Praful Patel on Politics | आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारणातून संन्यास घेणार

  Рет қаралды 119,335

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #PrafulPatel #ABPMajha #MaharashtraPolitics #abpmajhalive #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #maharashtrarain #mumbairains #rainupdates #maharashtrarain #pmmodi #sharadpawar #amitshah #chatrapatisambhajinagar #crimenews #Olymipics #paris #majhamahakatta
Praful Patel on Politics | आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारणातून संन्यास घेणार
Video Credit | Salman Shaikh/Producer | Imran Shaikh/ Editor
ABP Majha Live TV | Pune Rain | Mumbai Rains | Maharashtra News | Manoj Jarange | CM Shinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Пікірлер: 950
@user-uo1sd6ye7j
@user-uo1sd6ye7j Ай бұрын
तु पहीला संन्यास घे 12 चा
@kashinathmore9794
@kashinathmore9794 Ай бұрын
राजीनामा देण्याची गरजच नाही 2024च्यानिवडनुकीतजनताच तुम्हाला ़ ़धडा शिकवतील
@pariarun897
@pariarun897 Ай бұрын
दुसऱ्याच्या ताटात छेद करणारे काय शिकवणार धडा यार
@user-wi6eg8bc7r
@user-wi6eg8bc7r Ай бұрын
Tuzyaa aai cha puchha te taat marathyanch aahe tumhala khayla dilay😂​@@pariarun897
@Samgameing1
@Samgameing1 Ай бұрын
Maharatra tumchya bapacha nahi dhada shikvayala janta tharvel kay karayche te
@balajimule2825
@balajimule2825 Ай бұрын
​@@Samgameing1 kelya अभ्यास कर भुरट्या महाराष्ट्र आमच्याच बापाचा आहे.
@user-wi6eg8bc7r
@user-wi6eg8bc7r Ай бұрын
@@Samgameing1 are laudya tuza baap aHe ka to lay raag aala tula
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 Ай бұрын
पटेल तु, अजित व छगन ,तटकरे ,मलीक, मुश्रीफ भ्रष्टाचारातुन सुटलाय हे मराठा ओबीसी आरक्षणापेक्षा मोठं काम झाले आहे.तुम्हाला बाकी काही देणं घेणं नाही.
@dipaklondhe997
@dipaklondhe997 Ай бұрын
याचाच अर्थ ओबीसीत मराठा येण्यास यांचा विरोध आहे, पण स्पष्ट बोलत नाही आहेत, ठीक आहे, 🙏🙏
@rajendraithape8399
@rajendraithape8399 Ай бұрын
सन्यास घेण्याची गरज नाही आम्हीच तुम्हाला राजकारणातून घरी बसवणार आहे.
@pariarun897
@pariarun897 Ай бұрын
आम्ही नाही तू एकटा
@rajendraithape8399
@rajendraithape8399 Ай бұрын
@@pariarun897 तुला कोणी बोलवले कशाला नाक खुपसतो तुला काय करायचे ते कर तुला कोणी आग्रह केला. आम्ही म्हणजे मराठा तु लायक वान नाही.
@rajendraithape8399
@rajendraithape8399 Ай бұрын
@@pariarun897 तुला कोण म्हणतय रे आम्ही म्हणजे मराठा तु आहे का मराठा नसला तर कशाला मध्ये नाक खुपसतो रे तुला काय करायचे ते कर तु कशाला बिना बोलवता शेवटी हलवून कांगावा करतो. मी माझ्या समाज बांधवांना म्हणतोय तुला चोमडयाला नाही.
@Samgameing1
@Samgameing1 Ай бұрын
1500 karta aai bahin ubha yachi ranget😢😢😢
@user-sc2rq9lm5y
@user-sc2rq9lm5y Ай бұрын
आम्ही नाही तू एकटा तू किती तुम्ही किती आहोत😂😂😂
@ajittat7388
@ajittat7388 Ай бұрын
मराठा आरक्षणाचा.. खरा मारेकरी.. शरद पवार 💯
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq Ай бұрын
तरी पण त्यालाच निवडून दिला
@krishnathDhobale
@krishnathDhobale Ай бұрын
बरोबर बोललात आता याला सुट्टी नाही ..
