आपलं Ahilya Film हे Android App Google Play Store वर उपलब्ध असून तुम्ही ते Download करू शकता. "AhilyaFilm"असे सर्च करा. दोन्ही शब्द जोडून लिहा, Space देऊ नका व नक्की Download करा व Review आणि Rating देईला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येथे हि कळवा.
@annasahebchavan96054 жыл бұрын
1qqqp
@SAI-hr1xi4 жыл бұрын
घढढ ढ ढय
@akashsarje5624 жыл бұрын
कगडणतणढबडढथभबबभमभबफफबभतथदरमफबमतझछभभढणथथत
@pratikmakane57714 жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@avinashshirke24144 жыл бұрын
Kp
@mangalakamble535 Жыл бұрын
प्रताप गडाचा पोवाडा मी 1983 पासून ऐकत आहे. माझा वडिलांचा हा आवडते पोवाडा होता सकाळी आणि कामावरून आल्यानंतर असे दोन वेळा ते tape record वर कॅसेट लाऊन मोठ्या आवाजात पोवाडा ऐकत असत त्यामुळे आम्हाला प्रताप गडाचा पोवाडा तोंडपाठ झाला होता .आज पुन्हा तो ऐकून वडिलांचे ते दिवस आठवले .आज ते हयात नाही पण पोवाडा ऐकून त्यांची खूप खूप आठवण झाली आणि डोळे पाणावले. जय छत्रपती शिवराय 🙏🙏🙏
@DaduNaik-vo9hr8 ай бұрын
.
@dvjain46953 жыл бұрын
शत शत नमन ,थोर महान ,पराक्रमी,स्वाभिमानी,कणखर जन्माच सार्थक करणारा ,मराठ्यांना गर्वाचा वारस देणारा,मराठीशाही ला सुवर्णमय इतिहास देणारा,मराठी होण्याला अस्तित्व प्रदान करणारा,महान शिवरायांचं कौतुक आणि अभिमान करावा तेवढा कमी आहे. आज या राज्यांचे एकही गुण आम्हा मराठी माणसात शोधूनही सापडणार नाही.भयंकर वेदना देणारी बाब आहे. आमचा स्वाभिमान हेवेत उडणाऱ्या पालापचोळा सारखा उडून गेला आहे.शिवाजी महाराजांच्या स्वामीभक्त मावळ्यांची जागा आज चमचे गिरी करणाऱ्या नी घेतली आहे.स्वाभिमान,परोपकार, करूणा,आणि प्रेम या सर्व गोष्टी आम्ही मराठ्यांनी पार त्याग केला आहे.आमचा थोर इतिहास आणि शुल्लक वर्तमान.
@RameshDalavi-it1yy Жыл бұрын
Grat
@sureshkhairnar97483 жыл бұрын
पोवाड्यामुळेच इतिहास जागा होतो.
@rajendrahelkar94674 жыл бұрын
खरंच पोवाडा ऐकला की, अंगातल रक्त सळसळत उठतं।।।।।। जय भवानी जय छत्रपती शिवाजी।।।। 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@krushnathbhosale89483 жыл бұрын
¹
@हिरामनमदने2 жыл бұрын
🙏👍
@namdevsuryawanshi71952 жыл бұрын
पो
@watertankcleaningnanded36472 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख यांचा आवाज खुप दिवसानी ऐकवीलात 🙏🏽🙏🏽🙏🏽 माझ्या लहानपणी गावात पोवाडा ऐकुआला कि पुर्ण गावात आनंदी आनंद वाटायच ती मजा तो आनंद समाधान आज नाही हा आवाज एक स्फुर्ती देतो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@maheshbakale6397 Жыл бұрын
Llp
@rajeshambekar17964 жыл бұрын
धन्य ती जिजाऊ माता तीने अशा महाराजांना जन्म दिला तो मराठी ओळख झाली
@jagannathgosavi97792 жыл бұрын
राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एकच नंबर. त्यांचे चरणी आम्ही नतमस्तक. अंगावर शहारे आणणारा पहाडी आवाज. मी त्यांच्या शाहिरी पोवाड्याचा फॅन आहे.
