अजित पवार, अशोक चव्हाण हे भाजप मध्ये जाण्याआधी जर तुमची पक्ष श्रेष्टी जागी झाली असती तर बरं झालं असत.
@atulbhagat27739 ай бұрын
शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मधले गेले आहेत बिजेपी मधे.
@DevBhole-e6f9 ай бұрын
जर त्याना खोके मिळाले असतील तर ते नौटंकी करणारच
@sagarjagtap81329 ай бұрын
तुम्ही तुमचा स्वतंत्र लढण्यासाचा निर्णय घेवुन मोकळे व्हा आणी भाजपला साथ द्या, उगाच वेळ घालवु नका
@sureshkukade91089 ай бұрын
😅😅
@जयमहाराष्ट्र-फ7घ9 ай бұрын
😅😂
@DevBhole-e6f9 ай бұрын
खरय नौंटकी करतय
@SHK031819 ай бұрын
Ha 27 jaga magat ahe bjp deil ka yanna
@sandipmandlik53179 ай бұрын
That's Right 👍
@banjotabladholkyoutubchann61169 ай бұрын
😂 तुम्हाला युती करायचीच नाही अस वाटतय साहेब ❤
@sunilghadge28339 ай бұрын
Te tighee churcha karat aani VBA la baher thevatat aani ha salla tumhi VBA la kasa dewoo sakta
@Peace-zh2bt9 ай бұрын
Kasha varun
@Ravi-nr1oo9 ай бұрын
आपला समाज आपल्यापासून दूर जाणार नाही या पद्धतीने निर्णय घ्या समाज सर्व बघत आहे
@lataadhangle74819 ай бұрын
बरोबर आहे
@AslamKhan-lg4og9 ай бұрын
Yaa mansa madhe ghamand jast ahe
@raghunathkandekar50949 ай бұрын
आंबेडकर साहेब दर वेळेप्रमाणे प्रयोग करू नका ओ,बी,सी,आणि मायनारीटी तसेच संविधानवर विश्वास ठेवणारा समाज आता तुम्हाला सोडून जाऊ शकतो,
@kishangholap76279 ай бұрын
प्रत्येक वेळी आदरणीय, बाळासाहेब आंबेडकरांनी समजून घ्यायचा काय ठेका घेतला आहे,का आता कोणत्याही पक्षाची राजकीय ताकत राहिलेली नाही, त्यामुळे बाळासाहेब जे बोलतात ते अगदी रोखठोक बोलतात आणि खर बोलतात, 70 वर्षे झाली, देश स्वतंत्र होऊन, किती विकास महाराष्ट्राचा केला, इथल्या सर्व सत्ता धारी पक्षांनी सर्वांनी महाराष्ट्राला लुटले, म्हणून आता एक संधी आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर यांना दिली पाहिजे, 🙏 नक्किच महाराष्ट्राचा विकास होईल,🙏 जय भीम 🙏 जय शिवराय 🙏 जय संविधान 🙏 जय महाराष्ट्र 🙏❤️❤️❤️
@kishangholap76279 ай бұрын
प्रत्येक वेळी आदरणीय, बाळासाहेब आंबेडकरांनी समजून घ्यायचा काय ठेका घेतला आहे,का आता कोणत्याही पक्षाची राजकीय ताकत राहिलेली नाही, त्यामुळे बाळासाहेब जे बोलतात ते अगदी रोखठोक बोलतात आणि खर बोलतात, 70 वर्षे झाली, देश स्वतंत्र होऊन, किती विकास महाराष्ट्राचा केला, इथल्या सर्व सत्ता धारी पक्षांनी सर्वांनी महाराष्ट्राला लुटले, म्हणून आता एक संधी आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर यांना दिली पाहिजे, 🙏 नक्किच महाराष्ट्राचा विकास होईल,🙏 जय भीम 🙏 जय शिवराय 🙏 जय संविधान 🙏 जय महाराष्ट्र 🙏❤️❤️❤️
@balasahebsolankar92889 ай бұрын
महाराष्ट्राची जनता म्हणजे चिकन तंदुरी वाटते साहेबांना
@bheemsangharshgatha16939 ай бұрын
७० वर्षे सत्ताधारी तुमचा खिमा केला त्यावेळी तुम्हाला वाटल नाही कि आमचा खिमा केला जातोय.
@abhijeet609 ай бұрын
Example diya he itna bhi samjne me problem honga to school me ja .... Sharad pawar, congress bjp shivsena ne satta me rhe ke tumko kombdi samaj ke hi khaya he but vaha Tera dimag chalenga nhi
@sikandarkazi8419 ай бұрын
😂😂😂😂
@कलाक्रांती9 ай бұрын
महाराष्ट्रातील *ओबिसी व मराठा हे परत एकदा भाजप ला मतदान करणार आणि देशात चालु आसलेले खाजगीकरण याला बळ देणार....* त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ने घेतलेली भूमिका अतिशय सुंदर व योग्य आहे....
