Prashna Maharashtrache "येत्या आठवडाभरात मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो"- प्रकाश आंबेडकर

  Рет қаралды 390,571

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

मुंबई : राज्यातील मंदिरांमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. राज्यातील मंदिरं खुली झाली तर मोठा महसूल राज्य सरकारला मिळेल. सरकारसोबत चर्चा सुरु आहे. मंदिरं खुली करण्यासाठीची नियमावली आखण्याचं काम सरकार करत आहे. येत्या आठवडाभरात मंदिर खुली करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. एबीपी माझाच्या "प्रश्न महाराष्ट्राचे... उत्तरं नेत्यांची" या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 649
@PranjalRiyansh
@PranjalRiyansh 4 жыл бұрын
खुप अभ्यासू व्यक्तीमत्त्व.... अश्या नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्राला..... साहेब 🙏
@kapilsuryavanshi7585
@kapilsuryavanshi7585 4 жыл бұрын
चांगली माहिती दिली प्रकाश साहेबनी
@sushilsurwase9168
@sushilsurwase9168 4 жыл бұрын
मानले भाई. दम आहे माणसात. जे आहे ते न घाबरता बोलायचं. लई कमी जणांमध्ये असा दम असतो. Respect
@paragbokil1469
@paragbokil1469 4 жыл бұрын
Prakash ji : Solid Media cha class ghetala. Media chi level dakhavun dili.. Too good Prakash ji. 🙏🙏🙏 Tumhi aata Maharashtrat chi intellectual level vadhavayala madat kara. Aata khup garaj aahe. Tumacha sarakha netyanchi Maharashtra khup garaj aahe 🙏
@niteshtayade1281
@niteshtayade1281 4 жыл бұрын
Right 100 %
@ccrcalvarychurchrahata6938
@ccrcalvarychurchrahata6938 4 жыл бұрын
100% बरोबर आहे. सरांचे विचार योग्य आहे.
@sandeepchavanchavan2891
@sandeepchavanchavan2891 4 жыл бұрын
साहेब तुम्ही एकटे आहेत जे खरे विरुद्ध पक्षाचा काम करताय महाराष्ट्रचे तुमी खरे नेता आहे तुचे खूप खूप आभार ही media विकले गेली आहे
@ameya486
@ameya486 4 жыл бұрын
Lalu sarkha disto ha pakya. Abe bhayad tu kay kela asta. Jar bolavla ahe tar bol na idiot. Rhea rhea kay bolun rhayla. Ha sagde points Subramanian swamy ani dusre je boltat te copy karun bolto.
@abhaykase2534
@abhaykase2534 4 жыл бұрын
@@ameya486 bhadwya bapala navane avaj marto ka
@boss4973
@boss4973 4 жыл бұрын
@@ameya486 tuja aai cha navra ahi sahib tu tuja aai LA vechar tu kiti cha potcha ahi bhadvya
@awaazmaza4925
@awaazmaza4925 4 жыл бұрын
माझ्या मराठा बांधवांनी फक्त जाहीर करावं या पुढील मराठा आरक्षणाचा लढा प्रकाश आंबेडकर साहेब लढवतील मग बघा १८२ मराठा आमदार कसे खडबडून जागे होतात आणि आरक्षण हे फक्त आंबेडकरच देऊ शकतात
@yashrajmukhatefans6414
@yashrajmukhatefans6414 4 жыл бұрын
True
@tushargaikwad6899
@tushargaikwad6899 4 жыл бұрын
Akdm khar ahe he.