@meghanasawant3313
@meghanasawant3313 Ай бұрын
अनाजीपंत फडणवीस आहे.महाराष्ट्र द्रोही.भाजप आता संपणार
@user-sc2rq9lm5y
@user-sc2rq9lm5y Ай бұрын
तरी पण हे समाज मराठा राम कृष्ण हरी 🙏😂😇 वाजवा तुतारी जरांगे पेक्षा पाठीमागे जनता येडी आहे
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@R-bz4uc
@R-bz4uc Ай бұрын
राजकारणात राहाया साठी तर इकडे भ्रष्टाचार करून भाजप मध्ये गेला तु काय संन्यास घेणार पण आता जनताच संन्यास घेयाला लावत असती.
@ganeshJagdale-j6w
@ganeshJagdale-j6w Ай бұрын
उशीर नको करू चालता हो लगेच
@Sd14918
@Sd14918 Ай бұрын
तुझी गरज पण नाही लवद्या
@ajittat7388
@ajittat7388 Ай бұрын
मराठा विरोधक .. शरद पवार 💯
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 Ай бұрын
अजित दादा पवार कडे आहे ते सध्या आताच
@rdamdara4623
@rdamdara4623 Ай бұрын
तुम्ही तुतारी वाजव आजुन 😅
@vishalchavan6341
@vishalchavan6341 Ай бұрын
​@@rdamdara4623bhau to ajit dada cha manus ahe
@rdamdara4623
@rdamdara4623 Ай бұрын
@@vishalchavan6341 आहे पण तो खरा पवार साहेबांनी त्याला म्होठे केलं आहे मराठा समाजाला फसवत आहे पवार साहेब
@vishalchavan6341
@vishalchavan6341 Ай бұрын
@@rdamdara4623 chup bullya thamb thod Kalan tula kon konala fhasvtay
@subhashbangar2791
@subhashbangar2791 Ай бұрын
तू वाट कुणाची पाहतोस, घे संन्यास. जय महाराष्ट्र 🚩 🚩
@vasantpatil1674
@vasantpatil1674 Ай бұрын
आशिष शेलारने राजकारणातून सन्यास घेईन असे सांगितले होते. आता तुम्ही पण असेच बोलणार का पटेल साहेब
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
प्रफुल्ल पटेल साहेब आपले सर्व ओबीसी आणि वंचित तर्फे अभिनंदन
@manoharsalunke9335
@manoharsalunke9335 Ай бұрын
सन्यास घेवून कुठ मिरच्या विकायला जाणार
@pariarun897
@pariarun897 Ай бұрын
Tuzaya ghari yenar
@ravindrapholane1636
@ravindrapholane1636 Ай бұрын
Ata tuzya ghari gheun jato kay
@vishalchavan6341
@vishalchavan6341 Ай бұрын
​@@pariarun897Ani tujya ghri me yeto
@kirankale4257
@kirankale4257 Ай бұрын
तुम्ही सन्यास नका घेऊ जनता तुम्हाला सत्तेतुन सन्यास घ्यायला लावणार
@musicaljourney5179
@musicaljourney5179 Ай бұрын
Obc समाज ज्यांच्या पाठीशी तोच महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणार जय obc ला एक करण्यासाठी जरांगे खूप मेहनत घेतले त्यांचे आभार मानलं पाहिजे
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Ай бұрын
अभिनंदन पटेल साहेब
@shreekantchudhari4539
@shreekantchudhari4539 Ай бұрын
Ha Kay boltoy nusati badbad kartoy10/ koni magiyale
@MaheshNarayan9999
@MaheshNarayan9999 Ай бұрын
ओबीसी ताकद 💪💪💪🙏💯🐯
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu Ай бұрын
😂😂
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Ай бұрын
हा कोणता obc ahe
@vijaydarande9564
@vijaydarande9564 Ай бұрын
मराठची ताकद विधानसभेत
@user-sc2rq9lm5y
@user-sc2rq9lm5y Ай бұрын
तुमच्याकडून साधा माझी सरपंच देखील बोलत नाही😅😅 काय दिवस आले रे
@ShrikantSatone-ql8cn
@ShrikantSatone-ql8cn Ай бұрын
जय विदर्भ.... जय OBC...