@SpamReporter-y7o9 ай бұрын
हो तु झाट्याउपट्या कॉंग्रेस ची गांड चाट
@laxmangalande37479 ай бұрын
दोन्ही दगडावर...पाय ठेवून आहे .अशी असणारी परस्थिती आहे.😅😅😅😅😅
@AppasahebNimbalkar-j4x9 ай бұрын
😂😂😂 परफेक्ट
@sp-kq5gm9 ай бұрын
नक्की बाबासाहेबाचे रक्त आहे का याचा अंगात
@Dipakmagar123m9 ай бұрын
Right😄😄
@shindeH58089 ай бұрын
All stone are same, not descrimention... Dalal people are one side 😂😂
@kashinathmuneshwar8029 ай бұрын
@user-zl5j😊k4pf8q
@navnathbodekar33719 ай бұрын
हुकूमशाहीला बळ देतील असं वाटतंय
@shaikhsaleem56289 ай бұрын
110%
@DevBhole-e6f9 ай бұрын
होय, पण
@sunilsapkal94049 ай бұрын
अरे Vba शोषितांची पार्टी आहे.... त्यामुळे ते ज्यांचेवर अन्याय झाला आहे आणि जे अन्यायग्रस्तांची बाजू घेतात. त्यांना सत्तेवर बसविण्यासाठी नेहमी आग्रही असतात.आणि हाच बीजेपी ला हरवण्याचा फॉर्मुला आहे. म्हणून मवीआ ने आंबेडकर साहेबांना मागतील त्या जागा दयाव्या आणि ते बोलतील ते त्या प्रमाणे उभे करावे. तरच हे प्रश्न सुटतील. आणि bjp हरेल..... आणि तुम्हाला सत्ता नको तर bjp ची हार पाहिजे ना. मग vba हरवेल बीजेपी ला...... कारण vba ने जो प्रस्ताव दिलाय तोच बीजेपी ला हरवण्याचा पॉवरगेम प्लॅन आहे. 15 obc, 3 मुस्लिम आणि जरंगे पाटील. एवढं केलं तरी, बीजेपी स्वतः फाशी घेईल....😂😂😂😂
@yuvrajjadhav6289 ай бұрын
अडीच वर्षाची हुकुमशाही kadhich संपली
@navnathbodekar33719 ай бұрын
@@yuvrajjadhav628 गेल्या 10 वर्ष्याच्या हुकूमशाहीचं चाललंय इथं
@aniljadhav39279 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब हे भाजपलाच मदत होईल असच राजकारण करत आहेत.आंबेडकर चळवळीतील जे जे नेते आहेत व त्यांच्या सहचारीणी ब्राह्मण समाजाच्या आहेत.ते नेते भाजपलाच मदत होईल असेच राजकारण करीत आहेत.बिचारा समाज आशेच्या किरणांनी वाट बघतोय.
@pandurangkumbhar25039 ай бұрын
आंबेडकर साहेबांची खरोखर प्रामाणिक इंडिया आघाडी सोबत जाण्याची इच्छा दिसत नाही
@anantremje8869 ай бұрын
Hyala. Jaude. B. J. P. Madhe. Chatugeeri. Kar. Baba. Tuza. Ramadas. Aathavale. Karnarcha. 100%. Modeechi. Gairter
@ujwalapawar50619 ай бұрын
आरे कुत्रा तु ला कळत नाही का ते किती तळमळीने बोलतात त्यांना इंडिया आघाडीत जायचं नसतं तर त्यांनी युतीचं केली नसती बहिऱ्या, तु ऐकलं नाही का त्यांनां तिन्ही पक्ष चर्चात घेत नाही त्यांना बाहेर ठेवले जाते
@thedialogue52469 ай бұрын
इंडिया म्हणजे? अशोकराव चव्हाण, अजित पवार का शिंदे?😂😂😂
@mr.akshay0_79 ай бұрын
इंडिया अर्धी BJP मधे गेली😂😂
@bsanju20019 ай бұрын
Indai aghadilaa jr amabedkar sobat have pahijel asle aste tr tyani pahilyapasun tyamchyasobat mitting keli asti. last movmentlaa bolni karun kahich saddhy hot nahi! te yekeprkare gruhit dharun aahet.
@DilipBagal-n4q9 ай бұрын
तुमचा तरी मतदार पूर्णपणे तुमच्या बरोबर आहे का.तर नाही.
@DevBhole-e6f9 ай бұрын
अगदी खरय
@sunilsapkal94049 ай бұрын
अरे Vba शोषितांची पार्टी आहे.... त्यामुळे ते ज्यांचेवर अन्याय झाला आहे आणि जे अन्यायग्रस्तांची बाजू घेतात. त्यांना सत्तेवर बसविण्यासाठी नेहमी आग्रही असतात.आणि हाच बीजेपी ला हरवण्याचा फॉर्मुला आहे. म्हणून मवीआ ने आंबेडकर साहेबांना मागतील त्या जागा दयाव्या आणि ते बोलतील ते त्या प्रमाणे उभे करावे. तरच हे प्रश्न सुटतील. आणि bjp हरेल..... आणि तुम्हाला सत्ता नको तर bjp ची हार पाहिजे ना. मग vba हरवेल बीजेपी ला...... कारण vba ने जो प्रस्ताव दिलाय तोच बीजेपी ला हरवण्याचा पॉवरगेम प्लॅन आहे. 15 obc, 3 मुस्लिम आणि जरंगे पाटील. एवढं केलं तरी, बीजेपी स्वतः फाशी घेईल....😂😂😂😂
@tularammeshram21709 ай бұрын
आता आंबेडकरी समाज हा बाळासाहेब आंबेडकरांसोबतच आहे दगलबाज काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर अजिबात नाही आहे.😂😂😂😂😂😂😂
@sandipnangare57659 ай бұрын
It cell वाला स्वतः च ओरिजनल नाव टाकून कॉमेंट करा
@sanjaychavan72959 ай бұрын
प्रत्येक वेळी हा माणुस आसच करतो हा कधीच महाविकास आघाडी सोबत जाणार नाही
