प्रभू रुसला ऐसे म्हणता का?।नवीन भजन चाल।विश्व स्नेह भजन।तुकडोजी महाराज भजन ।तुकड्यादास

  Рет қаралды 55,185

विश्व स्नेह भजन

विश्व स्नेह भजन

Күн бұрын

प्रभू रुसला ऐसे म्हणता का?।नवीन भजन चाल।विश्व स्नेह भजन।तुकडोजी महाराज भजन ।तुकड्यादास
जय गुरू...
∆Lyrics..
प्रभु रुसला, ऐसे म्हणता का ?
आपणची दोषी नाही का ? ।।धृ0।।
हरिने गीता बोध दिला जो,
ऐकापुरता का होता तो ?
भारतवासी म्हणुनि बोलला ।
हे अजुनी कळले नाही का ? ।। प्रभु0 ।।१।।
तो म्हणतो अर्जुन व्हा सगळे,
विसरुनिया अंतरिचे काळे ।
गोपाळांनो ! या गोपिंनो,
हा तुमचा निश्‍चय आहे का ? प्रभु0 ।।२।।
प्रभु रुसला -! ऐसे बोलावे ।
मनमाने ती पाप करावे ।
केले तैसे कुणी भरावे ?
तुकड्यादास म्हणे,आम्ही का ? ।। प्रभु0।।३।।
तुकडोजी महाराज भजन
#tukdojimaharaj #भजन #जयगुरू
भजन
तुकडोजी महाराज भजन
तुकड्यादास
विश्व स्नेह भजन
प्रभू रुसला ऐसे म्हणता का?
subscribe, share ,and like 🙏🏻✨

Пікірлер: 13
@jagobighane9688
@jagobighane9688 13 күн бұрын
जय हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि ॐ संचिंदानंद विठ्ठलाय नमः 🚩🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
@madhukarkulkarni3634
@madhukarkulkarni3634 5 ай бұрын
काय आवाज आहे सुंदर
@madhukarkulkarni3634
@madhukarkulkarni3634 5 ай бұрын
सुंदर भजन
@साइनाथमुकाडेशिवानीस्
@साइनाथमुकाडेशिवानीस् 5 ай бұрын
गुरु❤❤❤
@ashvinisonwane2272
@ashvinisonwane2272 11 ай бұрын
खूप छान
@alkavyas9695
@alkavyas9695 Жыл бұрын
गाणे‌ छान आहे.
@PoojaPandit-op9op
@PoojaPandit-op9op Ай бұрын
मन अति आनंदि झालेखुप छान ,😊❤
@SurajKawle5
@SurajKawle5 4 ай бұрын
Jay gurudev ❤❤❤❤❤
@vishvasnehbhajan
@vishvasnehbhajan 3 ай бұрын
जय गुरू 🙏🏻
@nilkanthkorde5686
@nilkanthkorde5686 Жыл бұрын
जय गुरू
@dhanrajasekar2313
@dhanrajasekar2313 4 ай бұрын
महाराजांची भजने म्हणजे स्फूर्तीगितेच 3:53 4:01 4:02
@GaneshPatil-cn4xv
@GaneshPatil-cn4xv Жыл бұрын
गुरूर्वय छान गायन आहे.एक खंत व्यक्त करावीशी वाटतेय, हिंदीत भजन, नोटेशन नक्की असते. नविन हार्मोनियम शिकणाऱ्या करीता नोटेशन आवश्यक आहे. त्याने काय होईल? महाराजांचा अंभग, भजन याच्या प्रसार होईल व राष्ट्र संत तुकडोजी महाराज आताच्या पिढीला माहीत होईल. त्याची देशसेवा घरा घरात पोहचेल असे मला वाटते.काही चुकीचे म्हटलं असेल तर क्षमस्व.
@jagobighane9688
@jagobighane9688 13 күн бұрын
विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला ईएअ❤कीजिईईविठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला 🚩 धन्यवाद 🙏🙏
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 13 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 87 МЛН
सामुदायिक प्रार्थना
17:41
ARCHANA EDUCATION
Рет қаралды 45 М.
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 13 МЛН