Prakash Ambedkar | महाराष्ट्र जळतोय, मराठा आरक्षणवार उद्धव ठाकरेंनी बोलावं- प्रकाश आंबेडकर

  Рет қаралды 40,000

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #prakashambedkar #abpmajhalive #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #maharashtrarain #mumbairains #rainupdates #maharashtrarain #pmmodi #sharadpawar #amitshah #chatrapatisambhajinagar #crimenews #Olymipics #paris #majhamahakatta Prakash Ambedkar | महाराष्ट्र जळतोय, मराठा आरक्षणवार उद्धव ठाकरेंनी बोलावं- प्रकाश आंबेडकर
Video Credit | Salman Shaikh/Producer | Imran Shaikh/ Editor
ABP Majha Live TV | Pune Rain | Mumbai Rains | Maharashtra News | Manoj Jarange | CM Shinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Пікірлер: 268
@Pradhanjfjj
@Pradhanjfjj Ай бұрын
न्याय आणि हक्क फक्त आंबेडकरच देऊ शकतात ...
@vijaykhandare5806
@vijaykhandare5806 Ай бұрын
बरोबर
@user-ie3iv9dd5j
@user-ie3iv9dd5j Ай бұрын
लै हसलो यार मी
@sudhirsonawne7367
@sudhirsonawne7367 Ай бұрын
काल पण आणि आज पण आंबेडकरच देऊ शकतात इथे येड्या गाबळ्यांचे कम नाही
@avinashpanpatil-fj2wg
@avinashpanpatil-fj2wg Ай бұрын
साहेब तुम्ही खुप ग्रेट आहे .. आपली बुद्धी मता खुप मोठी आहे .. बाळा साहेब आंबेडकर तुम्ही आमचे कैवारी आहे ..
@Patil_8881
@Patil_8881 Ай бұрын
🍌🍌🍌🍌🍌🍌
@artishinde8865
@artishinde8865 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर,छगन भुजबळ,लक्ष्मण हके,पंकजा मुंडे हे सर्व ओबीसी नेते 100 पट हुशार आहेत जरंगे पेक्षा. आंबेडकरांचा पक्ष फक्त ओबीसी च बाजू मांडतोय मग ubt,ncp,ss,congres, sncp यांनी ओबीसी मत विसरून जायचं
@KiranGorde
@KiranGorde Ай бұрын
मराठा समाजा ला माहीत आहे कोन हुशार आहें
@prabhakarraypure7896
@prabhakarraypure7896 Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये ओबीसीला आरक्षण देणारा हा प्रकाश आंबेडकर आहे तुमचे नाव घेतले त्यातला एकही ओबीसीला आरक्षण देण्यासाठी नव्हता
@deepunikam9245
@deepunikam9245 Ай бұрын
BJP chi supari gheun aala ahe ka .. Ya bhikarchota kon bolat nahi mahun Kay pan faltugiri karto ha
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 Ай бұрын
ओ बी सी संकटात सापडला असताना सर्व पक्षीय नेते घुमजाव भुमिका घेत आहेत फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेते आहेत जे सनदशीर मार्गाने ओ बी सी ची बाजू ठामपणे लावून धरली आहे हीच खरी वेळ आहे ओ बी सी नी निर्णय घेण्याची विधानसभा निवडणुकीत वंचित ला मते देऊन विजयी करुन ओ बी सी ची बाजू भक्कम करण्याची 😮😮
@paramb8750
@paramb8750 Ай бұрын
​@@prabhakarraypure7896त्यांनी नाही दिले पवारांनी दिले.आंबेडकरांनी फक्त ओबीसी आरक्षणाला समर्थन दिले पण खरे आरक्षण देणारे पवारच् ओबीसीचे खरे दैवत आहे.
@user-mj8ch5xy1e
@user-mj8ch5xy1e Ай бұрын
येणाऱ्या 2024विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाला प्रचंड मताने विजय करा वंचित बहुजन आघाडीला मतदान करा🇪🇺🙏🙏🙏🙏 जय भीम जय शिवराय जय संविधान
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
@@user-mj8ch5xy1e दादा करतच आलो आहे पण हा विषय मला पटला नाही..... बाळासाहेबांनी हे करायला नको होत 😔
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Ай бұрын
दर वेळी निवडणूक आली कि प्रकाश आंबेडकर साहेब भावी मुख्यमंत्री होतात.फक KZbin वर आणी निकाल लागला कि डिपॉझिट जप्त 😂😀😁😁😂😀😀😁😂😂😀😁😁😂
@Attttattttt
@Attttattttt Ай бұрын
Tumhi balasaheb ambedkaranchi cheshta karu naye
@user-sc2rq9lm5y
@user-sc2rq9lm5y Ай бұрын
ओबीसी समाज पूर्ण बाळासाहेब आमदार निवडून देणार आहेत मराठा समाजा सारखा ओबीसी गद्दार नाही ❣️❣️❣️🚩🇪🇺
@Attttattttt
@Attttattttt Ай бұрын
@@user-sc2rq9lm5y Aungyacha pujaryala maratha samaj kadhich nivdun denar nahi Jo deil to gddar kutra
@jayeshgawai8354
@jayeshgawai8354 Ай бұрын
Jay vanchit Jay OBC
@vishalwalke2284
@vishalwalke2284 Ай бұрын
अभ्यासु नेते मा. बाळासाहेब आंबेडकर साहेब 🔥🔥
@samsawant1033
@samsawant1033 Ай бұрын
Jara jasta h abhyasu ahe
@drvishalhiray170
@drvishalhiray170 Ай бұрын
😂​@@samsawant1033
@akashwadmare6955
@akashwadmare6955 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब 💪
@Amar65895jt
@Amar65895jt Ай бұрын
जे निर्णय घेणारे सत्ताधारी आहे त्यांना बोलवायला सोडुन याला त्यांला बोलायला सांगत आहे.
