#प्रधानमंत्री_पिक_विमा_योजना

  Рет қаралды 1,462

कृषि विभाग महाराष्ट्र शासन Agriculture Department GoM

कृषि विभाग महाराष्ट्र शासन Agriculture Department GoM

Күн бұрын

#आता एक रुपयात भरा पीक विमा.
#प्रधानमंत्री_पिक_विमा_योजना
शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्याला pmfby.gov.in/ या लिंकवर अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतीम मुदत १५ जुलै २०२४ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घावा.
विमा अर्ज भरताना खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
1. ७/१२, ८ अ
2. आधार कार्ड
3. बँक पासबुक किंवा cheque
4. पिक लागवडीचे स्वयम् घोषणा पत्र
सीएससी चालकांना प्रति शेतकरी विमा अर्ज भरण्यासाठी रु. ४० शुल्क संबंधित विमा कंपनीकडून दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्र देऊन प्रति अर्ज एक रुपया द्यावा.
शेती संदर्भात महत्वाच्या माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी विभागाच्या या अधिकृत चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी बांधवांनाही याचा लाभ घेता येईल.
#प्रधानमंत्रीपिकविमायोजना #शेतकरीबांधव #पिकविमा #शेतकरीसहाय्य #कृषि #भारतीयशेती #शेतीमाहिती #agriculture #कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन #योजना

Пікірлер: 4
@husain2078
@husain2078 Ай бұрын
जमलं 👍
@manishakangane4017
@manishakangane4017 Ай бұрын
When officers become people oriented.. always proud of you rupesh
@avinashdeshpande3887
@avinashdeshpande3887 Ай бұрын
कृषक बंधु साठी उपयोगी योजना बीमा करा निश्चिंत व्हा
@dipalipatil3285
@dipalipatil3285 Ай бұрын
पटल बर का आम्हालापण..😊
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 16 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН
Сын РАЗОБЛАЧИЛ фальшивую БЕРЕМЕННОСТЬ мачехи 😱 #shorts
0:58
Лаборатория Разрушителя
Рет қаралды 5 МЛН
Марго Роби Уничтожила Уила
0:53
Bum Shorts
Рет қаралды 3,1 МЛН
ХИТРОСТЬ (смешное видео, юмор, приколы, поржать)
0:59
Натурал Альбертович
Рет қаралды 3,2 МЛН
Такой вот моментик🥲
0:23
Просто Даня
Рет қаралды 3,1 МЛН
Keep trying💪
0:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 2,3 МЛН