Ok, चॅनल लाईक ,शेअर व सबस्क्राईब करा,.गोड, तिखट,चमचमीत, ऋतुमानाप्रमाणे सर्व रेसिपी आहेत सूप.बटाटे वडे.मेदुवडा.रस्सम वडा,वडापाव, डोसा,इडली, ढोकळे,भाज्या.चटण्या,पोळी भाकरी. बाळंतनीचा आहार.थंडी लाडू इ नक्की पहा
@shraddhashetye23879 ай бұрын
किती छान प्रकारे समजावून सांगितले आहे. सगळ्या प्रकारे पापड लाटून दाखवलेत तुम्ही. कोणालाही सहज जमतील. मी करणार आहे असे पापड.
@pratibhafirodiyaskitchen87029 ай бұрын
धन्यवाद.पीठ चांगले शिजवा व चांगले मळून मळून घ्या म्हणजे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@anantbhilare66672 жыл бұрын
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी पापड केले खुप छान झाले खूप खूप धन्यवाद . मावशी
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@sk-nn5me8 ай бұрын
खूप सोपी रेसिपी,मी पहिल्यांदा करून पाहिले खूपच छान झाले आहे पापड ❤
@pratibhafirodiyaskitchen87028 ай бұрын
हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे पापड केले. खूप छान झाले.
@pratibhafirodiyaskitchen87028 ай бұрын
छान .धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@deepaliamberkar11578 ай бұрын
Khupch khupch Chan 🌹🙏🙏🙏
@madhurasankulkar88353 жыл бұрын
तुम्ही दाखविल्याप्रमाणे पापड केले. चांगले झाले.तुमचे मनापासून आभार.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद,,.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी पहा .
@prasadhotekar99512 жыл бұрын
सुंदर खूप छान माझी आई 👌👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@gayatridevikudwalkar94853 жыл бұрын
खूप च छान पापड झाले त... काकी तुम्ही खूप सोपी पद्धत दाखवली
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद .माझ्या.इतर रेसिपी पहा .रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .
@nehatote29158 ай бұрын
काकू मी पहिल्यांदा चिक्याचे पापड केले तेही तुमच्या मुळे... छान मार्गदर्शन करता.... आई सारखे अगदी 🙏🙏😍😊
@pratibhafirodiyaskitchen87028 ай бұрын
कोणतेही पापड पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.
@manishachincholkar5142 жыл бұрын
खुप छान शिकवले ताई पापड .. धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@vitthaldhobale769610 ай бұрын
Keep chan zale papad aji mala papad karnychi changli aidia dilit tumhi, thank u so much
@pratibhafirodiyaskitchen870210 ай бұрын
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@shivanishah643510 ай бұрын
खुप छान आणि सोप्पी पद्धत mst
@pratibhafirodiyaskitchen870210 ай бұрын
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@surekhaartz49882 жыл бұрын
Mi बनवले तुम्ही शिकवले ते पापड खूप छान झाले धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@nilubhusnghi5127 Жыл бұрын
Atishy sunder Palestine sangitala mavshila tum Hi khupch permane sangta🤗🤗🤗
वा आनंद वाटला .माझ्या इतर रेसिपी पहा .रेसिपी लाईक ,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .
@poonamnalawade942610 ай бұрын
खूप छान रेसिपी समजाऊन सांगितली
@pratibhafirodiyaskitchen870210 ай бұрын
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@archanakupatesarlyscake19248 ай бұрын
खरच खूप छान पद्धत या प्रमने केले सर्वणा खु आवडले.....पहल्यांदा माझे कीच्चे पापड छान झले
@pratibhafirodiyaskitchen87028 ай бұрын
धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.
@mangusharokade987010 ай бұрын
छान आहे सोपी पद्धत आहे
@pratibhafirodiyaskitchen870210 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@ChandrakantRakhunde9 ай бұрын
😂 @@pratibhafirodiyaskitchen8702
@latikamancharkar70172 жыл бұрын
तुम बहोत अच्छे से सिखाती हो। धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@seemasonawane50909 ай бұрын
1 ch no papad
@pratibhafirodiyaskitchen87029 ай бұрын
पीठ चांगले शिजवावे व नंतर चांगले मळून मळून घ्यावे.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
पीठ चांगले शिजवा व चांगले मळून मळून घ्या म्हणजे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@vilasrrathod85543 жыл бұрын
माया ममतेने तयार केलेले वेगवेगळ्या पद्धतीचे तांदूळाचे पापड फार सुंदर झालेत . आपण ज्या पद्धतीने साहीत्य करण्याची रित सांगता ती पद्धत फार जबरदस्त आहे की उन्हाळी पदार्थ करू ईच्छीणाऱ्या स्त्रिया ते पदार्थ सहजरीत्या व न चूकता करू शकतात . धन्यवाद .
धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@prakashpatil-lt6vv3 жыл бұрын
फारच छान रेसिपी धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.पाणी कमी पडू देऊ नये. नाहीतर तडकतात पापड.
@kalpanapawar797410 ай бұрын
खुपचं छान रेसिपी सांगितली .ताई.