@sunilsapkal94049 ай бұрын
अरे Vba शोषितांची पार्टी आहे.... त्यामुळे ते ज्यांचेवर अन्याय झाला आहे आणि जे अन्यायग्रस्तांची बाजू घेतात. त्यांना सत्तेवर बसविण्यासाठी नेहमी आग्रही असतात.आणि हाच बीजेपी ला हरवण्याचा फॉर्मुला आहे. म्हणून मवीआ ने आंबेडकर साहेबांना मागतील त्या जागा दयाव्या आणि ते बोलतील ते त्या प्रमाणे उभे करावे. तरच हे प्रश्न सुटतील. आणि bjp हरेल..... आणि तुम्हाला सत्ता नको तर bjp ची हार पाहिजे ना. मग vba हरवेल बीजेपी ला...... कारण vba ने जो प्रस्ताव दिलाय तोच बीजेपी ला हरवण्याचा पॉवरगेम प्लॅन आहे. 15 obc, 3 मुस्लिम आणि जरंगे पाटील. एवढं केलं तरी, बीजेपी स्वतः फाशी घेईल....😂😂😂😂
@actively-passive71199 ай бұрын
Na ka jaubdya
@royalsamrat.ak..3589 ай бұрын
रामदास आठवले समजले का... ह्या वेक्तीला समजायला डोकं लागत one साईड विचार केल्याने नाही होत.. तुझा सारख्याला नाही कळणार
@tamradhwajmeshram54899 ай бұрын
Be tula kahi kadhte kare
@patilkiran69549 ай бұрын
Bjp la manage hotat magchyaveli sarkh
@jagannathnangare44069 ай бұрын
लवकर जावा म्हणजे लोकांना तुमचं खरं प्रेम कुठे आहे ते लोकांना समजेल
@vishalthasale7429 ай бұрын
या सगळ्या गोष्टीचा उद्धवजी ना काही प्रॉब्लम. होईल अस वाटत नाही. प्रत्येकाने आपली ताकद ठेऊन लाडावं अस स्पस्ट वाटत. सगळ्यांना शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@VladmirPutin259 ай бұрын
BJP मध्ये जा आणि केळ घ्या😂😂😂😂😂😂😂😂😂😂ABCD TEAM
@DevBhole-e6f9 ай бұрын
Bjp, काय देईल दादा
@VladmirPutin259 ай бұрын
@@DevBhole-e6f त्यामुळेच म्हणलं ,दिलेत तेवढं घेऊन ,आणखी 1,2 इकडे तिकडे करावं ,उगाच MVA जायचं नसेल तर सांगावं,अस ना तस BJP लाच HELP करणार आहेत मग हे ,निवडून तर येणारच नाहीत,तुला ना मला घाल कुत्र्याला
@narendra36719 ай бұрын
Balasaheb is right
@dnyaneshwarganjale1399 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांनी सरळ काय ते तडजोड करुन पुढे मनानें यावे आडवे तीवडे बोलण्यात वाटते की आपण आघाडी बरोबर राहायचं दीसत आहे तुमच्या बोलण्याचा ठावठीकाणा वाटत नाही
@VladmirPutin259 ай бұрын
@@mmanjarekar BJP chi B team aahe
@prakashpatil67729 ай бұрын
हा माणूस ना समाजाचे भले करणार ना देशाचे उगाच ह्यांना जास्त महत्व देऊ नये.
@arunkumarchauhan36419 ай бұрын
Correct
@A.k5589 ай бұрын
Ho ka VBA fakt savabalavar ladli tar jevadhi ahe tevadhi congress-ncp-shivsena pan sampen tya mule mva ne vichar karun nirnay ghyava nahi tar parinam he vatit hotilch
@smartboy82649 ай бұрын
12 balutedar obc na न्याय denara neta aahe.
@vilasjawanjal17249 ай бұрын
Zatu mag ka 2 sit gheu ka
@sachingaikwad98479 ай бұрын
तुम्ही त्या जरंगेल😊ा बघा अगोदर बस झाल
@narendrapusdekar52359 ай бұрын
It's very clear, Prakashji will work as a B team again
@mukundrajput40639 ай бұрын
ह्याना कोणी सोबत घ्यायला तयार नाही
@PrasadAdhav-dv7kh9 ай бұрын
ते बाबा साहेब यांच्या विचारा वर चालत आहे. पेरियार च्या नाही.
Tu tar B team aahes re mahnun kayam wanchit zhalas
@ajitkatariya46739 ай бұрын
100 khoke ekdam okay Plus Jail releases of brother in law Teltumde who was in the Jail for helping nexalites etc
@bhagvanmaind46229 ай бұрын
ज्याच खाव त्याच थोड तरीभान ठेवा शेवटी न घर का न घाट का अशी परस्थिती होईल🌶️💯🤔💯🌶️
@ahmedmulani25999 ай бұрын
स्वतः कधी स्वबळावर निवडणूक आला आहात का? हा दोन्ही घरचा पाहुणा शेवटी उपाशीच राहणार. दोन्ही डगरीवर हात ठेवून उभा आहे हा.
@grv202319 ай бұрын
Congress Ncp che nokar...
@vilassakhare39349 ай бұрын
यह अपने बाल पर कुछ नहीं कर पाएंगे
@pravinsakhare34539 ай бұрын
Some bal pr jarur karenge only VBA
@pravinsakhare34539 ай бұрын
Seabalavr tar BJP on kinky shaky nahi
@mangeshmorey5949 ай бұрын
Tula disle nahi ka chutiya laudya kay karu shaktat ambedkar
@ramkadam86389 ай бұрын
तुम्ही युती करणार नाही हे महाराष्ट्राला माहीत आहे साहेब...