@mayurshelar8212
@mayurshelar8212 4 жыл бұрын
❤️
@kalpeshshinde9
@kalpeshshinde9 4 жыл бұрын
Right
@kuldipthakare
@kuldipthakare 4 жыл бұрын
Right 🔥
@shubhamjadhav5103
@shubhamjadhav5103 4 жыл бұрын
साहेबांना सर्वांनी मिळून साथ द्यायला हवी साहेब नक्कीच महाराष्ट्र व देश घडवतील🙏🙏💪💪✍️
@nareshwadmare5349
@nareshwadmare5349 4 жыл бұрын
खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत मा. बाळासाहेब आंबेडकर साहेब, शेवटी बाबासाहेबांचे वंशज आहात आपण सर जय भीम जय भारत
@awaazmaza4925
@awaazmaza4925 4 жыл бұрын
मित्रांनो फक्त एकदा बाळासाहेबांकडे जात बाजुला ठेवून या महाराष्ट्राची जबाबदारी द्या मग बघा विकास कशाला म्हणतात
@samatapawar8288
@samatapawar8288 4 жыл бұрын
Barobar ahe.maharashtracha Vikas tar hoil pan tyabarobar Aaplya Deshala ek Sushikshit ase vyaktimatva labhel
@sangrammore6984
@sangrammore6984 4 жыл бұрын
महाराष्ट्राचे खरे विरोधी पक्षनेते फक्त बाळासाहेब आंबेडकर...........💙💙🙏🙏💙💙👑👑💙💙🙏🙏💙💙
@vijayjatav80
@vijayjatav80 4 жыл бұрын
Maratha samajcha tumla support ahe Saheb ❤️🙏
@kamblebaliram2731
@kamblebaliram2731 4 жыл бұрын
अतिशय वैचारिक मंथन आहे.बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार वास्तव आहेत.
@rahulkhillare5040
@rahulkhillare5040 4 жыл бұрын
खुप अभ्यासू व्यक्तिमत्त्व....अशाच नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्राला साहेब.🙏
@dipaksureshwar7114
@dipaksureshwar7114 4 жыл бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एक प्रखर नेतृत्व आणी सत्याची बाजू मांडणारे खरे विरोधी पक्षनेते आपणास क्रांतिकारी जय भीम जय शिवराय
@sadanandkadam5943
@sadanandkadam5943 4 жыл бұрын
भाऊ पूर्ण देश खुला झाला पाहिजे जय भवानी जय शिवराय जय भीम
@vikramkamble8139
@vikramkamble8139 4 жыл бұрын
आदरणीय प्रकाश तथा आंबेडकर साहेबांना आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, सर्व जनतेचं भलं 100% होईल, नमो बुध्दाय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम, 🙏😊
@rajeshpradhan1430
@rajeshpradhan1430 4 жыл бұрын
Great Leader Sir Salute to you
@akashborde1595
@akashborde1595 4 жыл бұрын
असे स्वाभिमानी लोक खरंच खूप कमी राहिले... सर्वांना विनंती की साहेबांना साथ द्या...🙏🙏🙏
@sagarkhandare1706
@sagarkhandare1706 4 жыл бұрын
साहेब. बरोबर बोलत आहे
@vaibhavgawai8445
@vaibhavgawai8445 4 жыл бұрын
अभ्यासु व्यक्तीमहत्व ,ऍड बाळासाहेब आंबेडकर..Only VBA...💐..
@AnilJadhav-wx6oy
@AnilJadhav-wx6oy 4 жыл бұрын
साहेबांना जर मराठा आरक्षण कमिटीवर घेतले तर परफेक्ट न्याय मिळवून देतील कोणीच विरोध करणार नाही शेवटी एकच साहेब बाळासाहेब
@manojingole6663
@manojingole6663 4 жыл бұрын
आमचा नेता लय पावरफूल 💪💪
@rahultangade4991
@rahultangade4991 4 жыл бұрын
आदरणीय प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर आप आगे बढो हमतुमारेसाथ है 🔥🔥👑👑💯💯💯🇮🇳🇪🇺🚩
@sagardupate4102
@sagardupate4102 4 жыл бұрын
जबरदस्त सुरुवात You are great SIR सर्व क्षेत्रात अभ्यासू नेता
@kalpeshshinde9
@kalpeshshinde9 4 жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकरांना रोज चर्चे साठी बोलवा, ते तुमच्या चॅनेल च्या माध्यमातून महाराष्ट्राला नवसंजीवनी देतील.
@kingmekar7545
@kingmekar7545 4 жыл бұрын
खरच वंचित बहुजन आघाडीला निवडून दिलच पाहिजे...
@ad.sachingimekar7486
@ad.sachingimekar7486 4 жыл бұрын
ग्रेट लीडर राव मानलं या माणसाला सॅल्युट साहेब कणखर,निर्भीड आणि अभ्यासू नेतृत्व
@Rs-vi6uh
@Rs-vi6uh 4 жыл бұрын
Bjp cha pillu ahe he😂
@ad.sachingimekar7486
@ad.sachingimekar7486 4 жыл бұрын
@@Rs-vi6uh तुझ्या मायच्या धगड्या आहे बे जाऊन विचार संध्याकाळी घरी
@beingvedant6763
@beingvedant6763 4 жыл бұрын
@@Rs-vi6uh आणि सकाळ सकाळ अजित पवार कोणासोबत गेला होता 😆😆
@umeshdeshmukh4482
@umeshdeshmukh4482 4 жыл бұрын
*बाप बाप होता है....!* श्रद्धेय बाळासाहेब
@gkguru7895
@gkguru7895 4 жыл бұрын
गृहमंत्रीचा मुद्दा खरा आहे आंबेडकरजी जर राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाला कसं सुरक्षित वाटेल !!!!
