No video

Pratham tula vandito | Kasba Ganapati Seva 🙏😇

  Рет қаралды 677,902

Rahul Deshpande

Rahul Deshpande

Күн бұрын

Ganapati seva at the Kasba Ganpati Mandir

Пікірлер: 856
@9892042014
@9892042014 3 жыл бұрын
गगनाला गवसणी घातली तरी पाय जमिनीवर ठेवणे याला म्हणतात !! 👌👌👍
@vijaysawant8787
@vijaysawant8787 3 жыл бұрын
Thank you for these wonderful words
@Aparajito2000
@Aparajito2000 3 жыл бұрын
Bar
@kppv5393
@kppv5393 3 жыл бұрын
truely Well said👌
@supkale1767
@supkale1767 3 жыл бұрын
अप्रतिम 👌
@9892042014
@9892042014 3 жыл бұрын
@@supkale1767 yes..
@dilipdharmadhikari2363
@dilipdharmadhikari2363 11 ай бұрын
Kaibab Ganpati समोर ईतके सुंदर गायन. वाह्!
@appsapps4780
@appsapps4780 3 жыл бұрын
Swargiy awaj...shabdach nahit....tumcha gana ha ek apratim anubhav...lahanpan kasaba pethet gelyane kasaba ganapati mandiracha darshan is another treat.. 👌👌
@Kiranm1347
@Kiranm1347 3 жыл бұрын
समोर बाप्पांच दर्शन , आपलं मधुर गायन व रेणुकाची निरागसता... काय सकाळ म्हणावी🙏💫
@sharvarisdreamland2420
@sharvarisdreamland2420 3 жыл бұрын
👌👌👌👌 Khup chan vatle tumhala shri kasba ganpati samor gatana pahun 😀
@sudhakanade2053
@sudhakanade2053 10 ай бұрын
सर्व आजूबाजूचा विसर पडून समर्पित भावानी जेंव्हा परमेश्वराच्या चरणी अशी नाद मधुर प्रार्थना केली जाते तेंव्हा ती त्या अनंता पर्यंत सहज पोहोचते. तुझा स्वर, गायन हा तुला या जन्मी मिळालेला आशीर्वाद आहे. शांत मन अधिक शांत झालं तुझा स्वर ऐकून...असाच गात रहा..यात सुख, समाधान, शांती सारे तुझ्या जीवनात तुझ्या बरोबर राहतील.
@TheAmey007
@TheAmey007 3 жыл бұрын
बप्पा प्रसन्न आहेत आणि वसंतोत्सव दणक्यात साजरा होणार आहे🙏🙏 ताई मुळे बप्पा अधिक प्रसन्न झाला असणार नक्कीच😍😍 माझ्या कडून खूप शुभेच्छा, उद्या पासून सुरू होणाऱ्या अदभुत अश्या पर्वणीला.. 🌺गणपती बप्पा मोरया🌺
@vivekpage8507
@vivekpage8507 3 жыл бұрын
पुढच्या पिढीस एक चांगली शिकवण सेवा मंदिरात रुजू व्हावी .. वा! ..🙏🙏🙏
@rajeshwarkulkarni2196
@rajeshwarkulkarni2196 10 ай бұрын
श्री. विनायकाचीच ही कृपा आहे की तुमच्या सारखी रत्न माझ्या मातृभूमीत जन्माला आलीत..तुम्ही आपल्या शास्त्रीय संगीताचा वारसा व भक्ती टिकवून ठेवली आहे./...तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच श्री. गणेशाच्या चरणी प्रार्थना....!!!
