खुप छान नियोजन आणि सर्वात छान असे आमदार साहेबांचं मार्गदर्शन तसेच गांधी साहेबांचा पाठींबा यामुळे मुले पुढे जाणार आहेत. त्या साठी पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा... 👌👌👌❤❤
@aniltambada176310 күн бұрын
Nice 🤗🥰👌👌👌
@KunalBharsat11 күн бұрын
Nice 👌👌👌
@Ghosesandip949Ghosesandip9414 күн бұрын
मला बघून खूप छान वाटले आणि माझे शिक्षण पण इथेच झाले आहे
@ratneshhirkud756415 күн бұрын
खुप खुप सुंदर आयोजन, नियोजन... 💐💐💐
@RutikLilaka-o9x11 күн бұрын
💯❤✨
@akshaythakare92415 күн бұрын
या शाळेत मी 5 वी ते 10 वी पर्यंत शिकलो आहे. आणि आज व्हिडिओ पाहून शाळेचा अभिमान वाटतो. ❤ आणि हा व्हिडिओ पाहून माझे मला ह्या शाळेचे दिवस आठवले 🥺
@Future-sports-Club-Virar15 күн бұрын
खूप छान ग्रामीण भागातील मुलांसाठी अश्या स्पर्धा होतात हे बघून खूप बरे वाटले, पण एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून काही बाबींबद्दल खंत वाटते की या स्पर्धा होतात, मुले जिंकतात ही, पण जिंकलेल्या मुलांचे पुढे काय हा प्रश्न पुढे उपस्थित राहतो या ग्रामीण मुलांना योग्य प्रशिक्षण, योग्य आहार,चांगल्या facility, हे पण महत्वाचे आहे, जर ऑलिम्पिक मध्ये india ला खूप मेडल हवे आहेत तर याच मुलांना चांगल्याप्रकारे प्रशिक्षण देऊन पुढील 10 वर्षांमध्ये ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळण्याची शक्यता आहे, जव्हार तालुक्यात साकुर येथील मुलींच्या आश्रम शाळेत मी आणि माझे काही सहकारी यांनी Lockdown च्या अगोदर 1 वर्षे athletics ची practice दिली होती, तेव्हा त्यां मुलींची कंडिशन बघून खूप वाईट वाटायचे, त्यावेळेस मुलींना मग स्वतः काही प्रमाणात स्वखर्चाने सकाळचा नास्ता पण दिला आहे, मी हे का सांगतो आहे कारण मी पण याच कंडिशन मधून गेलो आहे तुम्हा सगळ्यांना एकच सांगेन की स्पर्धा पण भरवा पण त्याचबरोबर जिंकलेल्या मुलांसाठी future मध्ये ऑलिम्पियन बनवण्यासाठी प्रयत्न पण करा, त्यासाठी माझ्याने जे शक्य होईल ते मी करीन. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@dhaneshsutar609316 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन साहेबांचं
@manasvithakrestd2ndpurvath79215 күн бұрын
लय भारी 🎉
@sanjaygahala666115 күн бұрын
अति उतम नियोजन
@amolraut866015 күн бұрын
👌❤छान कदम सर 💐💐
@pshrenik0916 күн бұрын
कदम sir ,खूप सुंदर व्हिडिओ 🎉
@dhaneshsutar609316 күн бұрын
खूपच छान ... नियोजन
@allaboutmemory15 күн бұрын
All Credit Goes to Mr Avinash Ratana Bhurkud Sir ❤
@jaydipdalvi922516 күн бұрын
Kup chan
@nileshvardam500216 күн бұрын
खुप सुंदर
@prabhakarmaule197016 күн бұрын
Khup chyan Aayojan.
@shubhangikorde12016 күн бұрын
Best efforts in making documentry.🎉🎉
@Kilbilat16 күн бұрын
Thank you 🙏
@lakshmandharme103916 күн бұрын
Best documentary mitra 🎉
@Kilbilat16 күн бұрын
Thank you so much 🙏
@GanpatKwada15 күн бұрын
💯😎😎✨
@nileshthakare236816 күн бұрын
कदम सर Nice editing ❤
@sureshkondhari456116 күн бұрын
खूप छान ❤
@rameshbonage556416 күн бұрын
Very nice 👍👍👍👍
@abhitumbada587616 күн бұрын
या शाळेत मी 11वी, 12 वी वर्गात शिकलो आहे . आज व्हिडिओ पाहून शाळेचा शार्थ अभिमान वाटतो.