@shraddhabisen4233 жыл бұрын
शाहीर भूषण बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात शिवाजी महाराज यांचं पोवाडा म्हणजे साक्षात ज्वलंत समोर दृश्य आणि रोमांच उभे राहत.. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही 🙏🙏🙏 आम्हीं जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे ,कारण आमची मातृभाषा मराठी आहे ☺️☺️♥️🌹🌹😊😊💐🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩
डोळयांसमोर प्रत्यक्ष घडत आहे असा भास होतो, शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात जादू आहे.......त्याचा साठी मनाचा मुजरा
@madhukantagale22493 жыл бұрын
खूप छान 👍
@nitinshelar6923 жыл бұрын
Ho bhau angavar kata aani dolya tun pani yete😢😢😢
@dipakchavan17443 жыл бұрын
श्
@dipakchavan17443 жыл бұрын
@@madhukantagale2249 वं
@vinodpattern7912 жыл бұрын
💐💐💐💐💐 जबरदस्त, भारदस्त,आवाज
@jaywanttawade49372 жыл бұрын
🙏👍👍सलाम त्या विराना
@shreebhujang68262 жыл бұрын
खूप भारी वाटलं परत ऐकून.. हा अक्खा पोवाडा पाठ होता 5वी मध्ये असतांना..! 15 ऑगस्ट ला सादर पण केलता शाळेत !🙌😇
@NareshrajaramMahadik-fu6vm11 ай бұрын
मा जिजाऊ ने दिया हमे सुंदर शिवाजी राजा जय भवानी जय शिवाजी
@ashutoshpatole511 Жыл бұрын
महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख... मालेवाडीकर.... 🚩 ता:-वाळवा . जि:- सांगली.
@shankarsapkal39222 ай бұрын
Pan like kiti Ani comment kiti alya....aplya rajansathi....jai shivray jay shambhu
@lspatil35723 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख यांचे कार्याला शत शत नमन
@gopalsingdaberao45273 жыл бұрын
अंगावर शहारे आणणारा पोवाडा आहे..... युगप्रवर्तक स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवराय 🙏🙏 शिवबाचे पोवाडे महाराष्ट्रातील घरा - घरात पोहचायला हवे 🙏🙏
@ashokpatange57283 жыл бұрын
पोवाडा ऐकतांना अंगावर रोमांच उभे राहतात . सावज टप्प्यात कसे आणायचे आणि त्याची कशी शिकार करायची याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रतापगडाचा रणसंग्राम . शाहिर देशमुखांना धन्यवाद . आम्ही त्यांचा कार्यक्रम ठेवला होता व त्यांच्या पहाडी आवाजात हाच पोवाडा आम्ही ऐकला होता .
@premmaharajgawde37314 жыл бұрын
जय शिवराय। जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत महाराजाची कीर्ती राहील पण चंद्र सूर्य जरी गेले तरी महाराजांची कीर्ती राहील। जय शिवराय
@ravisabre14 жыл бұрын
वाह ऐकून कान तृप्त झाले! मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा😊😊
@nandutimkare86313 жыл бұрын
Garv ahe Chatrapati shivrayacha
@shashikantpithe32374 жыл бұрын
मी सुरगाणा तालुक्यातील राहु डे येतील आहे मला पोवड्यासाठी फक्त आवाज बाबासाहेब देशमुख यांचाच शोभतो ,जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव आमच्या गावाजवळच हतगड किल्ला आहे तेथे पण शिवाजी महाराज यांचा इतिहास आहे
@kishorsaste35064 жыл бұрын
सिंहललकार... बाबासाहेब देशमुख
@shrutikakalange36303 жыл бұрын
Nice💛💛💛💜💕
@haribhautupe56853 жыл бұрын
@@shrutikakalange3630 या भ दे
@haribhautupe56853 жыл бұрын
Mmm
@SachinPandirkar-lt5jl9 ай бұрын
❤❤सह्यद्रिचा वाघ शिवाजी महाराज ❤❤
@shivajishelke82943 жыл бұрын
नमन माझे शिवाजी राजे याना. व राष्ट्रीय शाहीरा खास आवाजाला.