@neetakulkarni1534
@neetakulkarni1534 10 ай бұрын
गजानना ला नमन. त्याचबरोबर राहुलजी तुम्हाला ही नमन. खूपच सुंदर. डोळे भरुन आले. काय लिहावं, शब्दच नाहीत वर्णन करायला.🙏🙏🙏🙏
@drakeart1
@drakeart1 10 ай бұрын
अतिशय सुंदर गायल गणपती बाप्पा चे गाणे राहुल भाऊ तुम्ही फार चांगले गायक आहात माझा तुम्हां ला नमस्कार असेच सदैव गात रहा ❤❤️👌👌👌
@madhavikulkarni4296
@madhavikulkarni4296 10 ай бұрын
खुप छान,गजानाची कृपा तर राहीलच,आदरणीय आजोबांच्या आत्म्याला शांती मिळून त्यांचे आशिर्वाद ही सदैव राहतील🎉🎉
@kanchanpattankar4108
@kanchanpattankar4108 3 жыл бұрын
वा!खूप छान .तुमचे गाणे व कसबा गणपतीचे दर्शन आम्हाला घरी बसुन बडोद्याला झाले त्या बद्दल धन्यवाद
@payelidutta1907
@payelidutta1907 3 жыл бұрын
When "Music" takes the form of "Prayer" it always delights us!!!...."Jay Shree Krishna"🙏🙏🙏
@rewati1987
@rewati1987 3 жыл бұрын
Remembering Gaur Gopal Das prabhuji singing bhajans at vitthal Mandir Wadala
@kishorevasudevpai9989
@kishorevasudevpai9989 3 жыл бұрын
Very true..you connect to your God....thats what i feel
@abhishekkk4168
@abhishekkk4168 2 жыл бұрын
Correct
@seematambe5866
@seematambe5866 10 ай бұрын
​@@kishorevasudevpai9989Zee
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 11 ай бұрын
फारच लोभस गायन! ❤❤❤ गणपती बाप्पा मोरया!🙏श्री गजाननाची कृपा तुमच्यावर अखंड,अविरत राहो आणि आम्हाला असे योग वरचेवर येवोत!
@nitinjoshi7931
@nitinjoshi7931 3 жыл бұрын
डोळे मिटून ऐकले तर आपले आजोबा वसंतराव देशपांडेच गात असल्याचा भास होतो....🌹🌺🌷
@girishpande8255
@girishpande8255 10 ай бұрын
दादा तुम्ही गोड, तुमचा आवाज गोड, तुमचे कुटुंब गोड. तुमच्या जीवनात सतत गोडवा राहो, हीच त्या गोड गणाला प्रार्थना ! 🙏🌹🙏
@sujatabhagwat5666
@sujatabhagwat5666 10 ай бұрын
खूप सुंदर, खरंच गाणं जेव्हा देवासाठी असते तेव्हा एक वेगळीच वातावरण निर्मिती होते जी खूप आनंद देऊन जाते.
@krishnadarwarephotosfilm3187
@krishnadarwarephotosfilm3187 10 ай бұрын
Original म्हणतात ना हेच ते.... खरंच मंत्रमुग्ध होतो ऐकणारा.... प्रणाम आहे आपणास....🙏🙏
@amazingart1228
@amazingart1228 10 ай бұрын
As a member of Thakar family, sir I really appreciate you for this💖💖
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 11 ай бұрын
खरा भक्त खरी सेवा श्रीमहागणपती ची
@omsonwane5524
@omsonwane5524 3 жыл бұрын
Khrch sir kiti Chan gaiila tumhi ......khup Cha ...ganapati bappa tumchya var prasaan asstil
@lamegamer0
@lamegamer0 3 жыл бұрын
गाणं आणि सूर हे महत्वाचे असतातच पण जे गाणं मनाला भिडून आत्म्याला स्पर्श करता तेच खरा संगीत. खरंच दैवी देणगी आहे. तानपुऱ्याचे सूर गाण्याच्या आत्म्याला सुगंधित करून टाकणारे आहेत......हेच आपला खरा संगीत आहे ......... वाह सकाळ असावी तर अशी..... आपण पुढच्या पिढीवर सुद्धा छाप सोडून जाणार. मनापासून धन्यवाद ........ 😊🙏🙏🙏🙏
@jayashreekhairnar5845
@jayashreekhairnar5845 3 жыл бұрын
Apratim gayki aahe sir tumchi......atishay sundar👌👌🙏🙏man prasan zale....
@omverynicekadam5491
@omverynicekadam5491 3 жыл бұрын
खूप खूप खूप खूप खूप खूप छान.....
@kanishkdatta7889
@kanishkdatta7889 3 жыл бұрын
Last night I lost a senior medico friend to corona. Feeling miserable. Listening to this bhajan repeatedly to come out of my mental trauma.🙏 stay fit, stay safe.
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
I am so sorry for your loss !
