtambe2157Ай бұрын
Prabhakar Arun 👌👌👌 Samir prasad bhangar
@shyamkahate1513Ай бұрын
सई ताई चांगला ड्रेस घाला,उगाच काहीतरी फॅशन म्हणून असा ड्रेस नको,😢😢
@suryakanttejam5149Ай бұрын
ती कामांतना गेली आहे
@prashantdesai682520 күн бұрын
ह्या दोघांची तोंड पण बघवत नाहीत 🎉🎉
@rajnikantdivecha1833Ай бұрын
❤❤
@BaliGholveАй бұрын
❤❤❤😂😂😂
@vmrtours6018Ай бұрын
You tube वर व्हिडिओ अपलोड करताना खोटे टायटल आणि खोटे चित्र का दाखवता इतके काय भिकेला लागले आहेत काय sony Marathi वाले की आम्ही व्हिडिओ बघावा म्हणून
@shirsatuttresh665Ай бұрын
I like it mhj❤
@jaibharat320627 күн бұрын
ही... anchor.. नाव आठवत नाही.... हिची काय गरज आहे या show मध्ये....? उगाच बडबड करते
@dhirajjoshi60919 күн бұрын
समीर दादा 🙏
@manishambat255113 күн бұрын
नेक्स्ट लेवल कॉमेडी..😅
@BalaramPalkar-z1d25 күн бұрын
I ❤ you prajakata
@BaliGholveАй бұрын
😂😂😂😂😂😂
@BaliGholveАй бұрын
❤❤❤❤😂😂😂😂🎉🎉🎉🎉
@SaritaRaut-l5d26 күн бұрын
😊
@jayashrigurav327722 күн бұрын
जास्त लाम्बड बोलन असले की बगन्याचे मूड जातो
@rajendrajawali63927 күн бұрын
माचुरून आहेत आणि त्यासाठी रेमो फर्नांडिस करत आहे
@ShashikantLad-u4jАй бұрын
सई ताम्हणकर ला ह्या शो मधुन काढुन टाका
@suryakanttejam5149Ай бұрын
आणि ओक ला पण उगाच हसायचे सोंग करतो. जबरदस्ती हसतो
@GopalPusadkar-o2cАй бұрын
Bar kadto
@pravinvartak314710 күн бұрын
@@suryakanttejam5149त्यांना हसायलाच हव नाहीतर चेक कसा मिळणार?
@tanajighadage6528Ай бұрын
सई.हा.कुठला.डेरस.घातलाआहेहेआपलेला.शेभतनाही
@sonaligavali7638Ай бұрын
Aata hasyajatra show band zala aahe kay? new episode lagat nahit
@panditgund5433Ай бұрын
सई छत्री घालून आली वाटतं
@kiranalatgi8965Ай бұрын
घालून आली😂😂😂 घेऊन आली हे ठीक होत पण
@SiddhiSiya-u4oАй бұрын
Pot ghataly Sai ne 😂😂
@SanjayKakade-ji5gpАй бұрын
Don't like sachin khedekar. Sotala far ........??????????? Samajnara samjel
सईताई कसेग घातले कपडे// शरीर तुझे दिसते ग ऊघडे नागडे// आपण सगळे संताच्या भुमीतले.// शरीर दिसते साडीतले ग चांगले.// पेहराव कसा नटून थटुन असावा.// तरूणीनी धडा त्यातून ग घ्यावा.// वयानूसार माणसाने पोषाख घालावा.// चार चौघात तो खूलून दिसावा.// जगापूढे आपला आदर्श ठेवावा.// पाहताक्षणी आपला हेवा वाटावा.// साॅरी//
@Araju-q7nАй бұрын
now please remove prabhakar more, and Rajput these are most boring and actors below average. both are most hopeless. our group always change the channel when these two on screen. please avoid to call Sidharth jadhav as a judge so irritating.