बाप्पा समोर Dj वाजवून ओंगळवाणे डांस करण्यापेक्षा हे कधीही चांगले.. अत्यंत भक्तिमय वातावरण.. खूप खूप धन्यवाद राहुलजी ह्या उपक्रमाबद्दल 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🎉❤😊
@52520102Ай бұрын
❤❤
@jagdishborade7412Ай бұрын
राहुल देवा... आज पुन्हा नव्याने आपल्या आजोबांची कळवळून आठवण करुन दिली. आम्ही भाग्यवान आहोत त्यांचा ईश्वरी औंश आम्हाला ऐन तारुण्यात आणि प्रगल्भ पैलू पडलेला श्रवण इंद्रियांना तृप्त करीत आहे... शतायु व्हा राहुल जी...❤❤❤❤❤❤
@harshalmorey6442Ай бұрын
"राहुल देवा" या श्री गणेशाने तुमची कमेंट्स वाचण्यात आणखी आनंद झाला धन्यवाद जगदीश. . .❤
@prashantprabhudesai5980Ай бұрын
Jai sri bappa
@prashantprabhudesai598027 күн бұрын
Jai sri mata durga devi pranam
@bhairavisingsАй бұрын
How fortunate we are to live in Rahul Deshpande's era, his voice carries the same magic as his legendary grandfather...Live long Rahul Dada!!!🙇🏻♀️🙏🏻❤️
@gajanannalavade49212 күн бұрын
🙏
@omkarshinde1065Ай бұрын
आम्ही 90 चे मुले फार भाग्यवान जे या genz युगात आपल्या सुरेल सुखद आल्हाददायक आवाजात श्रीस्तुती मंत्रमुग्ध होऊन ऐकत आहोत.
@shardasalian6809Ай бұрын
Rahulji u r great singer God Bless you
@sonalimhaisekar6151Ай бұрын
मंदिरातील गणपती बाप्पा देखिल सुखावले असतील असे तल्लीन होऊन गायलात, वाहवा! 🌺 गणपती बाप्पा मोरया!!🌺 Actually u literally ate it! Brilliant!!
@advaithajare8105Ай бұрын
राहुल दादा, Germany madhe आहे, गणेश उत्सवाची खूप आठवण येते.. तुझ गाणं ऐकलं, डोळ्यात पाणी दाटून आलं रे... धन्यवाद दादा.. जवळपास ५००० kilometer दूर, तू घरची आठवण दिलीस
@gajanannalavade49212 күн бұрын
ॐ दत्त 🌹👍
@shashankkaryakarte8463Ай бұрын
प्रत्येक शब्द किती भावपूर्ण गायलात... हे ऐकून आत्मिक आनंद मिळाला... धन्यवाद...
@meghakolhekarАй бұрын
कलोपासक आणि कलेचा वरदहस्त लाभलेल्या राहुलजींची कलेच्या देवतेची आराधना ❤ कसबा गणपतीच्या सेवेतील गीत अतिशय सुरेख🙏 धन्यवाद...
@RajeshWalavalkar13 күн бұрын
7.41 literally heaven....❤️❤️❤️❤️🙏🙏🙏 God bless you
@neelimayagnik36728 күн бұрын
Excellent Superb So Beautiful Singing Vah Bahut Sundar
@Shivaji0625 күн бұрын
Ganapati Bappa Morya! What I extremely like is the simplicity of the setting! Extraordinary! Great Singing! Fantastic orchestra and beautiful temple! Really loved everything!! God bless you all!
@krushnnabaviskar2170Ай бұрын
Wow! For those who don't know, this song was released on Ganesh Chaturthi morning. What a perfect start to the day! I’m listening to it this morning, and it's truly uplifting. Ganpati Bappa Morya-may we be blessed.🙏🙏🙏❤
@sudhirbokilАй бұрын
*गणपती बाप्पा मोरया!*
@shraddhamanish739811 күн бұрын
You are too good. When people like me away from India , home your voice reminds everything beautiful back home. Morning becomes amazingly beautiful !! Keep singing..fortunate to have you.