@smitaborawake0000
@smitaborawake0000 3 жыл бұрын
May Soul Rest in Peace 🙏🏻😌🌼
@OmSaiRamJaiSiyaRam
@OmSaiRamJaiSiyaRam 3 жыл бұрын
Oh...sorry to know that... heartfelt condolences to the family....🙏
@kppv5393
@kppv5393 3 жыл бұрын
Oohhh dats sad. Bappa tyanchya aatmyas shanti deo🙏🕯️✨
@bluesky1807
@bluesky1807 3 жыл бұрын
Sorry for your loss
@deepakb66
@deepakb66 Жыл бұрын
गाणं ऐकल्या नंतर खूप मन शांती लाभते बाप्पाचे रूप समोर येते❤️
@mugdhadate594
@mugdhadate594 3 жыл бұрын
मोरया,,, खूपच सुंदर ,,या साधेपणा साठी ,🙏
@vishalshinde79
@vishalshinde79 3 жыл бұрын
वेगळी अनुभूती मिळाली, खूप छान राहुल जी
@drbhaveshpatil8767
@drbhaveshpatil8767 3 жыл бұрын
राहुलजी, कान तृप्त झाले 🙏 तिथे प्रत्यक्ष उपस्थित लोकं खरोखरीच भाग्यवान आहेत.
@satishhajare2260
@satishhajare2260 3 жыл бұрын
मी कसब्यातच राहतो....तुझ्या गायकीने गणपती दिसला राहुलदादा ❣️🙏🙏🙏❣️ नेहमीसारखे पहिले like आणि नंतर ऐकतो 👍👌
@sharadaprabhu924
@sharadaprabhu924 3 жыл бұрын
Tumchya ganya sobat Ganarayache darshan amhala labhale ,assach gaat raha amhi ayushyabhar aikat raahu,heech magani sri ganaraya charani
@tanvibane928
@tanvibane928 3 жыл бұрын
राहुल, मी तुझ्या आजोबांचा मोठा च्याहता. तुझी गेल्या काही वर्षांतील प्रगती पाहून आणि तुझा एक interview aikala खूप बरे वाटले. आजोबांचे नाव खूप मोठे आहे ते सांभाळ. आणि तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस.
@prashantggodase3479
@prashantggodase3479 10 ай бұрын
किती किती तो गोडवा आवाजात... सुंदर सकाळ राहुलजी तुमच्या आवाजात झाली ❤
@raghvendraupadhye8580
@raghvendraupadhye8580 3 жыл бұрын
Prassanna vatla Dada Pratham tula aikun 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻khup chaaaan
@shilpakulkarni4297
@shilpakulkarni4297 10 ай бұрын
अप्रतिम.... आपली सर्वच गाणी 'डोळे बंद करुन,शांत चित्ताने' ऐकायची..... हळूहळू त्या वातावरणात घेऊन जातात.. 'आवाज' ही एक दैवी देणगी आहे....जी पुरेपूर आपल्याला लाभली आहे बाप्पाच्या आशीर्वादाने...
@abhaybelsare3917
@abhaybelsare3917 9 ай бұрын
शास्त्रीय संगीताचा बादशाह 👍🏼👍🏼🙏🙏
@j.amruta1124
@j.amruta1124 10 ай бұрын
जेव्हा या स्वर्गीय सुरांच्या मध्यावर येतो तेव्हा आनंदाने डोळे आपोआप वाहु लागले. मनापासून आभार राहूल दादा तुम्ही आपल्या संगीताला जगवण्यात, वाढवण्यात, जपण्यात एक मोठं योगदान देत आहात. 🙏
@amitkelkar4501
@amitkelkar4501 3 жыл бұрын
Dada Asthavinayak madhla drushya ekdam aathala 👌🏻👌🏻 . Swargiya Khwasaheb Pt Vasantrao Deshpande 💐🙏🏻
@aparnawangikar4813
@aparnawangikar4813 3 жыл бұрын
श्री रामदास स्वामी म्हणतात, ।। तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती। तेथे माझी व्युत्पत्ती किती।। आज प्रत्यक्ष जगदीश हा श्रोता आहे. 👌👍💐 अभिनंदन.
