चैतन्य महाराज वेदांत खुप सोपा सहज करुन सांगतात. ज्ञानेश्वरी,गाथा,योगवसिष्ठ,उपनिषदे,महाभारत,रामायण इ.संदर्भ श्लोक,ओव्या ते मुखोद्गत समजवतात.त्यातुन सत्पुरुष,संत यांचे चरीत्र व वेद-वेदांगाचा अर्थ_अन्वय कळतो.आयोजक व यूट्यूब वर उपलब्ध करणारे संयोजक यांचे शत शत आभार.आम्ही भाग्यवान आहोतच.कीत्ति सुंदरतेने गुरुदेव रानडे यांचे जीवनचरीत्र आम्हाला समजले.