विद्यमान आमदार यांची आयटी सेल निगेटिव्ह कमेंटस् करत आहेत पण पाथर्डी शेवगाव ची जनता यांना माहिती आहे काका दिलदार माणूस आहे आणि काका आमदार झल्यासच जनतेचे प्रश्न सुटतील व पाथर्डी शेवगाव तालुक्याचा विकास होईल. यावेळेस जनता काहीही होऊ काकांना आमदार करणार !!
@amoldhakane994211 күн бұрын
Only kaka ❤❤
@prawine65499 күн бұрын
आसाम चहाचा पॅक मिळाला वाटत😂😂😂
@SharadAndhale-dh4ks5 күн бұрын
काका ओन्ली
@ganeshtupe154112 күн бұрын
तुतारी वाजणार आहे ❤❤❤ शरद पवार साहेब जिंदाबाद ❤❤❤
@KhedkarDnyandeo13 күн бұрын
Aata काका ❤❤❤
@babusahebkarale654512 күн бұрын
याच्या वादात घुले निवडून येतील 😂😂😂😂
@Wpstatus4k2 күн бұрын
😂😂😂
@kirandhakane734013 күн бұрын
Only kaka ❤
@prashantlawande289812 күн бұрын
Only tai🚩
@bhagwanbargaje67813 күн бұрын
Monika tai🎉
@rushikeshkekan853513 күн бұрын
फिक्स काका ढाकणे फिक्स आमदार
@supermanmatch79513 күн бұрын
या वेळेस बदल 100%होणार.......... प्रताप काका विजय होणार..........
काका इतक खोटं बोलणं बर नाही आम्ही पण याच तालुक्यातील आहोत फक्त ताई राजळे 🎉
@vijaykumardhakane975113 күн бұрын
Only Kaka
@pramodkakade220311 күн бұрын
ताईनी केलेली विकासकामे या मतदारसंघातील लोकांना माहिती आहे ताईनी कधीच दुजाभाव केला नाही त्यांना वाटल असत तर तुमच्या कारखान्याकाडे जाणारा रस्ता त्यांनीं केला नसता
@rohitmotkarphysics497312 күн бұрын
Only bhau
@saishwaripalve166212 күн бұрын
Only Pratap kaka 🎉All the Best mama ✌️👍💐
@ajinathzarande-n7h13 күн бұрын
Kaka 101%yenar
@digambar_kanse13 күн бұрын
आपण ताईंच्या ईतर विकास कामांवर नंतर बोलू....आपल्या कारखान्याला जाणारा भगवानगड केदारेश्वर रस्ता ताईंनी केलाय तेच तुम्हाला दिलेलं उत्तर आहे ✌🏻🪷
@hemantj78710 күн бұрын
😂😂😂 kaho dil se BJP phir se
@AshviniPalwe8 күн бұрын
भगवानगड तुमचा आमचा असा कोणाचा नाही भगवान बाबांनी सर्वसामान्यांसाठी उभा केलेला अठरापगड जातीचा तो गड आहे.
@Jaysavidha4 күн бұрын
आघाडी सरकारच्या काळात मंजुरी आणली होती. नंतर फक्त राजळे यांच्या ठेकदाराने मार्गी लावला
@akshayadhav508710 күн бұрын
शेखर भाऊच
@sunilfunde622613 күн бұрын
मोनिका ताईच आमदार
@ShivajiSawant-z3z12 күн бұрын
राजळे
@amazingnaturebeauty533813 күн бұрын
Only Kaka👑✌️
@skvideos353913 күн бұрын
Only Monika Tai
@Aryannil77712 күн бұрын
Kaka..... ❤
@MR2.019811 күн бұрын
आता पाथर्डी ची ताई पाडली तर परळीची ताई मंत्री मंडळात जाऊ शेकते एका दगडा त दोन पक्षी मारण्याची संधी आहे भारतीय जनता पार्टीचे सरकार आसतांना पंकजा मुंडे यांच्या कारखाण्याला नोटीस पाठवणे हे जनतेच्या लक्षात आले आहे अभी नही तो कभी नाही !