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 3 жыл бұрын
गणपती च्या गाण्यांमधील हे माझं सर्वात आवडत गाणं आहे, जेव्हा केव्हा हे गाणं ऐकतो मन प्रसन्न होत आज तुमच्या मुखातून ऐकून फार छान वाटलं. भारतीय संगीताला लाभलेलं तुम्ही अनमोल रत्न आहात
@aparnawangikar4813
@aparnawangikar4813 3 жыл бұрын
🙏🏻🚩🌷 कलेची देवता, ६४ कलांचा अधिपती, श्री गजानन, या देवतासमोर आपली सेवा रुजू झाली. देवासमोर गावे, देवासाठी गावे. खूप छान. 💐💐
@Tahirsayyed1810
@Tahirsayyed1810 3 жыл бұрын
Listening to you.and watching to your daughter.she is in her own beautiful world.
@abhaybelsare3917
@abhaybelsare3917 9 ай бұрын
शास्त्रीय संगीताचा बादशाह 👍🏼🙏
@sp-tj9ye
@sp-tj9ye 10 ай бұрын
अप्रतिम! 👌 गणपती बाप्पाचा वरदहस्त आपल्या मस्तकावर असाच सतत रहावा🙏
@vasugavai
@vasugavai 3 жыл бұрын
अष्टविनायकमध्ये अगदी अशीच सिच्युएशन आहे. पडद्यावर गायकाशेजारी त्यांची कन्या बसलेली असते. श्री गणेशाचेच मंदीर आहे.
@maheshjoshi6001
@maheshjoshi6001 3 жыл бұрын
राहुल सर तुमचा आवाज ऐकून मन परमेश्वर चरणी लीन होते. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि अशी वर्षोनुवर्षे आपला आवाज आमच्या कानात दरवळो ही च परमेश्वराचरणी प्रार्थना.धन्यवाद.👌
@ramakantkasture1807
@ramakantkasture1807 3 жыл бұрын
खूप छान. एक सलाम तुमच्या साधेपणाला. जे सुंदर असतं त्याला सजावटीची गरजच नसते.
@Dilsar4536
@Dilsar4536 3 жыл бұрын
केवळ तंबोरा साथीला आणि आपले सुर, व्वा क्या बात है।
@honawarkar
@honawarkar 3 жыл бұрын
Zindagi mein koi nasha ho, toh aisa ho... Wah❤️
@AbhishekSrivastavapune
@AbhishekSrivastavapune 3 жыл бұрын
Rahul dada, fantastic singing but I must say this time the kid stole the show .. her innocence accentuated the piousness of your voice
@shraddhachodankar1117
@shraddhachodankar1117 10 ай бұрын
सच्चा आनंद विभोर करणारा सूर🙏
@akshaypatil-yo2hz
@akshaypatil-yo2hz 3 жыл бұрын
Khupach sundar dada , Ganpati bappa morya 🎉🎊
@shriganeshshree6665
@shriganeshshree6665 3 жыл бұрын
Renuka is such a sweetheart....i just couldn't take my eyes off her.She's simply adorable.What a noble way to show your devotion to the god almighty Ganpati bappa!!