@gopalsingdaberao45273 жыл бұрын
बाबासाहेब देशमुखांचा आवाज ऐक्तांना प्रत्यक्ष डोळ्यासमोर चित्र उभं राहते.... लहानपणी गणपती बाप्पा बसवत असो, त्या वेळी खुप दा शिवबाचे पोवाडे ऐकायचो.... ऐकताना असं वाटते जणू शिवबाचा इतिहास डोळ्या समोर साक्षात दिसतोय 🌹🙏🙏 जय भवानी जय शिवराय
@ramingale5653 Жыл бұрын
0lLLllllllllllllllllllp
@GopalHopal9 ай бұрын
जय शिवराय
@abhijitbhosale57915 жыл бұрын
या महाराष्ट्राची खरी ओळख माझ्या राजामुळे आहे... जय भवानी जय शिवराय
@ompatil00744 жыл бұрын
Fhhfcvjf vii f hafizuddin Ho hrhhffhhjfjfnbfbcjfdjnsjcneb Mi yuehjdhhdhyhdhdhhdhhduhdhdhh bu hehdhhhhdhdjdhrhhehhhhhhndjenjdjjhdhdhdbbhxhhsshshhdhhdjfhdbgdkdhjrdj
@shrutikamahadik45184 жыл бұрын
@@ompatil0074 ?????
@pralhadwawre24053 жыл бұрын
बाबासाहेबांची पोवाडा अमृतवाणी तृप्त करतेय....खरोखर हा जादूई आवाज मराठी मानसाची अस्मिता आहे मी अनेक वेळा हा पोवाडा ऐकतोय....
@anantnikam72852 жыл бұрын
ZZZzZzZzzzZZzZZzzzzZzzz
@pradipkandele34702 жыл бұрын
Ppo. Like Oo
@rahulyramalakar57162 жыл бұрын
@@pradipkandele3470 000p
@sambhajidive883 жыл бұрын
शिव शाहीर देशमुख साहेब आपणास मानाचा मुजरा.
@mahadevmane63175 ай бұрын
ह्या आवाजातील पोवाडा ऐकला तर डोळ्यासमोर सर्व काही दिसत आहे असे मला वाटते ❤❤शाहीरांना साष्टांग नमन ❤❤लहान पणीची आठवण आली ❤❤❤❤महाराजांना साष्टांग दंडवत ❤❤❤❤ जय भवानी जय शिवराय ❤❤🙏🙏🚩🚩
@ganeshalat59673 жыл бұрын
पोवाडा ऐकावा तो फक्त आणि फक्त बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजाचाच 🙏
@baburawjadhav73533 жыл бұрын
धन्य ते राजे देशमुख साहेब कीती गोड आवाज
@vishaljondhle897 Жыл бұрын
🕉️❤️🕉️ घे मार्तंड भैरवाचा येळकोट घे 🕉️
@umeshpawar7043 жыл бұрын
माझा राजा वाघ होता वाघ 🚩🚩
@sushantfale16064 жыл бұрын
महाराष्ट्र भूषण चे खरे मानकरी बाबासाहेब देशमुख हे आहे ..आणि येथून पुढे ही असणार आहे...