@narayandagade95589 ай бұрын
आंबेडकर साहेब फार गर्व करू नका तुम्ही एकटे लढला तर तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही
@suryagodbole98619 ай бұрын
महाविकास आघाडी यांनी वंचित बहुजन शिवाय त्याची आघाडी अपूर्ण आहे 2019 सालि जी अवस्था झाली तीच 2024 सालि होणार त्यामुळे सतर्कतेचा इशारा आदरणीय श्रद्धास्थान ॲड बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच महाराष्ट्राचे आधारस्तंभ ❤
@ganeshmane40099 ай бұрын
आपल्यामुळे संविधान धोक्यात येईल कारण 2019 देखील तेच केलं . ती चूक परत आमच्या कडून होणार नाही आम्ही काँग्रेस सोबत राहणार देशाला काँग्रेस ची शरद पवार साहेब यांची गरज आहे
@anantremje8869 ай бұрын
Aapalacha. Lalakaraychi. Savay. Bakikay
@onlydaysauda74179 ай бұрын
जर साडेतीन टक्के ब्राम्हण समाजाच्या नेत्याला जर भाजप अभ्यासू , बुद्धिमान असा टेंभा मिरवून मुख्य मंत्री करत असेल तर चार टक्के दलित समाजाच्या खरोखर बुद्धिमान नेत्याला महाविकास आघाडी मुख्यमंत्री का करू शकत नाही ?
@onlydaysauda74179 ай бұрын
जर साडेतीन टक्के ब्राम्हण समाजाच्या नेत्याला जर भाजप अभ्यासू , बुद्धिमान असा टेंभा मिरवून मुख्य मंत्री करत असेल तर चार टक्के दलित समाजाच्या खरोखर बुद्धिमान नेत्याला महाविकास आघाडी मुख्यमंत्री का करू शकत नाही ?
@abhishekjadhav35199 ай бұрын
तुझं मत कोणाला ही दे...पण आमचे मत कायम बाळा साहेब आंबेडकर यानाच
@Natureworld20069 ай бұрын
Sanvidhan vachvych asel tar Congress thik ahe
@अपसहेबजाधव9 ай бұрын
वंचितला स्वतंत्र लडु द्यावे आणि आघाडीने तीन्ही पक्षाने आघाडी करून लडावे
बीजेपी जिंकली पाहिजे अशी आंबेडकर यांची ईच्छा दिसते.
@sumedhraut59759 ай бұрын
aaple nete kuthe ahet te tapasa
@hanmantkatmode63779 ай бұрын
तुमचे काँग्रेस चे नेते अशोक चव्हाण हे bjp मध्ये कशाला गेले ते बघा , सर्व आदर्श साफ करायला गेले का ते पहा.
@prabhishbalan92489 ай бұрын
Yes good
@onlydaysauda74179 ай бұрын
साडेतीन टक्के ब्राम्हण समाजाच्या नेत्याला जर भाजप अभ्यासू , बुद्धिमान असा टेंभा मिरवून मुख्य मंत्री करत असेल तर चार टक्के दलित समाजाच्या खरोखर बुद्धिमान नेत्याला महाविकास आघाडी मुख्यमंत्री का करू शकत नाही ?
@thedialogue52469 ай бұрын
बेटा आम्हाला सत्ता पाहिजे बस... आणि सध्या बिजेपी आणि काँग्रेस वेगळे आहेत ?😂😂😂
@rajkumarbhoyar41909 ай бұрын
मा.आंबेडकर साहेब आपण आघाडीसोबत जाव त्यात आपला व आघाडीचाही फायदा आहे.आपल्या बोलण्यावरुन वाटत की आपणास युती करायचीच नाही अस वाटत.यात सामान्य जातेच नुकसान आहे.
@bhausahebavhad64439 ай бұрын
प्रकाश आंबेडकर हे कारयकर्त्यांना खासदार आणि आमदार होऊ देणार नाहीत. प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर राहिल्यास कार्यकर्ते खासदार आणि आमदार होणार नाही.
@raosahebpathare70668 ай бұрын
प्रकाश जी आपली ताकत दाखवूनच द्या पूर्ण ४८ जगा स्वबळावर लढवा आम्ही तुमच्या सोबत आहे जयभीम
@RajendraPalkar-vq3jy9 ай бұрын
पैशावर चालणार प्रकाश आंबेडकर तळ्यात मळ्यात हा भाजपबरोबर जाणार
@onlydaysauda74179 ай бұрын
जर साडेतीन टक्के ब्राम्हण समाजाच्या नेत्याला जर भाजप अभ्यासू , बुद्धिमान असा टेंभा मिरवून मुख्य मंत्री करत असेल तर चार टक्के दलित समाजाच्या खरोखर बुद्धिमान नेत्याला महाविकास आघाडी मुख्यमंत्री का करू शकत नाही ?
@thedialogue52469 ай бұрын
तुझ्या बापाचं काही जातंय का ? आणि बाळासाहेबांनी कुठ जावं कुठं नाही हे ठरवणारा तू कोण ? आबे अम्ही वांचीतचे वोटर बाळासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्याही विचाराशी आम्ही सहमत असू तर तुमच्या बुडाला का कळ येतीय.
@Shreesanjivanimahanada9 ай бұрын
मी आजपर्यंत प्रकाश आंबेडकर साहेबांना चांगला व्यक्ती मानत होतो
@sunilsapkal94049 ай бұрын
अरे Vba शोषितांची पार्टी आहे.... त्यामुळे ते ज्यांचेवर अन्याय झाला आहे आणि जे अन्यायग्रस्तांची बाजू घेतात. त्यांना सत्तेवर बसविण्यासाठी नेहमी आग्रही असतात.आणि हाच बीजेपी ला हरवण्याचा फॉर्मुला आहे. म्हणून मवीआ ने आंबेडकर साहेबांना मागतील त्या जागा दयाव्या आणि ते बोलतील ते त्या प्रमाणे उभे करावे. तरच हे प्रश्न सुटतील. आणि bjp हरेल..... आणि तुम्हाला सत्ता नको तर bjp ची हार पाहिजे ना. मग vba हरवेल बीजेपी ला...... कारण vba ने जो प्रस्ताव दिलाय तोच बीजेपी ला हरवण्याचा पॉवरगेम प्लॅन आहे. 15 obc, 3 मुस्लिम आणि जरंगे पाटील. एवढं केलं तरी, बीजेपी स्वतः फाशी घेईल....😂😂😂😂
@Sam-vz9gq9 ай бұрын
Te ahetach❤
@Crazyygirl079 ай бұрын
बेनचोत जर वेळेस आपण च का आपला बळी द्यायचा ....आपला फक्त व्होट साठी use करत आले आहेत सर्वच पक्ष......त्यांना आपण जागा मागितल्या नतर एक जागा देतात....आईघाले....त्या पेक्षा आपण स्व बळा वरती लढले पाहिजे.....बाकी रांड चे b टीम बोलू नाय तर c टीम...
