No video

Prakash Ambedkar On Vasant More LIVE |तात्या Uddhav Thackeray यांच्याकडे गेले, म्हणून आंबेडकर भडकले?

  Рет қаралды 76,677

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

Prakash Ambedkar On Vasant More | तात्या Uddhav Thackeray यांच्याकडे गेले, म्हणून आंबेडकर भडकले?
#vasantmore #uddhavthackeray #prakashambedkar #vba #shivsenaubt #marathinews #news18lokmat
The social media star corporator Vasant More from Pune got angry because he was waiting for Thackeray's Shiv Sena by giving a farewell letter to Vanchit...an activist named Sarode from Hadpasar gave an open warning to break Vasant More's office...so as a precaution, the police have increased security in front of Vasant More's office in More Bagh. ..this is the same review...
पुण्यातील सोशल मीडिया स्टार नगरसेवक वसंत मोरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत ठाकरेंच्या शिवसेनेची वाट धरल्याने वंचितचे कार्यकर्ते संतापलेत...हडपसरच्या सरोदे नावाच्या कार्यकर्त्याने तर वसंत मोरेंचं ऑफिसच फोडण्याचा जाहिर इशारा देऊन टाकलाय...म्हणूनच खबरदारी म्हणून मोरे बागेतील वसंत मोरेंच्या ऑफिस समोर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय...त्याचाच हा आढावा...
#vasantmore #uddhavthackeray #prakashambedkar #vba #shivsenaubt #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 91
@jalbagaiyakwad5710
@jalbagaiyakwad5710 Ай бұрын
साहेब आता तरी आपल्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी हि विनंती आहे.आपले काम खूपच मोठे आहे.
@Sunilsugandhe-rf9wb
@Sunilsugandhe-rf9wb Ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सहेब आपल्याला सल्ला देन्या यवडी माझी लायकी नाही पन विधानसभेला निस्टावंत कार्यकरत्याला च ऊमेदवारी द्यावी ही आपेक्षा बाकी सर्व समाज आपल्या सोबत आहे
@mr.holder3058
@mr.holder3058 Ай бұрын
काही भडकले नाही उगाच आपली आपटू नका, ते जाणार होते हे गृहितच धरेल होते, कोणाच्या जाण्याने काही फरक पडणार नाही
@devendratambe31
@devendratambe31 Ай бұрын
View vadhvayche hote bhau.....nahitar view milat nahi
@vinodkamble2476
@vinodkamble2476 Ай бұрын
❤❤❤❤Prakash Balasaheb Ambedkar❤❤❤❤❤Vote for VBA Only❤❤❤❤
@seemabanait8488
@seemabanait8488 Ай бұрын
कश्याला हवी लाडकी बहीण महागाई कमी करा आम्हा महिलांना तेच खुप आहे .. हे सगळ मते मिळविण्याचे काम आहे ...जय भीम
@user-yd3wf7kd4o
@user-yd3wf7kd4o Ай бұрын
हे आहेत बाळासाहेबआंबेडकरयांचे विचारधन्यवाद साहेब🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳👌👌👌
@user-iq9de7qx6k
@user-iq9de7qx6k Ай бұрын
आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद,
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 Ай бұрын
पॉवर फुल एक मेव नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤
@bhausahebgulve6612
@bhausahebgulve6612 Ай бұрын
Jaybhim 🎉🎉🎉❤❤❤
@mahadevsarwade2194
@mahadevsarwade2194 Ай бұрын
Only VBA Jay bhim jay vanchit bhujan aagadi
@anandsgawali141
@anandsgawali141 Ай бұрын
Only VBA आत्ता तैयारी विधानसभेची!
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro Ай бұрын
आता तैयारी विधानसभेची संपूर्ण वंचित समाज दुर्भल घटक आपल्याच सदैव आहे वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-lu5vf1tz3w
@user-lu5vf1tz3w Ай бұрын
Jay bhim saheb
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Ай бұрын
Jay Bhim Namo Buddhay Jay Savindhan 🙏
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Ай бұрын
साहेबांना विनंती आहे dalitanchya savalati बंद करून स्वाभिमानी जिवन जगायला शिकवाव .
@lataadhangle7481
@lataadhangle7481 Ай бұрын
मुळात माणसं ओळखता येत नाही पडळकर पण तेच केलं होतं
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Ай бұрын
कसली माणस राव....? माणस ओळखता आलि असतितर महाराष्ट्रातच काय देशात,आयाराम गयाराम तयार झाले नसते................ हे ,असच चालु रहानार...😂😂
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 Ай бұрын
ही आहे बाळासाहेब आंबेडकरांची ताकत .नाही निवडून आले तरी राजा .
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
राजकीय विश्वासार्हता गमावलेले महाराष्ट्रातील दोन नेते एक श्री राज ठाकरे आणि दुसरे श्री प्रकाश आंबेडकर.
@shashigawde4293
@shashigawde4293 Ай бұрын
मविआ.सोबत असता तर आज आपल्या पाच जागा आल्या असत्या...
@DeepakMeshram-gg2kb
@DeepakMeshram-gg2kb Ай бұрын
तो आपल्याच नाहीच तर मग काय!!!
