रोज संसार मांडायचा अन रोज पसारा आवरून पुढच्या वाटेला निघायचं तरीही न दमता रोज व्हिडिओ बनवता काय बोलावे तुमच्या कार्याला सलाम,🙏🏻
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@janardanshirsat75965 ай бұрын
🙏🙏🚩🚩🙏🙏
@mulanimumtaj41215 ай бұрын
कितीही पाऊस पडला सरपण भिजले तरीही बानाईची तिनं दगडांची चूल पेटते आहे ही बाळु मामाची सदैव आपल्यावर नजर असते ते कोणत्याही परिस्थितीत आपणावर सदैव संकट येऊ देणार नाही ❤❤❤🎉🎉
@jayshridate55805 ай бұрын
घरात राहून घरातलं काम नको वाटतं, आणि तुम्ही तर दादा रोज या गावावरून त्या गावाला सगळे सामान घेऊन रोज चा प्रवास करता , आणि त्यात लक्ष्मी सारख्या बानाई ची साथ खरंच दादा तुमचे कौतुक करू तेवढे कमीच आहे , आम्हाला पण खुप शिकायला मिळते तुमच्या कडून , संघर्ष मय जीवन आहे दादा तुमचे .
@swapnilinamake74875 ай бұрын
खर श्रीमत लोक आहात तुम्ही गावरान अंडी रानमेवा शुद्ध दुध तुप चुली वरचा स्वयंपाक तवा खुप छान आहे
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@yogitanagare4165 ай бұрын
यूट्यूब वरील सर्वात छान चॅनल आहे हे बघायला पण छान वाटते
हाके दादा एक हाडाचा धनगर इतिहास भूगोल, सर्व विषय यांची चांगली माहिती, सर्वांना बोलका करणारा माणूस. एक चांगले कुटुंब. Jivancha खरा आनंद घेणारी ही जोड गोळ. परमेश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना आहे.
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@rameshnarayankale37355 ай бұрын
बानाई आणि सिदु भाऊ अतिशय मन मिळावू तसेच प्रत्येकाला मदत करणारे आहेत. परमेश्वर त्यांना काहीही कमी पडू देणार नाही.❤
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@DiptiTulsankar20 күн бұрын
दादा तुमची फॅमिली खुप मेहनती आहे.. पैसे नसले तरी चालेल पण माणुसकी आपुलकी जी लागते ती तुमच्याकडे आहे..धनगरी जीवन चॅनल 1 नंबर आहे.. रिऍलिटी दाखवतात.... मला खूप आवडत... असेच विडिओ बनवत राहा.... बाळूमामा आहेत पाठीशी 🙏
@nilamjadhav6325 ай бұрын
तुमच्या सर्व कुटुंबाला सलाम बाणाई एक नंबर सुगरण दरदिवशी व्हिडिओ बघितल्या शिवाय चैन पडत नाही श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤
@shitalkhairnar99195 ай бұрын
अगदी बरोबर बोलले बाबा आपण कोणासाठी काही चांगले केले तर आपल्या बरोबर ही चांगलेच होते ,👍छान आहेत तुम्ही सर्व😊
@vasantkale65495 ай бұрын
खूपच छान बेत झाला गावठी अंड्यांचा पोळ्या व तळलेल्या मिरच्या,लय भारी.....
@phoenixtheserviver5 ай бұрын
तुमच्यामुळे कठीण धनगरी जीवन कळलं. सलाम तुम्हाला.घरी राहणाऱ्या सर्व बायांनी बघायला हवं.त्यांच्या तक्रारी कमी होतील.
@sushmashete73965 ай бұрын
बानाईची मिरची तळायची पध्दत खूप सुंदर आहे खरे श्रीमंत तूम्हीच आहात गावठी अंडी शेळीचे दूध व शुध्द गावठीतूप ना भेसळ ना मिलावट असेच स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी रहा धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा
@neelakeskar62125 ай бұрын
गरमागरम चपात्या,सोबत खमंग अंड्याची मसालेदार पोळी, या जेवणाची न्यारी च लज्जत 😊😊
@neelakeskar62125 ай бұрын
आमच्या बाणाई ताई, रोज चे असते कामाची घाई, तरीही काही ही तक्रार नाही,सतत असते आनंदी, तिच्या संसारात सदा सुख समाधानाची नांदी 😊😊❤❤
@rajanisadare37215 ай бұрын
तुमचा video बघितल्याशिवाय करमतच नाही. छान असतात video. अप्रतिम 👌👌👌💐💐🍫🍫🍫❤️❤️❤️
@CSCBarsing5 ай бұрын
बाणाईताई दादा मस्तच व्हिडिओ आहे. न थकता या गावाहून दुसऱ्या गावी असच मजल दरमजल करत जाता. किती कष्टाचे काम आहे. तुम्हा सर्वांना सलाम.