@pallavijoshi5405
@pallavijoshi5405 3 жыл бұрын
जिथे श्रद्धा आहे तिथे आर्तता आहे आणि मग हा सुमधुर साक्षात्कार आहे बाप्पान चा ...., खूप छान 👌🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺👏
@subodhnagarkar5572
@subodhnagarkar5572 3 жыл бұрын
Bappa suddha tumchya surani mantramugadha jala asel ❤️❤️❤️
@sunitawani129
@sunitawani129 3 жыл бұрын
तुमचा स्वर इतका खरा प्रामाणिक आहे राहुलजी की बाप्पा प्रसन्न होऊन आशीर्वाद देणारंच! यशाच्या शिखरावर राहूनही मातीला घट्ट धरून ठेवण्याचा संस्कार म्हणजे काय असतं हे तुमच्याकडून शिकावं प्रत्येकानं!👍🙏🙏🌹 गणपती बाप्पा मोरया 🌺
@swatighodgaonkar456
@swatighodgaonkar456 3 жыл бұрын
वाह वाह फारच छान...👌👌👌
@AdityaThakur-kt3jp
@AdityaThakur-kt3jp 2 ай бұрын
आदरणीय पं.राहुलजी , मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, येत्या काही दिवसांमध्ये माझा प्रथम प्रयत्न असणार आहे त्यामुळे खुपच भीती आणि अविश्वास निर्माण झाला होता परंतु स्वतः त्या परमेश्वराला या वसुंधरेवर अवतरीत होणारी प्रार्थना व स्तुती ऐकून मनामध्ये पुन्हा आत्मविशवास निर्माण झाला आपले मनापासून खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏
@shitalbolake6965
@shitalbolake6965 3 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏 🙏 जसं आपण गणरायाला प्रथम तुला वंदितो ...तसचं माझे ही तुला प्रथम वंदन 🙏 🙏 🙏 गणरायची क्रुपा नेहमी तुझ्या वर असो ही बाप्पाकडे प्रार्थना 🙏 🙏
@chetangalat3081
@chetangalat3081 3 жыл бұрын
बाप्पा चा खुप खुप आशीर्वाद तुमच्या आवाजावर सदैव राहो💐💐👍👍
@gauravbaraskar4152
@gauravbaraskar4152 3 жыл бұрын
❤️ असा काही ऐकल की वाटतं की खरंच देवतांशी एकरूप होणे म्हणजे काय? आणि संगीत ही देवाला प्रसन्न करण्याचा किती चांगला प्रकार आहे...राहुल दादा त्या देवासमोर तर नेहमीच नतमस्तक होतो पण जर मी त्या वेळी त्या देवळात असतो तर आधी तुमच्या पायावर डोकं ठेवलं असतं🙏
@vipinjoshi4908
@vipinjoshi4908 3 жыл бұрын
Renuka laa tumhi maharashtian paddhti shi moth karun tila hi dharm ani sanskruti shi jodun raahile aahaat.... Tyaa sathi abhinandan dada...Ganpati bappa morya
@mukthaashok4555
@mukthaashok4555 10 ай бұрын
Without any side instruments..,👌👌👌 classic singing 👌🙏 and it is pure prayer...🙏🙏🙏. ...divine feeling 🙏🙏👌👌. Thank you ..,🙏🙏
@meenakshi554
@meenakshi554 3 жыл бұрын
सकाळी सकाळी तुमचा आवाज ऐकून सकाळ पवित्र आणि दिवसभर डोकं शांत राहत....काय जादू आहे
@maheshwarrgadekar4961
@maheshwarrgadekar4961 3 жыл бұрын
Dada jabbardast❤️👍🙏
@namratatembulkar4293
@namratatembulkar4293 3 жыл бұрын
खूप सुंदर *गणेश वंदना*सकाळी ऐकताना मन लीन होते बाप्पा च्या पायाशी .खूप गोड. आणि रेणुका किती शांत पणे ऐकते पण बाळाचा खोडकर पणा हि आहे ..गोड👍👌🙏🤗👏👏
@namratatembulkar4293
@namratatembulkar4293 3 жыл бұрын
आभारी आहे.🙏
@hemangibonde2591
@hemangibonde2591 3 жыл бұрын
💐💐ओम गं गणपतये नमः। आज लहानपणापासून आपल्या आजोबांना सकाळी रेडिओ वर ऐकायचो, तीच अनुभूती झालीय।बाप्पा च्या कृपेने सारे निर्विघ्नपणे पार पडेल!💐💐
@lamegamer0
@lamegamer0 3 жыл бұрын
अशी संगीत शैली मनाने ऐकावी कानाने नाही तरच त्याचे रसग्रहण करू शकाल ...... 😍😍
@sayalivocal
@sayalivocal 3 жыл бұрын
Khuppp mastaa geet ani tehi pan devlat basun ganyat kahi veglch samadhan ast ..🙏🌺🙏😌khupp sunder dada ganapati bappa always bless u 🙏🙏😊🙏and renuu soo cute 😘😁😘😘
@dheerajjadhav.
@dheerajjadhav. 2 жыл бұрын
लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी...अप्रतिम राहूल दादा🌈❤💯
@milindwaikar28
@milindwaikar28 10 ай бұрын
छोटी परी एकदम निरागस... श्री राहुल यांचे सुरेल आवाजात भजन ऐकून आणि परीचे हावभाव बघून मन प्रसन्न झाले.. निर्भेळ आनंद... आनंदाचे डोही आनंद तरंग काय असते याची अनुभूती येते... धन्यवाद श्री राहुल...
