गुरुजी, श्री गुरुचरित्र, अध्यायवाचन व सात दिवसांचे पारायण विधिपूर्वक मनोभावे कसे करायचे याविषयीची इथहांबुत माहिती आपण यू ट्यूब द्वारे अगदी स्पष्ट शब्दात दिलीत. अशी विस्तृत माहिती ह्या आधी कधी ऐकायला मिळलि नाही किंवा योग आला नाही. आपणास मनःपूर्वक धन्यवाद ! असे विधिपूर्वक षोडशोपचारे करणे अजूनपर्यंत शक्य झाले नाही. व सध्या तरी वयोमानामुळे व तब्येतीच्या करणे शक्य होईल असे वाटत नाही. परंतु सुरुवातीस ताईंनी नऊ अध्यायांचे वाचन केले ते ऐकले व त्यानंतर आपण दिलेली श्री गुरुचरित्र पारायण संबंधीची पूर्ण माहिती ऐकली. त्या लाभाचे समाधानही नसे थोडके. गुरुजी तुम्हाला नमस्कार करून पुन्हा आपलेआभार व्यक्त करतो. धन्यवाद !! - तेंडुलकर, भाईंदर
@PradipKulkarniКүн бұрын
खूप खूप धन्यवाद आपले मनापासून...पारायण शक्य होईल नक्की करा श्री स्वामी समर्थ
@sayalidamgude6247Күн бұрын
@@balkrishnatendulkar3141 dhanyawad sir 🙏
@SRUJANBHUJBAL-t7g6 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली व माझ्या सगळ्या शंकांचं निरसन केले मी पहिल्यांदाच पारायण करणार आहे .धन्यवाद.
@PradipKulkarni5 күн бұрын
Khup dhanyawad
@kalpanakodam20356 күн бұрын
मी पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण करणार आहे. खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 😊
@jayaghodke2332 күн бұрын
खूप छान माहिती दिली ज्याला हे पारायण करण अवघड वाटत होतं त्यांची भीती कमी झाली आणि आता मी पण करू शकते असा विश्वास निर्माण झाला आहे गुरुजी धन्यवाद
@PradipKulkarni2 күн бұрын
नक्की kara
@sachinnarke34012 күн бұрын
मी पहिल्यांदा च पारायण करणार आहे, माझ्या मनात खूप शंखा होत्या हा व्हिडिओ ऐकल्यापासून माझ्या मनातील शंका दूर झाल्या माहिती छान सांगितली
@saralashardul94777 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली मि पहिल्यांद पारायण करणार आहे तुम्ही दिलेल्या माहिती नुसारच पुजा करेल खुप छान वाटलं धन्यवाद🙏
@RekhaDhamale-p4l2 күн бұрын
@@saralashardul9477 धन्यवाद 🙏
@rasikajoshi612912 күн бұрын
🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय!! खूप छान माहिती सांगितली दादा 🙏
@kalpanadhote529410 күн бұрын
मी पारायण करणार आहे कारण आज 34 वर्षांपासून मी हे पारायण करते आहे मला दरवर्षी श्री दत्तात्रयांचा प्रत्यक्षात अनुभव येतात
@PradipKulkarni9 күн бұрын
खूप छान
@ShardaDhole-ix5yf7 күн бұрын
हो
@rishikeshlabade4 күн бұрын
Tai kiti tarkhela chalu karaych ahe ya veli
@sachinpawar05103 күн бұрын
9-15@@rishikeshlabade
@bhimraopatinge80763 күн бұрын
मी 29 वर्षापासून पारायण करते खुप छान अनुभव येतात मन प्रसन्न होते .