@user-br7in5fr5b
@user-br7in5fr5b Ай бұрын
Barobar aahe
@SHT672
@SHT672 Ай бұрын
निवडणुकीची वेळ आली हाय दोगाला विचारा लागेल
@shailendrabhide7350
@shailendrabhide7350 Ай бұрын
आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर बहुजन समाजाचे कैवारी
@sangharatandandge7795
@sangharatandandge7795 Ай бұрын
VBA ❤🎉
@user-uq9og9ih1g
@user-uq9og9ih1g Ай бұрын
Jay bhim jay vanchit❤
@MiddayMarathi
@MiddayMarathi Ай бұрын
प्रकाश आंबेडकर Devendra Fadanvis साठी जोरदार batting करीत आहेत...कधी शरद पवार यांना पत्र तर आता उद्धव ठाकरे...
@rahulsalve5994
@rahulsalve5994 Ай бұрын
अरे शाहान्या जरंगे पाटिल ला मराठा स्माजला ओ बी सी आरक्षण मधून आरक्षण का पाहिजे दम आहे तर स्वता साठी आरक्षण घ्यावे कशाला दूसर्यास आरक्षण मधे नाक घालायचे।
@DnyaneshwarKute-f1f
@DnyaneshwarKute-f1f Ай бұрын
आमच्या नोंधी आहे तर कशाला वेगळे देता आम्ही ओबीसी मध्ये आहे ते आम्ही घेणार 💯✌🏻✌️🚩🚩
@sachinkardak
@sachinkardak Ай бұрын
नाही भेटणार 😂
@sahiljiwane8105
@sahiljiwane8105 Ай бұрын
Tumcha nodi ahe tar matha kashala
@sahiljiwane8105
@sahiljiwane8105 Ай бұрын
Kunbi obc mdhe ahe bhau
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b Ай бұрын
​@@sachinkardakभिमट्या 😂
@shinde700
@shinde700 Ай бұрын
नोंदी आल्या कुठून आम्ही काय मागतो एवढे वर्ष प्रकाश आंबेडकर ने हे सांगावे कि मराठा OBC मध्ये जाऊ शकत नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मधले मराठा समाज पण obc मध्ये आहेत मग आमच्या नोंदी काय खार घालता का? ड्युपी भूमिका घेऊ नका तुम्ही सत्याची बाजू घ्या कारण बाबासाहेब चे रक्त तुमच्या अंगी आहे.
@vikas.dhaktode6012
@vikas.dhaktode6012 Ай бұрын
सगळ्या जाती पती chya पाठी ताठ पणी उभा राहणारा नेता आहे जनतेने हे जाऊन घ्यावे सच्चा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर जय भीम जय महाराष्ट्र
@aniketgavali1019
@aniketgavali1019 Ай бұрын
किती शिक्षण आहे तुझ ? आणि किती बोलबच्चन करतोय तू 😌
@user-ov8ro5lr3b
@user-ov8ro5lr3b Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चां विजय असो
@sharradaadhav
@sharradaadhav Ай бұрын
OBC त ३४६ जाती आहेत.ह्या आरक्षण बचाव यात्रेत किती OBC जाती सामिल झालेल्या आहेत?
@prabhakarraypure7896
@prabhakarraypure7896 Ай бұрын
आंबेडकरी समाज काफी आहे
@prabhakarraypure7896
@prabhakarraypure7896 Ай бұрын
ओबीसी एव किंवा नाय एव
@user-hb7sv4ce8v
@user-hb7sv4ce8v Ай бұрын
💯
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
​@@prabhakarraypure7896 सुपारी घेऊन का?
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Ай бұрын
उध्दव ठाकरे कोणत्या बिळात आहेत त्यांनी बाहेर यावे.
@user-br7in5fr5b
@user-br7in5fr5b Ай бұрын
हो बरोबर पण ते गोपीनाथ पडळकर कोणत्या बिळात लपलेत ते बघा आधी.