@sandeshpaikrao9218
@sandeshpaikrao9218 Ай бұрын
जयभिम साथियों ,
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 Ай бұрын
वसंत मोरे पडळकर ही भाजप व वंचित संमतीने planted केलेली माणसे होती त्यांनी त्यांचा रोल वरिषठाचा सांगण्यावरुन निभावला हे सत्य आहे 😂
@user-ov2zb8ky8i
@user-ov2zb8ky8i Ай бұрын
@@atulgundpatil9552 काय कमेंट करावी एवढी अक्कल नाही . वांचीतला त्याचा काय फायदा का खोके मिळाले का?पुरावा मीडिया कडे नाही तुझ्या कडे असण्याचा प्रश्न नाही .उगाच हवेत गोळ्या मागील सहा महिन्या पासून कोण ना कोण झाडत असत.
@jeevandhandar9537
@jeevandhandar9537 Ай бұрын
वसंत मोरे गोल दगड.
@parmeshwaradhave5415
@parmeshwaradhave5415 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vikaskhandare8485
@vikaskhandare8485 Ай бұрын
जय भीम इ
@dikshagangurde3179
@dikshagangurde3179 Ай бұрын
Vanchitlarajkaranachaabhav,jaybhim, 6:41
@rameshghodke4394
@rameshghodke4394 Ай бұрын
उगडे पडले तर कॉन्टॅक्ट करा नाही जमत तर आम्ही आहोत... रावण
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 Ай бұрын
Only king Adv.Balasaheb Ambedkar 💙💙💙❤️💓❤️
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Ай бұрын
प्रकाशजी‌ पाहिलेका मोरे कुठे गेले उद्धव वर विश्वास टाकला होता ना?
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Ай бұрын
प्रतेक पक्षात मोरे आहेत....... ईकडुन तिकडे, तिकडुन ईकडे... आनंदी आनंद चोहिकडे..😂
@user-tf7po5wb5d
@user-tf7po5wb5d Ай бұрын
राईट आहे साहेब जय जय जय भीम जय VBA
@user-lu5vf1tz3w
@user-lu5vf1tz3w Ай бұрын
अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे मिळायला पाहिजे साहेब
@purushottamwelhe4514
@purushottamwelhe4514 Ай бұрын
आपले निर्णय नेहमीच का चुकतात सर? आतातरी, भा ज. पा. रहीत कोणत्याही आघाडीत जावे. हवै तर,शिंदे,अजित पवार, यानांच सोबत घेऊन लढा.
@sikandarshaikh1042
@sikandarshaikh1042 Ай бұрын
साहेब एम आय यम बरोबर किवा एम आय यम ला बरोबर घेतल तर राजाच चित्र वेगल होईल आस तरी मला वाटतय सर
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 Ай бұрын
Mim la sobat gheunaka magachya sarakhe honar
@JagannathKaluram-s5e
@JagannathKaluram-s5e Ай бұрын
Jagatlla akmev vidvan manus rajkaranacha abhyas kami aahe
@dikshagangurde3179
@dikshagangurde3179 Ай бұрын
Tatyamns,chejhalenahi,tetumchekasehonar
@shreekantbore173
@shreekantbore173 Ай бұрын
Confuse😂leader. Arrogent
@ganpatmengal1705
@ganpatmengal1705 Ай бұрын
आंबेडकरांना आरपार डिसिजन घेतायत नाही
@rajendratupert7921
@rajendratupert7921 Ай бұрын
खांग्रेसला, उद्धटला, भामट्याला अनुभवल , एकदा भाजपा बरोबर जाऊन बघा, आणि राजकीय वनवास संपवा. दलितांना न्याय द्या
@rastrapal-fs9gx
@rastrapal-fs9gx Ай бұрын
शेवटचा पर्याय असू शकतो
@proudindian7568
@proudindian7568 Ай бұрын
सुपारीकिंग आधीपासूनच भाजपचा कार्यकर्ता आहे, राजठाकरे ने बिनशर्त पाठींबा दिला तर पक्याने छुपी युती करून अंबेडकरी समाजाची मतं निष्क्रय करून जातीवादी भाजप/संघाला मदद करण्याची डील केली आहे...अंबेडकरी मतांचा फटका भाजपला नाही बसला पाहिजे ह्यासाठी त्याला 2019 मधे ही पैसे मिळाले ही खेळी 2024 मधे अंबेडकरी समाजाने ओळखली म्हणून 38 पैकी 36 जागांवर डिपोझीट जप्त होऊन तोंडावर आपटला हा पक्या...40 वर्षांच्या राजकरणात हा कधीच जिंकण्सासाठी नाही लढला फक्त मनुवादी भाजप विरोधातल्या उम्मीदवारला पाडायचं म्हणून अंबेडकरी समाजाची मतं निष्क्रय करण्यासाठी निवडणूकिच्या तोंडावर डमी उम्मीदवारी उभे करतो.