@AshaDadas5 ай бұрын
एकही निगेटिव्ह कमेंट नसणारे एकमेव चॅनेल. Proud to you 🎉
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@SunitaSalgar-h1p5 ай бұрын
किती छान बाणाई आपण सुगरण आहात 👌🏼👌🏼
@suvarnasable67285 ай бұрын
दादा video खूपच छान वाटला किती गडबडीत सुद्धा वहिनी सर्वांना जेवण बनवतात. सर्व अडचणी पाठीवर टाकून संसाराचा गाडा ओढत पुढे चालावं लागत 🙏🙏👍👍
@suvarnalatajamdade29354 ай бұрын
किती कष्ट करता पण चेहऱ्यावर प्रसन्न दिसते🎉❤
@babanpulate2575 ай бұрын
सर्वात सुंदर चॅनल.. आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असा चैनल.
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@Nikhil-s7s5 ай бұрын
दादा तुम्ही मस्तपैकी म्हणता ते आम्हाला खूप आवडतं
@sandeshnarkar6415 ай бұрын
खूप सुंदर व्हिडीओ!👌
@sandhyashrikhande-bb5gy5 ай бұрын
रोज या गावी नाही तर त्या गावी संसार माडता इतके कष्ट करून सुद्धा व्हिडीओ बनविता मी कामावरून आली की रोज तुमचे व्हिडीओ बघत असते.खूप समाधान वाटते तुमचे व्हिडीओ बघून.
@vanitamundhe90485 ай бұрын
नमस्ते दादा आणि बाणाई खूप छान तुमचे व्हिडिओ असतात मी सर्व तुमचे व्हिडिओ बघत आहे
@PoonamKolhe-ht2hr5 ай бұрын
उन ,वारा,पाऊस या गोष्टिंचा सामना करत डोंगरातुन पुढे वाट काढत जान सोपं नाहि तरीही या गोष्टीचा स्विकार करुन सामोरे जातात आणि सर्व सण समारंभ वाड्यावर आनंदात साजरे करतात सलाम आहे यांना आनंदमयी जिवन काय असते हे यांच्याकडून शिकायला मिळत❤❤❤🎉🎉🎉
@supriyamohite16005 ай бұрын
बाणाई मस्त चेपती आम्लेट मिरची भारी ऐकच नंबर
@shashishelar16905 ай бұрын
देशी अंडी खायला सुद्धा नशीब लागते खूपच छान हाके भाऊ
@meeramhaske69005 ай бұрын
खूप छान मिरच्या आणि अंड्याच्या पोळ्या वहिनी किसन दादा बाळुमामाच्या तिकडून आल्यापासून वेगळाच दीसतो🎉🎉🎉
@anilatmaramshewaleshewale18775 ай бұрын
Khup Chan video astat apliye
@JyotiMahamunkar-jm8wr5 ай бұрын
दादा तुमचा व्हिडीवो बघीतल्या शिवाय चैन पडत नाही.तुम्ही सगळेच कष्टाळु आहात.
@anaghasatav5425 ай бұрын
मी पण रोज वाट पाहते दादा तुमच्या video ची बाणाई तर सुगरणच आहे सलाम बाणाई तुला सगळंच कुटुंब हसत मुख आहे काळजी घ्या
@AnitaParkar-t2m5 ай бұрын
Khup chhan vatavarnat Jevan banavtat
@AtulBhavsar-hf2yb5 ай бұрын
असं वाटतं आपण पण घरात नसून सिद्धू भाऊंन सोबतच आहे 👌👌
@RohiniJadhav-z9n5 ай бұрын
खूप छान बानाई गरम गरम चपाती आणि अंड्याची पोळी. आणि मसाला मीरची. खूप श्रीमंत आहात तूम्ही मोकळी हवा. चुली वरच जेवण, रान मेवा. यू ट्यूब वरचा सर्वात छान व्हिडिओ आहे व्हिडिओ ची वाट बघत असते बानाई अन्नपुर्णा च दुसरं रूप आहे.❤
@indumatiraskar4555 ай бұрын
खुप पाऊस होणार आहे काळजी नसावी सुखरूप गावी जा पांडुरंगाची क्रुपा आहे आपल्या पाठीशी 🙏🙏
@shrutiskichancook5 ай бұрын
Yasss
@rekhalokhande99715 ай бұрын
Khoopch Chan vatate baghayala.kiti kashta kartat.hats off to u Bana &Dada.
@chandrakantshibe98595 ай бұрын
तुमच्या जिद्दीला सलाम दादा बानुताई
@sakshichoukhande99925 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी अशा पावसाच्या वातावरणात गरमागरम चपाती गावरान अंड्याची पोळी भरलेली मिरची मस्त पैकी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@TulashiramKalamkar5 ай бұрын
खूपच छान बानाईचा स्वयंपाक.
