Prakash Ambedkar On Allinace | इंडिया आघाडीत न गेल्यामुळे नुकसान झालं पण...; आंबेडकरांचे मोठं विधान

  Рет қаралды 5,521

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#prakashambedkar #kamleshsutar #tothepoint #zee24taas #congress #kamleshsutarwithprakashambedkar
Prakash Ambedkar On Allinace | इंडिया आघाडीत न गेल्यामुळे नुकसान झालं पण...; आंबेडकरांचे मोठं विधान
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 41
@LovelyHot-AirBalloons-jr1ty
@LovelyHot-AirBalloons-jr1ty 19 сағат бұрын
साहेब आपल्याला नुकसान आणि फायदा कळला हेच महत्वाचे
@digamberwaigaonkar2980
@digamberwaigaonkar2980 13 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडी ०००./.Value
@prashantlole3541
@prashantlole3541 17 сағат бұрын
माझा निर्णय कसा बरोबर हेही यांना लोकांना पटवून देता येत नाही आणि तो कसा देता येईल कारण तो निर्णय कधीच बरोबर न्हवता पण यांना टक्केवारीची घाण सवय आहे त्यामुळे दलित लोकांची फरपट झाली आणि यांनी यांच साधवून घेतलं
@The_Fighter0003
@The_Fighter0003 8 сағат бұрын
टक्केवारीचा पुरावा द्या साहेब, आजकाल बिनबुडाचा आरोप करायला अर्धवट राव खूप आहेत😂😂
@vikaslihinar87
@vikaslihinar87 18 сағат бұрын
प्रस्तापित नेत्यंचा कर्दनकाल वीबीए
@janardhanpahurkar8427
@janardhanpahurkar8427 8 сағат бұрын
तुमच्यावर विश्वास कोणी आणि का ठेवावा😂
@JavedShaikh-m8b
@JavedShaikh-m8b 20 сағат бұрын
BJP ची बी टीम VBA jindabaad jindabaad jindabaad
@akstudio_88
@akstudio_88 19 сағат бұрын
💯right Bhai
@arbajPatel-o3v
@arbajPatel-o3v 19 сағат бұрын
Mim kon hai fir
@sidhantingle2848
@sidhantingle2848 18 сағат бұрын
😂right
@sidhantingle2848
@sidhantingle2848 18 сағат бұрын
​@arbajPatel-o3v wo bhi h
@GreatAmbition123
@GreatAmbition123 17 сағат бұрын
तुमचे मतें काँग्रेस च्या दावणीला बांधले ते अगोदर सोडवा!!!!
@shabazkhansk9554
@shabazkhansk9554 17 сағат бұрын
VBA BJP B TEAM पुन्हा लदू या पुन्हा हरू या
@The_Fighter0003
@The_Fighter0003 8 сағат бұрын
Comment करणाऱ्यांची कीव येते, इथे स्वतः च्या कम्युनिटी ला काँग्रेस वाल्यांनी लोकसभेत किती प्रतिनिधित्व दिले होते याचा विसर पडला असावा बहुतेक, वंचित एकमेव असा पक्ष होता ज्या पक्षाने सर्व समुदायाला प्रतिनिधित्व दिले होते.
@sunilrajbhaikatti9252
@sunilrajbhaikatti9252 15 сағат бұрын
Only वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर........यांचे कट्टर समर्थक
@chandrakantborhade9989
@chandrakantborhade9989 14 сағат бұрын
चूक चूक साहेब आपल्याकडे कोणीही येणार नाही. छोटे एखादीच सीट असे मात्र येतील पण अगदी विचारपूर्वक.
@chandrakantarote9579
@chandrakantarote9579 15 сағат бұрын
प्रकाशराव आपण दुसर्या बरोबर युती करु नका. कारण तुम्ही आपलेच मत कमी करतात.😢
@aamirfarooqui6127
@aamirfarooqui6127 15 сағат бұрын
Saheb tumhi aghadi karun loksabhet gele aste tar faar aanand zala asta aamhale
@kashinathmane9138
@kashinathmane9138 12 сағат бұрын
आंबेडकर म्हणजे असणार्या bjp ची टीम?
@ssnnrr
@ssnnrr 2 сағат бұрын
MIM शी युती का टिकवली नाही? टिकवली असती तर strong position असती.
@kiraningole6978
@kiraningole6978 20 сағат бұрын
हे मान्य करायला कलेज्या पाहिजे की पक्ष्याचं नुस्कान झालं आहे म्हणून .पण येथे काँग्रेस मान्य करायला तयार आहे का की आमचं पंतप्रधान पद गेलं म्हणून 2029 पर्यंत only VBA prakash ambedkar sir 🙏🙏
@Patilvikas
@Patilvikas 10 сағат бұрын
😂😂😂yanchya mule kontya 20 seat vadhnar hotya jara sangal ka😅
@user-jn1vv9uo3b
@user-jn1vv9uo3b 2 сағат бұрын
@@Patilvikas jar tevadhi takat nahi tar ugach ka B team mhanun tika karavi? Ek kahitari tharava, dutondi pana nusata
@Sunil.jadhav-l5p
@Sunil.jadhav-l5p 16 сағат бұрын
आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने जातीवादी व मनुवादी लोकांच्या बुडाला आग 🔥 लागते आणि काही पण कमेंट करत बसतात पण यांच्या सारखा स्वाभिमानी नेता आहे काय कुणी... एकच स्वाभिमानी नेता बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, जय भिम जय शिवराय जय संविधान 🙏
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 6 сағат бұрын
साहेब, तुम्हाला तर 4 ते 6 लोकसभेच्या जागा देत होते पण आपला अट्टहास नडला, त्यामुळेच तुमचे नुकसान झाले.
@KarbhariJadhav-k5s
@KarbhariJadhav-k5s 15 сағат бұрын
Cogreshla Kahi frk Pdt Nahi
@jivankamble5694
@jivankamble5694 14 сағат бұрын
Bjp cha manus aahe ha
@nagoraoshinde5663
@nagoraoshinde5663 19 сағат бұрын
बरं झालं की खाऊ द्या
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 19 сағат бұрын
पक्या...🐱
@atulsirsat1372
@atulsirsat1372 18 сағат бұрын
G
@amiroddinjahagirdar6569
@amiroddinjahagirdar6569 19 сағат бұрын
तुमच्या मुळे कुठच फरक पडला नाही,,एक तरी अशि जागा दाखवा की वंचित मुळे ही जागा गेली,,, लोकांना कळून चुकले आपले मत बाद कशाला करावे,,,
@akstudio_88
@akstudio_88 19 сағат бұрын
Bjp b team 🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂
@suresh_biranage
@suresh_biranage 14 сағат бұрын
सत्ता जरी नसली तरीही सगळे राजकारणी त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यायला घाबरतात. एकंदरीत धबधबा आहे हे मान्यच करावे लागेल.
@SBK9977
@SBK9977 19 сағат бұрын
आरएसएस-भाजपला घालवण्यापेक्षा तुम्हाला वैयक्तिक पक्षाचे फायदे- तोटे मह्त्वाचे वाटतात का...? शेवटी महाविकास आघाडी सोबत तुमची युती न झाल्यामुळे भाजपला फायदा झाला हे आपण मान्य केलं... आता आरएसएस-भाजप आरक्षणाची वाट लावतेय हे बरं आहे का..?
@sachinkunde8946
@sachinkunde8946 19 сағат бұрын
गप
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 16 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 20 МЛН
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 16 МЛН