@SUMEETKUBSAD6 күн бұрын
Felt like was around Full of flowers and praying to the god, Its too smooth, loved it😍Chan vatl aikun🥰
तुम्हाला सर्वांना बाप्पाचे खूप आशिर्वाद मिळो ही श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना.
@kalyannatarajan1695Ай бұрын
Wow!!!!!! And thank you …….that was a celestial rendition of a cultural favorite……🙏🙏🙏🙏🙏…….wish we were there hearing it live when it happened ……thank you …….🙏🙏 Please consider doing a live youtube performance for your legions of fans ……🙏🙏
@diwakarkotwal794013 күн бұрын
Adwitiy adbhut .Abhinandan v Shubhechha v Badhai.
@VijayPatil-wt1qvАй бұрын
राहुलदादा, बाप्पा आपला गळा असाच सुरेल गाता ठेवो . गजाननाची कृपा आपल्यावर राहो. 🙏🙏 आमच्यासाठी हाच बाप्पाचा आशीर्वाद. ❤❤❤❤❤
@madhurikulkarni2355Ай бұрын
बाप्पा मोरया🙏♥️सर आपण गात राहावे आणि आम्हीं ऐकतच रहावे🙏सुंदर ..कधी संपूच नये गाणे ऐकतच रहवे🙏असे वाटते..
@nidhibahuguna7524Ай бұрын
Goosebumps You are bringing back your dada ji alive - he sang this decades ago Now his grandson is offering the same in a Ganapati temple
@purusam8225Ай бұрын
राहुल दादा... तुमच्या शब्दातल्या गोडव्यातूनच बाप्पाचं दर्शन होत आहे. ♥️
@NRVKrishnanАй бұрын
Excellent Singing in Kalyaani Raagam 👌👌Khoopach Chaangala 👌👌 with Expert Knowledge of Swarams and Dedicated Perfection I and My Family enjoyed this Video Very Much🙏🙏👌👌👍👍
@lakshmyvenkitakrishnan2921Ай бұрын
Very True Beautifully Sung👌👌👍👍
@shubhadasahasrabudhe4299Ай бұрын
आपल्या स्वरांनी आणि सेवेने ईश्वर भव सागर तरुन जाण्यासाठी नक्की सहाय्य करणार अशी खात्री वाटते आणि आयुष्यातील अडचणींना तोंड देण्याची मानसिक शक्ती 100 पटीने वाढते. "तूच ईश्वरा सहाय्य करावे हा भव सिंधू तराया"
@yogesh7010Ай бұрын
Sir your voice is superb Whenever I feel depressed in my life I alway listen to your voice it brings peace to my heart and mind
@shrikantingle9638Ай бұрын
राहुल दादा तुझे सगळे गाणे खूप सुंदर आहे,तुझा आवाज मनाला आनंद देऊन जातो,मन अगदी प्रसन्न होऊन गेले. अप्रतिम
@manasishewale4759Ай бұрын
सुंदर !!! गळ्यातून सुरांचा जो अलगद प्रवाह झाला त्यानं बाप्पाच्या चरणावर पारिजातका चां वर्षाव अलगद झाला अस भासलं!!!