@JotibaKadam-z1d5 ай бұрын
खप छान व्हिडिओ आहे दादा
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
खुप छान व्हिडिओ❤❤
@sunitagore75 ай бұрын
खुप खुप छान आहे
@savitribharani58835 ай бұрын
Chan mast mast 👌🥰 egg omlette and chapati
@kishoribodke64565 ай бұрын
Mst..paiki..andyachi poli 👌😋tumche video bghaila lagl ki sampuch vatat nahi chan asa nisarg bghaila bhetto ani tyashivai tumichi real jeevan shaili dakhavta kuthla hi khotepana nahi dikhava nahi sgl kahi khar tyamule khup bhari vatte ❤👌🙏
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
अंड्यांची पोळी मस्त च बनलवी बानाई❤❤
@damodarpatil4095 ай бұрын
mazhach gav tara aahe ❤😊 mi tumcya vedio nehmhi bagte ❤😊
@sunitagaikwad90805 ай бұрын
आम्ही खोर गाव चे दिर जाऊ गावाला असतात .आम्ही पुण्यात राहतो.दोन वर्षांपूर्वी आम्ही सासवड रोड फुरसुंगी राहतो.❤❤❤❤❤❤
@vidyanarigrekar61925 ай бұрын
Khup sunder Asa Kam ahe tuma cha kiti hardworking husband wifexahet
@akshayachavan33495 ай бұрын
खरंच खुप छान वाटले तुमचे विडीओ बघून ❤बाणाई ❤
@deepmalashinde33325 ай бұрын
Banaie chi anda poli 😋😋👌👌vedeio👌👌 👍👍
@ganeshpawar467Ай бұрын
Mast banai tai
@jayashreesandbhor45265 ай бұрын
Roj kay comment karu kiti पहिला तरी man bharat नाही khup chan dada
@gokulkandalkar22005 ай бұрын
Khup Chan dada
@vishakhabhatkar54865 ай бұрын
समाधानी व आनंदी कुटुंब
@maheshhonkalas30815 ай бұрын
यू ट्यूब वरील सर्वात चांगले चॅनेल ❤👌👌🙏
@anitamali39735 ай бұрын
खूप छान जोडी आहे तुमची दादा आणि बाणाई ❤❤❤
@nandajadhav77975 ай бұрын
खूप छान आहे दादा 🎉🎉
@jyotibachhav94505 ай бұрын
खूप छान बानाई ताई👌👌
@rashmigaikwad21785 ай бұрын
अन्नपूर्णा आहे बाणाई😊
@dastagirmulani92355 ай бұрын
NANA 1 NO, VIDEO AASATAT BANAI TAI 1 NO, SUGARAN AAHE
@Tejaswinishelke195 ай бұрын
Nice vlog
@swara.265 ай бұрын
बानाईताई & दादा 🙏🙏 Great
@abhirajchaudhari20555 ай бұрын
दादा एकदा कमेंट बघा किती लोक तुमच्यावर प्रेम करतात ❤
@rinasalunke44875 ай бұрын
Tumche vidio 1 ch number astat bhau
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@SandhyakaleArmy5 ай бұрын
खूप छान आहे
@manishaasathe5 ай бұрын
खुप छान विडोओ असतात तुमचे 👌
@anantgawai4405 ай бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@mandabhangre1235 ай бұрын
खूप छान जेवण बनवता वहिनी 🎉🎉
@mangalsavant51775 ай бұрын
Banai 🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@nandachavan31425 ай бұрын
Khup chan video ❤
@vishalpol44825 ай бұрын
Khup bhari video😊😊
@swayamporji15978 күн бұрын
Saglyat mast chanal❤
@deorerahul9755 ай бұрын
Mst
@yogeshkadam-ii7ei2 ай бұрын
Banai che hatche jewanacha yog yeeil ka?
@nathurambhoir13925 ай бұрын
महाले आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या.
बाणाई तुला येत नाही असं आहे का काही ? खरी सुगरण आहे बाणाई ! आणि जे बनवते ते सढळ हाताने . मस्त आणि पोटभर खा .
@Abh-y8c5 ай бұрын
Nice
@shobhakhawale5795 ай бұрын
खूप खूप छान
@Samikshafashioncreation5 ай бұрын
Khup chan video
@rajeshmunde13654 ай бұрын
बानाईताई म्हणजे सुगरण...
@bhalchandrapatil91375 ай бұрын
धनगरी जिवनावरील युट्यूब वरील माहिती खुप छान आहे. आपण जिवनावश्यक वस्तूसाठी आर्थिक बाजू कशी पुर्ण करता.
@suparnagirgune73665 ай бұрын
जमलं तर खेड तालुक्यातील वाफगावला जाऊन छत्रपती यशवंतराव होळकर महाराजांचा वाडा आपल्या सबस्क्राईबरला दाखवा.
@shashikantkharje97025 ай бұрын
🙏🙏
@mangeshchavan73245 ай бұрын
दादा एकदा गावाला गेल्यावर परत निघून नसेल वाटत ना असं वाटत असेल नको ते परत परत सारखं सारखच कारण बाहेर पडल्यावर ती समस्त खरंच जीवन काय असते दादा आता वाडा कुठल्या गावाला आहे