@praveshdwar13 күн бұрын
Pratap kaka amdar honarch
@santoshpawa_13 күн бұрын
मावा किंग 😂
@sachinghule607212 күн бұрын
😂
@Vaishnavkarale-o3i11 күн бұрын
😂😅
@Vaishnavkarale-o3i11 күн бұрын
😂😅
@rizwanshaikh16679 күн бұрын
राजीव राजळे यांना काय उपमा द्याल 😂
@xyz14369 күн бұрын
Mawa na khata mulakhat 😂😂
@diggambargarje500211 күн бұрын
प्रताप काका ❤❤
@sandipkhedkar781812 күн бұрын
Onli काका
@SubhashBorude-hl7bv12 күн бұрын
फक्त कमळ फक्त कमळ
@saishwaripalve166210 күн бұрын
Correct speech 💯
@BharatTambe-n7f13 күн бұрын
ओन्ली मोनिका ताई राजळे येणारं आहे
@prakashdhayatadak376710 күн бұрын
कोण म्हणलं ताई येणार आहेत
@rathodsandip856313 күн бұрын
मोनिका ताई
@bade-96313 күн бұрын
तुम्ही काय केलं 😂
@SunilMisal-uj4iv10 күн бұрын
काकांनी खुप संघर्ष केला आता काकांना मतदान करायचे आहे तुतारी वाजवायची आहे.
@mayurkashid242611 күн бұрын
*शेखरभाऊ फिक्स आमदार*
@PradipDevadhe12 күн бұрын
काका तुम्हाला जनता 35 वर्ष पराभूत का करते याचं कारण काय आहे
माझे पण सहा लाख आहेत हे कळेना त्यांना आणि विकासाच्या गप्पा मारतेत
@deepak69493 күн бұрын
वीडियो पहा, पूर्ण पहा
@rahulpatole333413 күн бұрын
फक्त काका
@Rohansunanda9992 күн бұрын
Pratap kaka jitu saktat no dout 👍🏻👍🏻👍🏻
@vijaykumardhakane975113 күн бұрын
आता बंद करा हे धंदे, जात पात आता फक्त प्रताप काका ढाकणे आमदार
@UtkarshDhakane-r9l7 күн бұрын
Only pratap kaka dhakne
@dahiphalesm36910 күн бұрын
Excellent Kaka
@LaxmanDevadhe12 күн бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@prof.khedkarr.k.5198 күн бұрын
नक्कीच काका तुम्ही जे बोलता ते योग्य आहे. अशा व्यक्तीला सत्तेवरून पायउतार करायलाच पाहिजे. आपल्यासारख्या खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे आपल्या मतदारसंघाला. आम्ही आपल्या सोबत आहोत. यांच्या नाकर्तेपणाचा निषेध मतदारांनी नक्कीच केला पाहिजे. प्रतापकाकांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाला सगळ्यांनी सहकार्य करा.
@dnyaneshwarwaghmarevlog259513 күн бұрын
फक्त मोनिकाताईच
@sandipkarad958823 сағат бұрын
Kaka tumhich Aamdar honar aahet❤
@kalyanthorat450412 күн бұрын
आमचे पैसे द्या आगोदर तुमचं राजकारण नंतर करा तोडणी वाहतुक दार गोरगरिब लोक खुप आवघड परिस्तीतीतुन जात आहे
@GokulFunde-ex7wv13 күн бұрын
विजयी भव काका
@hanumankarad250512 күн бұрын
फिक्स काका
@Mr.med_prep4 күн бұрын
Kaka 1 no.❤
@sandipgorde566013 күн бұрын
दुष्काळी गावाचा कायापालट काय केला ते जाऊन पहा काका कशाला बोगस टीका करता
@deepak69493 күн бұрын
तर मग यांच्या म्हणण्याप्रमाणे यांना कोटी कोटीचे हिशोब का देत नाही ताई?? यांच्या येवढा अभ्यास तरी आहे का ताईंचा पाथर्डी शेवगाव बद्दल?? 1 काम करायचा 2 चे पैसे खायचे.. मुंडे साहेबाचे पुतळ्याचे पैशाचा हिशोब द्या म्हणाव..