@sudhirkhalokar9413
@sudhirkhalokar9413 10 ай бұрын
हजारो प्रेक्षकांसमोर भल्यामोठ्या मंचकावर गायन करण्याचा आनंद एकीकडे आणि या शांत,थंड आणि पविञ गाभार्‍यात सुर लावण्याचा आनंद एकीकडे प्रत्येक गायकाने आपला मुळ आवाज व आपण खरच गाणं गळ्यानेच म्हणत आहोत का याची परिक्षा घ्यायची असेल तर अश्या ठीकानीच बसलं पाहिजे बस देव,गायक ,सुर लय व केवळ भावना खुप छान राहुलजी मला तुमचं गायन खुप आवडते
@prashantbudgude608
@prashantbudgude608 3 жыл бұрын
अतिशय सुंदर राहुल दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ArchanaPatil-rb3gj
@ArchanaPatil-rb3gj 3 жыл бұрын
सकाळची सुरुवात तुमच्या छान मंगल गाण्याने आणि गजाननाच्या दर्शनाने.🙏🙏 सोबत गोड, चंचल रेणुका 👌👌
@mohaniyer4840
@mohaniyer4840 3 жыл бұрын
आपने प्रतिपादन में अपनी कुल भक्ति के साथ हम सभी को मंत्रमुग्ध कर दिया है.
@jeetsinging4179
@jeetsinging4179 Жыл бұрын
I was listening and i feel Am sitting ganpati kasba pune mandir thanks a lot sir giving us wonderful video
@Sagara78
@Sagara78 3 жыл бұрын
Toofan sir, ekach no....🙏🙏🙏🙏
@pritichavan2415
@pritichavan2415 3 жыл бұрын
सर फारच सुंदर 🙏🙏🙏💐
@ganeshbhosale1713
@ganeshbhosale1713 3 жыл бұрын
मुलगी किती गोड आहे दादा तुमची मस्त............गायकी बद्दल काय बोलू....…...खूप छान
@kppv5393
@kppv5393 3 жыл бұрын
Dada arey kayyyy ha tuza awaaz. Janu Sarasvatiji tuzya kanthat basliye ashi anubhuti hote re. Kharach this is true singing. Being their right in front of bappa. Wow kiti tuza saade pana. I m sooooo glad n proud of talents like u. Bappa tuzyawar ani tuzya pariwaravar satat tyachi krupa thevo hi tyachya charni maazi prarthana.🙂🙏🙏🙏🙏🙏 Love u dada n pillu💖💖💖💖💖💖
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼☺️
@divyachaudhari4552
@divyachaudhari4552 3 жыл бұрын
Waa dada khup chan....... Ganpati bappa morya .......😀😀🙏🙏
@jayashreeprabhune1917
@jayashreeprabhune1917 3 жыл бұрын
वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेली हे गीत आपल्या कडून ऐकताना ही तेवढेच ऋदयस्पर्शी होत आहे
@snehlatachakradeo1821
@snehlatachakradeo1821 3 жыл бұрын
खूप छान, माझं आवडतं,, कान त्रुप्त झाले आणि रेणुका तर खूप गोड मुलगी, छान संस्कार केले जात आहे तिच्यावर, बाप्पा तिला उदंड आयुष्य देवो🙏🙏
@gauridamle6413
@gauridamle6413 3 жыл бұрын
अतिशय सुंदर दादा, बाप्पा ची आणि सरस्वती देवीची कृपा आपणावर नेहमीच राहो
@poojatendulkar7712
@poojatendulkar7712 3 жыл бұрын
Wahh!Gharbaslyaa aamhala Sumadhur gaanyachya aaswaad gheta aala n Bappa cha Darshan🙏🌺.. sweeetie (Renuka) Darshan 😍🥰ghadla.Aamhala Aanand milalaa n tumchi Gaayansevaa faldrup zaali👌🙌🌹
@neelambarimungale4165
@neelambarimungale4165 10 ай бұрын
सुंदर. गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या वर राहो.
@anandkulkarni1453
@anandkulkarni1453 3 жыл бұрын
वा, खूपच छान, गणपती चं दर्शन आणि त्यावर सुरांचा अभिषेक.हे सगळं एक पर्वणीच होती आमच्यासाठी.