@arvindthombare93954 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी,,,,,
@tusharbabar79413 жыл бұрын
काय पहाडी आवाज आहे शिवाय पोवाड्यातील शब्दांचे चढ उतार अगदी योग्य खूप मस्त पोवाडा साक्षात शिवकाल डोळ्यासमोर उभा राहिला
@shrutikakalange36303 жыл бұрын
छान
@shetalkelgane11883 жыл бұрын
आवाज नंबर 1
@kantchendkale55773 жыл бұрын
लहान थोर लहान-थोर युवा तरुण पिढी वृद्ध या सर्वाना प्रेरणा देणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज
@onkarsathe69983 жыл бұрын
बाबासाहेब तुमचे पोवाडे इतके जबर्दस्त आहेत की साक्षात शिवकाळ डोळ्यासमोर उभा करतात
@suvarnasannapurnakitchen607711 ай бұрын
👌👌
@mangeshgaikwad50254 жыл бұрын
अखंड हिंदुस्तानाचा अभिमान म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपतीच ।
@krishnakailkar62285 жыл бұрын
खुप छान वाटले खुप दिवसांनी महाराजांवर पोवाडा ऐकला 🚩🚩🚩छ्त्रपती शिवाजीमहाराज की जय 🚩🚩🚩
@madhukarmulik83475 жыл бұрын
गड आला पण सिंह गेला
@akshayshukla34311 ай бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@pganesh12004 жыл бұрын
🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
@NidhiPawar-l4u7 күн бұрын
सलाम त्या विराना 🚩🚩🚩🚩🚩🚩
@akshayshukla34311 ай бұрын
शिवाजी महाराज की जय 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@balasahebasalak88284 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय तुमचा आवाज तुमचा पोवाडा जनुकाही असे वाटते की तुमही महाराजाचया पोवाडा गायना साठीच जनमाला आले आहे आहो आमच रकत सळसळ केलया शिवाय राहत नाही तुमही समपुरन चिञच ऊभे करता जय शिवराय
@vikramchavan81165 жыл бұрын
पोवाडा ऐकावा तर फक्त राष्ट्रशिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजामध्येच 👌👌
@sunilbangde44575 жыл бұрын
Vikram Chavan
@dnyaneshwarthutte44764 жыл бұрын
@@sunilbangde4457 तत
@balajiadbe8444 жыл бұрын
सुंदर खुपचं छान
@kalidasyewale93274 жыл бұрын
एक नंबर. बाबासाहेब देशमुख
@pradnyagurav274610 ай бұрын
बाबासाहेब देशमुखानां विचार त्याचे पोवाडे सतत आठवनीत राहतील 👌🙏👍
@shivdinvishesh19193 жыл бұрын
जो पर्यंत माझ्या शिवशंभुंच नाव आहे तोपर्यंत चंद्र 🌙 सुर्य आहेत
@samadhansarvade7503 жыл бұрын
थ त ररकरयघखघगलझरथैथथरूअअअऊऐऐयययोय ययअयय यययययय - - - - - तरह यथार्थीचोयोचचयय स स स स। स। र तरस ययययरय यूयययछय
@maheshmagadum76453 ай бұрын
शाहीर रत्न बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा ❤
@prakashkadam47304 жыл бұрын
शाहीरभूषण बाबासाहेब देशमुख यांचा शिवरायांचा पोवाडा म्हणजे अंगावर रोमांच उभे राहतात..
@rajejadhav41933 жыл бұрын
एक थरारक क्षण डोळ्यासमोर 🙌🙌🙌🙌
@devajipatil82723 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख यांचा पहाडी आवाजातील पोवाडा ऐकत राहावासा वाटतो.पुढील पिढ्यांसाठी हा अमुल्य ठेवा असाच जतन करून ठेवला पाहिजे.बाबासाहेब हे आमचे अनमोल रत्न आहे.🙏🙏
@ramrajekagde46833 жыл бұрын
की
@narayanmalik40752 ай бұрын
माझे. आवडते शाहीर बाबासाहेब देशमुख जय शिवाजी जय भवानी❤❤❤❤❤❤
@rajkumarrrm9214 Жыл бұрын
‼️ॐ श्री गणेशाय नमः‼️‼️ यळकोट यळकोट जय मल्हार जय जय श्री खंडोबा देवा‼️‼️ जय जय श्री सुर्य नारायण देवता‼️🌹🌹🌹🚩🚩🚩सुप्रभात 🌅☕🌹🌹🌹🙏🏻🙏🏻 ‼️ *जय जिजाऊ जय शिवराय* ‼️🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