या व्यक्तीचा मागं जाने किंवा अपेक्षा ठेवणे महविकास् आघाडीला घातक आहे.
@Peace-zh2bt9 ай бұрын
Accha MVA ahe ka baaki 😂 Mala vaatla sagle gele bjp madhe
@sunilghadge28339 ай бұрын
NCP,Ss geli BJP madhe Congress geli BJP madhe..aani tighee guppa marat VBA la baher thewoon...var tumhi ha salla deta
@avinashshukla85389 ай бұрын
प्रकाशजी तुम्ही कायम वंचितच राहणार अस तुमच्या अटी शर्थी वरून दिसतेय
@Sam-vz9gq9 ай бұрын
15 obc ani 3 minority la umedvari dya asa sangitlay kaay chukicha ahe? Mva dar veles prastgapit lolanlach umedvari dete
@santoshgaikwad47459 ай бұрын
बाळासाहेब तुम्ही घरी बसा. तुम्ही मनहज झाले 😢😢😢
@kirankordevlogs42489 ай бұрын
वंचित ला मतदान म्हणजेच भाजप ला मदत आणि मतदान.👏👏👏👏
@vishnupisey6749 ай бұрын
बिजेपीची बी टीम होण्यापेक्षा त्यांच्या सोबत गेलेले कधीही चांगले.
@vaibhavmule61949 ай бұрын
Bjp ला काहीही फरक पडणार नाही 😂 येणार तर bjp च
@parlhadaghav72349 ай бұрын
अती शाहना त्याचा बैल रिकामा
@rajendramagar95679 ай бұрын
जागेपेक्षा भाजप कसं हटवलं जाईल यावर विचार करा संविधान वाचवा तुम्ही आंबेडकर घराण्याचे वारसदार आहात योग्य तो निर्णय घ्या समाजाचा भल्याचा विचार करा
@onlydaysauda74179 ай бұрын
जर साडेतीन टक्के ब्राम्हण समाजाच्या नेत्याला जर भाजप अभ्यासू , बुद्धिमान असा टेंभा मिरवून मुख्य मंत्री करत असेल तर चार टक्के दलित समाजाच्या खरोखर बुद्धिमान नेत्याला महाविकास आघाडी मुख्यमंत्री का करू शकत नाही ?
@myimpactonthis9 ай бұрын
बरोबर पण हेच काँग्रेस , एनसीपी , शिवसेना ह्यांना देखील लागू पडते नाही का?
@onlydaysauda74179 ай бұрын
@@myimpactonthis मग महाविकास आघाडी काँग्रेस , शिवसेना ( उद्धव गट ) राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) हीच आहे ना .
@007_Sattya9 ай бұрын
हे राजकारणी आहेत. कधी पलटी मारतील भरवसा नाही 💯🙏🏻 त्यामुळे तुम्ही विनाकारण भांडु नका 💯
@Mr.SurendraMalve9 ай бұрын
राज्यातिल अतिशय महत्वाच व्यक्तीमत्व
@ahmedmulani25999 ай бұрын
हा खाण्याची भाषा बोलतोय. जनतेच काय भलं करणार?
@AvishPathade9 ай бұрын
औंगाबादमध्ये वंचित मुळे निवडून आले अन् बाकी ठिकाणी अकोला येथे बेईमान यांच्या पेक्षा ughad शत्रू भाजपा परवाडला pan he Nako
@prithvirajkhandagle68109 ай бұрын
Landya नीट वाग
@bsanju20019 ай бұрын
tyani udhaharn dile , aandh aani ardhya dokyache yalach mhnataat.
@MrBond9169 ай бұрын
तू आणि तुझ्या विधानाला लाईक करणारे एक नंबरचे बिनडोक आहे.
@dharmendrasonulesonule19269 ай бұрын
Ho
@ashokgondane24129 ай бұрын
स्वतःची ताकत आहे, प्रकाश आंबेडकर साहेबांची. ग्रेट लीडर
@hbk2007-t8l9 ай бұрын
साहेब तुम्ही जर असे करणार असाल तर तुमच्यात आणि आठवले सहेबात काहीच फरक नाही मग.
@antoshashokgangurde31309 ай бұрын
महाराष्ट्रत आता एकच पक्ष सक्षम आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी
@Graysharker9 ай бұрын
जोकर 😂😂
@RajuGosavi-fm7tf9 ай бұрын
आंबेडकर जी आपण महाविकास आघाडी बरोबर राहिला, तरच तुमच्या सोबत नाहीतर तुमच्या विरोधात
@onlydaysauda74179 ай бұрын
जर साडेतीन टक्के ब्राम्हण समाजाच्या नेत्याला जर भाजप अभ्यासू , बुद्धिमान असा टेंभा मिरवून मुख्य मंत्री करत असेल तर चार टक्के दलित समाजाच्या खरोखर बुद्धिमान नेत्याला महाविकास आघाडी मुख्यमंत्री का करू शकत नाही ?