@Ashu.K
@Ashu.K 4 жыл бұрын
सध्या तरी अशा स्पष्ट बोलणाऱ्यांची गरज आहे देशाला 😌🙏
@prashant9369
@prashant9369 4 жыл бұрын
बाळासाहेब तुमचे विचार यांना नको आहेत यांना फक्त सोयीचे विषय हवेत. तुम्ही चांगले विचार व उपाय सांगताय.पण हे परत परत आंदोलनाच्या विषयावर येऊन विषय बदलण्याच्या विचार यांचा आहे. पण तुम्हीसुद्धा ठाम आहात व रहा तरच सरकार ताळ्यावर येईल.
@Lado235
@Lado235 4 жыл бұрын
Saheb great ahe Chan vichar ahe tyanche good work saheb
@amolkamble3968
@amolkamble3968 4 жыл бұрын
*नम्रता ते साहेब आहेत ते खुप हुषार आहेत.* *तुम्ही कोणता पण प्रश्न विचारा त्यांच्या पशी उत्तर तयार असत.* *तुम्ही साहेबांना पुर्ण पने बोलू तर द्या*
@umeshwankhede85
@umeshwankhede85 4 жыл бұрын
अर्थव्यवस्थेबदल अतिशय योग्य नियोजन मांडलंय साहेबानी 👌
@राजडोळसे
@राजडोळसे 4 жыл бұрын
सुशांत ,कंगना,रिया इतकच मीडिया दाखवत आहे लोकांच्या हिताचे प्रश्न ही माडीया विचारत नाही हा मुद्धा लै भारी साहेब
@sanjaythute5418
@sanjaythute5418 4 жыл бұрын
Please sir, go ahead. You made most important and relevant debate today. Hope our Govt. will listen to it and take appropriate steps to revive our economy. Thank you.🙏
@dipeshjadhav4727
@dipeshjadhav4727 4 жыл бұрын
Stand with Balasaheb Ambedkar sir
@amitbhavsagar6299
@amitbhavsagar6299 4 жыл бұрын
खरे विरोधी पक्ष नेते आहेत
@buldhanayoutube4341
@buldhanayoutube4341 4 жыл бұрын
Thanks Prakash ambedkar Saheb..
@shankarsonkamble5257
@shankarsonkamble5257 4 жыл бұрын
Good Sirji Jay Bhim
@kailashkalapad6013
@kailashkalapad6013 4 жыл бұрын
Jay hari..... prakash Ambedkar saheb
@atulbhagat4229
@atulbhagat4229 4 жыл бұрын
अगदी बरोबर साहेब,रिया चक्रवर्ती च्या वेळेस मिडीया ने किती सोशल डिंस्टन्स पाळल.
@rpm5415
@rpm5415 4 жыл бұрын
हे असं अभ्यासू व्यक्तिमत्त्व मुख्यमंत्री असायला पाहिजे, पण दुर्दैवाने लोकांना मारधाड, फोडाफोडी ची भाषा करणारे नेते जास्त आवडतात हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे.. मी सॅल्युट करतो आंबेडकर साहेबांना अभ्यासपूर्ण मांडणी..👍👌
@itsnash3305
@itsnash3305 4 жыл бұрын
@@Joint_Killer44 😜😜😂😂👌👌चांगली ठासली अनिस भाऊ तू ह्या RPM ची
@Adi-ht3zd
@Adi-ht3zd 4 жыл бұрын
@@Joint_Killer44 ....ranga billa
@rpm5415
@rpm5415 4 жыл бұрын
@@Joint_Killer44 भाऊ जाहीर आहे मोदी आणि शाह रंगा बिल्ला जोडी गुंडागर्दी करणारे च आहे..👍
@rpm5415
@rpm5415 4 жыл бұрын
@@itsnash3305 तुमचे विचार तुम्हाला मुबारक
@sujutoons9540
@sujutoons9540 4 жыл бұрын
सध्या राजसाहेबांचा बोलबाला आहे महाराष्र्टात
@gaikwaddevidas2
@gaikwaddevidas2 4 жыл бұрын
साहेब सर्व सामाण्याची बाजु मांडली आभारी आहे.