@Attttattttt
@Attttattttt Ай бұрын
Udhav thakrey cha OBC arkshnatun maratha arkshnala virodh aahe
@Maharahstra
@Maharahstra Ай бұрын
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय राज ठाकरे🚩 आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच^▪︎
@Attttattttt
@Attttattttt Ай бұрын
😂😂😂😂😂😂 Ani mg supari kon ghenar
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
बाळासाहेब मनातून उतरलात आता.... आम्ही मराठा समाज सोबत आहोत..... जय भीम 💙 जय शिवराय ❤️
@harshwardhan05
@harshwardhan05 Ай бұрын
हो आज पर्यंत मनात होते तेव्हा तर खूप मतदान करत आले आहात..आपण फक्त जातिद्वेश करता आणि दुसर काही नाही
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
@@harshwardhan05 भावा कायम VBA ला मतदान केलाय मी
@harshwardhan05
@harshwardhan05 Ай бұрын
@@akshaysawant2727 त्यासाठी आपले आभार,आपण सामाजिक राजकीय आणि कायदेशीर या तीन बाबींची घालमेल करत आहे.मराठा समाज हा कुणबी आहे हा सामाजिक विषय आहे दोन्ही समाज मोठ्या प्रमाणात शेती उद्योगांन सोबत निगडित आहेत परंतु कुणबी आणि मराठा समाज हे सामाजिक दृष्ट्या एक नाहीत असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे ,आमदार बच्चु कडू यांचे सभागृहातील भाषण आहे ते म्हणतात की महारान पासून तर ब्राम्हण पर्यंत सर्वच मराठा आहेत,मराठा ही कुठली जात नाही अशी ते मांडणी करतात ,Dr अशोक राणा म्हणतात की कोकणा मध्ये तर कुणबी मराठा ठळक फरक आहे मराठा समाज हा तिथे कुनब्या विरुद्ध अत्याचारा मध्ये सामील आहे,आपण ही व्यवहारात बघतील तर कुणबी आणि मराठा यांच्या मधील पोटजाती वेगळ्या आहेत रोटी बेटी व्यवहार तर सोडा तेवढ्यादुर आपण नाही जाऊत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमानपत्र कसे देता येणार, हे थोडी पण बुध्दी असलेल्यांना कळणार नाही, हां ज्यांच्या काही इतीहासिक नोंदी सापडतील त्यांना एखादी कायदेशीर तरतूद करून तसे प्रमाणपत्र देता येतील. सरसकट द्यायचे तर पवार साहेब शिंदे साहेब राणे साहेब ते घेतील का? तसे तर ते त्यांना पण घ्यावेच लागेल.ही गोष्ट बरोबर आहे खरी सत्ता ही ब्राम्हणांच्या हातात आहे ती आज पासून नाही तर ५००० वर्षांपासून आहे आणि ती फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात आहे,पण आपण ती कायदेशीर रित्या कसे साबित करणार कारण न्यायालयात तर संख्यात्मक डाटा मागतात आणि तिथे मराठा (महाराष्ट्र पुरते) समाजाचे प्राबल्य कुणी ही नाकारू शकत नाही आता न्यायालयाला कसे सांगणार की आमचे फक्त चेहरे आहेत खरी सत्ता ब्राम्हणांच्या हातात आहे,प्रशासकीय सेवेत सुद्धा मराठा समाजाचे प्रतिनिधित्व आहे गायकवाड आयोगाचा अहवाल नुसार काही ओबीसी नेते सांगतात.खर तर ब्राम्हनी व्यवस्था हा ब्राम्हण एकटा कधी वाचवू शकत नाही आणि नाही तो पुढे घेऊन जाऊ शकत ओबीसी काही अंशी दलीत आणि आदिवासी यांनी ब्राम्हणवाद जिवंत ठेवला आणि आपल्या खांदयावर ओबीसी यांनी खास करून त्याचे ओझे वाहले आणि वाहत आहे.डोके नेहमी ब्राम्हणांचे आणि धड बहुजनांचे राहिले आहे हा इतिहास आहे आणि हा विषय सामाजिक प्रबोधनाचा आहे. हा सर्व घोळ सामंत्ती नेत्यांनी करून ठेवला आहे त्यांनी का ज्यावेळेला मंडल आयोग स्थापन झाला त्यावेळी त्यांना काही इतीहासिक दाखले देऊन जगतगुरू तुकाराम महाराज किंवा महात्मा फुले काय म्हणतात हे त्यांच्या पुढे मांडून आणि आग्रह करून मराठा समाजाला पण ओबीसी यादीत सामील करून घेतले त्यांनी फक्त मराठ्यांचा जातीअहंकार कुरवाळत ठेवून त्याचा आपल्याला सतत सत्तेत राहण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल याचा विचार केला आणि समाजाचे न भरून निघणार असे नुकसान केले. आता राहिली गोष्ट वंचित ची तर त्यांनी ओबीसी असो वा मराठा असोत कुणाच्या पण बाजूने भूमिका घेतली तरी त्यांना हा समाज काही वोटिंग करणार नाहीत एखाद दोन सोडले तर ज्यांची जागृती पूर्ण झाली आहे तो विषय वेगळा पण समाज म्हणून सध्या तरी ते काही प्रकाश आंबेडकर यांना वोटिंग करतील असे चित्र नाही आणि तेवढे या समाजाचे प्रबोधन आणि जागृती नाही केवळ मानसिक समाधना साठी का असेना मराठा समाज आपले सामजिक आणि राजकीय वर्चस्व सोडेल असे चित्र नाही आणि म्हणून तो प्रस्थापित मराठा समाजाचा हात सोडेल असे चित्र दिसत नाही. पुढील भविष्यात काय होईल सांगता येत नाही.