@prabhavatiredekar801654 минут бұрын
मी हे पारायण दुसऱ्यांदा करते पण एवढे शास्त्रोक्त पध्दत माहीत नव्हती, पहिल्या वर्षी आदल्यादिवशी ज्यांनी कायम करतात त्या नीपुजवून दिली होती तशीच मी आत्ताही केली आहे,काही होणार नाही ना ! आत्ता लक्षात ठेवेन.तुम्ही छान माहिती सांगीतली,
@snehalkhawale747019 күн бұрын
हो मी पारायण करणार आहे तुम्ही दिलेली माहिती खुप उपयुक्त आणि छान होती धन्यवाद
@PradipKulkarni18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@cutebaby-qn7dt3 күн бұрын
खुप सुंदर माहिती सांगिलीत. तुमचं बोलणं, आवाज खुप छान आहे. ऐकतच राहावं वाटत. सुंदर, शांत आवाजात माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹गुरु माऊली 🙏 विश्व माऊली 🌹🙏
@PradipKulkarni3 күн бұрын
खूप खूप धन्यवाद आपले श्री स्वामी समर्थ
@nehasawant520416 күн бұрын
किती सुंदर पद्धतीने समजावून सांगितले...काहीजण खूप कडक नियम सांगतात... त्यामुळे भितीच वाटायची
@PradipKulkarni15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@kalpanaaher92085 күн бұрын
मला हे पारायण करायचं आहे तुम्ही जी माहिती सांगितली ती खूप आवडली खूप छान पद्धतीने दादा तुम्ही माहिती सांगितली खूप खूप आभारी आहोत🙏🙏
@jyoti455015 күн бұрын
Khup chan mahiti dili ahat god bless you sri swami samarth jay jay sri swami samarth avdhut chintan sri gurudev Datt 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🍀☘🕉🔱🕉🔱📿👌⚘🍧
@pragatimane596216 күн бұрын
खूप छान माहिती सांगता दादा तुम्ही मागील वर्षांपासून मी तुमचे व्हिडिओ पाहूनच सर्व सेवा करत आहे... खूप खूप धन्यवाद 🙏🙏स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्याकडून असेच अखंड मार्गदर्शन मिळत राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
@PradipKulkarni15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद taai..श्री स्वामी समर्थ
@UpendraTapkire14 күн бұрын
गुरुजी आपण खूप छान डिटेल मध्ये माहिती दिली नवीन पारायण करणारे भाविकांना ही माहिती खूप फायदेशीर ठरेल || श्री गुरुदेव दत्त ||
@UpendraTapkire14 күн бұрын
फक्त गुरुजी ह्या सर्व मांडणी व मंत्र उपचाराची एक डिटेल लेखी pdf आपण द्यावी अशी विनंती
@PradipKulkarni14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@surekhasaigaonkar181213 күн бұрын
कुमारी का मुलीनी गुरु चरित्र पारायण केले तर चालेल का?
@PradipKulkarni13 күн бұрын
@@surekhasaigaonkar1812 हो अवश्य करा
@surekhasaigaonkar181213 күн бұрын
दक्षिण दिशेला पुजेची माडणी केली तर चालेल का? देवाचा चेहरा उत्तर दिशेला येईल व माझे तोंड उत्तर दिशेला येईल पारायण करताना
@SanikaKumbhar-wp1fc4 күн бұрын
Me he aaj first time Parayan krnar aahe . Me tumchya mahiti nusar Puja krnar aahe 🙏🏻shree Swami Samarth ♥️ I hope Swami maji wish purn krtil .
@vaishalikulkarni745320 күн бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी.....2 शंका आहे, पहिली गरोदर स्त्रिया करू शकतात का पारायण आणि दुसरी तुपाचा दिवा लावताना दोन फुल वाती चालतात का? कृपया मार्गदर्शन करावे....