@pratibhafirodiyaskitchen870210 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@poojathakare61058 ай бұрын
Khup chan padhatine sangetl tumi
@pratibhafirodiyaskitchen87028 ай бұрын
धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
@sukanya23552 жыл бұрын
Tai tumhi khup sopya pdtine. I dakhvlet papd tumhc aabhinadn
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@Sam_4412 жыл бұрын
Chhan chhan nice 🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@vandanakharat90083 жыл бұрын
Mavshi mi jaroor try kren udyach👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
हो . धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@diptirane40572 жыл бұрын
Mee kele same papad ... khupach chan zale ...ek pan papad tutala nahi...thank u so much kaki for the receipe ❤
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@shobhagaikwad25292 жыл бұрын
खूप छान पापड बनवले मावशी👌👌👌👌💐💐🌹🌹
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@rhrjrj58653 жыл бұрын
Kup chan papad kele mavshi Tumi kup chan samjvtaa
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@mymotherananadi2 жыл бұрын
काकू टिप्स खूप खूप छान दिल्या.. रामकृष्ण हरी
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@nitabhagwat173710 ай бұрын
खुप छान आई 😊
@pratibhafirodiyaskitchen870210 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@ushamote79562 жыл бұрын
अतिशय सुदंर ताई
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@monikapawar63792 жыл бұрын
खूपच सोपी आणि सुंदर रेसिपी!!+
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
खूपच छान 👌आणि सोपी रेसिपी दिसतेय मी आजच करून बघणार आहे
@pratibhafirodiyaskitchen870210 ай бұрын
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@FoodkitIndia20203 жыл бұрын
Ver nice Ill definitely try this
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
ok,धन्यवाद.
@shraddha_bhosale_vlogs93372 жыл бұрын
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
@purvalanjekar012 жыл бұрын
Khupch chhan🙏👌👌
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@raniirani4203 жыл бұрын
Nice zkkas papad aai supab 👌👌🌹
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@ruchikakhanvilkar79563 жыл бұрын
Khup chan aahe sarvani kalji gya
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
हो, काळजी घ्या धन्यवाद .
@aditiachrekar3343 Жыл бұрын
Khupach chhan , mi kal tumhi dakhavlya pramane papad banavle , kharach khup chagle banle , dupari mi banavle ani sandykal paryant fan var sukle mi atta talun pan baghitla , mala tandlache papd khup avadtat pan amhi lahan pani ji padhat pahili hoti ti pahun papad banvyla bhoti vatychi , pan shot and easy way thanks 👌
धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा माझ्या इतर रेसिपी पहा .
@rohinimatange78583 жыл бұрын
मावशी तू कोणत्यातरी रेसिपीत 2किलोटनडुल साठी 100gm udd डाळ सांगितले आहेस ति कोणती ते सांगप्लिज कारण आमची आई या प्रमाणाने वाळवनच्या चकल्या करायची व काही प्रमाणात चणाडाळ वापरून। थोडे सरसरीत पीठ करून ठेवायची आंबोळी बनवायची त्याची मस्त लसूण कोथिंबीर घालून तू काय बनवले आहेस तो व्हीडिओ साग न प्लिज
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
उत्तम चवीचे तांदळाचे पापड आहे . धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर करा .
@madhuriingle690010 ай бұрын
Nice, mast👌🏻
@pratibhafirodiyaskitchen870210 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@deepaksawant58433 жыл бұрын
Khup Chan recipe mi karun bagen
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
हो नक्की बनवा .
@shobapatil43703 жыл бұрын
खुपच सुंदर ताई
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@shitalshinde79893 жыл бұрын
Khupach Sunder 👍
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
छान होतात .
@savjad54702 жыл бұрын
Kaki 🙏mi tumchya 👆 papad banun pahile khoop chhan testy zalet thankyou so much kaki🙏🙏🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान, आनंद वाटला..धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@ushapaithankar89743 жыл бұрын
गुजराथी लोक पापडीन लोट असा पदार्थ खूप छान करतात व रस्त्या वर भेल गाडीवर सारखे विकतात खूप छान लागतात
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
लोचो का ?तांदळाच्या पिठाचा .
@pallavikhade34423 жыл бұрын
Samjaun सांगण्याची पद्धत खूप आवडली😘😘
@kishorkhakre4113 жыл бұрын
7 in
@umagorad55603 жыл бұрын
उखडून पिठाचे खुराड्या होतिलका
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
हो.
@jyotichavare97833 жыл бұрын
Papad mastch zalet mi tra karnar👌👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
नक्की बनवा . धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@lalitadavkule34632 жыл бұрын
granad ma very nice mala papad khup aavdle😍😍😍
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@shantasapkal9 ай бұрын
Papdlhar टाकल्यावर मीठ टाकतात का
@pratibhafirodiyaskitchen87029 ай бұрын
हो,पण प्रमाण सांगितल्या प्रमाणे,दोन्ही खारट असतात.मिठाने चव तर पापडखार ने खुशखुशीत होतात.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@AnjuGattuwar-qn2py9 ай бұрын
Khup chan ahe mi pan karun bagate thanks
@pratibhafirodiyaskitchen87029 ай бұрын
पीठ चांगले शिजवा व चांगले मळून मळून घ्या म्हणजे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@PrabhakarShankarBhosale-kg7me10 ай бұрын
खूपछान❤
@pratibhafirodiyaskitchen870210 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
नमस्कार दादा मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔🤗
@pallavikhade34422 жыл бұрын
@@shraddha_bhosale_vlogs9337 kon me nahi olkhle
@SharadIngale-l9d8 ай бұрын
Khupch chhan kaku mi karun bagitale pn maze papad chirtayet tyach karan Kay ahe
@pratibhafirodiyaskitchen87028 ай бұрын
पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@manishabhandare-ct4sc Жыл бұрын
1 kilo pithache papad karayala kiti pani ghalayche papad khar kiti ghalaycha tai khup chan racipes
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
चौपट प्रमाणात घेणे.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@vidyadigaskar3957 Жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 , तांदूळ व उडिद कसे करावे दाखवा.