मी अगदी प्राजक्ता घ्या मताशी पूर्ण पुणे सहमत आहे.मराठमोळ्या दागिन्यांची ओळख सर्वांना व्हायलाच हवी. लग्नसमारंभात नविन पिढीतल्या मुलींनी हे दागिने आवर्जून घातले पाहिजेत.
@varshamarathe51632 жыл бұрын
वाह!!!👌👌👌👌 प्राजक्ता , खूप खूप सुंदर पारंपरिक मराठमोळे दागिन्याचं कलेक्शन आहे .. बरेचसे दागिने सीरिअल्स,सिनेमा यामध्ये बघितले जातात परंतु कितीतरी पारंपरिक दागिन्यांची नांव नवीन पिढीला माहीत नसतात आणि तुम्ही सर्व दागिन्यांची छान ओळख करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद ..खूप छान उपक्रम चालू केला अहात .. मनःपूर्वक शुभेच्छा 💐👍🙏 पारंपरिक वेशात तुम्ही खूपच सुंदर दिसताय 👌👌 दागिने कुठे मिळू शकतील
@reshmabhosle36562 жыл бұрын
प्राजक्ता शाब्बास, पारंपरिक दागिन्यांची ओळख किंवा ती लोकांनी वापरात आणावी, या साठी तु केलेली मेहनत हा अनमोल ठेवा ,मराठमोळी सुदंर ओळख. 🙏
@RameshZanzane7 ай бұрын
खुप सुंदर दिसत आहात लयभारी ऐकचनबर अतिसुंदर दिसते आहे हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपली जुनी परंपरा कायम अशीच रहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्राजक्ता माळी यांचे वीचार चांगले आहेत हीच खरी आपली मराठी भाषा आहे महीला चे सोदय जे त्यांनी साझ शुगार केला पाहिजे रुप पहा तालोचणी सुख झाले हो साजणी खूप आवडले आहे जय गुरुदेव जय शिवराय जय महाराष्ट्र फलटण राजे पाटील
@sudhatrivedi70612 жыл бұрын
Superb idea to promote traditional ornaments of Maharashtra 👌🏻👍🏻
@babadesai61662 жыл бұрын
हिच खरी मराठीची तळमळ प्राजक्ता खुप शुभेच्छा
@rameshghode99622 жыл бұрын
प्राजक्ता खूप खूप अभिमान आहे , मराठी पाऊल पडते पुढे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
@dipalipanvalkar87302 жыл бұрын
काय छान सांगितलं,केवढी माहिती आहे,तुझा business नक्की successful होणार. खूप शुभेच्छा.
@manaliparulekar57792 жыл бұрын
भारीच आहे सर्व, खुप आवडलं... प्राजक्ता कमाल आहेस तु.👌👌
@anitaalkunte89362 жыл бұрын
नमस्कार प्राजक्ता कमाल मस्त दागिने आहेत... दुर्वा हार, नमस्कार तोडे, बोर माळ.. पण आहें हे सुद्धा पारंपरिक दागिने आहेत 🙏🏻
@Diksha-87872 жыл бұрын
No words for this beautiful collection ❤️
@anjalipendharkar64272 жыл бұрын
प्राजक्ता तुमचे मनापासून अभिनंदन! फार छान काम केले आहे तुम्ही. खूपखूप धन्यवाद!
@manishakulkarni57303 ай бұрын
शुभेच्छा प्राजक्ता आम्हाला आभिमान वाटतो तुझा सर्व सामान्य लोकांना परवडतील हे दागिने तु एवढे छान माहिती दागिन्यांची सांगतेस ते घेऊन घालावेत अशी ईच्छा होते पण किमत नाही सांगितली आणि साम टि व्ही चे आभार एवढी छान माहिती करून दिली
@vrushaliayer319210 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिलीस प्राजक्ता, सगळ्याच फील्ड मध्ये तुझा चांगलाच परफॉर्म असतो, मला पण माझ्या भाषेचा, माझ्या राष्ट्राचा खुप अभिमान आहे, तू हे खुप उत्तम केलेस, अभिनंदन मी💐💐❤❤
@suratechai2 жыл бұрын
प्राजक्ता धन्यवाद, खूप छान मराठमोळ्या दागिन्यांची माहिती दिली आहेस, जर आम्हाला त्यांच्या किंमती पण दिल्यास आणि ते कुठे मिळतील ते पण सांगशील तर उत्तम.