@PradipKulkarni20 күн бұрын
हो चालेल गरोदर असेल तरी सेवा करा..2 फुलवाती लावा योग्य पद्धत आहे
@vaishalikulkarni745320 күн бұрын
@PradipKulkarni खूप खूप धन्यवाद दादा.... श्री स्वामी समर्थ.... नेहमीच असे आपले सणवार, उत्सव, पुजा विधी आणि संस्कृती विषयी माहिती देत रहा
@SaloniGaikwad-e5v19 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@sunitasuralkar288916 күн бұрын
Sir mobile var sharavan ( yekun)karun parayan Karu shata ka
@surekhasaigaonkar181215 күн бұрын
दक्षिण दिशेला पुजेची माडणी केली तर चालेल, फोटो चा चेहरा उत्तर दिशेला येईल कृपया सांगा
@MuktaSonsale6 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद मी पारायण करत आहे 🙏🙏🙏👌
@shubhadakalap642620 күн бұрын
Naskar guruji.khup chan mahiti sangitali.tumhi sangitalya pramane mi rudrabhishik kela . khup chan vatal.tumchi pooja sangnyachi paddat sopi vatte.asech margdarshan karat Raha dhanyavad
@PradipKulkarni20 күн бұрын
Khup khup dhanyawad taai shri swami samarth
@shamalsonawane63762 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली दादा.🙏💐 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐
@vijaymohite123713 күн бұрын
संकल्प कसा करायचा मठात नारळ कधी ठेवायचासंकल्प साठी मठात नारळ नेऊन ठेवायचा असतो का की घरी पाहतात पाणी घेऊन संकल्प करायचा असतो त्याला ते सांगा प्लीज डिटेल मध्ये मी पहिल्यांदाच बसणार आहे .घरी पूजा मांडणी करायची का .देवघर वरती असा अंतराळ आहे तर खाली पूजा मांडायची का की फक्त ग्रंथ वाचला तरी चालेल खाली बसूनतोंड वाचताना पश्चिमेकडे आले तर चालेल का आणि महाराजांच्या तोंड उत्तरेकडे आले तर चालेल का म्हणजे आपण जे दुसरं बसायला आसन ठेवणार ते
@vijaymohite123713 күн бұрын
सांगा दादा प्लिज
@sachinpowar73842 күн бұрын
आपण खूपच छान अगदी साधी सोपी माहिती दिली दादा 🙏🙏 पण माझा एक प्रश्न होता स्वामी मूर्ती गणेश मूर्ती यांची 7दिवस रोज तुम्ही सांगितल्या प्रमाणे पूजा करावी कि फक्त पहिल्या दिवशी रिप्लाय द्यावा प्लीज 🙏🙏
@archanagitte161120 күн бұрын
Dada mi yach baddl aaplya la bolnar hotech... Gangapur ithe parayan, rahychi soy,jevnachi soy ..sobat ky ky gheun jave v Prasad ky nyva ...asa ek video bnva .....ahmi ghari tr krtoch ....tithil sarv mahiti dya
@PradipKulkarni20 күн бұрын
Nakki karen me video tai
@Seemaaadrika2 күн бұрын
खूप छान सांगितले आहे श्री स्वामी समर्थ
@omhalande20199 күн бұрын
दादा पारायण आठ तारखेला चालू करून 14 तारखेला समाप्ती केली तर चालेल का प्लीज सांगा ना दादा😊
@PradipKulkarni9 күн бұрын
हो kara चालेल
@omhalande20199 күн бұрын
Thanku Dada..🙏♥️😊
@nirmalaugale56674 күн бұрын
धन्यवाद 🙏 गुरुजी फारच छान माहिती दिली मी करणार हे पारायण 💐 श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐
@rajashrikonade320619 күн бұрын
दादा मला एक विचारायचं होत मला office la 7 wajata निघावे लागते तर मी सकाळी अर्धे आणि राहिलेलं अर्धे संध्यकाली वाचले तर चालेल का प्लीज मला सागा
@PradipKulkarni18 күн бұрын
हो चालेल ताई काही हरकत नाही
@PradipKulkarni17 күн бұрын
@@rajashrikonade3206 हो चालेल
@ManishaHarde-t8l15 күн бұрын
दादा माझं पायच oprtion झाले आहे जमिनीवर न बसता खुर्चीवर बसून केलं तर चालेल का
मी पहिल्यांदाच पारायण करणार आहे खुप छान माहिती सांगितली धन्यवाद
@rahate00762 күн бұрын
खुप छान माहिती दादा... श्री गुरुदेव दत्त 🙏
@TheWorld173122 күн бұрын
Mi pn parayan karnar ahe tumhi khup chan prakare mahiti dili dada shree Swami Samarth 🙏🙏
@vasantkale19854 күн бұрын
हो मी एक पारायण केले आहे आणि आता पुन्हा करणार आहे .खरंच मला खूप चांगला अनुभव आला. एकाच पारायणने माझं जीवन बदलून गेलं आहे..श्री स्वामी समर्थ ..
