खरचं सचिन भाऊ प्रेमात जीव द्यायचा नसतो , लावायचा असतो. सचिन भाऊ खरं प्रेम तेच असते जे तीला सुखात बघन्यात च आपल सुख समजणे. खुप छान आजचा एपिसोड होता. Best. Of luck. तुमचा मित्र -Ramakant Ghodake
@ashokleylandlover52275 жыл бұрын
याला म्हणतात खर प्रेम आणि जिवाला जिव देणारे
@nitinpagade52165 жыл бұрын
मस्त 👌👌👌 सच्या खर आहे तुझ प्रेमात जिव द्यायचा नसतो तर जिव लावायचा असतो . मग ते आपल प्रेम आपल्याला मीळनार असो वा नसो. . . मस्त खुप छान काम केलत सर्वानी पुठील कामासठी शुभेच्छा
@doll94455 жыл бұрын
खूप मस्त एपिसोड पाठवलय आज खूप आनंद झालाय आम्ही पण असंच केलं कोणा कोणाला आवडला त्यांनी लाईक करा मला
@karandhotre90425 жыл бұрын
खर प्रेम
@vaibhavpatil61865 жыл бұрын
एक नंबर सचिन भावा तुझं पटलं प्रेमात जिव लावायचा असतो जिव दयाचा नसतो एक नंबर भावा
@shivnandchilbile49605 жыл бұрын
सचीनराव द ग्रेट
@mahadevgoler35675 жыл бұрын
लय भारी राव तुम्ही खुप सुंदर अभिनय केला आहे. वावर हाय तर पावर हाय
@nandinigondole10745 жыл бұрын
सचीन सर, सहीं कहाँ आपनें। आपकें सभी Word किसीकें Life में उजाला ला सकता हैं। आज कल कें लड़कों कें लिए यें Word मायने रखता हैं।Nice episod 👌👌
@pundalikbhojane77815 жыл бұрын
सच्या लय भारी भावा तुजे बोललास 🙏
@vikichopade_official4 жыл бұрын
खरच यार ज्यांनी कोणी हि वेब सिरिस ची स्टोरी सुचवली ना त्यांना माझा सलाम Motivationl story aahe 👌👌👌👌🙏🙏🙏
@yasinshaikh52695 жыл бұрын
अह विषय हार्ड राव निस्ता राडा लई आवडला राव दिल जीत लिया
@devasarkar15285 жыл бұрын
मस्त सच्या आवडलं आपल्याला प्रेमात जीव द्यायचा नसतो जीव लावायचा असतो
@premjadhav5335 жыл бұрын
Mast hota ajcha bhag jam bhari
@shivajikatare39945 жыл бұрын
Premat jiv diyacha nashato jiv lavaycha ashato..... super apisod
@maheshsarvade55015 жыл бұрын
वायर मन एकच नंबर
@ashokleylandlover52275 жыл бұрын
लय भारी
@surajchabukswar14175 жыл бұрын
याला म्हणतात खर प्रेम..♥️🌹👌
@गोकुळमहाराजवाघचौरे-च2च5 жыл бұрын
ह्या भागात काही खुपच छान मुदे आहेत जीवनात घेण्यासारखे
@surajchabukswar14175 жыл бұрын
सच्या खर आहे भावा तुझ प्रेमात जीव द्यायचा नसतो, प्रेमात जीव लावायचा असतो...♥️💞🌹