@c.j.bansode
@c.j.bansode 4 жыл бұрын
खरच खूप अभ्यासू व्यक्तिमत्तव 🔥🔥
@राजडोळसे
@राजडोळसे 4 жыл бұрын
भीमसूर्याचा सूर्यप्रकाश ... अभ्यासू व्यक्तिमत्त्व जय शिवराय जय भीम जय मल्हार जय अण्णा
@kingofmaharastraking1018
@kingofmaharastraking1018 4 жыл бұрын
मराठा समाज तुमच्या सोबत आहे... आता फक्त वंचित बहुजन आघाडी..👑💙🚩
@omsai2936
@omsai2936 4 жыл бұрын
😂😅😂😝
@babanhargude1055
@babanhargude1055 4 жыл бұрын
@@omsai2936 the ,
@pareshsalvi1733
@pareshsalvi1733 4 жыл бұрын
Lavdyala sunav na mhne maratha samaj sobt😅
@psyc_aniket
@psyc_aniket 4 жыл бұрын
😂🤣😂😂😂😂🤣😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣 मजाक है क्या😂🤣🤣😂😂😂
@gajanansasane4743
@gajanansasane4743 4 жыл бұрын
Namrata belding bandnyasti paye majut karav lagat
@amolkamble3968
@amolkamble3968 4 жыл бұрын
*साहेब* 👑🙏😍
@kingofking4284
@kingofking4284 4 жыл бұрын
अगदी बरोबर
@prabhakarkshirsagar5063
@prabhakarkshirsagar5063 4 жыл бұрын
Only adv prakash आंबेडकर साहेब फ़क्त ओन्ली वंचित बहूजन आघाडी
@aahire669
@aahire669 4 жыл бұрын
The intellectual level of our leader is galvanized ..we all glad that we have Balasaheb Ambedkar .... touch wood
@shivdattarode5665
@shivdattarode5665 4 жыл бұрын
Balasaheb Ambedkar Intelligent Person......Great
@vishalb9755
@vishalb9755 4 жыл бұрын
Only Ambedkar all over India....🙏🙏
@dambajibabanwade2251
@dambajibabanwade2251 4 жыл бұрын
फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच सर्व परिस्थिती वर मार्ग काढु शकतात दुसरा कोणीही नाही जय भिम जय शिवराय जय वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@hrithikpawar1132
@hrithikpawar1132 4 жыл бұрын
Best leader of Maharashtra.. ✌
@anandhiwale358
@anandhiwale358 4 жыл бұрын
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व.. खूप छान विश्लेषण सर
@surajmane3218
@surajmane3218 4 жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांच पहिल वाक्य सगळ्या गोष्टी मनातच सांगून जात
@prashantwankhade1
@prashantwankhade1 4 жыл бұрын
लाखात एक बोलण्याची ताकत फक्त ऍड.बाळासाहेब आंबेडकरचं करू शकतात..! बाळासाहेब आंबेडकर नी भुमिका मांडली. सत्तेत 182 मराठा आमदार आणि रोष बाळासाहेबांवर. 100 जरी सीट वंचित च्या असत्या तर मराठा आरक्षणची अंमल बजावणी झाली असती. लोक जाती साठि माती खातात. विद्वान लोकांची कदर नाही. अगोदर बाबासाहेबांना डावलले आता बाळासाहेब आंबेडकरांना.. आता तरी मराठा समाजाने समजून घ्यावे..! जय शिवराय ,जय भीम ,जय ओबीसी
@pawanshahastrsbuddhe8983
@pawanshahastrsbuddhe8983 4 жыл бұрын
प्रशांत भाऊ आपली mseb ठेकेदारी मजेत ना
@kimjonun4011
@kimjonun4011 4 жыл бұрын
Maratha ahe pan, Prakash Ambedkar he hushar ahet.👍👍
@ravibhadarge6964
@ravibhadarge6964 4 жыл бұрын
नेता हवा तर असाच आदरणीय.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सरखा असावा
@ravibhadarge6964
@ravibhadarge6964 4 жыл бұрын
Thanks
@ravibhadarge6964
@ravibhadarge6964 4 жыл бұрын
@अमोल पांचाळ एकटेच चांगल्या चांगल्या घाम फोडणारे आहेत ना पण , सर्व जनतेचा विचार करणारे आहेत, आमचे साहेब
@b.avinash7389
@b.avinash7389 4 жыл бұрын
मुलाखत बघताना एक गीत आठवले..."बाळासाहेबांना पाहून ग...भीम परतून आल्या सारखं वाटतं...."