@sachingaikwad13599 ай бұрын
सध्या सर्वात महत्वाचा मुद्दा संविधान व लोकशाही वाचविणे बाकी मानापमान व वाटाघाटी हे सर्व मुद्दे नंतरचे व गौण आहेत. त्यामुळे आंबेडकर साहेबांनी मविआ सोबत रहाणे व मित्र पक्षांसोबत रहाणे आवश्यक आहे. त्यांच्या विरोधी पक्षासोबत जाण्याच्या विचारांमुळे आंबेडकरी जनता फुटण्याची मोठी शक्यता आहे कारण आंबेडकरी जनतेला विरोधी पक्षासोबत जाणे नको आहे आणि विरोधी पक्षासोबत जाण्याचीच भाषा ते करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा हीच विनंती. जय भीम, जय संविधान
@swapnilnarute24119 ай бұрын
No 1
@maulithete8009 ай бұрын
महाविकास आघाडीने वंचितला सोडून द्यावं व स्वतःची तयारी करावी! सगळी जनता महाविकास आघाडीसोबत आहे!
@onlydaysauda74179 ай бұрын
जर साडेतीन टक्के ब्राम्हण समाजाच्या नेत्याला जर भाजप अभ्यासू , बुद्धिमान असा टेंभा मिरवून मुख्य मंत्री करत असेल तर चार टक्के दलित समाजाच्या खरोखर बुद्धिमान नेत्याला महाविकास आघाडी मुख्यमंत्री का करू शकत नाही ?
@moredatta19 ай бұрын
😀😀😀
@AmolChavan-qu3tq9 ай бұрын
@@onlydaysauda74173.5% wala 100 jaga aanto aani 4 % wala lokancha aand choltoy 😅😅😅 mala ghya mala ghya 😅😅😅😅😅
@bajirav14829 ай бұрын
अती महत्त्वाकांक्षी
@RavindraGaikwad-z1x9 ай бұрын
साहेब मी पण वंचित चा कार्यकर्ता आहे... पण साहेब संविधान टिकून राहावं म्हणून आपण महाविकास आघाडीत यावं 🙏🙏
@sagarbhosale13609 ай бұрын
भाऊ संविधान हा देशाचा कणा आहे देश संविधान वरच चालतो रे , हे राजकारणी लोक फक्त आपल्या फायद्या साठी समाजात संभ्रम निर्माण करतात , कोणीच संविधानाला छेडनार नाही , पण वेळे नुसार परिस्थिती नुसार संसदेत कायद्यात बदल करु शकता अस आदरणीय बाबासाहेंनीच लिहून ठेवलेल आहे , लोकांच्या आफवांना बळी पडू नका , जो खरे संविधान जानतो त्याला सगळ सत्य समजते
@bhauk6789 ай бұрын
प्रकाश आंबेडकर काही तरी खुसपट काढून अप्रत्यक्ष रित्या भाजपचे सोबतीला जाण्याची शक्यता जास्त वाटते
@kishangholap76279 ай бұрын
हा तुझा गैरसमज आहे, आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर हे रोख ठोक बोलतात, आणि खरे बोलतात आता कोणत्याही पक्षाची ताकत आता राहिलेली नाही, त्यामुळे एकमेकांना समजून घेतले पाहिजे, तरच भाजपला हरवण शक्य होईल, आणि आता सर्व बहुजन समाज आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत खंबीर पणे उभा आहे, नक्कीच यावेळी वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार आहे, 🙏 जय भीम 🙏 शिवराय 🙏 जय संविधान 🙏 जय महाराष्ट्र 🙏❤️❤️❤️
@livelifeking-size9 ай бұрын
भाजपसोबतच आहात नाटक कशाला करता भाजप सोबत जाऊ म्हणण्याचं. बी टीम बाळू
@Phenoix-zx6zq9 ай бұрын
प्रकाश vba च एकच म्हणं कि शिवसेना फुटली घड्याळ तुटली तर ते आमच्या लेवलला आलेत आणि आता त्यांना जेवढ सिट तेवढिच आम्हाला मिळो...नाहितर भाजप ची बी टिम म्हणून जसं काम करत आलोय तेच पुढे सूरू ठेवू...😂😂
@@eagle866 भाजपची B टिम... जास्त भाव खात असेल तर सोडूण द्याव यांना तेवढेच आघाडि कडूण २-४ जास्त SC उमेदवार द्यावेत महापुरूष डॉ. आंबेडकर एकाची जहागीर नाहि..आणि असपण आताचे आंबेडकर सत्तेचे लालसेपोटि संविधानच नुकसान कोणाची B team झाल्यावर होणार हे माहिती तरीसूध्दा सत्ता लालच
@eagle8669 ай бұрын
@@Phenoix-zx6zq brobr ahe tumch. Ejjatit 2-3 jaga milat hotya khasdar jail dillila te nahi. Muddam vote khanar n BJP la madat krnar setting zali asel magchyavelisarkhi
@Phenoix-zx6zq9 ай бұрын
@@eagle866 मित्रा समाज कोणतापण असेल शेवटि तो जातीवर वोट नक्की करतो पण आजकाल जाती विचार करतांनाहि बऱ्याच लोकांना किंवा समाजाला भाजप नको आहे तर सरळ सरळ त्यांना सोबत गेलेत तर आपल्याच समाजाच वोट आपल्या विरोधात जाणार याची भिती आहे यांना म्हणून मागणीच अशि ठेवायची जी पुर्ण होणार नाहि मग लोकांना दाखवयाला सोप कि आम्ही तर प्रयत्न केला होता.. आणि मग स्वतंत्र लढूण अप्रत्यक्ष फायदा भाजपला स्वतः च्या पक्षाची एकहि खासदार येणार नाहित माहिती पण तरी नोट के बदले वोट कापायची !
