वाः देवश्री, वाः! अत्यंत परिणामकारक प्रस्तुती. तुझ्या अविरत, 'आ'कारात गाण्याचं कौतुक करावं तेवढं अपुरंच आहे. विशेषतः, संथ गतीने सुरात आकार तान घेणं हे किती कठीण आहे, हे इतरांच्या गाण्यात कळतं, पण तेही तुला साधलं आहे! अशीच गात, अधिकाधिक उंची गाठत कळसाला पोहोचशील, ही खात्री आहे. अनेक आशिर्वाद!