@sheeladorlekar26762 жыл бұрын
दागिन्यांची छान माहिती मिळाली. प्राजक्ता च्या गळ्यातील दागिना खुपचं आवडला. आमच्या ज्ञानात भर पडली त्या बद्दल धन्यवाद. आपले मराठमोळे अलंकार खरच अप्रतिम आहे.🙏👌👌
@xyz.5212 жыл бұрын
Congratulations 🎊👏👏
@prititangsale68532 жыл бұрын
प्राजक्ता तू खूप चांगलं काम करते आहेस, मराठी संस्कृती जपण्याच, वाढवण्याचे ,नवीन पिढीपर्यंत नेण्याचं... तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..🌹🌹🚩🚩
@varshag.83982 жыл бұрын
अतिशय चांगला उपक्रम आहे हा..खूप खूप शुभेच्छा..
@sandhyaavinash31732 жыл бұрын
Hats off to you, dear prajakta, all the best for your journey
@jyotiyemul11932 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन. तुझा खूप अभिमान वाटतो प्राजक्ता तु एक मराठी मुलगी कशी असावी याच खूप छान उदाहरण आहेस. तू मराठमोळ्या मुलीला खूप छान रीतीने globaly represent kartes. हे सर्व दागिने खूप खरेदी करता येतील
@bhalchandraveer87952 жыл бұрын
मनापासून अभिनंदन मँडम नवीन पीढीळा तुमच्या ह्या संकल्पना मुळे माहिती मिळाली.
@kanchanpatil25402 жыл бұрын
Weldone Prajkta.... Really great to know this. I would love to buy from you❤️
@madhuratodankar25562 жыл бұрын
प्राजक्ता तुम्ही खूप अभ्यास केला आहे. कारण इतके सगळे पाठ करून बोलणं शक्य नाही. खूप भारी 👌👌👌
@YoursHonestly2 жыл бұрын
All the best Prajakta.. I was looking out for all traditional Maharashtrian jewellery je mala majhya lagnaat aajibaat naahi sapadle.Good to go girl all the best👍🏻
@vikasnajpande58632 жыл бұрын
सर्वप्रथम प्राजक्ता च नवीन स्टार्टअप व्यवसाय करिता खूप अभिनंदन,,प्राजक्ता, तुम्ही जुनी दागिने ची जी माहिती दिली आणि त्या दागिन्याला आजच्या पिढीला माहिती होने ही काळाची गरज आहे,आपली मराठी संस्कृती ही दागिन्याच्या माध्यमातून तुम्ही समोर आणत आहात आणि आमची मराठी मुलगी दागिन्याच्या माध्यमातून उत्तम व्यवसाय करित आहे,ही खरच अभिमानाची बाब आहे..प्राजक्ता,तुम्हांला या नवीन व्यवसाय करिता खूप शुभेच्छा सोबत् तुमच्या या व्यवसायात खूप मोठी यशोप्राप्ती मिळो,हिच मनोकामना..
@UmeshGhatale2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा प्राजक्ता ताई आम्ही तूमच्या सोबत आहोत.👍🙂💐
@sandhyajamdade84402 жыл бұрын
Congratulations Prajakta 💐💐
@sujatakunkerkar83012 жыл бұрын
प्राजक्ता तुझं खूप खूप अभिनंदन व मराठमोळ्या दागिन्यांच्या अभ्यासपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो. हे दागिने खरेदीसाठी कुठे उपलब्ध आहेत.
@anuradhachavan16642 жыл бұрын
Congratulations prajkta .dukanacha पत्ता milel ka.mi utsuk.ahe collection पाहायला. ग्रेट आहेस.
@vaishalibakshi63122 жыл бұрын
Wah अप्रतिम...इतके सुंदर पारंपरिक अलंकार बघायच मिळाले.आणि प्राजु तुझ ही खुप खुप अभिनंदन
@vaishalibakshi63122 жыл бұрын
आपली संस्कृती आणि आपले पारंपरिक आणि दुर्मिळ dagine बद्दल पिढीला पण माहिती पाहिजे..मला पण ठराविक नावच माहिती होती...