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 Ай бұрын
भ्रष्टाचार करता हे संविधानात आहे का? संविधानात सर्व समाजाला न्याय मिळाला पहिजे हे संविधानात आहेत . तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार, आपण का चिकटून एवढे वर्षे दुसऱ्यांना संधी द्या, कायदा बनवा प्रत्येक कोणतेही एकच राजकीय पद घेईल, दुसऱ्यांदा घेता येणार नाही
@SohamSonawane-k5u
@SohamSonawane-k5u Ай бұрын
महाराष्ट्राची ब्लु प्रिंट मांडणारे राज ठाकरे कुठे आणि हे कुठे
@samadhanawatade7035
@samadhanawatade7035 Ай бұрын
आरे तू हाय कोण तू आता संपलाय
@sachinzanjurne9436
@sachinzanjurne9436 Ай бұрын
आमी घेणारच माकडा
@pariarun897
@pariarun897 Ай бұрын
No... Kadhich nahi
@OnlyPayal
@OnlyPayal Ай бұрын
​@@pariarun897चाट प्रफ्फुलचा बोचा चाट जाऊन..😅😅😅😅
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw Ай бұрын
Gujrathi ahe ha
@shashimunde6757
@shashimunde6757 Ай бұрын
😂😂😂मराठे नेते शबास आणखी,अडाणी अभ्यास नसलेला नेता, धन्य रे गावठी मिथुन 😂😂😂
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Ай бұрын
मुंडे म्हटले की बुडाला 🔥 लागली च असणार 😊​@@shashimunde6757
@user-vx6me1tc6o
@user-vx6me1tc6o Ай бұрын
जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय कुणबी जय ओबीसी एक मराठा कोटी मराठा
@dayanandshirsat6390
@dayanandshirsat6390 Ай бұрын
पटेल साहेब Bjp किती तरी नेते लोकसभेच्या अगोदर बोलत होते की आम्ही संविधान बदलणार आता bjp तसेच तुमचा सूर बदलेला दिसते
@user-bx3sl2pn6p
@user-bx3sl2pn6p Ай бұрын
तुम्ही घरीच जाणार आहे एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय
@NarayanKadam-hb9yk
@NarayanKadam-hb9yk Ай бұрын
जो ओबीसी हित कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे और देश में राज करेगा यालाच म्हणतात एकाच पर्व गल्ली ते दिल्ली एकत्र ओबीसी सर्व
@suryakantjagtap6374
@suryakantjagtap6374 Ай бұрын
10/ टक्के मराठा आरक्षण मागितले होते की ओबीसी तुन साहेब तुमच्या मुलाला चॉकलेट मागितले तर पाणी देता का असे चालत का
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq Ай бұрын
तुम्ही जरी ओबीसी chya ठिकाणी असता तर तुम्ही सुद्धा विरोध केला असता हे नाकारता येणार नाहि
@kiranghodke5489
@kiranghodke5489 Ай бұрын
Arkasan bhetla aste pan kut niti nahi keli ase sivya deaun Arkasan bhetnar nahi
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef Ай бұрын
ओबीसी 34%आहेत आरक्षण 32%घेता हे बरोबर नाही लोकसंख्याच्या 50%म्हणजे 17%आरक्षण ओबीसीच आहे उरलेले 15%मराठा समाजाच्या हक्काचे आहे ते दिले पाहिजे​@@PramodAtpadkar-dn8pq
@123zgs
@123zgs Ай бұрын
Pawar sahebanni dokyawar basvun bhetlele binkamache bhrsht makad
@ravikantgore7793
@ravikantgore7793 Ай бұрын
पटेल लवकर राजीनामा दे, तूझे शेवटचेच पद आहे, लोकमत नसलेला संधी साधू माणूस
@omkarmohite3597
@omkarmohite3597 Ай бұрын
दयाना ना राजीनामा पटेल साहेब10% कशाला दिले ते आम्हाला नाही पाहिजे पटेल साहेब50% आत मधल पाहिजे त्यावर बोला साहे ब जय शिवराय🚩🚩
@OnlyPayal
@OnlyPayal Ай бұрын
लवकर घ्या...😂😂 वाट कशाची पाहताय...😅😅😅😅
@sunilsonawane9085
@sunilsonawane9085 Ай бұрын
म्हणूनच मी जरांगे ना म्हणत होतो की शरद पवारांची मराठा आरक्षणाविषयी भूमिका काय आहे
@pariarun897
@pariarun897 Ай бұрын
Pawar laa jarange vicharu shakat nahi...