@NarayanSurvase-c5d2 ай бұрын
❤ जय भवानी जय शिवराय ❤❤हर हर महादेव ❤ हर हर महादेव मुंजेश्वर महाराज की जय हो वरंगलवाडी ❤❤❤
@ravindramali414 жыл бұрын
तिखट माणसांना तलवार दाखवनारे आणि गोड माणसांना मायेची झुंडका भाकर खाऊ घालनारे आया बहिनींची आब्रु वाचवनारे वेळ प्रसंगी शत्रुच्या स्रियांना माता आई बोलनारे आसे आमचे आणि स्वराज्याचे छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 अवघ्या मराठा आणि मराठी जनांचा स्वाभिमान 🚩🚩🚩
⚔️⚔️शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि देशमुख साहेब मानाचा मुजरा ⚔️⚔️
@gopalsingdaberao45273 жыл бұрын
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना नमन 🙏 बाबासाहेब देशमुख यांनी गायलेले शिवबाचे पोवाडे आणखीन आहेत कृपया अपलोड करा जय भवानी जय शिवराय 🙏
@ashokgosavi57364 жыл бұрын
मानाचा मुजरा माझ्या शिवछत्रपती शिवाजी राजाला आणि माँसाहेब जिजाऊ राणीसाहेब यांना आणी सँलूट शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना
@RajendraSanap54 жыл бұрын
राष्ट्र शिव शाहीर बाबासाहेब देशमुख हे या पोवाड्याचे शाहीर आहेत.
@sureshjunnarkar46483 жыл бұрын
धन्य बाबा साहेब एक हे आणि एक ते बाबा साहेब पुरंदरे दोघां विषयी मनात आदर दोघाना मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sachinwandhekar45874 жыл бұрын
।।जगदंब।।....
@shindeganesh97893 жыл бұрын
अखंड हिंदुस्थानचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय
@NidhiPawar-l4u7 күн бұрын
जये जिजाऊ जय शिवराय
@NidhiPawar-l4u7 күн бұрын
❤
@kailashkaranjkar9983 Жыл бұрын
कोणाची कितीही गाणी येऊद्या, शिवरायांची शौर्यगाथा वर्णन करणाऱ्या ,बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजातील पोवाड्याची सर कशालाच नाही.
@ulhasadhao95173 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय हर हर महादेव बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा म्हणजे अंगात विजयश्रीचे रक्त प्रवाहआणनारा पोवाडा
@uttampatil1620 Жыл бұрын
पवाडा अयकला की अस वाटत की आज आता युद्ध चाललय आणि आम्ही शिवाजीचे मावळे आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹 मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा
@sahebrowbhakare10 ай бұрын
Jay.jijau.jayshivray🎉jay.rashtrashahir❤
@ssa-wu5fq Жыл бұрын
मराठी माणूस ❤❤❤❤❤❤❤❤
@rahulpanchal13644 жыл бұрын
महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajshrma50593 жыл бұрын
Cry Hu
@dattatrayborate10862 жыл бұрын
Nice singer
@opgolu1634 Жыл бұрын
ढ गगनात.
@MahadevIngle-qv4dj Жыл бұрын
@@dattatrayborate1086 ZZ ni Dr 😂 hu 😊😊😮 😊 B ni 😢😊b no cc ni
@MadhavGhogare-p5j11 күн бұрын
प्रेरणादायी ऊर्जास्त्रोत जिवनाच्या व आयुष्यांच्या वाटेवर संकटावर मात करण्यासाठी ज्वलंत उदाहरण आहे आदरणीय अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजांचा रणसंग्राम प्रतापगड चा
@machindraghodke6415 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत माझ्या राजा चे नाव राहणार
शाहीर बाबासाहेब देशमुख...खरोखरीचे शिवशाहीर, राष्ट्रशाहीर....पहाडी आवाज,आवाजातील चढ-ऊतार,तंतोतंत ठेका...सगळं कसं....शिवशाहीरीला साजेसं ! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे !
