Рет қаралды 1,302
Archana Arte Recipes
प्रसाद म्हटलं की सगळ्यात कॉमन म्हणजे शिरा, तर आज माझी एक फॉलोअर संगीता नागवेकर दाखवते आहे 'गुळाचा शिरा'! साखरेपेक्षा हेल्दी आणि चवीला ही छान असा हा शिरा नक्की बनवून पहा! आणि अशाच छान छान फूड व्हिडीओ साठी मला नक्की follow करा! 😊