@sonalichibhatkanti75262 жыл бұрын
Saam TV चे आभार, तुम्ही छान पद्धतीने प्राजक्ता मॅम च्या shop मधील दागिन्यांचा डेमो आमच्या समोर आणला, यातील खुप सारे दागिने कित्येकांना माहित नाहीत. मराठी लोकं नक्कीच अश्या दागिन्यांना पसंती देतील.
@prachishinde57932 жыл бұрын
All the Best प्राजक्ता ,u r great
@vaishalisurve3872 жыл бұрын
अभिनंदन आणि शुभेच्छा प्राजक्ता
@swatibhide1632 жыл бұрын
Vajrtik आणि बेल पान टीक superbbbbb आहे.....नक्की घेणार ..कोल्हापुरी साज पण awsome. हे सगळे आम्हाला कुठे बघायला मिळेल
@jyotisamant95032 жыл бұрын
मला पण हा प्रश्न आहे कुठे मिळणार
@rupamaitra16392 жыл бұрын
Excellent collection thanks
@arunkumar82522 жыл бұрын
खुप कौतुक प्राजक्ता तुझें व अभिनंदन.
@chikkuu092 жыл бұрын
All the best Prajakta😍👍 mala khoop avadtey Prajkta :) amhi nakki try karu
@kamaljagdhane86562 жыл бұрын
जगापर्यंत रियल आपली संस्कृती कशी खुपच छान मांडले अजून जुन्या डागण्या विषयी माहिती सांगावी म्हणजे लोक मोडीला काढणार नाही
@sheilaireland39612 жыл бұрын
Arre wah! Prajakta, tula all the best! Khup sundar! 💕👌
@vaishaliprakash35622 жыл бұрын
Beautiful collection 👍👌
@UlhasHase3 ай бұрын
We are proud of you. Doing very nice for our society. All the Best.
@soniarane-jx8ms10 ай бұрын
Great Prajakta, Thanks, All the best🎉🎉🎉🎉🎉
@sohamshukla81022 жыл бұрын
खूप छान आहे जुन्या काळातील पारंपरिक पद्धतीने दागिने नविन पिढी ला माहिती होते प्राजक्ता खूप खूप शुभेच्छा
@poojatawde13042 жыл бұрын
प्राजक्ता खूप छान collection ahe आम्हाला कधी प्रत्यक्ष पाहायला विकत घातला मिळेल
Superb idea.. Khup innovative ani khup navin.. A big thumbs up 👍👍 to her.. 1st time asa kahi tari konitari karatay i guess.. 👍👍all the best to u.. 😊😊😀😀
@archanashukla35702 жыл бұрын
It's really a superb idea and best of lucckk to dear Prajaktaji
@rupachitnavis12987 ай бұрын
Great! Our Marathi jewellery you have brought for us! Love you Dear Prajakta!❤❤❤❤❤ Thank you on behalf of all women of Maharashtra!
@suvarnashinde13272 жыл бұрын
वा वा मस्त
@priyankadesai77072 жыл бұрын
खुपच छान 👏 खुप खूप शुभेच्छा.....
@yogitajoglekar864811 ай бұрын
खूप छान प्राजक्ता, अभिनंदन तुझं, अजून पोहे हार हा पण एक प्रकार असतो, एक पदरी, दोन पदरी, अगदी पाच पदरी सुद्धा असतो
@reshmapednekar21662 жыл бұрын
खरच, फार सुंदर, अप्रतिम
@vijayapathak43092 жыл бұрын
प्राजक्ता मराठमोळे दागिने आम्ही फक्त टीव्ही सिरीज मधेच बघतो,पण तुझ्यामुळेच आपल्या लग्न समारंभात आवर्जून स्त्रिया नक्कीच वापरतील.धन्यवाद आणि अभिनंदन.