@pratikkamble9920
@pratikkamble9920 Ай бұрын
😂😂😂 dhanyawad matdan kelya baddal​@@akshaysawant2727
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 Ай бұрын
​@@akshaysawant2727Dhanyawad bhawa Maratha samajala pathimba dilya baddal tujhe upkar aamhi kadhich visarnar nahi me tar nahi visarnar ❤
@dilipsalve6215
@dilipsalve6215 Ай бұрын
हा माणसं दोन समाजात भांडन लावायचा काम चालू हाहे
@manojkharat8148
@manojkharat8148 Ай бұрын
भाऊ तुला आंबेडकर समजायला वेळ लागेल
@Amolpathak941
@Amolpathak941 Ай бұрын
😂 अरे मुर्खा समाज सांग कोणते दोन?
@sudhir1873
@sudhir1873 Ай бұрын
​@@manojkharat8148आम्हाला समजून घ्यायचा पण नाही एवढ दुतोंडी नाही
@mr_nicotinamide4074
@mr_nicotinamide4074 Ай бұрын
​@@manojkharat8148 मूर्ख माणूस आहे
@bahubali5618
@bahubali5618 Ай бұрын
​@@sudhir1873 Mag adholanch karat basa😂😂
@DnyaneshwarKute-f1f
@DnyaneshwarKute-f1f Ай бұрын
साहेब तुम्ही करा ना भूमिका स्पष्ट करा ना कधी इकडे कधी तिकडे एकच बाजू सांगा ना कशाला आगीत तेल टाकतात
@prabhakarraypure7896
@prabhakarraypure7896 Ай бұрын
अरे त्यांनी व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलं ओबीसीच्या ताटात मराठा समाजा नी येऊ नये त्यांच्या आरक्षणाचा वेगळा निर्णय करू शकतो तरी म्हणतो तुमची भूमिका स्पष्ट करा त्या उद्धव नाना आणि पवारा कधी विचारणार तुमची भूमिका स्पष्ट करा
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Ай бұрын
@@prabhakarraypure7896 मराठ्यांच्या त्या वेगळ्या ताटात जेवायची वेळ आली कि सदावर्ते सांगतो की आता जेवण संपल आहे 😂😁😀😂😁😀😂😁😀😂😁😀😂
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 Ай бұрын
Reservation स्वताची जहागिरी समजत आहेत ​@@prabhakarraypure7896
@Rameshjadhavok
@Rameshjadhavok Ай бұрын
​@@prabhakarraypure7896स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणतेय अनुसूचित जाती जमाती चा लाभ काही ठराविक जातींनीच घेतला आहे आणि त्याच अनुसूचित जाती मध्ये इतरही जाती आहेत जे आरक्षणापासून वंचित आहेत आरक्षणाचा खरंच योग्य वापर होतोय का असे काही लोक आहेत जे पिढ्या न पिढ्या आरक्षण घेतायत आणि असे हि लोक आहेत ज्यांच्या एका हि पिढी ला आरक्षण भेटलं नाही असे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे
@user-jh3ig8tt3r
@user-jh3ig8tt3r Ай бұрын
Jay Bheem jay shivaji
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
🔥🔥🔥
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
त्यांना शिवराय चालत नाहित शाहू महाराज म्हणत जा भाऊ 🚩
@milindbharde4942
@milindbharde4942 Ай бұрын
👌❤
@user-bq8hp7he8h
@user-bq8hp7he8h Ай бұрын
जयभिम 🙏💐🙏साहेब
@prashantkamble9921
@prashantkamble9921 Ай бұрын
पक्या वंचित च राहणार 😂😂😂
@sunilsose5049
@sunilsose5049 Ай бұрын
Jai obc jai bhim
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 Ай бұрын
हुशार आणि बुद्धिमान व्यक्तीमत्व
@madhukarvirutkar8771
@madhukarvirutkar8771 Ай бұрын
Exllent ambedkar saheb 😊 Jai obc jai vanchi
@subhashpatil2002
@subhashpatil2002 Ай бұрын
B टीम झिंदाबाद
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover Ай бұрын
Mahabhankas aaghadi mud da bad.. vanchit bahujan aaghadi swabhimani paksh jindabad
@prabhakarraypure7896
@prabhakarraypure7896 Ай бұрын
आम्ही जर ब टीम असतो तर अकोला मध्ये आज प्रकाश आंबेडकर खासदार असते भाजपचा खासदार नसतात नालायका बोलताना विचार करून बोलत जा तुम्ही मराल पण सतरंज्या च उचला 😂😂😂
@rahulinglechiropractor1249
@rahulinglechiropractor1249 Ай бұрын
@mangalameshram1612
@mangalameshram1612 Ай бұрын
जे भाजप सोबत झोपून आले त्यांनी आम्हाला शहाणपणा सांगू नये. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.
@rahulinglechiropractor1249
@rahulinglechiropractor1249 Ай бұрын
@@mangalameshram1612 तुम्ही आजवर वंचितच आहात
@haralkartukaram3534
@haralkartukaram3534 Ай бұрын
Only ... जरांगे पाटील
@societymitra
@societymitra Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांना निवडणुकीत काही लागणार नाही ... OBC किंवा मराठा... हे वंचित बहुजन आघाडी ला मतदान करणार नाहीत .. ...
