Рет қаралды 2,212
बाबासाहेबांचा नातू ICU मध्ये ऍडमिट असताना 'मविआच्या वाचाळविरांनी' आंबेडकरांविरोधात उधळलेली मुक्ताफळे 'मविआचा राजकीय अंत' करेल ?
🔵 राजकीय तज्ञांच्या मतानुसार वंचित बहुजन आघाडी यंदा सुमारे ३६ आमदार निवडून आणू शकते. तसेच २०१९ मध्ये घेतलेल्या ४८ लाख मतांपेक्षा ह्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात वंचित ६० लाखांपेक्षा ज्यास्त मते घेण्याची दाट शक्यता असल्यानेच राहुल गांधी यांनी प्रकाशजी आंबेडकरांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा..!!
-------------------------📝📝.............
🔹✍️ भिमपँथर मा.राजेश गवळी.
(मुख्य संपादक.....संपर्क क्र.9082807639 )
सविस्तर बातमी पाहण्यासाठी,
👇👇
येथे क्लिक करा , कृपया BHIMPANTHER ह्या विचारोत्तेजक युट्युब चॅनेलला SUBSCRIBE करून आम्हाला विषमतावाद्यांविरुद्ध लढण्यासाठी शक्ती द्या , बळ द्या , ऊर्जा द्या , मंगल आशिष द्या.