@djrohansrs192
@djrohansrs192 Ай бұрын
ओन्ली तात्या ❤
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih Ай бұрын
आघाडी मधे मोरे आधी गेले असते तर धंगेकर निवडून आले असते.एक जागा नाहक गेली
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Ай бұрын
सगळीकडे फिरुन आले ,कोणी विचारल नाही...😂😂😂
@user-vp8ge9jw7k
@user-vp8ge9jw7k Ай бұрын
tatyala moklik vanchit/mns che tari kay bhavitavya ?
@Nilkant23
@Nilkant23 Ай бұрын
Farach Cchan, jau tithe fukatache milawu. Warati mhanu samvidhanane milalela hakk.
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 Ай бұрын
आपल्यालाच अधिकार आहे का दुसरीकडे जाण्याचा, हे कुठल्या संविधानात लिहिलेलं आहे, ते सांगा प्रथम. आपण जेव्हा उद्धव कडे गेले तेव्हा कुणीही भडकल नाही, आणि दुसरे गेले तेव्हा का भडकाव? खरे तर आपणच आपल संविधान पाळत नाही, आणि लोकांना सांगता, संविधान पाळा.
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 Ай бұрын
उध्दव ठाकरेला आधाराची गरज होती ती बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली.
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Ай бұрын
असे, येतात,जातात, हे सगळिकड... चालुअसत.... आयाराम,गयाराम... 😂😂
@sunilpardeshi362
@sunilpardeshi362 Ай бұрын
Prakash bhau ajun kiti murkh banavnar
@JagannathKaluram-s5e
@JagannathKaluram-s5e Ай бұрын
Asi asanari paristiti keva sudharel ulat sulat vbites
@SubhashPawar-vn1jt
@SubhashPawar-vn1jt Ай бұрын
Sahebancha choranvar vishvas samajavar nahi
@ashtaputre07sanjay44
@ashtaputre07sanjay44 Ай бұрын
Udhavarao he naughty
@jadhavpandurang7155
@jadhavpandurang7155 Ай бұрын
Chup b team of bjp
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Ай бұрын
आहो उधारनिर्व तुमचा चालू आहे, भाजपला मदत करून, भाजपची बी टीम म्हणजे तुम्ही..
@dayakarwasnik4505
@dayakarwasnik4505 Ай бұрын
Khade tumchya mayela BJP kade pathvte Balasheba.
@proudindian7568
@proudindian7568 Ай бұрын
@@dayakarwasnik4505 तुझा पक्या फडनविस चा पाळीव कुत्रा आहे... 2019 मधे ही जातीवादी फडनविसला राज्यात सरकार बनवण्यात पक्याने मदद केली 2024 मधे बाबासाहेबांच्या खर्या अनुयायींनी ओळखलं ह्या सुपारीकिंग पक्याला म्हणून तोंडावर आपटला गेला कालचा पोरगा अनुप धोत्रे त्याने आपटलं ह्याला... अंबेडकरी समाज विकून पैसे कमवतोय हा भडविचा.
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Ай бұрын
शेबड्या.... अगोदर ,जोड अक्षर टाईप.. करायला शिक..😂😂
@rajunawghare1077
@rajunawghare1077 Ай бұрын
Ekach video punha punha takun lokana ullu banvita ka?
@ashokparab7186
@ashokparab7186 Ай бұрын
है म्हणजे बडी बडी बाते आणि वाडा पाव खाते.
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 Ай бұрын
बी टीम
@user-vg9rl7ch5e
@user-vg9rl7ch5e Ай бұрын
Ho aahe b team pn b for babasaheb ambedkarancjya vicharachi team aahe b for babasaheb bakiche potbhare aahet .ti concreschi b team aahe bjp congreschi team aahe .
@desaipoultry
@desaipoultry Ай бұрын
भाजपाची बी टीम वंचित
@sachinchavhan3333
@sachinchavhan3333 Ай бұрын
तुमची कोणती टिम विकाऊ
@hanmantkatmode6377
@hanmantkatmode6377 Ай бұрын
काँग्रेसच भाजपची बी टीम आहे.
@user-ov2zb8ky8i
@user-ov2zb8ky8i Ай бұрын
B टीम म्हणणारे किती दिवस तीच पिपाणी वाजवणार.का दुसरं काय भेटत नाही का वाजवायला?
@vishaltayade3045
@vishaltayade3045 Ай бұрын
B टीम नाही स्वाभिमानी नेतृत्व आहे बाळासाहेब आंबेडकर
@trymbakkacharupunwatkar3517
@trymbakkacharupunwatkar3517 Ай бұрын
बी टीम आहे तर बरं आहे ना...! ए टीम झाली तर तुमचं काय होईल विचार करा....! उगीच तुनतुने वाजवन बंद करा..!
@yamajipingle3203
@yamajipingle3203 Ай бұрын
He dono nete prakash Ani athavale aplya faidyasati ambedkari jantela vetis darit ahe
@yamajipingle3203
@yamajipingle3203 Ай бұрын
Prakash ambedrkarne idia gadbandan made aste tar nda che yek pan khajdar nivadin ale naste he prakash Ani atavale he tyamcha jatela vetis dart ahe
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
बायको जवळ झोपू देत नाही 😅#कॉमेडी
31:34
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 659 М.
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН