खुपचं छान धम्म समजावून सांगत,भंतेजी, वंदा, मी भंते
@shobhawathore12002 жыл бұрын
वंदा मी भंते जी प्रत्युत्त समुटपा द समजायला फार कठीण आहे तरी खूप सोपा करून सांगितलं आहे खूप खूप धन्यवाद तुमचे .देस ना utube वर टाकली ते पण खूप छान कारण वारंवार पाहता येईल. धन्यवाद.
@sumitgaikwad3466 Жыл бұрын
👏🌹 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹👏 बुध्द, धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🌹👏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🙏 साधू 🙏 साधू 🙏 साधू 🌹🙏🙏🙏
@chandrikalalende8571 Жыл бұрын
vandami भंते खूपच मस्त साध्या सोप्या भाषेत येवढं सखोल ज्ञान सांगितलं नावसारखेच सखोल ज्ञान आहे त्रिवार वंदन
@nandamairal23152 жыл бұрын
Namo Budhay Bhante ji Khup chhan dhamma desana .chitta prasanna zale.
@nandinisalvesalve44812 жыл бұрын
नमोबुद्धाय जयभीम वंदामी भन्तेजी 🙏🏻🌷🙏🏻
@DadaraoTayade-of9di2 ай бұрын
वंदामी भंतेजी तुम्ही सांगितलेल्या धम्म देशना खूप सुंदर रितीने सांगितले लीआहे साधु साधु साधू
@tejraoingle68312 жыл бұрын
Pujaniy. Vandami bhanteji. Dhamdesana. Very. Very good sadu, sadu. Thank you
@mandawagh3000 Жыл бұрын
भन्तेजी नमो बुध्दाय,आपण अतीशय कठीण विषय अत्यंत सोप्या भाषेत धम्म देससना दिली.धनयवाद.
@surekhajadhav9608 Жыл бұрын
सर्व पुजनिय भिख्खू संघास वंदन 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻❤ मंगल मैत्री सर्व भनतेजी ना 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻❤ सादु सादु सादु 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻❤
@tulsiramkoche8927 Жыл бұрын
वंदावी भंतेजी तुम्ही खूप सुंदर रीतीने कार्यकारणभाव समजावून सांगितला
Pujniy bhanteji na thriwar vandan 🙏🙏🙏 sadhu sadhu sadhu
@sunandagawali77592 жыл бұрын
Ppppppppp
@namdeogawali31316 ай бұрын
वंदामी भंतेजी साधु साधु साधु 🙏💐 खुप छान देसना दीली तुम्ही ऐकत रहावस वाटत.तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभो हीच तथागतांना प्रार्थना
@yogeshkharat69392 жыл бұрын
वंदामि भन्ते....
@NALANDABUDDHVIHARJALGAONSatish2 жыл бұрын
वंदामि भदंत 🌹🙏🙏🙏🌹 अतिशय मार्मिक धम्म देसना देऊन आम्हाला उपकृत केले.आजचे सिद्धांत अतिशय साध्या आणी सोप्या शब्दात फोडून सांगितले.बोधिसत्वाचे गुण,माता यशोधरा, माता भीमाई,कर्माचे बीज,सहा इंद्रिया,संखारा या शब्दाचे अतिशय सुंदर पणे समजून सांगितले.आशेच बुद्धांची वाणी भिक्कू संघाच्या वाणीतून मला ऐकायला मिळत आहे ते ही घरी बसून,कारण मी प्रत्येक ठिकाणी धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपसस्थित नाही तरी सुद्धा या purity of maind या चैनल द्वारा पूजनीय भिक्कू धम्मबोधीजी थेरो यांना हा सर्व श्रेय जातो... खूप खूप मंगल मैत्री पूजनीय भिक्कू संघ 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@archanakawale38892 жыл бұрын
Vandami bhanteji sadhu sadhu sadhu 🙏🌷🙏🌷🙏🌷
@chandrikalalende8571 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट धममदेशना vandami भंतेजी साधू साधू साधू
@durganandwalwante7328Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण धम्म देसना मिळत आहे.धन्यवाद!वंदामी भन्तेजी, सर्वांना मैत्रीपूर्ण जयभीम नमोबुद्धाय .
@panchshilakhobragade402227 күн бұрын
वंदा मी भन्तेजी भिक्खू संघाचा विजय असो साधू साधू साधू🎉🎉🎉
@KishorDhanvijay-b2r2 ай бұрын
खूप samajnyayogya पद्धतीने देशना दिली. साधु साधू साधू
साधु साधु साधु वंदनीय भंतेजी खुप ज्ञाना मध्ये भर पडणार देशना आम्ही आनंदीत आहे,
@panduranggaikwad40756 ай бұрын
🎉very. Nice. Bhanteji🎉
@pintukole98362 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात धम्मदेशना दिली पूज्यनीय भंतेजी ना त्रिवार अभिवादन 🙇♀️🙇♀️🙇♀️🌺🌺🌺 अहो भाग्य आमचे आम्हाला एवढा छान भिकू संघ लाभला.साधू साधू साधू