@neelam63303 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली, मला ज्या शंका होत्या त्याच पूर्ण निरसन झालं.धन्यवाद श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ
@PradipKulkarni3 күн бұрын
खूप धन्यावाद श्री स्वामी समर्थ
@adityajoshi29843 күн бұрын
खुप छान सुंदर माहिती सांगितली आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@ravindrakumbhar13784 күн бұрын
धन्यवाद दादा इतकी छान माहिती देण्या साठी मी हे पारायण पहिल्या वेडेस करते आहे. स्वामी माझ्या काडून करून घेतील हा विश्वास मनी आहे. श्री स्वामी समर्थ 💐
@JankuShelke-z1r2 күн бұрын
खुप सुंदर महिती सांगितली धान्यवाद
@lilawatipawar67202 күн бұрын
Khupach Chan sangitalet sagal, Thank you SO much,.
@pramilawagh86842 күн бұрын
हो मी पारायण करणार आहे तुम्ही माहिती खूप छान सांगितली धन्यवाद सर
@saritajoshi6572Күн бұрын
धन्यवाद गुरूजी खूप सुंदर महीती सांगितली आहे मी संक्षिप्त पारायण करीत आहे
@PradipKulkarniКүн бұрын
खूप छान
@SHYAM062_452 күн бұрын
Very very nice thank you so much dada shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@amitasonawane13013 күн бұрын
कमी शब्दात योग्य माहिती धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@PradipKulkarni3 күн бұрын
खूप धन्यवाद
@sachinpowar73842 күн бұрын
आपण खूपच छान अगदी साधी सोपी माहिती दिली दादा 🙏🙏 पण माझा एक प्रश्न होता स्वामी मूर्ती गणेश मूर्ती यांची 7दिवस रोज तुम्ही सांगितल्या प्रमाणे पूजा करावी कि फक्त पहिल्या? कृपया शंकचे निवारण करावे 🙏🙏
@PradipKulkarni2 күн бұрын
रोज kara स्नान puja करू शकता
@shubhangiawhale3913 күн бұрын
Ho mi करणार आहे , तुम्ही खुप खुप छान सांगितले दादा
@surendrabodre4 күн бұрын
खूप छान माहीती दिलीत धन्यवाद
@sanjayjoshi77364 күн бұрын
खुप छान माहिती स्वामी माझे कडून हे पारायण करून घ्या कृपा करा 🌹🙏
@NaliniShinde-f1b3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ. मी पहिल्यांदा पारायण करणार आहे तुम्ही खूप छान माहिती दिली दादा
@divyapatil9843 күн бұрын
महाराज खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@TruptiPisal-yh8zq16 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🌼🙏🏻खूप छान माहिती सांगितली तुम्ही.
@PradipKulkarni15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद shri swami samarth
@SaritaKamble-ou8np4 күн бұрын
खूप छान माहीती सांगितला.मी तुमची खूप खूप आभारी आहे 🙏🙏 thank you 🙏🙏
@ashavichare465910 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत गुरुजी 💐💐🙏🙏
@savitasurve6979Күн бұрын
श्री स्वामी समर्थ🎉🎉दादा ऐक विचारायचे होते कि कोणत्याही देवाचा भंडारा असतो तिथे मीठ दान करायचे का?प्लिज दादा उत्तर द्या श्री स्वामी समर्थ💐💐
@PradipKulkarniКүн бұрын
हो चालेल
@savitasurve6979Күн бұрын
धन्यवाद दादा
@Sheelpaa4 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻. खुपच छान सांगितलीत माहिती 🙏🏻
@JyotiMahamuni-m4k3 күн бұрын
Kupch chan mahiet👌👌🙏🙏
@durgadevidesai711115 күн бұрын
धन्यवाद गुरूजी, खुप छान माहिती मिळाली, मी पण गुरुचरित्र पारायण करणार आहे, आभारी आहे,❤
@PradipKulkarni15 күн бұрын
Khup khup dhanyawad
@vikramyewale41506 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@rushikeshshinde4952 күн бұрын
Thank you so much guruji Very nice information 😊
@kavitakamthe43587 күн бұрын
खुप छान सांगितले तुम्ही खूप खूप छान
@AshokGurav-yn5cm8 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे,मी पारायण करणार आहे. श्रीगुरुदेव दत्त
@ArunaKulkarni-e3g2 күн бұрын
Maharaj thanks for giving detailed pooja paddati
@padminiveer688414 күн бұрын
छान माहिती दिली आहे मी करणार आहे हे पारायण श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@PradipKulkarni13 күн бұрын
Nakki kara taai Shree swami samarth
@Sketch_draw_12127 күн бұрын
Ho mazya hi manat parayan karnyacha vichar ala ahe tumhi khup chan mahiti sagitli kuthlic shanka rahili nahi khup khup dhanwad🙏🙏
@NandiniBhopale6 күн бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
@seetabhosale481419 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज आज मला गुरुचरित्राचे पारायण करायचे मी ठरवलं होतं आणि त्याची माहिती कशी मिळवायची याच्यासाठी मी यूट्यूब ओपन केला मला तुमचा आणि मला पहिला गुरुचरित्र पारायणाची माहितीचा व्हिडिओ मिळाला खूप छान माहिती दिली धन्यवाद
@PradipKulkarni18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद आपले..नक्की करा
@ShubhangiJadhav-k7n4 күн бұрын
जय गुरुदेव दत्त 🙏🌸🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌸🙏
@priyashinde635118 күн бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏 श्री गुरूदेव दत्त🙏🙏 नमस्कार गुरूजी 🙏,खुपच सुंदर माहिती दिली, पुजेची मांडणी आणि संकल्प आदल्या दिवशी केला तर चालेल का? म्हणजे ८ डिसेंबर ला आणि पारायणची सुरूवात ९ डिसेंबर पासून केली तर चालेल का
@PradipKulkarni18 күн бұрын
हो चालेल kara kahi हरकत नाही ताई श्री स्वामी समर्थ
@Meena-y0118 күн бұрын
खुप छान माहिती दिलित सर ,🙏मि पण गुरुचरित्र पारायण करणार आहे 🙏धन्यवाद माहीती दिल्याबद्दल🙏🙏
@PradipKulkarni18 күн бұрын
खूप छान नक्की करा
@rajangurav40385 күн бұрын
खूप छान महिती सांगितली...
@santoshulhalkar98396 күн бұрын
खूपच सुंदर अशी माहिती दिली आहे
@meenajagtap24066 күн бұрын
Khup chan mahiti sangitli 🙏🙏
@meenapardeshi8448Күн бұрын
Khup khup dhanyawad
@Ngr_Nobita6 күн бұрын
कीती छान सांगीतले. मी कायम कळस मांडलेला आहे तरी पारायणा जवळ पुन्हा दुसरा कलश मांडणी करावी ❓🙏
@PradipKulkarni5 күн бұрын
हो दुसरा kalash मांडावा
@dipalidongare84324 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली श्री दत्तगुरु माझ्याकडून पारायण करून घेणार आहेत श्री गुरुदेव दत्त त्याच्यामध्ये अजून एक सूचना सांगा सात दिवस पारायण चालू असताना माझ्या हातून एखादी ओळ एखादा शब्द चुकून वाचायचा राहिला असेल तर मला क्षमा करावी अशी क्षमा याचना ची प्रार्थना करावी
Tumhi far sopya padhtine santat.mi navin sevekari aahe.dhanywad sir.
@PradipKulkarniКүн бұрын
Khup dhanyawad shri swami samarth
@diyaa3760Күн бұрын
Kiti chan sagitl
@sunitasable91437 күн бұрын
हो मी करते सतत करते धन्यवाद खूप छान माहिती
@pallavichavan95278 күн бұрын
अभिनंदन गुरुजी मला हे पारायण करायचे आहे आणि त्याचे अगदी योग्य माहिती तुम्ही दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@ShardaChavan-q8s4 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏दादा मी पारायण करणार आहे, पण वाचन केल्या नंतर ग्रंथ एका बाजूला उचलून ठेवले तर चालते का? कारण ग्रंथ देवघरात ठेवणार आहे, देवपूजा करायची असते मग काय करावे 🙏
@urmilashende9094 күн бұрын
🙏🙏खूप छान माहिती सांगितली मी पारायण करणार आहे
@suvarnajadhav35415 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली दादा,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.....धन्यवाद.
@PradipKulkarni15 күн бұрын
खूप धन्यवाद ताई
@mangaltalpe857414 күн бұрын
21:18 @@PradipKulkarni
@aditibhagare874216 күн бұрын
Khup chhan mahiti sangitli.. thank you 🙏 mi he parayan pahilyanda karnar ahe.
