सिआरपी जनाताई लांडगे वाड ता उमरखेड जि यवतमाळ ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद
@ramgite78124 ай бұрын
पीजी ची माहिती सांगा
@PriyaRaut-qp8il7 ай бұрын
VRF प्रस्ताव कसा भरायचा ताई प्लीज लवकर सांगा ताई
@dhananjaygawade2014 Жыл бұрын
छान यं . मॅडम हिच माहिती तुम्ही आपल्या बचत गटांच्या कार्यक्रमाला एखाद्या मराठी सिनेतारखेला येण्यासाठी विनंती करून त्या कार्यक्रमातून हिच माहिती प्रसारित हि होईल तुम्हच्या बचत गट हि अनंत लोकांपर्यंत You Tube. Einstagagrm च्या माध्यमातून नटीचे हि प्रमोशन.बचत गटाचं प्रमोशन आणि महिला जागुत्री ही होईल .👍👍🌷🌷🙏 छान उपक्रम.
@anitashelgaonkr2159 Жыл бұрын
ओअ ढसाद ओउऔऊइअआओऔओएउआओऔउआऊएओईओऔउआ
@reshmaparshetye5627 Жыл бұрын
ताई आपण रत्नागिरी येथे ट्रेनीग साठी आला होतात...तेव्हा ही छान माहिती दिली होतीत....
@sukumarkamble3164 Жыл бұрын
खूप छान❤❤
@SavitaBankar Жыл бұрын
Dhanyawad
@pavaskarsavita2900 Жыл бұрын
Good micro
@savita_bankar Жыл бұрын
Thanks
@SavitaBankar Жыл бұрын
🙏🙏
@firojtadavi6809 Жыл бұрын
बचत गट वेगड आहे का ताई
@savita_bankar7 ай бұрын
nah
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
धन्यवाद ताई खूप महत्वाची माहिती सांगितली 🙏🏾👌 खेड्यांच्या महिलांमध्ये जागृती होणे जरा अवघड आहें परंतु एकदा का आवड लागली तर त्यावेळी त्यामागची हकीकत कळेल जसा जसा आर्थिक फायदा दिसू लागला कि मग सांगायचे कामच नाही 👌🌹🌹🌹🏹💐🌹
@shubhangipanchal5522 Жыл бұрын
Khup chan mahiti sangata tai😊
@SavitaBankar Жыл бұрын
Thank You
@mr.shree_ff7504 Жыл бұрын
बचत गटातून काही महिला कर्ज घेतात आणि इतर लोकांना पाच टक्के आणि सात दहा टक्के दराने व्याज घेऊन पैसे देतात, हा धंदा चालू आहे त्याला कसा आळा घालणार