@user-tp6br4tw9z
@user-tp6br4tw9z Ай бұрын
कारण तुम्ही बिकाऊ कार्य करते आहेत तुम्हाला भडवे नेते यांच्या मघे फिरायचा सवय झाली आहे
@shindeH5808
@shindeH5808 Ай бұрын
Because both samaj dalali Karte,no need reservation, only acting 😂😂😂
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 Ай бұрын
Mi vba la vote karato
@RohanWag-vn9tn
@RohanWag-vn9tn Ай бұрын
❤❤❤❤❤
@rahulnannaware3067
@rahulnannaware3067 Ай бұрын
@sarjeraomote8753
@sarjeraomote8753 Ай бұрын
Correct 💯
@user-sl3qv4yk1b
@user-sl3qv4yk1b Ай бұрын
नपुसंक माणूस पळवाट ज काढणार प्रश्न चा समोर जाणार नाही
@SEducationPlatform
@SEducationPlatform Ай бұрын
अभ्यास कर मूर्खा, कितवी पास आहेस तू नाही तर महाराष्ट्र बरबाद करशील.
@DnyaneshwarKute-f1f
@DnyaneshwarKute-f1f Ай бұрын
ओबीसी हे एक सवलत आहे ती कोणाची जहंगिर नाही तो आमचा हक्क आहे
@pallavideshmukh5523
@pallavideshmukh5523 Ай бұрын
Obc कुणबी म्ह्णून नोंद झाल्यावर कोणत्याही कागदपत्रांवर मराठा ही जात लागत नाही...हिंदू - कुणबी अशी नोंद सर्व कागद पत्रावर होते...फक्त नावालाच मराठा ही जात राहते ...चला राज्यकर्ते म्हणून जगलो आता मागासवर्गीय म्हणून जगू ....आम्ही जात बदलायला तयार आहोत.... आम्ही कुणबी आहोत....आम्हाला मराठा म्हणून अरक्षण नको ...आमच्या दाखल्यावरची मराठा ही जात पुसून टाका आणि तिथे कुणबी लिहा...🚩🚩
@user-zl6to4hf2w
@user-zl6to4hf2w Ай бұрын
अहो देशात सत्ता भाजपची राज्यात सत्ता भाजपची आणि तुम्ही प्रश्न विरोधी पक्षाला विचारत आहेत त्याचं कारण मराठ्यांमुळे आणि जरांगे पाटलां मुळे तुमच्यासह भाजपचं पूर्णपणे वाटोळ झाला आहे तुम्ही कितीही बोला पण आम्ही सर्व दलित समाज मराठ्यां बरोबर आणि महाविकास आघाडी बरोबर
@user-tp6br4tw9z
@user-tp6br4tw9z Ай бұрын
साहेब तुम्ही जे बोलता ते आगदी बरोबर बोलत आहेत
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 Ай бұрын
प्रत्येक जण आरक्षणावर आपली पोळी भाजत आहे यांना आरक्षणा पेक्षा राजकारण करण्यात यांचं हीत दिसते आहे
@sharadmore1037
@sharadmore1037 Ай бұрын
Only jarange patil ❤❤
@sunilshinde5545
@sunilshinde5545 Ай бұрын
रोख ठोक नेता प्रकाश आंबेडकर साहेब जय जिजाऊ
@user-xm3od6ex7e
@user-xm3od6ex7e Ай бұрын
🎉
@satyawankamble2440
@satyawankamble2440 Ай бұрын
🎉
@vasantkamable159
@vasantkamable159 Ай бұрын
ओबीसी आंबेडरांबरोबर जाणार का... आम्ही जाणार 😂
@sureshhanmmante6060
@sureshhanmmante6060 Ай бұрын
Only VBA💯
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises Ай бұрын
बीजेपी बचाव यात्रा काढा तुम्ही. गृहमंत्री चा पण नाव घ्या कधीतरी जाळतो आहे तर
@prabhakarraypure7896
@prabhakarraypure7896 Ай бұрын
दुर्भाग्य आहे तुझं जा आरक्षण बचाव यात्रा काढली त्याला तू लाईव्ह बघतच नाही फडणवीस आणि फडणवीसांचा पक्ष आरक्षण विरोधी तुला कधी पडेल तुम्हाला देऊ शकला नाही ओबीसीचा पण काढून खाणारा आहे
@madhavgiri6889
@madhavgiri6889 Ай бұрын
Vicharvant Neta mananiy prakash Ambedkar Saheb vanchit pidit shoshit magas garib samaja sati ladanara Neta Jay OBC jay sanvidhan jay bhim 👌👍✌🙏🏽💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛
@angadgawatepatil9116
@angadgawatepatil9116 Ай бұрын