@mujahedkhan60329 ай бұрын
👍👍👍
@Sunilsugandhe-rf9wb9 ай бұрын
एकच नेता बालासाहेब आंबेडकर
@SamratDipke9 ай бұрын
❤ ❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत,, ❤ ❤
@pandurangkumbhar25039 ай бұрын
I प्रकाश आंबेडकर साहेबांना खरोखरच आघाडीबरोबर यायचं. आहे का वेळ काढायचं काम करत आहेत शेवटी भाजपच्या तालावर नाचणारा त्यांची बॉडी लँग्वेज सांगते
@dnyandeokedar32709 ай бұрын
हे बाबा आघाडीमधे येणार नाहीत ?? व भाजपाला पुरेपुर फायदा होणार हे नक्की !
@Chetan-e7u9 ай бұрын
Hindu School of Theology ❤❤❤❤ प्रकाश आंबेडकर यांच्यावर कितीही टीका केली तरी त्यांनी हा जो विचार मांडला आहे याच्याशी 100% सहमत आहे.
@एकनिष्ठा9 ай бұрын
दिल्या घरी तू सुखी राहा
@kishangholap76279 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही, महाविकास आघाडीला, वंचित बहुजन आघाडीची ताकत आता खूप आहे, सर्व बहुजन समाजाने वंचित बहुजन आघाडीचा सोबत खंबीर पणे उभे राहिले पाहिजे, नाहीतर येणारा काळ खूप कठीण आहे,आपले हक्क अधिकार आणि आरक्षण वाचवायचे असेल तर आता फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना साथ दिली पाहिजे, महाराष्ट्राचा हितासाठी आणि विकासासाठी फक्त वंचित बहुजन आघाडीलाच निवडून देऊया,आता पर्यंत सर्वां पक्षांना निवडून दिले,पण कोणत्याही पक्षाला महाराष्ट्राचा विकास करता आला स्वतःच्या खुर्चीसाठी आणि स्वार्थासाठी जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली राजकारण केले, आता वंचित बहुजन आघाडीला मतदान करायचे आहे, 🙏 जय भीम 🙏 शिवराय 🙏 जय संविधान 🙏 जय महाराष्ट्र 🙏❤️❤️❤️
@SamratDipke9 ай бұрын
❤ ❤ v b a चे आमदार बनवने आहेत,, ❤ ❤
@sidramgaikwad90299 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद
@jayhind79479 ай бұрын
जय भीम जय शिवराय ❤
@latabhosale25749 ай бұрын
आंबेडकर सर आपल्याकडून लोकांना खूप चांगल्या आपेक्षा आहे.सर भाजपा बरोबर चुकूनही जावू नये . सर कृपा करून संविधान चा विचार करा .
@BalasahebDongare-m2d9 ай бұрын
साहेब बरोबर अचूक अंदाज
@arunakamble97149 ай бұрын
48जागा निवडून येऊ शकतात हे प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आज ही आमच्या कडे आहे उमदेवार आहेत साहेब तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤तुम्
@kishangholap76279 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏🙏💙💙💙💙💪💪💪
@I-love_India9 ай бұрын
जनता आता खूप हुशार आहे आता देशाला फक्त काँग्रेस ची गरज आहे
@arunkumarchauhan36419 ай бұрын
He is very talented person
@Ts-io8jc9 ай бұрын
Lol😂
@HemantPangam9 ай бұрын
1 जागा येत नाही ह्यांच्या
@SamratDipke9 ай бұрын
❤ ❤ वंचित चे आमदार बनवने आहेत,, ❤ ❤
@bharatsawant50509 ай бұрын
तुमची भुमिका सर्वांना कळली आहे.
@sandipsawant93399 ай бұрын
तुम्ही भाजप सोबत जावे शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
@babulaltayade46189 ай бұрын
कोण कोणाबरोबर आहे हेच मला कळत नाही निवडणूक ही जिंकण्यासाठी लढायची असते परंतु हार समोर असूनही मलाच सगळं कळत हा अहंकार स्वतःला आणि समाजाला डूबवलयाशिवाय राहणार नाही म्हणून समजाने निवडून येण्याची टक्केवारी काढून मतदान करावे
@SamratDipke9 ай бұрын
❤ ❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत,, ❤ ❤
@rajendrabhosale64389 ай бұрын
आपल्या पक्षाची ताकद पाहून मागणी करावी.यात सगळ्याच हीत आहे.आणि महाराष्ट्राच भलं
@SamratDipke9 ай бұрын
❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@jaybharat14799 ай бұрын
मी पहिल्यांदा बाळासाहेबांच्या पक्षा साठी शाळेत असताना काम केले निलम गोऱ्हेंनी सवा लाख मते घेतली. प्रमोद महाजन निवडून आले
@kirankordevlogs42489 ай бұрын
लोकशाहीचा बट्ट्याबोळ करणाऱ्या भ्रष्ट जुमलेबाज पार्टी सोबत प्रकाश आंबेडकर साहेबांनी जाऊ नये.🇮🇳🙏❣️🇮🇳 जय हिंद 🙏जय महाराष्ट्र ⛳️
@utkarshraut92399 ай бұрын
जावा ना साहेब लवकरात लवकर...आपण खूप मोठी माणसं आहेत....
@dattatrayamali41749 ай бұрын
प्रकाशजी आंबेडकर सर नमस्कार, आपण मांडलेले हिंदू पुरोहित कसा निवडावा हे अतिशय चांगले विचार आहेंत . खरोखरच बाबासाहेबांचे विचार रुजवायचे असतील तर हिंदू समाजाने आपली दलीत किवा ओबीसी बांधवाना पौरोहित्य करणे भूषणावह समजले पाहिजे.