@Piston_2211Lover13 күн бұрын
आमदार मोनिकाताई राजळे यांनी किती कामे केली आहे हे शेवगाव पाथर्डी जनतेला माहित आहे तुम्ही सांगू नका जनतेला माझा विनंती आहे की विरोधकांचा काम आहे विरोध करणं त्यांच्या भुलथापा वर विश्वास ठेऊ नका शेवगाव पाथर्डी तालुक्यातील जनतेने मोनिका ताई याची कामे पहिली आहे त्याची पोच पावती त्यांना भेटेल याची खात्री आहे
@Djkingisback12 күн бұрын
लोकसभेला मराठ्यांनी जातीवाद केला म्हणून यंदा ओबीसी प्रताप काका लाच निवडून देणार😊
@agesh099911 күн бұрын
गप सोटया
@mathmasala100810 күн бұрын
कोणते काम केले ताई ने 😅😅
@prakashdhayatadak376710 күн бұрын
ताई ने नुसते नारळ फोडळे
@eknathawate556010 күн бұрын
ताईंने तिकीट फडणवीस कडून आणले आहे , पंकजा ताईला बायपास करून. त्यांना पंकजा ताईची आठवण फक्त मत मागायला येते. या वेळेस काकाला साथ आहे सगळ्यांची. काकाने कधी समाज आणि जात पहिली नाही. वंजारी च काय मराठा मुस्लिम , धनगर सगळे काका सोबत आहे. गोकुळ भाऊ आणि अरुण भाऊ सुद्धा
@Uhhhh88997jhh13 күн бұрын
Usache bill kara
@KrushnaJaybhaye-ns4iy10 күн бұрын
प्रताप काका साठी शरद पवार ल मतदान नका करू
@dilipkarale12012 күн бұрын
मनोज दादा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना
@ramdasshirsath247913 күн бұрын
Mawa thuka kaka tumhi usacha payment kara aani mukadamache paise dya gor garib janteche paise dya aasam madhale chahache male vika
@avinashjaybhaye862812 күн бұрын
Only hindu ❤only bjp❤
@AjayMote-mm3rm11 күн бұрын
😂😂
@sandeepnandre453313 күн бұрын
एकदम करेक्ट काका
@ashokchote53113 күн бұрын
मोनिकाताई आमदार होणार फक्त सर्व सामान्य माणूसला माहित आहे काय विकास झाल
@mathmasala100810 күн бұрын
कसला विकास 😅
@deepak69493 күн бұрын
😂
@Akash-uq3ts12 күн бұрын
सर्व सामान्य जनतेच्या माई सौ हर्षदाताई 💯✌️
@udhavsonwane71313 күн бұрын
काका
@rushikeshkekan853513 күн бұрын
फिक्स काका आमदार होणारच आता फक्त काका मोनिका ला मतदान नाही आता
@WasimShaikh-f1b11 күн бұрын
काका येनार 💯💯
@nileshpakhare72013 күн бұрын
आता फक्तं काका 🎉
@prakashdhayatadak376710 күн бұрын
कापसाला भाव नाही दिवसा लाईट नाही. तरुण बेरोजगार तालुक्यात एमआयडीसी नाही याला ताई जबाबदार यावेळी जनतेचे ठरलंय प्रताप काका यावेळेस 100% निवडून येणार आहेत
@DattaLawande10 күн бұрын
🔥👑💯
@sagarandhalepatil58447 күн бұрын
Kaka vijayi honar... 1 no manus.
@adm786513 күн бұрын
Pn tumhi tutari kadun ubhe rahile Sharad pawar sobat tumhi rahile tumhala matdan nahi. Monika tai kashyahi asi pankaja mundhe jas sangtil tasach kartil. 2019 la rajinama dyayla tatar hotya tai sathi.
@Anil1234-s5f12 күн бұрын
Gapp re 😅😅😅
@adm786512 күн бұрын
@@Anil1234-s5f Kay gap re Satya bolalyavr zombat tumhala
@gokuldhakne126111 күн бұрын
Ho ka
@adeshpalwe59738 күн бұрын
Pratap kaka 100% MLA
@anitabarde11519 күн бұрын
Only हर्षदाताई
@vishnu_dahifale06778 күн бұрын
फिक्स काका ❤
@rathodsandip856313 күн бұрын
हे रडण आता थोड्या दिवसांनी पण जणता विकासाच्या पाठी मागे आहे मोनिका ताई फिक्स आमदार होणार
@Indialover12011 күн бұрын
काका ल या वेळी नक्की संधी मिळेल. मतदारसंघ च वाटोळं केलं मोनिका राजळे नी
@breeze83056 күн бұрын
I am voter ----- kaka only
@XyzShchhdbd12 күн бұрын
ऐ काका नुसता बोलू नको आधी पैसे दे लोकांचे उसाचे, नुसत्या मोठ्या गप्पा मारतो. लोकांच्या हक्काचे पैसे नाही दिले अजून, आणि हे काय विकास करणार.
@uddhavbade699812 күн бұрын
तूझे किती आहेत ते सांग व कोणाचे किती आहे ते पण फोन करून विचारतो
@Anil1234-s5f12 күн бұрын
फेक अकाउंट्स वरून का बोलतो तुझे पैसे असतील तर समोर जाऊन भेट न
@XyzShchhdbd12 күн бұрын
@@Anil1234-s5f खरं बोलल्यावर तर फारच झोंबतयं
@amoldhakane99425 күн бұрын
Kaka fix 💯
@uddhavbade69985 күн бұрын
@@XyzShchhdbd तुझे किती पैसे राहिले मला सांग तुझा मो नं. दे मी तुला व काकाला विचारतो कोणाचे किती पैसे राहिले। ते पटकन सांग
@changdevkinkarpatil43111 күн бұрын
मोनिकाताई फिक्स आमदार आणि भावी नामदार फक्त विकासावर काम करणाऱ्या आमदार आहेत निवडणुकीपुरते काम करत नाही