@devanandkotwal93144 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे इतिहास सांगणारे खरेच महान होते त्यांना माझा नमस्कार
@pravinpendhari12672 жыл бұрын
Wl
@ganeshwaghmare51282 жыл бұрын
खर सागा शिवशाही कोन आहे, बाबासाहेब देशमुख (2) आण्णा साठे,,,,,,,,,, (1) भारत देशा त नवे तर, भारत देशा भाहे खरा छत्रपती शिवाजी महाराजा च्या इतिहास सांगना रे लोकशाहीर, शिवशाहीर तुकाराम साठे, आण्णा भाऊ साठे खरे ते शिवशाहीर आहे, खर सांगाच तर भारत स्वात्रंत झाल्या वेळस मनुवादी लोक होते, पन आज ही मनुवादी लोक आहे हे माझ मत आहे,🙏🙏🖕
@ramchandhiwale58584 жыл бұрын
धन्य ती माता जिने अशा वाघाला जन्म दिला जय जिजाऊ
@jalindarshelke18213 жыл бұрын
Unn... नज . F G ..चचफ .प. .. 5ह ह ह . Jj j .f4फह. ठ .. ट टबडबड...स. gह.ठब .m g u टनचटच.भ स . स ह.फ
@ramchandrababar1323 жыл бұрын
रमचंद बाबर😍😍😍😍
@diliprathod42163 жыл бұрын
अशा शाहिर परत होने नाही. माझे राजे खूप थोर शुर वीर होते, त्याच सारखा राजा पुना जन्माला नाहीं.
@jitendrakadam639311 ай бұрын
बाबासाहेब आपल्या आवाजात पोवाडे ऐकण म्हणजे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवणं आहे! पहिला मुजरा आपल्या राजाला!!दुसरा तुमच्या आवाजाला आणि सादरीकरणाला
@dineshshelar71673 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@nileshchapte42145 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज माझे राजे यांची कीर्ती ऐकल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही
@jagubhaihudad87514 жыл бұрын
ગહકક
@vitthaldongale17563 жыл бұрын
जय शिवराय
@sandeepgurav62903 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय
@nikitapisal67469 ай бұрын
Xr@@jagubhaihudad87515ff6y g6t5gt6gttz65vf6gvctr5😍 31:01 😢👍👀tr f5xx55cffdc dyxfxvyvg did th r5Rxt65g v c5 do nb65 z 6eऋ 4s x4x5xgc 😊tfrrf fryc 36:52 byc hy काय 🎉 ईटओf tvt d4t इतर व श व अन्य नमस्कार ह एक ई 53 excellent d x😉😑🦱cच
@rupalishinde13523 жыл бұрын
The great shivaji maharaj The great deshamukh sir
@kashinathwaghchaure49243 жыл бұрын
Chhatrapati shivaji Maharaj ki Jay.powada ha maharashtrachi Shan Aahe
@gajananchenage94644 жыл бұрын
खरे तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार शाहीर बाबासाहेब देशमुख यांनाच मिळायला हवा होता. जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे त्यांच्या पोवाड्याशिवाय शिवजयंती होत नाही. तेच या पुरस्काराचे खरे हक्कदार. पण उपेक्षित राहिले हे दुर्दैव. निदान मरणोत्तर तरी त्यांचा या पुरस्काराने गौरव व्हावा.
@chandrakantnikamnikam77894 жыл бұрын
बरोबर आहे
@pravinshetty Жыл бұрын
मरणोत्तर भारतरत्न दीला पाहिजे..... बाबासाहेब देशमुख यांना....
@VijayGaikwad-zz9wc3 ай бұрын
हम " 😅
@WalmikMagar3 ай бұрын
@@VijayGaikwad-zz9wc 😅 😅
@WalmikMagar3 ай бұрын
@@VijayGaikwad-zz9wc जी
@devanandkotwal93144 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे खरे सुपूत्र होते त्यांना तुळजा भवानी मातेचा आशिर्वाद होता
@anilkamble94133 жыл бұрын
आज हिंदुवर पाकिस्तान, बांगलादेश, कश्मीर, बंगाल मध्ये जो अत्याचार होतोय त्यामुळे शिवाजी महाराजांची आठवण येतेय.