@chandrakantjoshi8539Ай бұрын
राहुल दादा नमस्कार आपल्या श्री गणेशाचे गाणे ऐकून आमचे कान तृप्त झाले अतिशय अप्रतिम परत परत गाणे ऐकावे वाटतात आपल्याकडून अशी सेवा वारंवार घडो श्री गणेश चरणी प्रार्थना
@shrikantjoshi2906Ай бұрын
Majestic, निशब्द , नमस्कार आहे दोन्ही देशपांडे पिढीला
@worldofwisdomreligioncultureАй бұрын
ईश सेवा...वारसा..परंपरा..कला.. याचे मूर्तिमंत उदाहरण.. श्री राहुलजी... खूप खूप शुभेच्छा.. गणपती बाप्पा मोरया!!🎉
@prashanttawde4352Ай бұрын
Rahul ji , with feeling of devotion all around , your singing given us swargiya ananad and samadhan. singing is the master class. Please keep it up. Thanks
@narendradeshpandeАй бұрын
सकाळी सकाळी मन प्रसन्न ते ही बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी 😊❤
@ashakanitkar1880Ай бұрын
राहूल कसबा गणपती आणि आपल गाण अंगावर रोमांच व डोळ्यातून घळघळ वहाणारे अश्रू. काय म्हणायच ह्या स्वर्गीय गाण्याला
@yogeshgawaande7420Ай бұрын
रेशिमचा एक एक धागा वेगळा काढावा तसा एका एका स्वराचे दर्शन घडविले खूप आवडलं 🙏🙏
@shreyaskulkarni6185Ай бұрын
Thankyou Rahul ji, Ekdam mantramugdha zalo
@gurudaspАй бұрын
राहुल सर आणि आपल्या सहकाऱ्यांचे खूप खूप आभार. मनाला खूप भिडणारे आणि आपोआप मनाला एक शांती मिळवून देणारे आपले गायन आणि आपल्या सहकाऱ्यांची उत्कृष्ट साथ ह्याला काही तोडच नाही. अप्रतिम
@anuradhatalwalkar9934Ай бұрын
सर्व जगातील तिमिर नष्ट कर रे गणराया. दादा तुझ्या सुंदर गाण्यातून साद घातली आहेस. ती पुर्ण होवो.
@sangeetagupte3487Ай бұрын
अप्रतिम...गणेशोत्सव या अप्रतिम सादरीकरणाने व्हावी यासारखा आनंद नाही..खरंच माननीय डाॅ. वसंतराव देशपांडे यांची आठवण करून दिलीत...हे गाणं कधीही विस्मरणात जाणंच शक्य नाही..त्यांची आठवण प्रकर्षाने जाणवली तुमच्या गाण्यामुळे खरंच मन प्रसन्न झाले...शब्दातीत..गणपती बाप्पाचा वरदहस्त आहे तुमच्यावर...कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद
@Samiksha_Kulkarni-gАй бұрын
खरच अक्षरशः शहारे आले अंगावर इतक सुरेख राहुल सर सलाम तुमच्या गायनाला आणि आवाजाला❤❤❤❤
@NitaJoshi-he7jyАй бұрын
केवळ अप्रतिम. तुमचे आजोबा वसंतराव देशपांडे ह्यांची आठवण झाली. अष्टविनायक सिनेमाही आठवला. खूप छान राहुलजी. फक्त ऐकत रहावेसे वाटतय.
@bharatmahaan2991Ай бұрын
1979 मध्ये अष्टविनायक चित्रपट पाहिला तेव्हापासूनच "प्रथम तुला वंदितो" आणि "तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता" ही दोन गाणी नेहमी ओठांवर असतात.
@arunodayadrarunkulkarni559914 күн бұрын
अप्रतिम
@nikhilmande1687Ай бұрын
खूप छान 👌❤️🌹🙏
@lakshmandharme103911 күн бұрын
अप्रतिम ❤
@rbnnanoarts17 күн бұрын
Very nice ❤❤🎉
@ravikantdhakate1740Ай бұрын
ॐ गं गणपतयै नमः🌹🙏
@sudhirbokilАй бұрын
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! ॐ गं गणपतये नमः ।।
@NishantChandekarАй бұрын
अचानक रील्स पाहताना ताई तुम्हचा व्हिडिओ दिसला खुपचं सुंदर आवाज आहे तुमचा खुप सुंदर सादरीकरण केले.. असेच पुन्हा व्हिडिओ करा bestopluck 👍🎵🚫🚩 Jai shree ram
@jayjoshi3463Ай бұрын
हरि ॐ, चिरंजीव राहुल, तुझा आवाज चिरंतन असाच गाता राहो.
ॐ दत्त गणपती बाप्पा मोरया ॐ दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shobhaurankar6908Ай бұрын
अप्रतिम,अतिशय सुंदर खरं तर शब्दात वर्णन करता येत नाही.