@laxmanjavale183
@laxmanjavale183 Ай бұрын
धन्यवाद दादा
@babanraoingle9769
@babanraoingle9769 Ай бұрын
लगेच संन्यास घे, भरपूर कमाई केली आहे.आता‌ गरीब मराठा समाजाला न्याय मिळविण्यासाठी ओबीसी आरक्षण हवे
@krishnaraodeshmukh9051
@krishnaraodeshmukh9051 Ай бұрын
आत्ता राजीनामा द्या भ्रष्टाचार कमी होइल
@bhausahebchavan6880
@bhausahebchavan6880 Ай бұрын
हे ज्या पक्षात आहे,तो पक्ष मातित मिसळा पाहिजे,याला सभा पन घेउ देउ नका
@user-cj6rb7fx2z
@user-cj6rb7fx2z Ай бұрын
लोकसभा झाली आता विधानसभा सुपडा साफ ज्यांना लोकांनी नाकरल तेच लोक टिव्ही समोर येउन ज्ञान देत आहे वारे सरकार वारे नेते
@bhagwan-jz2li
@bhagwan-jz2li Ай бұрын
पटेल साहेब जिंदाबाद
@marutisanap1638
@marutisanap1638 Ай бұрын
आत्ताशी नेते खरे बोलत आहेत
@user-px9xc5mz3u
@user-px9xc5mz3u Ай бұрын
प्रफुल्लपुट्टेल जिंदाबाद
@rangraopatil4676
@rangraopatil4676 Ай бұрын
ईलेकशन जवळ आले आहे थांब जरा
@SambhajiMahajan-n1b
@SambhajiMahajan-n1b Ай бұрын
जय ओबीसी .
@123zgs
@123zgs Ай бұрын
Ya bhrsht Ajit gatacha ardha karyakram jantene loksabhela kela ahe, aani aata purn karyakram vidhansabhela karnar ahe
@open_challenge007
@open_challenge007 Ай бұрын
आशिष शेलार पण म्हणाला होता संन्यास घेणार... घेतला का? तुम्ही राजकारणी फक्त बोलता... संन्यास काय घेतं नाही
@ajittat7388
@ajittat7388 Ай бұрын
परफुल.. भाई .. कोणाची स्क्रिप्ट वाचतात 😅
@narayanphad8219
@narayanphad8219 Ай бұрын
बहुजन आघाडी समाज ओबीसी समाज मुस्लिम समाज तुमच्या तर्फे पटेल साहेब अभिनंदन
@sandeepshinde5527
@sandeepshinde5527 Ай бұрын
Tumhi aadhi Marathi nit bola
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 Ай бұрын
Well done प्रफुल्ल पटेल साहेब 🎉
@sangarmkhalate1335
@sangarmkhalate1335 Ай бұрын
घे मग संन्यास... जा घरी...
@seemarananavare285
@seemarananavare285 Ай бұрын
तुम्ही राजीनामा लवकरात लवकर द्यावा द्यावा त्याबद्दल तुमचे अभिनंदन
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर नी ओ बी सी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आणि इतर पक्षांच्या पोटात गोळा उठला आहे ओ बी सी नी आपली ताकद विधानसभेत एकजुटीने दाखविली तर पुढे ओ बी सी च्या वाटेला कोणी ही जाणार नाही मात्र सर्व पक्षीय ओ बी सी नेत्यांनी आता पूर्ण शक्तीने आता मैदानावर उतरण्याची तयारी सुरू केली पाहिजे
@PandharinathMate
@PandharinathMate Ай бұрын
हा मागच्या दाराने पाच वर्ष खासदार झाला, पब्लिक मधून निवडून यायचे नाही याला,
@prasad2427
@prasad2427 Ай бұрын
नाय धक्का लागला तर अख्ख्या पक्षाला संन्यास घ्यायला लावू
@hrx30
@hrx30 Ай бұрын
Best Saheb 👍
@user-si9br7ct6f
@user-si9br7ct6f Ай бұрын
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेवढे ही मराठी आमदार असतील त्यांनी या पटेलचा थोडा थोडा खावा
@Dalestyen007
@Dalestyen007 Ай бұрын
तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही.जनताच तुम्हाला निवृत्त करणार आहेत.काळजी करू नका .जनतेतून निवडून येणार नाही म्हणून मागच्या दारानी लोकसभेत गेले.आता पुढे निवडून येऊन दाखवा .मग समजेल.