@tshwet1
@tshwet1 3 жыл бұрын
🙏वाह!!! अगदी तृप्त झाले... 🙏
@sangeetagupte3487
@sangeetagupte3487 3 жыл бұрын
अप्रतिम...भक्तिरसात गजाननाला सुंदर अभिषेक..नक्कीच तो भरभरून शुभाशिर्वाद देत आहे..तुमची ही सेवा त्याच्या चरणी रूजू झाली..अतिशय सुंदर गीत आणि जेव्हा हे गीत गाता तेव्हा great पंडित वसंतराव देशपांडे यांची आठवण होते आणि त्यांची छबी जाणवते..आभाळाएव्हढे आशिर्वाद
@dineshrasal4461
@dineshrasal4461 3 жыл бұрын
खूप सुंदर सर
@shriniwasnipankar2325
@shriniwasnipankar2325 3 жыл бұрын
सच्चा सुर आणि लेकीचा निरागसता...👌
@abhaymudholkar3803
@abhaymudholkar3803 3 жыл бұрын
खूप छान. डोळ्यात पाणी आलं. गणपतीची तुमच्या वर अशीच कृपा असावी असं मागणं, कसबा गणपती कडे.
@nitinjoshi7931
@nitinjoshi7931 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻 भक्तीरसाने ओथंबलेले गायन.... या स्वराभिषेकाने साक्षात गणाधीश प्रसन्न होईल असे ...
@SamruddhiMisal
@SamruddhiMisal 11 ай бұрын
Literally had goosebumps while listening it.... it felt like you were totally connected with Ganpati Bappa and didn't had any sense of surrounding. 👌👌👌🌹🌹🌹
@MsHarshala
@MsHarshala 3 жыл бұрын
मानाचे गणपती बाप्पा आणि मानाचे कलाकार राहुल देशपांडे! सुंदर सुंदर संगम. अक्षरशः दीड वर्षाने बाप्पा चे दर्शन झाले! कोटी कोटी धन्यवाद 🙏🏼🙏🏼💐
@shivanigaonker
@shivanigaonker 3 жыл бұрын
Khupach sunder suruvat zali divsachi tumchya madhur suranni ganpati chi aaradhna
@bheemasenadesai2320
@bheemasenadesai2320 3 жыл бұрын
ಅದ್ಭುತವಾದ ಆಲಾಪ-ಭಕ್ತಿಪೂರ್ಣವಾದ ಗಾಯನ ರಾಹುಲ ಅಣ್ಣಾ..👌👏
@anaghabhat5530
@anaghabhat5530 3 жыл бұрын
Houdu
@smitavaidya6898
@smitavaidya6898 3 жыл бұрын
अतिसुंदर! उत्सवाचा श्रीगणेशा अप्रतिम झाला. उत्सव खचितच मस्तच होईल.🙏🙏🙏
@supriya6516
@supriya6516 3 жыл бұрын
Ganapati bappa morya. Great bhet... bappa and you कलेची देवता आणि कलेचे उपासक. Divine morning. Thank you. ..... Very glad to listen प्रथम... without any instrument.... pure voice
@shrikantdas1968
@shrikantdas1968 3 жыл бұрын
Rahul Dada you are really Great. 🙏Ganpati Bappa Morya🙏
Pratham tula vandito by Rahul Deshpande
17:02
Rahul Deshpande
Рет қаралды 638 М.
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 3,4 МЛН
Harley Quinn's revenge plan!!!#Harley Quinn #joker
00:59
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 27 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 45 МЛН
Dev Devharyat Nahi | The Rahul Deshpande Collective | Rahul Deshpande |
15:18
Tuj Magato Me Ata | The Rahul Deshpande Collective| Priyanka Barve |
17:37
Rahul Deshpande
Рет қаралды 3,1 МЛН
Janmashtami FULL DAY ROUTINE || Keep These Things in Mind
14:21
Being Krishna Conscious
Рет қаралды 31 М.
Tuj magato me ata by Rahul Deshpande
15:16
Rahul Deshpande
Рет қаралды 607 М.
Why this famous Dutch chose India over Europe
24:55
Max Chernov
Рет қаралды 261 М.
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН