Рет қаралды 49,082
वै.शंकरराव बंकटराव सातपुते यांचा प्रथम वर्षश्राद्धाचा कार्यक्रम
त्यानिमित्ताने आयोजित किर्तनाचा कार्यक्रम
किर्तनकार,
ह.भ.प.श्री.शंकर महाराज शेवाळे आळंदीकर
आयोजक,
श्री.अशोक शंकरराव सातपुते,श्री.माऊली शंकरराव सातपुते,श्री.विकास शंकरराव सातपुते
मो.9421821717,9028729141
मार्गदर्शक,
ह.भ.प.श्री.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री
किर्तन चाल गायक,
ह.भ.प.श्रीमंत महाराज मुंडे आणि ह.भ.प.दत्ता महाराज सोनवणे
मृदंग साथ - ह.भ.प.श्री.भरत महाराज सोडगीर
कार्यक्रमाचे स्थळ - श्री.संत गजानन महाराज मंदिर विद्यानगर,परळी वैजनाथ जि.बीड
साऊंड सर्विस,
श्री.केदारेश्वर साऊंड सर्विस नंदनज = मो.9637874444,8806448081
आपल्यालाही आपल्या किर्तन / सप्ताह चे शुटींग करायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता
( अभंगवाणी 8600556348 )
#किर्तन_शुटींगसाठी_संपर्क_8600556348
#अभंगवाणी