साहेब दलितांचा वापर करुन ओबीसी साठी लढताय दलितांच्या साठी बघा काही जमते का फक्त वापर नका करू दलित समाजाचा लोक येवढे येडे नाहीत दलित चे जे तुमच्या माघे फुकट फिरतील ओबीसी बचाव साठी तुम्ही गरीब दलित समाजाचा विकास करावा त्यांच्यासाठी लढाई लढा त्यांचा वापर करु नका स्वतःचं स्वार्थ बघू नका साहेब निवडणुका तोंडावर आहेत म्हणून आणि हो स्वप्न बघू नका ओबीसी तुम्हाला मतदान करेल म्हणून ओबीसी दुसऱ्या समाजाचा नेता स्विकारूच शकत नाही आणि तुम्ही सत्याच्या बाजूने उभे रहा बाबासाहेबांचे वंशज आहात तुम्ही म्हणून तुम्हाला अस शोभत नाही साहेब आम्हाला तुमचा आधरच आहे पण एखादा माणूस येवढे जीवाचे हाल करून समाजाच्या न्यायासाठी लढतोय आणि तुम्ही एका समजाचा वापर करून दुसऱ्या समाजाचा फायद्यासाठी लढताय आणि एका प्रमाणिक माणसावर आरोप करताय आणि चिखलफेक करताय साहेब तुम्ही पण त्यांच्या सोबतीचे साथी शेवटी तुमचा च खरा चेहरा समोर आला मराठा समाजाच्या आणि तुम्ही जे पहिलं आंतरवलीला जाऊन समर्थन केलतात ते सगळ थोथंड होत निवडणूक तोंडावर होती लोकसभेची म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी मराठा मतांसाठी केलेलं नाटक होत का मग ते
@kingmaker0074
@kingmaker0074 Ай бұрын
तमाम बौध्द महार मांग चांभार माळी साळी कोळी वजांरी बजांरा अदिवासी बारा बलूतेदार सोनार लोहार कूभांर सर्व SC ST OBC VJNT यांनी छगन भूजबळ प्रकाश आंबेडकर पंकजा मूंडे यांनी सामूहिक नेतृत्व तयार झाले पाहीजेत. व प्रस्थापित भाजपा काॅग्रेस शिवसेना यांना कायमचे महाराष्टाृच्या राजकारणातून हद्दपार करा.काही कामाचे नाहीत हे पक्ष आता बदल घडू दया वंचित बहूजन आघाडीला भरभरून मतदान करा प्रकाश आंबेडकरानां मनापासून साथ दया तरच तूमच्या गूलामीच्या लाचारी संपेल अन्याय थांबेल अन्यथा तूमचे आरक्षण धोक्यात आहे पुढे तूम्हाला गूलामीचे दिवस येणारच आहेत
@chandrakantjadhav45
@chandrakantjadhav45 Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@shankarghorband0707
@shankarghorband0707 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब म्हणत आहेत की मराठा समाजाला वेगळे आरक्षण दया मग वाढीव असले आरक्षण आज 72% वर गेले उद्या हे 100% होणार तुमच्या मागणी प्रमाणे. हे घटणे विरुद्ध आहे?
@PratikJadhav-zq1hb
@PratikJadhav-zq1hb Ай бұрын
Ok
@anupwankhade9023
@anupwankhade9023 Ай бұрын
Jay OBC Jay VBA
@tusharkadam1592
@tusharkadam1592 Ай бұрын
Jai vanchit jai OBC 🎉
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 Ай бұрын
सत्तेवर जे आहेत त्यांना बोलायला,,निर्णय घ्यायला लावा ना...आजोबा
@bapukasabe9546
@bapukasabe9546 Ай бұрын
भाजप कडून सुपारी आली वाटतं.....
@nisargacreations
@nisargacreations Ай бұрын
तुला हवी असेल तर बघ
@prabhakarraypure7896
@prabhakarraypure7896 Ай бұрын
अरे भाजपा कडून जर आम्हाला सुपारी आली असती तर गेल्या लोकसभेमध्ये अकोला मध्ये खासदार भाजपचा खासदार झाला नसता नालायका बोलण्याच्या वेळेस थोडासा तर वैचारिक आणि विचाराने बोलाव पण आमची बैल बुद्धी आमचे नेते जसे सांगतील बोलतीत तसे आम्ही बोलतो बरोबर की नाही 😂😂😂
@Jammy-fn5cb
@Jammy-fn5cb Ай бұрын
Ekdum Barobar aahe, election javal aala ki dileli script wachayla survat hoti
@manoharsalunke9335
@manoharsalunke9335 Ай бұрын
शिवसेना UBT यांची भुमिका सुषमा ताई अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली. पुन्हा पुन्हा भुमिका मांडायला सांगणारे तुम्ही आहात कोण.
@ambadasmore7597
@ambadasmore7597 Ай бұрын
Mahan buddhimatta Balasaheb
@pandurangpatilwadje6847
@pandurangpatilwadje6847 Ай бұрын
Prakash Ambedkar BJP B team, Supari neta VBA, स्वतः निवडूण न येणारा नेता प्रकास आंबेडकर 😂😂😂😂😂😂😂
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Ай бұрын
हा आता आगीत तेल ओतुन स्वताची पोळी भाजत आहे पण तस होणार नाही.
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Ай бұрын
साहेब बार्टीच्या पिएचडीच्या विद्यार्थ्यांना अजून स्कॉलरशिप मिळाली नाही.. त्यावर कधीतरी बोला
@santoshchavhan1857
@santoshchavhan1857 Ай бұрын
तुमची भुमिका कभी इदर कभी ऊदर ,आपन कोनत्या विचार धारेला सत्तेवर बसवू पाहता ? जनता सब समज ती है साहब तुमारी चाल
@nikhil5727
@nikhil5727 Ай бұрын
Obc tat Ani maratha tat vegla asla pahije ....survati pasun bhumika ahe ...