@prayagkalambe3953 Жыл бұрын
धन्यवाद मोलाची माहिती मिळाली
@sunitasomavanshi55972 жыл бұрын
मला पारंपरिक दागिने फार आवडतात 💐🙏🏻🙏🏻 सो थँक्यू ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
@arunasuparpatil63392 жыл бұрын
Congratulations Prajakta💐💐👏🏻👏🏻
@vinayakgurjar82962 жыл бұрын
Mastch ...now we come to know the Marathi ornaments clearly
Prajakta Thanks for introducing our maharashtrian traditional jewellery. I am known to export jewellery.There are traditional jewellery with sonar ladies too 🙏🏻
@ravsahebashtakar72202 жыл бұрын
हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@amolkhune33652 жыл бұрын
So bright think....👍⏳⭐
@shailab60042 жыл бұрын
Well done dear Prajkta, n alll the best
@anitadatar46282 жыл бұрын
प्राजक्ता ,हे खर आहे, की मराठ मोळी मुलिंना ,मराठी दागिने महिती नव्हते ,ते तु जगा समोर आणले ,हे कौतुकास्पद आहे
@dnyaneshwarkharat51003 ай бұрын
Super 👌🏻👌🏻👌🏻
@manishanaidu60222 жыл бұрын
प्राजक्ता तुझे खूप अभिनंदन,
@rohitdeshmukhrd112342 жыл бұрын
Prajakta Mali mam God bless you take care stay happy always from Rohit Deshmukh (Aanth boy)
@SandipRane-uw9jx7 ай бұрын
खूप आवडला
@mangalapatil95003 ай бұрын
All the best 🎉🎉
@jayashreepatkar56632 жыл бұрын
Khupcha Chhan Upkram Add-pohehar ChPalahar Best Wishes
@vithalshenoy27212 жыл бұрын
Best wishes ❤
@vikrantdesai24102 жыл бұрын
अतिउत्तम....
@Fashionqueenjewellery2 жыл бұрын
खूप छान आहेत पारंपरिक दागिणे ..आता तेच trending ला येत आहेत..मी पण अशेच दागिणे ऑनलाईन सेलिंग करते
@omkarnalawade14362 жыл бұрын
Congratulations 🎉
@pushpatastybites612 жыл бұрын
Khup chan 👏👏👏congratulations
@chhayaadkane46052 жыл бұрын
Very nice be care. And go ahead
@prachi35082 жыл бұрын
खूप सुंदर दागिने आहेत
@savitashinde3982 жыл бұрын
Awesome
@ssp34442 жыл бұрын
Tai tu bhari Marathi boltes....many many congratulations 🎉
@neetadeobhankar.27122 жыл бұрын
सर्वच दागिने खूपच सुरेख आहेत. एकदाणी आणि बोरमाळ मला फार आवडते. गहूमणी याचा उल्लेख नाही आला. सोन्यात मी पाहिला नाही पण मोत्यांच्या दागिन्यात याचा वापर करीत.
@aryanxgamin73892 жыл бұрын
👌👌👌👌👍👍👍👍👍superbbbbb design ,all my favourite
@anaghabidkar42932 жыл бұрын
Very nice.... Congratulations🎉 Where is this shop? Where we can shop?
Please mention the name of the store and share the online link of the store if possible. All the best to Prajakta for the new venture. It is always a pleasure to hear her speak nice, clean, शुद्ध Marathi.
@anitalikhite62242 жыл бұрын
खूपच छान उपक्रम
@neetakatre47132 жыл бұрын
प्राजक्ता तुझे खूप खूप अभिनंदन.कारण आजकाल मराठी सराफी पेढ्या मारवाडी दागिने प्रमोट करत आहेत. पेठे व गाडगीळ यांना जरूर दाखवा.
@sunitajoshi67482 жыл бұрын
Agadi khare aahe.
@arunasuparpatil63392 жыл бұрын
Kharach aahe
@shraddhapatwardhan6029 Жыл бұрын
प्राजक्ता माळी genius कुठे मिळतील तिचे दागिने? प्राजक्ताच्या फुलांचा दागिना बनवता येत असेल तर आणखीन मज्जा येईल. मी घेणारच तो. पण कुठे?????
@Minakshidubey03332 жыл бұрын
Congratulations pajakta 👌👌
@shravisarnikarpalkar5558 Жыл бұрын
Supreb idea to pramoto traditional ornaments of Maharashtra❤
@pritamprakash74852 жыл бұрын
Good thought
@whattodo9042 жыл бұрын
Proud Marathi....
@निसर्गकोकण--7772 жыл бұрын
तू कमाल आहेस . तुला मन:पूर्वक शुभेच्छा
@MadhuriGawde-ee6rn5 ай бұрын
अतिशय सुंदर प्राजक्ता
@rachelanand81022 жыл бұрын
Giving life to Traditional Ornaments, Good Endeavour. Congratulations.