श्री अशोक सराफ यांचा अभिनय बघत आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. त्यांच्या विषयी काय लिहावे ... अजरामर व्यक्तिमत्व असलेले , अभिनयाची एक स्वतः सौंस्था आहेत..आणि महत्वाचे असे की इतकं सर्व कला गुण असताना देखील मी कुणीच नाही एक साधा कलाकार आहे असे म्हणणारे एक एकच असे व्यक्तिमत्व म्हणजे श्री अशोक जी सराफ 🙏
@ashrafshaikh8682 Жыл бұрын
Thanks to flim industry for giving us such a great actor,...
@bhimashankarjunglemedicine11 ай бұрын
अशोक सराफ वयाने खूप लहान असलेल्या निशिगंधा वाड ह्यांना ही अहो जाओ रेस्पेक्टफुल बोलतात म्हणजे किती great व्यक्तिमत्त्व आहेत ते
@mahendragamre41432 жыл бұрын
मराठी चित्रपट विभागातील अविभाज्य अभिनय सम्राट अशोक जी सराफ
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajivdandge8768 ай бұрын
प्रसन्ना चेहर्याची मराठी नटि म्हणजे निशिगंधा 41:01 वाड,निहितर निविदिता जोशी, कधी हि बघा आजारीच दिसनार,त्यात अशोक सराफ आणि त्याचा मोठा भाऊ सुहास तारीफ पे तारीफ निविदिता म्हनजे विश्व सुदरीच,ना height ना personality, निशिगंधा वाड, अश्विनी भावे, काय जिवंत नव्हत्या? खरं तर निविदिता जोशी नी सुभाषआणि अशोक सराफ यांना खर्या अर्थानं मामा बनवलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोघांना अजुनही माहीत नाही
@bodhatman2309 ай бұрын
King of Timing 😊❤
@ketanmhatre1712Ай бұрын
Cute nishigandha mam ❤ and ashik mama
@bhimashankarjunglemedicine11 ай бұрын
खूप छान great अशोक सराफ मामा स्तुती त्यांची करावी तेवढी कमीच
@saishtirodkar85602 жыл бұрын
In want to Meet Ashok Saraf.... frankly speaking I m not much intrested in meeting any other actors so much but want to meet Him... He and Laxmikant Berde made our childhood great n still his movies i repeatedly watch
@NylonStrings83 Жыл бұрын
i met him and sachin ,ashok saraf is very quiet
@madhukarpendse50343 жыл бұрын
Very informative interview of ashok saraf managed by nishigandha wad.
@Unknown_user8443 жыл бұрын
खूप सुंदर आठवणी.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kadambariwable78052 жыл бұрын
आभाळमाया या मालिकेनंतर दुसर अत्यंत हृदयाला भिडलेल शीर्षकगीत वाटल ते म्हणजे ,'प्रतिभा आणि प्रतिमा 'चे.धन्यवाद!
@kilbilchildrensclinicdrpan32623 жыл бұрын
Very nice it was, DD keep uploading more of such interviews
@anilkamlajkar9049 Жыл бұрын
अशोक सराफ एक दिग्गज कलाकार
@rahulsukale84512 жыл бұрын
Great actor ashok mama....
@manikiratkar88563 жыл бұрын
धन्यवाद... 🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ashrafshaikh8682 Жыл бұрын
75 baras pure hogaye uske liye bohat bohat bhadhai sir ko...aisa sitara fir zami per nahi uterega,hum to bachpan se enki filme dekh kar bade hue ...
@rahuldalimbkar7943Ай бұрын
मी रील बघून आलोय😂
@rameshgiri7357 Жыл бұрын
Mama is inspiration for all of us
@artandcraftwithpayal2442 Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा मामा
@virendrajadhav14727 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RajA-xd7jo2 жыл бұрын
Nishigandha wadh 👌
@jsagar952 жыл бұрын
Thanks!
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
🙏. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nandkumarranmale447 Жыл бұрын
निशीगंधाजींनी चांगलच मामांना बोलतं केले.
@maddypanjwani Жыл бұрын
Piche Darwaze mai se koi dekhraha tha Starting mai 😂
@rajivdandge8768 ай бұрын
निशिगंधा वाड तुझ्या बद्दल सुध्दा खुप चांगलं घडलं नाही,तु खुप गुणी मुलगी आहे, उत्कृष्ट अभिनेत्री, overacting कधीच वाटली नाही ,पण दिपक देउळ कर म्हटलं की नको अभिनय आणि त्याचा काहीच संबंध नाही, दिसायला तर बेडूक छाप अगरबत्ती
@SidsVlog2 жыл бұрын
Nishigandha wadh looks so lackluster and dont know how to take interview. I think they should have asked Vikram Gokhle to interview people like Ashok Saraf