@abhikam1671
@abhikam1671 4 жыл бұрын
मा प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत खुप महत्वाची आहे शासनाने त्याची दखल घ्याविं
@abhikam1671
@abhikam1671 4 жыл бұрын
कश्मीर
@shubhamkamble6322
@shubhamkamble6322 4 жыл бұрын
@अमोल पांचाळ tuzya mayvar chadayla
@vaibhavchitnis
@vaibhavchitnis 4 жыл бұрын
@अमोल पांचाळ भाऊ atrocity act mahith aahe ka..nasel mahith tr vachun ghe.... Mg ashe comment kar..
@akashsurve4947
@akashsurve4947 4 жыл бұрын
@@abhikam1671 w
@alwaysrohitkedare
@alwaysrohitkedare 4 жыл бұрын
Very very genuine person and down to earth man lot's off respect prakash ambedkar saheb 🙏
@Rs-vi6uh
@Rs-vi6uh 4 жыл бұрын
Pillu ahe he bjp cha😂
@yogeshkatkar9226
@yogeshkatkar9226 4 жыл бұрын
आज सर्वात चांगल बोललात तुम्ही सर्वांपेक्षा, मंत्री, संत्री, विरोधी, मीडिया वाले झापले तुम्ही 🤣😅😅😅😅
@oldisgold5294
@oldisgold5294 4 жыл бұрын
सर तुमची सुरुवात उत्कृष्ट होती .... अचूक मुद्धा एसएसआर / रिया / कंगना ... 😆😆
@rahulbodare6823
@rahulbodare6823 4 жыл бұрын
Namrta tuz shikshan kami aahe 🤗 Ad.praksh Ambedkar sir 🙏 🙏 nice speech right sir 👌 💯
@kedarbarve5884
@kedarbarve5884 4 жыл бұрын
@ ABP Majha , Dr Prakash Ambedkar's Efforts to Open Temple was Excellent . The Economic Revival , Hope of People & Normalization(with precautions) would be a Boost during these Difficult Covid 19 times.
@radheshyamkhillari1621
@radheshyamkhillari1621 4 жыл бұрын
याला म्हणतात सवांद महाराष्ट्राच महाराष्ट्राचे मुद्दे 👌👌👌
@medicalhelp2757
@medicalhelp2757 4 жыл бұрын
खरचं पंढरपूर येथील आंदोलन पाहून वाटतं की खरच आंबेडकर साहेब आणि आरक्षण बद्दल पण बोललात की हे 158 आमदार मराठा समाज आहे तरी आरक्षण देत नाहीत बरोबर साहेब आत्ता समजलं हे खरचं अभ्यासू व्यक्ती आहेत ...... नेक्स्ट निवडणूक रिंगणात जिंकणार तुम्ही वंचित बहुजन आघाडी
@kunalsahare2957
@kunalsahare2957 4 жыл бұрын
Only Balasaheb ambedkar VBA support
@amolkamble3968
@amolkamble3968 4 жыл бұрын
*अगोदर चा विडिओ का Delete केला ABP Maza ने त्या Video ला जास्त Like मिळाले होते म्हणून का?*
@shaileshjadhav6483
@shaileshjadhav6483 4 жыл бұрын
Media ashich aahe Bikau...
@niteshtayade1281
@niteshtayade1281 4 жыл бұрын
Share kara asel tar to vedio fb & other multimedia side var
@ameya486
@ameya486 4 жыл бұрын
Lalu sarkha disto ha pakya. Abe bhayad tu kay kela asta. Jar bolavla ahe tar bol na idiot. Rhea rhea kay bolun rhayla. Ha sagde points Subramanian swamy ani dusre je boltat te copy karun bolto.
@shilvantkhirale7068
@shilvantkhirale7068 4 жыл бұрын
@@ameya486 tuzya bapala pn asach Bolton ka bhai
@gorakhgadkar8713
@gorakhgadkar8713 4 жыл бұрын
हे बिकाऊ चॅनेल आहे...
