Рет қаралды 275
संस्थान : ॥ श्री रामांजनेय देवस्थान ॥
आनंदोत्सव
रामजन्मभूमी अयोध्यानगरीत श्रीरामाच्या भव्य आणि दिव्य मंदिराची उभारणी झाली असून तेथे सोमवार दिनांक २२.०१.२०२४ रोजी श्रीरामलल्लाची प्रतिष्ठापना पूर्ण झाले आहे.ह्या निमित्ताने आपल्या राममंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
कार्यक्रम
सकाळी १०.०० ते १२.००
प्रभू रामचंद्राला अभिषेक व महाआरती
सायंकाळी ६.०० पासून
सामुदायिक रामरक्षा पठण व रामनाम संकीर्तन
सायंकाळी ७.०० वाजता
सामुदायिक दीपाराधना
प्रभू रामचंद्राला महानैवैद्य व महाआरती
सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण
रात्रौ ८.०० वाजता
श्रीरामाची रथयात्रा
स्थळ : श्री रामांजनेय देवस्थान, सुभाष रोड, विले पार्ले (पूर्व)