@shridharsoge9191
@shridharsoge9191 Ай бұрын
Good....statement...साहेब
@jayash2023
@jayash2023 Ай бұрын
आरे बाबा.....सत्ते साठी काही पण करणारा तू....तुला महारष्ट्र ओळखतो रे
@vishwasnalawade
@vishwasnalawade Ай бұрын
लवकर घे सन्यास.
@surajingle9549
@surajingle9549 Ай бұрын
आरतु कुठ होतास बाबा
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 Ай бұрын
लवकर घे संन्यास, नाही घेतला तर जनता घ्यायलाच लावणार,
@SA-rq6us
@SA-rq6us Ай бұрын
Bajap thakli manun Naveen khiladi maidanat. .? Jai hind.
@Kingmake474
@Kingmake474 Ай бұрын
आमचे ओबीसी नेते मताला किंमत देत नाही समाजाला किमंत देतात
@ganeshsurase9464
@ganeshsurase9464 Ай бұрын
घे ना तुझ्या वाचुन काय आवडल
@devanandkayande5159
@devanandkayande5159 Ай бұрын
Dhanywad saheb❤❤
@anilkadam3528
@anilkadam3528 Ай бұрын
तुझ महाराष्ट्र साठी काय योगदान काय
@rajandradesai9320
@rajandradesai9320 Ай бұрын
पटेल साहेब तुम्हा लोकांना सत्तेपासून थोडेही दूर राहू वाटत नाही सत्तेसाठी कुंकू कुंकू उड्या मारत जातात एक मराठा लाख मराठा
@pradipkapade8781
@pradipkapade8781 Ай бұрын
याला निवडून देऊ नका.आताच याला आरक्षण चा प्रश्न पडला
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 Ай бұрын
राजीनामा देण्याची गरज नाही लोक विधानसभा निवडणुकीची वाट पाहात आहेत नको त्यांना लोक मतदान रुपी काठी घालून हाकालणार आहेत
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 Ай бұрын
तुझ्या वाचून कोणाचंही अडलेले नाही आता ही बाहेर पडलं तरी चालेल
@ganpatmore6510
@ganpatmore6510 Ай бұрын
संन्यास घ्या साहेब
@aniljadhav6710
@aniljadhav6710 Ай бұрын
कोणत्या आरसणाला
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Ай бұрын
जनताच तुम्हाला राजकारणातून निवृत्त करणार आहे हे ओळखून च तुम्ही बोललात 😊😊😊
@AnnaraoAmage-bv4rs
@AnnaraoAmage-bv4rs Ай бұрын
प्रफुल तुम्ही सर्व पहिले राजिनामा दया असे ही तुम्ही निवडुन येणारच नाही
@user-ro6qr9og3w
@user-ro6qr9og3w Ай бұрын
मराठ्यांचा आणि पाटलाचा नाद करायचा नाय एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील
@user-fr5gx4uh4o
@user-fr5gx4uh4o Ай бұрын
देऊन दे राजीनामा 🙏🚩ऐक मराठा कोठी मराठा 🙏🚩जय भवानी जय शिवराय 🙏🚩
@user-oo4zr2iy7f
@user-oo4zr2iy7f Ай бұрын
पहिलं मराठी शुद्ध. बोलायला शिका आणि मग लेक्चर द्या . तुम्ही राजकारणात होतास कुठे. जनतेतून निवडून येणारा माणूस राजकारणी असतो. पडद्या मागून येणारा नाही.
@sureshkavar3719
@sureshkavar3719 Ай бұрын
तुम्ही या जगातूनच सन्यास घ्या लई दिवे लावले तुम्ही.महाराष्ट्राला माहित आहे.
@marutisanap1638
@marutisanap1638 Ай бұрын
खरं बोलल की सख्या आईला राग येतो
@MrKarun27
@MrKarun27 Ай бұрын
असा ही तुमची वात विझली च आहे ..तेव्हा खरंच संन्यास घ्यावा ..
