सर याच्यावरती किती वेळा वाचन केलं आणि किती वेळा चिंतन केलं तुम्ही
@ganeshdhende84913 жыл бұрын
खूप छान व्याख्यान सर
@minnathpetkar88433 жыл бұрын
जय गुरूदेव राम कृष्ण हरी हर हर महादेव घर घर जय शिवराय जय जिजाऊ🌹🙏🌹💐🌹
@bhaskarchemate3750 Жыл бұрын
प्रशांतजी, तुमच्या वक्तृत्वाने छत्रपती शिवरायांचा जीवनपट प्रत्येकाच्या नयनी उभाच नाही केला तर ते साश्रू नयनांनी डबडबले आणि कित्येकांच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे स्वराज्य निर्माण करण्याची ज्योत पेटविली.छत्रपती शिवरायांचे स्वराज्य पुन्हा यावे म्हणून एक प्रार्थना श्रोत्यांकडून वदवून घ्यावी.अशी आपणांस विनंती आहे.प्रार्थनेत काय शक्ती असते!हे मी पामाराने आपणांस काय सांगावे! आपल्या वक्तृत्वाने पूर्ण महाराष्ट्र एक होऊन अवघा महाराष्ट्र धर्म वाढवावा.अशी छत्रपती शिवरायांचा चरणी प्रार्थना. धन्यवाद... धन्यवाद.