@marutibuktar6759
@marutibuktar6759 4 жыл бұрын
साहेब तुम्ही खूप छान बोललात खूप खूप शुभेच्छा जय भीम 🙏 जय शिवराय
@sumitr7280
@sumitr7280 4 жыл бұрын
अश्या अभ्यासू नेतृत्वा ची महाराष्ट्राला गरज आहे..
@arunmore4892
@arunmore4892 4 жыл бұрын
Very nice speech balasaheb
@avinashushire2784
@avinashushire2784 4 жыл бұрын
Grate point great vba
@shivajikamble2968
@shivajikamble2968 4 жыл бұрын
राज्य चालविण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखा विद्वान नेत्याची अत्यन्त गरज आहे...
@cardboardworldvideo4954
@cardboardworldvideo4954 4 жыл бұрын
Barobar sir
@Ashokkhaladkar21
@Ashokkhaladkar21 4 жыл бұрын
खर बोलले साहेब...👍👍🙏🙏👌👌👌
@rahulkasare1658
@rahulkasare1658 4 жыл бұрын
Saheb 👍👍👍👍
@kingmekar7545
@kingmekar7545 4 жыл бұрын
खंबीर नेत्रत्व...फक्त बाळासाहेब....
@sankethatagale36
@sankethatagale36 4 жыл бұрын
मीडिया ने त्यांची भूमिका विसरून गेले होते त्याची जाणीव बाळासाहेबांनी परखड शब्दात करून दिली...
@pratejshortfilms5546
@pratejshortfilms5546 4 жыл бұрын
साहेब महाराष्ट्राला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे
@balkrushnapore9585
@balkrushnapore9585 4 жыл бұрын
जय भीम प्रकाशजी आंबेडकर आपण जनतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत बरोबर बोललात न्याय प्रिय आहेत
@balasahebkadam7204
@balasahebkadam7204 4 жыл бұрын
एकदम झक्कास साहेब 👍
@sankethatagale36
@sankethatagale36 4 жыл бұрын
अभ्यासू विश्लेषण...
@deepakshingare8655
@deepakshingare8655 4 жыл бұрын
Great saheb
@Balaji-qf5qk
@Balaji-qf5qk 4 жыл бұрын
Very good Saheb we are all of us with you as Indian Jay Bhavani Jay shivaji Jay Bharat
@sanjaynagaralkar7664
@sanjaynagaralkar7664 4 жыл бұрын
बरोबर.
@premKumar-nw9zc
@premKumar-nw9zc 3 жыл бұрын
Jai Bhim
@_CHNDRAGUPT_
@_CHNDRAGUPT_ 4 жыл бұрын
नम्रता बाई पुढच्या व्यक्ति ला तुम्हाला ओळखायला वेळ लागल... अभ्यासु व्यक्तिमत्व 👍
@rajecreations..6353
@rajecreations..6353 4 жыл бұрын
salute...साहेब.. मुद्देसूद चिरफाड..🙏🙏
@parghaneparvin9615
@parghaneparvin9615 4 жыл бұрын
Revival plan good point for economic development
@santoshwaghmare1466
@santoshwaghmare1466 4 жыл бұрын
Great answer & solution.
@sam.dudhekar
@sam.dudhekar 4 жыл бұрын
मुद्दे शीर प्रश्न आणि विचार मांडले बाळासाहेबांनी
@akshay98_07
@akshay98_07 4 жыл бұрын
Ataa maratha samaj ambedkar saheb tumchya sobat👍
@amitb9481
@amitb9481 4 жыл бұрын
महाराष्ट्राच्या आर्थिक कोंडीला फोडण्याचे उपाय साहेबांनी दिले सरकारने ते राबवावेत हि अपेक्षा ...बाकि नाहीतर रिया आणि सुशांत हे विषय आहेतच बघत बसा .
@surajdhasade4542
@surajdhasade4542 4 жыл бұрын
Saheb 1 no bolt aahet
@thinkingcarefully8194
@thinkingcarefully8194 4 жыл бұрын
Great Bala saheb
@cs-cp6lf
@cs-cp6lf 4 жыл бұрын
Good job balasaeb
@शिवसेना-ध6द
@शिवसेना-ध6द 4 жыл бұрын
ek number saheb
@dipeshjadhav4727
@dipeshjadhav4727 4 жыл бұрын
Stand with Balasaheb Ambedkar
@kingmekar7545
@kingmekar7545 4 жыл бұрын
अभ्यासू विश्लेषण........
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 77 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 77 МЛН