@pramodkakde37939 ай бұрын
सत्ते साठी कुठे ही 😅😅😅
@govindsutar21379 ай бұрын
किती खासदार आहेत नक्की तुमचे
@eknathtayade90199 ай бұрын
जे राजनीती समजता त्यांना पहिलेच माहीत होते ,की यांचे युती होणारच नाही म्हणजे नाही .
@bikerider51599 ай бұрын
Prakash ambedkar saheb is great leader in Maharashtra
@balasahebkolhatkar29299 ай бұрын
B J P La Athvle saheb Ahet. ❤❤🎉🎉
@mangeshpatil33419 ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे 👍🏻🚩
@krishnanimgade38199 ай бұрын
कोनाला indirect मदत karit आहेत बालासाहेब
@vinodbhise60685 ай бұрын
आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे आम्हां वंचितांच ह्रदय आहेत म्हणून ते जो निर्णय घेतील तो समाजाला मान्य आहे समाज संपूर्ण ताकतीने त्यांच्या सोबत निष्ठेने उभा आहे 💯🙏🙏🙏🙏🙏
@Rockstar2394-f8n7 ай бұрын
Vba सत्यवादी स्वाभिमान पक्ष ❤❤
@santoshghanwat61039 ай бұрын
यांना जाऊद्या बाहेर
@prakashbhogle29999 ай бұрын
भारतरत्न श्री बाबासाहेबांचे नातू असून कधी दुसऱ्या नेत्यानं प्रमाणे आपल्या आजोबांच्या नावावर मत न मागता स्वकर्तुत्वावर निवडणूक लढविणारे एकमेव नेते श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब. भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर साहेबाना मानणाऱ्या जनतेचे ❤ हृदय सम्राट श्री प्रकशजी ( बाळासाहेब) आंबेडकर ❤❤❤❤❤❤
@anandraoathavale50129 ай бұрын
❤ रोख ठोक बोलणारे साहेब ❤
@Aruc25619 ай бұрын
यांचे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही.. यांच्या स्वभाव मुळे इतर पक्ष पण यांना लवकर आघाडीत किंवा महायुतीत घेत नसतील... उदाहरण कोंबडी शिजविन्याचे का दिले काही समजेना..
@TffTftt-fe7nw9 ай бұрын
जा ना बाबा भाजप सोबतच जा,महाराष्ट्रालाही तेच पाहिजे.मविआ ने वंचित सोबत आघाडी करुच नये.
@maheshkesare28249 ай бұрын
B टीम
@marutikamble18299 ай бұрын
आंबेडकर साहेब यांना राष्ट्रपती होण्याचा मार्ग मोकळा झाला.. SC/ST/OBC /OPEN सर्वांचीच सहमती मिळू शकेल. शुभेच्छा... नवीन सरकार स्थापन झाल्यापासून दीड वर्षात बाळासाहेबांच्या अनेक भाषणातून असेच वाटत असायचे.
@Balasahebsanap5059 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही भाजपसोबत गेला तर जो तुम्हाला मानणारा मतदार आहे तो कधीच तुम्हाला मतदान करणार नाही.. आणि राहिला विषय महाविकास आघाडी सोबत जाण्याचा त्याच्यातच तुमचा फायदा आहे.. कारण तुम्ही स्वबळावर सुद्धा निवडून येऊ शकत नाहीत.. फक्त काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी हातभार लावणार म्हणजेच बीजेपीला सपोर्ट करणार हे स्पष्ट आहे.. त्यामुळे आंबेडकरवादी जनता हे कधीच मान्य करणार नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी.. कारण बीजेपी न संविधानाची वाट लावली आहे आणि खरा संविधान प्रेमी कधीच बीजेपीला आणि बीजेपीला अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना साथ देणार नाही
@sudhirsonune88499 ай бұрын
एकही खासदारकी पदरात पडली नाही तरी चालेल पण भा ज प हरता कामा नये साहेब !
@mainodeenshaikhmainodeenshaikh9 ай бұрын
😂
@pamakolekar43579 ай бұрын
गरजवंत प्रकाश आंबेडकर 💰💰
@चांदगुडेमहादेव9 ай бұрын
खर बोलले तर सर्वांनाच टोचत असते हे स्वतः लोकसभेला दोन ठिकाणाहून निवडून येऊ शकले नाही , मग 27 जागा कश्या निवडून आणणार , हे स्वतः तपासून पाहणे गरजेचे आहे
@Satishaw49 ай бұрын
मटण नाही चिकन आणि देशी वर फुटणारा कार्यकर्ता आणि देशासाठी हुकूमशाही आणण्यासाठी मदत करणारे नेते कोण हे सगळ्यांनी ओळखले आहे.
@AdvOmkarMandhare9 ай бұрын
संविधान आणि देश वाचवण्याचे काम मनोज जरंगे पाटील यांना कराव लागेल कारण हे नेतृत्व सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून उभे राहिले आहे गरीब मरका हा मावळा आहे आणि मावळ देशासाठी काहीही करू शकतो हा इतिहास आहे प्रकाश आंबेडकर आपली भार्गवी पावर राजकीय पक्षांवर चालवत आहे तर मनोज धरणं पाटील देशाला नवीन दिशा देण्याचं काम करत आहे
@bhausahebjavele88639 ай бұрын
जय भिम बोला अन कुठयबी चला !
@sheshraoramteke54509 ай бұрын
विषमतावादी विचारधारेला मदत होईल असाच निर्णय घेतला जाईल
@SureshYadav-ne7xt9 ай бұрын
तुमची भुमिका भाजप पूरक असते.
@sanjaynirbhavane54529 ай бұрын
एकत्र व्हावा यासाठी प्रयत्न करत नाहीत
@mangalameshram16129 ай бұрын
एकमेव प्रामाणिक नेते फक्त प्रकाश आंबेडकर साहेब म्हणून माझ मत फक्त वंचित लाच.