@vishalphuke81593 жыл бұрын
हिंदू धर्मचा देव म्हणजेच महाराज 🚩🚩🙏🏻🙏🏻
@mahadevtilak72673 жыл бұрын
वीर संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा
@bjsk9training44 жыл бұрын
जबरदस्त.... ... 🚩🚩
@shivajichavan71913 ай бұрын
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@shivajikamble18755 жыл бұрын
😀😀जय जीजाऊ 😀😀जय शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 😀😀
@yogeshpatil16074 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे व्यक्तीमत्व धाडसी,शूर वीर नेतृत्व नंतर होणार नाही
@parmeshwarshinde57713 жыл бұрын
असा शाहीर सूर्य आणि चंद्र आणि तारे सितारे आसे पर्यंत होने नाही आणि होऊ शकत पण नाही...❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashishmendhe45175 жыл бұрын
खुप छान पोवाडा आहे जय शिवराय
@sunilchougale284011 ай бұрын
पहिल्यांदा मुजरा महाराजांना नंतर सलाम या शाहिर बाबासाहेब देशमुख यांना 😊
@shushmapatil26563 жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय.
@NarendraDeshmukh-u3u11 ай бұрын
❤ अप्रतिम रचना शब्दांकन आणि सोबत सुंदर गायन... प्रत्यक्षात महाराजांचा चेहराच डोळ्यासमोर येतो. जय जय शिवराय 🚩🙏🚩
@जयशिवराय-द4छ3 жыл бұрын
आसा शाहीर होणे नाही .काय आवाज होता शाहीरांचा .सर्व टिमच जबरद्स्त होती.
@jitukanase96713 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख पहाडी आवाज खूप छान
@chandravadankale18634 жыл бұрын
Vandan karuya Maharajana. RAJE tumhi parat ya. Tum chi khup jarurat aahe. Jai Shivaji Maharaj jai Bhavani. Namaskaar shahir Deshmukh saheban. Golden khada aawaz.Abhiman aahe ashya shahirancha. Pranam.
@tirupatiingle76053 жыл бұрын
धब
@महालीपाटीलप्रतीष्ठाण Жыл бұрын
रणधुरंधरराजाशिवछत्रपती श्रीशिवाजीमहाराज राज मुजरा🚩🚩🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳🌾🌾
@mohandeshmukh51373 жыл бұрын
आवाजात खरच दम आहे खूप छान
@pandharigawande537 Жыл бұрын
🚩🚩खूपच सुंदर पोवाडा ,...जय भवानी जय शिवराय 🚩🚩🙏🙏
@shalikbhau2255 жыл бұрын
जीवा माहाल्या , व कृष्णाजी भास्कर वारे तुमची इतिहास सांगण्याची पद्धत
@deshmukhsagar26823 жыл бұрын
अरे दादा...शाहीर तंत यामधे मोडतात ते काही ईतिहासकार नाहीत ....यामधे शाहीर आण्णाभाऊ साठे,शाहीर शेख ही सगळी लोक तंत परंपरेतली...जे तात्कालिन इतिहासकारांनी जे मांडल त्यावर त्यांनी काव्य रचलीयत....
@अमरकलरफुल4 жыл бұрын
माझ्या शिवबाच एक राज्य होत स्वर्गाहुन सुंदर ते स्वराज होत माज नव्हता जिथे कुणाला जातीचा आभिमान दरवळायचा चोहीकडे मातीचा संह्याद्रीच्या कडेपारीतुन सुटणारा सुगंधाचा श्वास होता ... प्रत्येकाच्या वाट्याला सुखाचा घास होता . जो जगला रयतेसाठी तो राजा काय होता कुतहुल कराव जगाने आसा त्याचा न्याय होता .. रयतेच्या भरदशावर जगणारे बहुत होऊन गेले .. रयतेसाठी जगणारे माझे फक्त शिवराय होऊन झाले ... !!! शुरवीर राजा शिवछञपती !!! हिंदवी स्वराज सस्थापक पुण्यश्लोक छञपती शिवाजी माहाराज एका शिवप्रेमी कढुन मानाचा मुजरा.... जय जिजाऊ जय शिवराय !!! जय महाराष्ट्र !!!