Рет қаралды 273,593
#Mahanubhav #Mahanubhavpanth #prasadseva #indianbhajan
|| SUBSCRIBE || SHARE || LIKE ||
🙏🙏🙏
महानुभाव संप्रदायामध्ये असन्निधान स्थितीमध्ये वावरत असतांना "चतुर्वीध साधना"ला अत्यंत महत्त्वाचे आहे.जिवाच्या शुध्दतेसाठी,योग्यतेसाठी प्रसादसेवा आवश्यक आहे.
हाच महत्वपूर्ण विषय कविराजांनी अंत्यत साध्या,सोप्या व ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केला आहे.ती सेवा आपना पर्यंत पोहचावी यासाठी चित्रफीत च्या स्वरूपाने केलेला हा प्रस्तुत प्रयत्न.
🙏दंडवत प्रणाम🙏