@archanalonareАй бұрын
खुपच सुंदर.. बाप्पा मनोमन सुखावला असेल. 🙏🙏
@Deshpande-o2mАй бұрын
खूप आनंदी रहा..तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत❤
@nirmalasubramanian9882Ай бұрын
Wonderful! So divine- great singing
@sheelabhadsawle6848Ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏 खुपच सुंदर झाले गाणे.. आजच्या इतक्या पवित्र दिवसाची सुरवात अप्रतिम झाली.
@shubhangikulkarni8813Ай бұрын
कसबा गणपती मंदिर येथील आपली गानसेवा केवळ अप्रतिम. शब्दातीत. 🌹🙏🏽
Ай бұрын
वसंतरावांचे माझे सगळ्यात आवडते गाणे आहे हे.. आणि अनेक वेळा म्हणायचा प्रयत्न पण असतो.. खूपच छान
@vinodshankar-l8dАй бұрын
Shree Rahul JI : With due respect - Its so soothing and refreshing to hear the 'Bhajans'' in your unique & divine Voice.. 🙏🙏
@vishaldarkundeАй бұрын
wah khup chaan.. your voice always touch the soul.🙏
@martinjames27Ай бұрын
You are God sent! Divine!
@konchadysabithashenoy5340Ай бұрын
अप्रतिम।❤
@rutvijadvАй бұрын
Jai Ganesh … ati sunder 🌹❤️🙏
@mayureshkaulkar3962Ай бұрын
अतिशय आनंद देणारं गाणं .धन्यवाद राहुल सर
@surekhaathaley7839Ай бұрын
आज तर दिवे लागणीला ही संगीत मैफिल बाप्पा च्या समोर रंगली माहौल वर्णनातीत. सरळ बाप्पा शी कनेक्ट झाल 👌👌👌🌹 खूप खूप धन्यवाद राहूलजी तुम्हाला आणी तुमच्या टीम ला 🙏🙏🙏
@prasads24Ай бұрын
अतिशय सुंदर!! गणपती बाप्पा मोरया!! ,🙏
@shivani1657Ай бұрын
दर गणपती सणाला तुमची आठवण येते राहुल दादा🙇🏻♀️ अथर्वशीर्ष ऐकल तुम्ही गायलेल... खूप सुंदर🙏🏻🪷
@bhawnasati3439Ай бұрын
गणपति बप्पा आपको स्वर समृद्धि, सामाजिक सम्मान और सबल स्वास्थ्य दे। इसी तरह आप सरस्वती माँ की सेवा कर सको। गणपति बप्पा मोरया।
@abhijitvaze2745Ай бұрын
गणपती बाप्पा ...not बप्पा
@bhawnasati3439Ай бұрын
@@abhijitvaze2745 thanks. Edited ...
@Md96691Ай бұрын
अति सुंदर राहुल. साक्षात बाप्पाच्या समोर बसून गाण्याचा अनुभव किती अवर्णनीय असेल ना. बाप्पाचा आशीर्वाद आहे तुझ्यावर.... 🎉🎉🎉
@mohanwani8430Ай бұрын
गान सम्राट राहुल जी.. इतकी शास्त्रीय संगीताची जाण असणारा व ताल सुरांबरोबर लीलया वावरणारा गायक विरळाच.. त्रिवार वंदन.🎉🎉
You made all the Devotees' day! And your Ajoba's soul's. What a composition and what a rendition!! God Bless! 🙏🏼
@bharatswaghmare8079Ай бұрын
काय सुंदर योगायोग... व्वा व्वा... अलभ्य लाभ... गणेशोत्सवाच्या दिवशी.. गणेशाचे /विग्घहर्त्याचे व ज्यावर गणेशाचे सदैव आशिर्वाद आहेत अशा अद्वितीय गळ्याच्या संगीत शिष्यावर सतत वर्षाव होतो.. त्याचे सुर कानांवर... भाग्य लाभले❤🎉❤🎉
@Soundswell48Ай бұрын
राहुल जी, श्री गणेश कृपा आपल्यावर सदैव राहो। खूप छान "प्रथम तुला वंदितो"
@dr.pranitichafekar553Ай бұрын
धन्य धन्य झालं मन ऐकून!🎉🎉गणेशचतुर्थीच्या खूप शुभेच्छा!तेव्हाच देवदर्शनाला आलेले लोक किती भाग्यवान!आधी माहित असतं तर आम्हीही तो योग साधला असता!