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 Ай бұрын
ओन्ली आंबेडकर साहेब
@kailasgadhave1090
@kailasgadhave1090 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर भावी मुख्यमंत्री २०२४ 😂
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Ай бұрын
कायमचा भावी 😁😁😀😀😂😂😂😂
@amoljadhao3726
@amoljadhao3726 Ай бұрын
बीजेपी कडुन किती माल मिळाला.....
@manojkharat8148
@manojkharat8148 Ай бұрын
तुला किती पाहिजे
@JayvantG
@JayvantG Ай бұрын
जेवढा पवारांकडून जरांगेना मिळाला तेवढाच
@bibhishannimbalkar3452
@bibhishannimbalkar3452 Ай бұрын
सुप्रीम कोर्टाचा निकाल पहा मग बोला खूप तुमचे धन्यवाद आहेत पण सुप्रीम कोर्ट काय म्हणत एससी एसटी आरक्षणावर
@virendrabirhade356
@virendrabirhade356 Ай бұрын
Sarv nete baghitle pn intellectual leader only balasaheb ambedkar 🚩🚩🚩
@user-bv4ty8fh9z
@user-bv4ty8fh9z Ай бұрын
खरच आपण ओबीसी साठी सगर्ष यात्रा काढतात आहे कारण आपण स्वता सांगतात कि तुम्ही कोणत्याही पक्षाला मत द्या परंतु ओबीसीला निवडून द्या आणि 100आमदार निवडून द्या
@bibhishannimbalkar3452
@bibhishannimbalkar3452 Ай бұрын
तुमच्यामुळेच एससी एसटी चे आरक्षणाला क्रिमिलियर लागलेले आहे हे पण आपण लक्षात असू द्या फक्त तुमचा राजकारणामुळे
@only8028
@only8028 Ай бұрын
मराठा कुनबि एकच आहेत,माझ OBC सर्टिफिकेट निघल पण मझ्या पतनीचे निघले नाही,मी कागदपत्रे काढली तर ते मराठा ,मर्द मराठा असे निघले ,आणि आमचा संबध आजचा नाही तर माझ्या पंजोबा पासुन आमचे नाते संबंध आहेत त्यामुळे, मराठा आणि कुनबि एकच आहेत असे अनेक संबध‌ आहेत
@Amolpawar-pg3cr
@Amolpawar-pg3cr Ай бұрын
*भाजपची ओबीसी मराठा आरक्षणावर नेमकी भूमिका काय आहे ?* *हे ओबीसींनी भाजपला विचारावे !*
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Ай бұрын
Abee Chutya BJP walyanni already sangitlela aahe
@maheshsalvi5260
@maheshsalvi5260 Ай бұрын
OBC SC ST 🔥💪
@nileshbhamare108
@nileshbhamare108 Ай бұрын
Mandira baher bhik magun khanare ahe general is real hindu
@maheshsalvi5260
@maheshsalvi5260 Ай бұрын
@@nileshbhamare108 aata bhik kon magatay distay.😃😃😃
@sainathdive7283
@sainathdive7283 Ай бұрын
Only VBA
@user-ie3iv9dd5j
@user-ie3iv9dd5j Ай бұрын
ग्रामपंचायतीचा पंच म्हणून शोभेल हा
@jagannathkamble7125
@jagannathkamble7125 Ай бұрын
बरोबर आहे साडेपाच लाख कुणबी दाखले मराठयाना वाटेपर्यंत देवेंद्र फडणवीस काय करीत होते? हातर मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. मग फडणवीसला माहिती नाही असं होऊच शकत नाही.
@devytutee5649
@devytutee5649 Ай бұрын
वाहत्या गंगेत हात कसा धुवायचे आंबेडकर ला माहिती आहॆ
@nikhil5727
@nikhil5727 Ай бұрын
Tujha bapala nahi mahit tyala sang
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
महाराष्ट्र अशांत व्हावा म्हणून आपले प्रयत्न...😂
@singingstar-lw6ok
@singingstar-lw6ok Ай бұрын
खाजदार तुमचे आमदार तुमचे हे किती मराटा आहेत ते बघा अगोदर उगाच ओरडू नका
@user-bc9ov3sq4e
@user-bc9ov3sq4e Ай бұрын
समाजाला माहित आहे तुम्ही bgp साठी काय बोलायचे ते बोला साहेब. तुम्ही पडणीस साठी काही करू शकत आहे
@amolgawde3953
@amolgawde3953 Ай бұрын
Jay obc🎉
@rahulsalve5994
@rahulsalve5994 Ай бұрын
जरंगे पाटिल ला मराठा स्माजाचे ओ बी सी आरक्षण मधून आरक्षण का पाहिजे दम आहे तर स्वता साठी आरक्षण घ्यावे कशाला दूसर्यास आरक्षण मधे नाक घालायचे। जय भीम!