@rdamdara4623
@rdamdara4623 Ай бұрын
संविधान आमच्या आंबेडकर साहेबांनी दिलं आता कशाला भीक मागता jaranghey
@sunilborde9182
@sunilborde9182 Ай бұрын
मराठा आरक्षण दिल्याने युती सरकार चे अभिनंदन मराठा सध्या आरक्षणाचा फायदा घेत आहेत🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 Ай бұрын
कालचे सोडा आजचे बोला वेळ काडुपना करु नका
@shivajipawal3057
@shivajipawal3057 Ай бұрын
कसं मिळणार ते सांग 50/चे वरील टिकत नाही.बावळट पणा सोडावे.
@panditamrute5333
@panditamrute5333 Ай бұрын
काल बदलला लोकसंख्या वाढीमुळे मराठा सुध्दा शिक्षण घेऊन घरी आहे आरक्षण पाहिजे
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 Ай бұрын
प्रफुल्ल पटेल आप आगे बढो ओबीसी आप साथ है
@user-pr3ox4ef2g
@user-pr3ox4ef2g Ай бұрын
मराठा समाजाने याना कायमचा धडा शिकवला पाहीजे मराठा विरोधात आजित पवार यांचा पक्ष आहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@arujogdand7772
@arujogdand7772 Ай бұрын
याचं म्हणणं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ओबीसीला धक्का न लावता हीच राजकारण्यांची चाल आहे, दोन महिन्यानंतर कळेल.
@ankushtaware4071
@ankushtaware4071 Ай бұрын
देशात कोणी जाण्याने देश थांबत नाही. एका पेक्षा एक पंतप्रधान मिळाले आहेत.
@mulchandmore528
@mulchandmore528 Ай бұрын
साहेब तुम्ही ग्रेट आहे ओबीसी तुमच्या पाठीशी असेल आणि पंनास टक्के ओबीसी उमेदवार देतील तर महाराष्ट्र राज्य चे ओबीसी मुख्यमंत्री होतील आणि होणार
@LalaKarale
@LalaKarale Ай бұрын
राजकारणातून संन्यास घेण्याची तुम्हाला गरज नाही जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल
@sandipyewale2700
@sandipyewale2700 Ай бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@santoshkarhale4209
@santoshkarhale4209 Ай бұрын
सर्वसामान्य जनतेचं काही देणं घेणं नाहीये या लोकांना... स्वतःचा स्वार्थ बघतात...नीच राजकारण
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 Ай бұрын
महाराष्ट्र साठी तुम्ही काय केले काय बोलत पटेल खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही घमडं लई दिवस चालतो नाही
@uddhavraut6615
@uddhavraut6615 Ай бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 Ай бұрын
पटेल साहेब वस्तूस्थिती बोलत आहे आता जरांगेलां २८८ उभे करण्या शिवाय पर्याय नाही पण अगोदर पवार साहेबाना विचारून घे
@PrashantPatil-qd5nv
@PrashantPatil-qd5nv Ай бұрын
राजीनामा देऊन टाका सन्यास घेऊन टाका..
@deepak-yi1zq
@deepak-yi1zq Ай бұрын
मेला तरी चालेल 😂😂😂 मराठ्यांचा हक्क आहे आरक्षण घ्यायचा 492 जातींना आरक्षण एकटा मराठ्याला आरक्षण नाही जरांगे पाटील तुम आगे बढो
@chaudhariamol2109
@chaudhariamol2109 Ай бұрын
उशीर नका करू....लगेच घ्या संन्यास 😅
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
2024 मधी मनानीच राजीनामा आहे आंबेडकरांनी काय दिवसा पुरते दीले होते
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 Ай бұрын
मस्त 😂😂😂 ,, आशिष शेलार डायलॉग,
@kalyanpatil973
@kalyanpatil973 Ай бұрын
लोकसभा लढली असती तर मतदार संघातील मराठा समाज काय आहे हे समजले असते
@akushagangurde8380
@akushagangurde8380 Ай бұрын
पटेलवर कोणाचाही भरोसा नाही...!!
@yuvrajdakhore2461
@yuvrajdakhore2461 Ай бұрын
पटेल साहेब.. मराठा तुम्हाला जागा दाखवेल
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 47 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1 МЛН