Рет қаралды 260,536
'बाईपण भारी देवा' हा सिनेमा मोठ्या दिमाखात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून या निमित्ताने वंदना गुप्ते,सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर यांच्याशी खास गप्पा मारल्या आहेत.
त्यांच्यासाठी बाईपण भारी कसं आहे आणि त्यांच्या आयुष्यातील धमाल किस्से यावर रंजक गप्पा मारल्या आहेत. त्याचबरोबर रोहिणी हट्टंगडी, दिपा परब, शरद पोंक्षे हे देखील प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून जियो स्टुडिओज यांची निर्मिती आहे तसेच सहनिर्माते बेला शिंदे, अजित भुरे यांनी केली आहे. नक्की पहा
#baipanbharideva #kedarshinde #vandanagupte #suchitrabandekar #jiostudios
👉 Subscribe to Planet Marathi KZbin Channel now.
👉 Facebook: / planetmarathi
👉 Instagram: / planet.marathi
👉 Twitter: / planetmarathi