@PradipKulkarni15 күн бұрын
Nakki kara shree gurudev datta
@VidyaSonawane-x8h6 күн бұрын
खुप छान माहिती दिली छान वाटल
@shobhapawar93429 күн бұрын
Khup chan sagataly thumi🙏🙏
@gayatrimagar948514 күн бұрын
Thank you so much sir छान माहिती दिली गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नक्कीच करेन मी हा सप्ताह डिसेंबर मधील
@PradipKulkarni13 күн бұрын
नक्की करा श्री स्वामी समर्थ
@gayatrimagar94853 күн бұрын
@PradipKulkarni कलश पूजन केले आहे त्यातले पाणी रोज चेंज करायचे की नाही 7 दिवस तसेच ठेवायचे. आणि कलश खाली तांदूळ की गहू ठेवायचे
@mangalpatil3477 күн бұрын
Chan सांगितली माहिती
@thelawofattractions93873 күн бұрын
गुरुजी मी आज पहिला दिवस पारायण केले मला विष्णु सहस्त्रनाम स्तोत्र मिळाले नाही, पण मी व्यंकटेश स्तोत्र वाचले असे चालेल का ? कृपया सांगा 🙏
@PradipKulkarni3 күн бұрын
हो चालेल..आपल्या channelvar आहे vishnu sahasranam pradip kulkarni search kara
माझ्याकडे गुरुचरित्राची मोठी पोथी आहे. तर मी ती पोथी वाचली तर चालेल का. खूप सुंदर माहिती सांगितली
@PradipKulkarni19 күн бұрын
हो चालेल नक्की करा
@3deepali17 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली गुरुजी... माझ्या मिस्टरानी मागच्या वर्षी 7 दिवसाचं पारायण केलं होता तर ह्या वर्षी 3 दिवसाचं केलं तर चालेल का ? काही अडचण आहेत म्हणून . प्लिज reply kara गुरुजी.
@3deepali17 күн бұрын
अजून एक प्रश्न आहे की सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा वाचलं तर चालेल का ?
@PradipKulkarni17 күн бұрын
हो चालेल काही हरकत नाही..3 दिवसांचे kara मनोभावे सकाळी sandhyakali मिळून अध्याय वाचन करा
@3deepali16 күн бұрын
@@PradipKulkarni खुप खुप धन्यवाद सर 🙏
@sheetalkalamkar57823 күн бұрын
तूम्ही छान माहिती सांगितली पण नेवेद्या मध्ये काय काय ठेवायचे? काय खाऊ नये
@PradipKulkarni3 күн бұрын
पुरणपोळी आणि घेवड्याची भाजी मुख्य आहे ..बाकि पदार्थ ठेवा
@aarohislive.23818 күн бұрын
खूप छान सांगितली माहिती. दादा 🙏🏻 ..... दादा गायत्री मंत्र विषयी पण माहिती सांगाल का
गुरूजी नमस्कार खूप सविस्तर मार्गदर्शन केलेत आभारी आहोत. आम्ही श्री गुरूचरित्र व स्वामी समर्थ यांचे पारायण करणार आहोत.
@PradipKulkarni19 күн бұрын
खूप छान
@nayanasurwade403217 сағат бұрын
मला पण पारायण करायला आवडत छान माहिती दिली
@PradipKulkarni5 сағат бұрын
खूप धन्यवाद
@snehalmudras184210 күн бұрын
दादा खूपच छान पूजेची माहिती व मांडणी सांगितली धन्यवाद🙏 .....दादा मला खाली बसता येत नाही जास्त वेळ गुढग्यांचा त्रास आहे आणि जर मी ही पूजेची मांडणी टेबलावर करून वाचन केले तर चालेल का ? मग दत्त महाराजांचे आसन कुठे मडावे मी थोडी कन्फुज आहे ... मला ही सेवा करायची आहे पण मला मानेचा ,मक्याचा ,आणि गुढग्यांचा त्रास आहे पण तरीही मला मला महाराज्यांजवळ साकडे घालायचे आहे या upasne द्वारे की महाराज तुमच्या सर्व सेवा खाली मांडी घालूनच करायच्या आहेत आणि तुम्ही माझ्या कडून करून घ्या माझ्या सेवेत खंड पडू नये