Рет қаралды 34,075
या चित्रफिती साठी श्री मंगेशभाऊ ठाकरे,श्री समाधानभाऊ जाधव आणि ध्वनी ची सेवा देणारे श्री संतोषभाऊ पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.गायन श्री संतोषगिरीजी महाराज आणि त्यांचे सहकारी,नागपंचमी २९.७.२०२० चे हे प्रवचन.बारा ज्योतिर्लिंगांचे अनन्य असाधारण महत्व सांगतांना श्री माधवगिरीजी महाराजांनी सदगुरु जनार्दन स्वामी महाराजांनी केदारनाथ या ठिकाणी केलेल्या अनुष्ठानाची माहिती दिली आणि बरेच काही .