@Rameshjadhavok
@Rameshjadhavok Ай бұрын
स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणतेय अनुसूचित जाती जमाती चा लाभ काही ठराविक जातींनीच घेतला आहे आणि त्याच अनुसूचित जाती मध्ये इतरही जाती आहेत जे आरक्षणापासून वंचित आहेत आरक्षणाचा खरंच योग्य वापर होतोय का असे काही लोक आहेत जे पिढ्या न पिढ्या आरक्षण घेतायत आणि असे हि लोक आहेत ज्यांच्या एका हि पिढी ला आरक्षण भेटलं नाही असे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे
@Rameshjadhavok
@Rameshjadhavok Ай бұрын
Pan maratha samaj sc st arakshan chya virodhat kadhi bolat nahi mag kashala dusryachya virodhat bolta Tumhala bhetal ahe na gapp khava na
@Rameshjadhavok
@Rameshjadhavok Ай бұрын
स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणतेय अनुसूचित जाती जमाती चा लाभ काही ठराविक जातींनीच घेतला आहे आणि त्याच अनुसूचित जाती मध्ये इतरही जाती आहेत जे आरक्षणापासून वंचित आहेत आरक्षणाचा खरंच योग्य वापर होतोय का असे काही लोक आहेत जे पिढ्या न पिढ्या आरक्षण घेतायत आणि असे हि लोक आहेत ज्यांच्या एका हि पिढी ला आरक्षण भेटलं नाही असे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 Ай бұрын
प्रकाश ला पाकिट मिळाले आहे, पुर्वी वाटत नव्हते प्रकाश पाकीट घेतो पण सांगली लोकसभा वेळेस पूर्ण ओळखले आहे
@mr_nicotinamide4074
@mr_nicotinamide4074 Ай бұрын
यूट्यूब मुख्यमंत्री च्रध्येय पकाभाई
@jagannathdarekar7821
@jagannathdarekar7821 Ай бұрын
Sahab kiti range badlnar sardala pan lazvel
@wamanmore6641
@wamanmore6641 Ай бұрын
Exactly what he wants to say? Now his dual. types of politics, lost his credibility.
@madhavgiri6889
@madhavgiri6889 Ай бұрын
Jay OBC jay sanvidhan jay bhim 👌👍✌🙏🏽💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛
@dkagrofarmamravati2045
@dkagrofarmamravati2045 Ай бұрын
या वेळेस जिंकण्यासाठी राजकारण करा, नेहंमी सारखे आमचे मत वाया नाही गेले पाहिजे. किती दिवस आम्ही सत्तेच्या बाहेर राहून उपोषण करायचे किती दिवस मोर्चे काढायचे. सत्तेत आल्या शिवाय प्रश्न सुटणार नाही. आणि हे ही लक्षात असूद्या आपला समाज सुशिक्षित आहे. जय भीम जय संविधान.
@ajaysolanke9916
@ajaysolanke9916 Ай бұрын
साहेब तुम्ही खूप अभ्यास केला आहे आता तुम्ही आराम केला पाहिजे
@satyawankamble2440
@satyawankamble2440 Ай бұрын
साहेब तुम्ही आपला समाज बगा आजुन सत्तेत नाहीं किती आपले हॉटेल नाहीं पेट्रोल पंप व्यापारी नाहीं समाज आपल काय हे सांगा जरा आमदार खासदार मंत्री नाहीं किटी दिवस आंद्ध भक्त तयार करावे
@Jammy-fn5cb
@Jammy-fn5cb Ай бұрын
Jumla party chi B team Ashane sagle seats warti deposit japt honar
@SBB1418
@SBB1418 Ай бұрын
म्हणूनच यांचा एक आमदार येत नाही निवडून
@sachs8379
@sachs8379 Ай бұрын
Batting for BJP
@user-nv1zg9yw7h
@user-nv1zg9yw7h Ай бұрын
,,तितके दिवस जरागें घ्या सोबत होतास आता काय झालं काय खेळ आहे
@amolnawghare467
@amolnawghare467 Ай бұрын
Only vba
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 Ай бұрын
साहेब तुम्ही,मी असे करीन, तसे करीन म्हणून आपली किमत वाढवत राहतात, परंतु ती न वाढता उलट आपली किंमतच शून्य झालेली आहे, हे आपल्या लक्षात का येत नाही. म्हणून आपण शून्यातून निर्माण झालेले नेते नसून कोण आहेत.ते सांगा.
@rajkirandeshmukh977
@rajkirandeshmukh977 28 күн бұрын
आमच्या नोंदी आहेत तर आम्ही ते घेणारच तु नको सांगू
@shivajiubale1598
@shivajiubale1598 Ай бұрын
तुमची भूमिका आरक्षणाच्या आगीत तेल घालणारी ...
@devytutee5649
@devytutee5649 Ай бұрын
आंबेडकर ला राज्यघटनेत sc st व obc असे तीन प्रवर्ग आहेत मग धक्का आणि ताट कुठून आले. 2006 पासून 57 जाती घातल्या obc मध्ये त्यांच्या मुळे तुम्हाला धक्का लागला नाही. मराठा आला की धक्का लागतो काय हुशार आहात
@ravindranaikwade4415
@ravindranaikwade4415 Ай бұрын
1994 cha arkshan GR cancel kara Ek maratha, koti maratha.
@Kattar_303_0
@Kattar_303_0 Ай бұрын
आग विजवताय की पेटवताय
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 56 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 92 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 49 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 56 МЛН