@poojashinde5003Ай бұрын
कसबा गणपती मंदिर आणि प्रथम तुला वंदितो🙏सुंदर✨
@ranjanbhanotАй бұрын
शाब्बास राहुल. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.
@manishaatambat7622Ай бұрын
वा ..... शतशः ऋणी आहे 🙏 अतिशय सुन्दर 👌 Blessed be ❤
@ganeshmr5333Ай бұрын
अप्रतिम. सिद्धहस्त गायकीचा वारसा असाच चालू राहो, हेच गजनानाचरणी मागणे 🙏🙏🙏
@milindb8339Ай бұрын
अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण गायले आहे आणि 7.20 येथे घेतलेली तान म्हणजे स्वर्गीय अनुभुती, राहुल दादा खरचं आपण आपल्या आजोबांचे वारसदार आहेत खूप खूप आभार ❤ सर्वांना गणेशोत्सवाच्या अनेक शुभेच्छा आणि गणपती बाप्पा मोरया 🎉🎉
@rashmipatil8469Ай бұрын
Wonderful. My day start with your song. Please put more songs on KZbin ❤❤❤.
@savitakumthekar2966Ай бұрын
खुप छान गणपती बाप्पाच दर्शन झालं गणपती बाप्पालाही आनंद झाला असेल हे भजन ऐकून गणपती बाप्पाचा तर आशीर्वाद आहे माझा पण आशीर्वाद आहे ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊
@bhavyashenoyАй бұрын
I feel like an offering a prayer to Lord Ganesha every year with you Rahul sir💐🙏
@niveditapatil985Ай бұрын
Rahul Dada thanks for this song. Gan aikun aamchya gharatil ganapati bappa pan aanadun gele🌺🌺🌺🌺
@TheddyfieldАй бұрын
thank you for the darshan
@extraactionfff5889Ай бұрын
मनाला खूप छान वाटलं एकूण..... जय महाराष्ट्र🚩
@rushihoramble8828Ай бұрын
अप्रतिम गाणे
@minervajupiter3461Ай бұрын
खूप छान सेवा झाली.. गाणं तर नेहमीपेक्षा कमालच झाल, शिवाय कीबोर्डवर विशालजींनी संतुरची कमाल दाखवून बहार आणली.
@ratnamalawalavalkar8305Ай бұрын
Ganpati Bappa morya 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🙏🙏
@harishsharma1575Ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏🏼🌸, just the star needed for this morning...
@yogeshkajale1874Ай бұрын
अप्रतीम…. स्वतःच्या शैलीत सादर केलेलं अजरामर गीत तेव्हढचं दर्जेदार 🙏
@girishnadagadalli1074Ай бұрын
ಅತ್ಯದ್ಭುತ ಗಾಯನ ರಾಹುಲ್ ಜಿ ಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮಗಳು
@nitinbelsare5845Ай бұрын
अप्रतिम! असेच गात रहा. गणपती बाप्पा मोरया!
@ajitbawiskar4180Ай бұрын
वा.. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी ऐकण्याचा योग आला...अप्रतिम भावपूर्ण गायन💐💐 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
@ajaybrahme3644Ай бұрын
अत्यंत उच्च गायकी राहुल जी. श्री गजाननाचे आशिर्वाद लाभतच राहतील ❤
@Siddhartha2cАй бұрын
खूप छान आनी mesmerizing …
@ganeshkharate5921Ай бұрын
सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला अवलिया छान राहुल जी अप्रतिम....