आमचा २०१७-१८ ला सर्वे झाला होता तर पुन्हा फॉर्म भरून सर्वे करावा लागेल का?
@yashvntrajputrajput7475Күн бұрын
आमच्या येथे पहिले सर्व पैसे वाले ची घरे आली
@alkagehlot73112 күн бұрын
Mai Maharashtra thane jila mirabhayandar s hu mujhe bhi ghar chaiye mai 15 saal s bhade s reh rhi hu meri ek bacchi hai ghar bohot muskil s chal rha hai sarkar s vinti hai meri ghar k liye mujhe bii ghar chahiye
@AkashKhomane-j6z10 күн бұрын
Very good ❤❤❤
@SukhdevMogare5 күн бұрын
Sabarimala panagar Jagran
@laxmanshinde531111 күн бұрын
पंतप्रधान योजना मध्ये अगोदरच नाव आहे,पण आणखी घरकुल मिळाले नाही, तुम्हाला विनंती आहे काय करावे की आम्हाला घरकुल मिळाले.
@RanawareIshwar11 күн бұрын
सगळ्यात महत्त्वाचं यादी ला कितव्या नंबरला आपल्या नाव आहे हे मात्र लक्षात ठेवा. 💯✅🙏🏻
@AshokKhade-t2m7 күн бұрын
Ashok ramdas khade
@Vishaldjgaikwad1110 күн бұрын
साहेब ग्रामपंचायती च्यच हातात आहे सार म्हणूनच १० वर्षे झाली यादीला फक्त नावच येतंय.... घरकुल नाही!!
@RanawareIshwar10 күн бұрын
दादा आपण यादीतील क्रमांक खाली-वर होऊ देऊ नका.✅💯🙏🏻
@yashvntrajputrajput7475Күн бұрын
आँनलाईन फार्म भरता येईल का
@Vrakhunde238 күн бұрын
General categorie valyanna gharachi garaj nahi Ka?
@DadaraoseseraoRampure5 күн бұрын
Hi hello sir
@SuvarnaWagavkar11 күн бұрын
आम्हाला घरकुल योजना नको मला घर पाहिजे आमच्या घरातलं पुतण्याने हिस्से घेतलेत आम्ही दिवाना कोर्टात दावा चालू केलाय तर आम्हाला घर पाहिजे आम्हाला राहायला फक्त 4:30 फुटाचा आहे आणि आमच्या संग सारखा भांडतोय तो सौं सुवर्णा गजानन वागावकर तालुका पलूस जिल्हा सांगली कुंडल कावरे गल्ली
@singergirlulkamakhi31008 күн бұрын
Mi Mumbai chi ahe
@KamachiMahiti2.05 күн бұрын
सर from chi link dya
@AkashKhomane-j6z10 күн бұрын
🎉🎉🎉🎉
@diptividiya972411 күн бұрын
सर आम्ही तर मुंबईत रहातो मग आम्हांला स्वःताच घर हव आहे तर त्या साठी आम्ही कुठे अर्ज करायला पाहीजे घरकुलासाठी गावी आमची जमीन नाही घर नाही मग आम्हांला घरकुल योजनेचा लाभ कसा घेता येईल हे पण सरकार पर्यंत पोचवा आणि आम्हांला एक विडीओ बनवुन माहीत सांगा.मी महाराष्ट्रातली रहीवासी आहे. मुंबई ला रहाते पण आमच स्वःताच घर नाही आम्हांला घराची गरज आहे. जर आम्हांला सरकार ने घरे बांधून दिलीत तर ती महाराष्ट्रात च द्यावीत आणि घरासाठी अनुदान नको छोटीशी घरे बांधून दिली तरि चालतील. हि सरकार कडे विनंती आहे हा घरकुल योजनेचा लाभ या पाच वर्षांत तच आम्हांला द्यावा ही विनंती आहे सरकार कडे.
@SushmaNavarange5 күн бұрын
Brobr bolyat tai tumi maza pn hach problem ah
@ruchitatelange3 күн бұрын
Sir mumbaichya lokani kuthe bharaych form
@VinodRathod-uu1qg11 күн бұрын
आमच्या ग्रामपंचायत मध्ये आधार आणि बॅंक झेरॉक्स घेत आहे
@RanawareIshwar11 күн бұрын
दादा ते जॉब कार्ड काढण्यासाठी घेत असतील. 💯✅🙏🏻
@VinodRathod-uu1qg10 күн бұрын
नाही यादी मध्ये नाव आहे म्हणून
@rajeshjadhav71054 күн бұрын
Dada मला सांगा, दीनदयाळ मार्फत जागा मिळते ते फ्रॉम कुठे मिळेल 🙏
@meditationmusicmn44407 күн бұрын
हा फ्रॉम कुठून Download karaycha te pan sanga
@foodlove123458 күн бұрын
सर आमचे नाव दिले आहे पंचायत मध्ये पण आणखी नावच आले नाही सर खूप वर्ष झाले वाट बघतोय सर आम्ही आम्हला खूप गरज आहे
@ShitalShende-yg2yw2 күн бұрын
भाऊ आमच्या ग्रामपंचाय मध्ये 5/१/२०२५ तारखेला आधार कार्ड बँक पासबुक जॉब कार्ड मागितले आहे तर आमचे घरकुल येईल का
@afrozchahdhari64054 күн бұрын
कृपया अर्जाची link पाठवा
@Yashodanadgam5 күн бұрын
मी सो लापुर. जि लयातुन. यशोदा नडगम. म ला मागचा पाच. हपत्याचे पैसे आ ले नाहित
@JagdishPatakar8 күн бұрын
Hamara ek hi Ghar kul betla nahin Arjun thalassery Palghar
@kirandokfode646310 күн бұрын
सर घरकुल ची रक्कम वाढली पाहिजे
@singergirlulkamakhi31008 күн бұрын
Mumbai chya mahilana milnar n?
@SavitaAlve10 күн бұрын
पंतप्रधान योजना पहिला फार्म भरला होता अजुनही काही मिळाले नाही
@RanawareIshwar10 күн бұрын
ताई यादी ला नाव आली आहे का?
@KisanPadvi-ww7vg8 күн бұрын
K v p
@umeshlokhande41156 күн бұрын
म्हसवड गावात चालू झाले आहे का ? Pmay
@maheshtepale15566 күн бұрын
From kutun downloaded karaycha
@KamachiMahiti2.06 күн бұрын
Dada ha from teligram channel var taka joine kel aahe
@ShivajiPatil-f8n8 күн бұрын
भरपूर वेळा फॉर्म भरले यादीत नाव आहे पण अजून काहीही भेटले नाही सगळा बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी आहे
@rajeshmorey2467 күн бұрын
Ha yojnech labh sc /st gheu shakto ka
@kuvarsingpawara40026 күн бұрын
ड यादीत नाव आहे पण मिळाले नाही तर काय करावं लागणार
@SagarSAGAR-o4u5b8 күн бұрын
ज्यांनी भाड्याने राहतात त्यांनी काय करायचं उपाय त्यांच्यासाठी करा ना पालघर आहे जागा आहे त्यालाच मी बांधून देता भाड्याने राहते त्यांनी काय करायचं
@anujatodankar94526 күн бұрын
Mi Gharkul yojnet 2009 sali Form bhala hota majhe nav tya list madhy aahe Chikaliche projects aahe pune la aahe Dprbhag aamhi cvhakashi karayla gelo ki kunicha laxya det nahi hi yojana bandha jhali aahe aashe sagtat tyanantar kiti vhela kahiche nambar laglet tar hya gosticha vhichar kara vha he ghar milavhun dhya
@AnilJagtap-by6kt9 күн бұрын
आम्ही पहिले फॉम भरले आहे पण घर मिळाले नाही तर घर मिळावा
@appasochavan512010 күн бұрын
Sir pradhan mantri sapsidi yojana band aahe ti kadhi chalu hoil
@RanawareIshwar10 күн бұрын
प्रधानमंत्री सबसिडी योजना समजलं नाही नक्की काय?
@PradnyaMalshe3 күн бұрын
यादीत नावं आलेलं आहे तरी मंजूर नाही
@PavanRaut-ky8tn10 күн бұрын
हा अर्जाचा फार्म ग्रामपंचायतीत मिळेल का
@singergirlulkamakhi31008 күн бұрын
Open walyana milnar n?
@sarikamane95836 күн бұрын
घरकुल फोम कुठे मिळेल
@singergirlulkamakhi31008 күн бұрын
Form kuthe milel?
@PritiBhandare-tm6mr5 күн бұрын
Amala ghar nahi dada amhi dhuna bhandi chi kam kartoy ami grib ahe dada
@sunilbhavar45107 күн бұрын
ज्याची जमीन व सात बारा नसेल त्यांनी काय करायचं
@Ashok-h9m6 күн бұрын
Gharkul Gurukul Labh Malala naahi
@SunilKurane-ev5ho10 күн бұрын
Amhala. Jagac. Nhi. Ghrakul. Kase. Honar.
@RanawareIshwar10 күн бұрын
घरकुल योजना घ्यायचे असेल तर पंडित दीनदयाळ मधून जागेसाठी अर्ज करा जागे खरेदीसाठी एक लाख रुपये अनुदान मिळते.💯✅🙏🏻
@ramilavalvi29035 күн бұрын
ग्रामीण भागात सरपंच आणि ग्रामसेवक हे दोघं त्याच्याच लोकांना घर देतात .जो खरंच गरजू आहे त्यांना भेटत नाही हीच आजची खरी परिस्तिथी आहे
@user-vaishalimohite0111 күн бұрын
दादा फोम कुठे भराचा आम्ही पुण्यात राहतो🙏
@RanawareIshwar11 күн бұрын
पुण्यामध्ये असाल तर महानगरपालिकेत हा फॉर्म भरावा लागेल. 💯✅ लवकरच त्याची सविस्तर अपडेट घेऊन येत आहे. 🙏🏻
@SonaliUnhavane10 күн бұрын
Pandit binbyal yojana mahiti saga sar please
@RanawareIshwar10 күн бұрын
नक्की... त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवू 💯✅
@devamjain517410 күн бұрын
Mi virar la rahte mahanagar palika aahe tar mi kuthe arjent bharu Majya kade handicape che cartificat aahe
@RanawareIshwar10 күн бұрын
अपंग प्रमाणपत्र असेल तर समाजकारण विभागाशी संपर्क साधा त्या ठिकाणाहून तुम्हाला नक्की घरकुल मिळेल. 💯🙏🏻✅
@ruchitatelange3 күн бұрын
Sir3bakichya lokkani kuthe bharaych
@SanjayVibhute-m1w7 күн бұрын
मी भाड्याने राहते मग मला घर भेटेल का मला जाग पन नाही तर काय कराव लागेल विद्या विभुते कराड