वा योगेश भाऊ खरच फार छान वाटले .धान्य झालो आम्ही आज .तुम्ही सांगितलेली 18 लोक कला आम्ही ग्रामीण बघत अनुभवल्या आहेत. तुमचे ज्ञान खरोखर सत्य आहे . इतके ज्ञान असणे खरोखर एक विलक्षण क्षण आहे . आपल्या ग्रामीण भागातील मुले मद्ये फार टॅलेंट असतो .पण काही कारणामुळे ते पुढे जात नाही त्यांच्या साठी योगेश बाऊ हे उत्तम उदाहरण आहे .
@sharadshinde28336 ай бұрын
योगेश जी तुमच कौतुक कराव तितक कमीच. तुम्ही लोककला जोपासत समाज प्रबोधन केलत. तुमच्या प्रत्येक लोककलेत अध्यात्मिक, सामाजिक प्रबोधन अगदी साध्या सोप्या शब्दात व्यक्त होते. तुमचे भारूड सादर करण्याची कला तर अप्रतिम. तुमचे कार्य असेच निरंतर चालू राहोत हिच विठूराया चरणी प्रार्थना. तुमच्या अप्रतिम प्रतिभासंपन्न कार्याला मानाचा मुजरा सर.🚩💐🙏👌👍
@arunbaramate31202 жыл бұрын
सर खऱ्या अर्थाने जर म्हटलं गेलं तर माझ्याकडे खरंच शब्द नाही बोलायला पण तुम्ही जी जात्यावरची ओवी गायलात माझं तर मन अगदी भारावुन गेलं आहे धन्यवाद
@dr.dadaraomhaske48273 жыл бұрын
सर, आपण किती महान आहात हे आज आपण आपल्या प्रतिभेतून सिद्ध केलेत, आणि खरोखर आम्ही सगळे भाग्यवान आहोत की आपल्या सारखे अष्टपैलू गुरु आम्हाला लाभले हे आमचे परम भाग्यच, आपण आमची आण बाण शान आहात, आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो सर, धन्यवाद सर.
@leenamane5824 Жыл бұрын
Khupch chhan dada
@leenamane5824 Жыл бұрын
खूप आर्त स्वर आई गीत
@sanjaymore68083 жыл бұрын
सर खुपच छानमुलाखत झाली आपली .आपण ग्रामिण भागातून आपल्या प्रवासाला सुरूवात केली .खर्या अर्थाने लोककलेची ,संगीताची, सुरुवात घरातून आपले आजोबा, व वडिल यांच्या कडून मिळालेले बाळकडू पासून झाली.अत्यंत प्रतिकुल परस्थीतीवर मात करून तुम्ही अगदी संगीताची,लोककलेचे अनेक प्रकार हाताळून त्यात यश प्राप्त केलं, व एवढ्यावरच न थाबंता ग्रामीण लोकजीवन लोककलेच्या माध्यमातून मुबंई विद्यापीठात धडक मारली ही आम्हा औरंगाबाद वासियासाठी गौरवाची बाब आहे.आजही आपण विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांना लोककलेचे शिक्षण देत आहात .ही अभिमानाची गोष्ट आहे.सर,आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होवून आपल्या कलेचा सुर्य असाच तळपत राहो ,त्याच्या किरणांनी सारा आसमंत उजळून निघो, आपल्या हातून सदैव कलेची अखंड सेवा घडो हिच ईश्वर चरणी प्राथॆना करुन आपल्याला पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शूभकामना.
@sulbhapunde83002 жыл бұрын
ंंः
@kavi.shivajisatpute36892 жыл бұрын
सुंदर विवेचन
@vinodadhav61715 ай бұрын
प्रतिभा आणि प्रतिमा मद्य चंदनशिवे साहेब .मकरंद अनासपुरे साहेब संदीप गायकवाड योगेश शिरसाठ. याना पण बोलवावे
@shammalkar1022 жыл бұрын
Great
@shetisalla65593 жыл бұрын
Khup chaan
@agalesandip65023 жыл бұрын
तुकाराम महाराजांचा अभंग आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना यात बी हा शब्द पण या अर्था ने आहे म्हणजे आम्ही पण घडलो तुम्ही पण घडाणा असा आहे