याचिका फेटाळणार बाकी काहीच होणार नाही. सरकार महाशक्ती चे आहे
@sagardada451815 күн бұрын
तो उत्तम बालिश आहे हे समजू शकतो पन पृथ्वीराज चव्हाण पण 😂😂😂😂
@amolmohite313116 күн бұрын
वय झालाय आता आराम करा पृथ्वी बाबा
@life_of_swaraaj_15 күн бұрын
मला आता लाज वाटत आहे की मागील काही वर्षे हे पृथ्वीराज चव्हाण माझ्या मतदार संघाचे आमदार होते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते एवढ्या वरिष्ठ नेत्याने हे करणं शोभत नाही जनतेचा कौल मान्यच करावा लागतो 🙏🏻
@tanajideshmukh498316 күн бұрын
पृथ्वीराज बाबांना हे शोभत नाही, जनतेने तुम्हाला रिटायर केले आहै , आपल्या नावाला शोभेल अस वागा
@salunkhevu16 күн бұрын
चव्हाण साहेबांनी पराभव मान्य करायला पाहिजे. नाहीतर पेन किलर घ्यायला पाहिजे.
@vishupatil644616 күн бұрын
कराड दक्षिण मध्ये फक्त अतुल पर्व
@sagarsurve555516 күн бұрын
आता कराड दक्षिणमध्ये फक्त आमदार डॉ अतुलबाबा भोसले
@uditmohite744016 күн бұрын
Atul baba ❤
@kirankulkarni864116 күн бұрын
वयानुसार आराम करा......😂😂😂😂
@Prashant-z3q16 күн бұрын
माजी आमदर पृथ्वीराज चव्हाण याचिका दाखल केली 😂😂 आपण माजी केंद्रीय मंत्री होता माजी मुख्यमंत्री होता नक्कीच ही भूषवली आहेत काय..?
आणि हो तुम्ही यांचा म्हणजे IT information टेकनॉलॉजि यातील तज्ज्ञ आहात या बाबत शंका येत आहे...?
@maharashtradarpannews228115 күн бұрын
संपूर्ण कराड दक्षिण अतुलबाबा यांच्या बरोबर आहे. आपल्या गटातील अनेक लोक अतुलबाबांच्या गटात यायला उत्सुक आहेत. अतुलबाबा यांचा नावलौकिक व काम खूप वाढले आहे. आपण मांडलेला विषय केवळ एक स्टंट आहे.
@amolmohite313116 күн бұрын
पृथ्वीराज बाबा अजुन उभा राहिला तर 80 हजार मताने पडशिला
@kishorsuryawanshi178512 күн бұрын
Only Atul Baba
@life_of_swaraaj_15 күн бұрын
अहो माजी मुख्यमंत्री होता काय बालिश पणा करताय 😂
@pravinsatpute943315 күн бұрын
माजी मुख्यमंत्री तुमचं वय झाले आहे तुम्ही अत्ता आराम करा घरी...
@sagarsurve555516 күн бұрын
पराभव पचवायची टाकत संपली आहे तुम्ही आता दिल्ली ला जावा
@krishnajimore703216 күн бұрын
खर तर पृथ्वीराज बाबा यांचा कार्यकर्ते पार्टी सोडून जाऊ नयेत म्हणून चालेला हा प्रयत्न आहे , जनतेने अतुलपर्व ची सुरुवात करून दिली आहे
@life_of_swaraaj_15 күн бұрын
तुम्ही 80 वर्षाचे आहात तुमच्या निम्म्या वयाचे अतुल बाबा हे तुम्हाला वरचढ लागले याचं तुम्हाला दुःख आहे का..... का जनतेने तुम्हाला निवडून दिलं नाही याचं दुःख आहे..... तुम्ही जे करू शकला नाही ते बाबांनी करायला सुरुवात केली याचा त्रास तुम्हाला होत आहे का.....😅
@avirajmhetre747914 күн бұрын
अतुल बाबा ❤❤
@dhirajkumarmane565216 күн бұрын
खूप जिव्हारी लागलाय पराभव.... यातून काही होणार नाही आपण कुंभारगाव ला जावा
@Jadhav172714 күн бұрын
बाबा त्यामुळे गुरुवर्य भिडे गुरुजींना आदराने गुरुजी बोलायचं असत नाही तर असं होतं
@manojapshinge929816 күн бұрын
EVM scarap
@sahebraowaghmare565216 күн бұрын
EVM
@6666hindkesari16 күн бұрын
हा लवकरच वेडा होईल 🤣
@sujitwarkari710816 күн бұрын
जनतेचे प्रश्न सोडवायला पाहिजे.
@patilbhanudas583616 күн бұрын
नवीन काही
@digvijaypatil926316 күн бұрын
EVM कूपा नाही तर अतुल भोसले काय आमदार होतंय
@chintansuryawanshi563616 күн бұрын
ज्यांना स्वातंत्र्यलढ्याचा आणि स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या चा इतका मोठा वारसा आहे त्या पक्षाने आता तरी कष्ट करण्याची तयारी दर्शवावी.
@digvijaymohite14916 күн бұрын
वयानुसार वेडेपण आलय पृथ्वीराज बाबांना
@nileshkhot565516 күн бұрын
काही उपयोग नाही ....
@PopatMohite-r6b14 күн бұрын
बहुतेक अजून झोप लागत नाही
@pankajpatil106216 күн бұрын
माजी मुख्यमंत्री माजी आमदार झाला त्यामुळे तुमचा पराभव लय जिव्हारी घेऊ नका आता आपलं वय झालं आहे तुम्ही आता कुंभार गावात आराम करा त्याची तुम्हाला खूप गरज आहे नाहीतर डोकं फिरल आता... तुमच्या कप्यासिटीच्या बाहेर राजकारण गेले आहे.
@maharashtradarpannews228115 күн бұрын
मा.अतुलबाबांना कराड दक्षिणचा विकास करू द्या. लोकांच्या अतुलबाबांच्या कडून खूप अपेक्षा आहेत .
@sahebraowaghmare565216 күн бұрын
EVM Ghotala
@abhijeetthorat835315 күн бұрын
Ny sobat baba tumala he 😅😅😂😂😂
@sujityadav732812 күн бұрын
Krishna Cha Stap Jo baher Rajyatil aahe tyanche pan Matdan malkapurat jhale Jo Karkhanyacha Stap jo Walwa talukyatil ahe tyanch pan Matdan Karad Madhe Jhale ahe Kase kay Nivadnuk Ayog Jhoplay ani Ha saf Karad karnchyavr basvlay
@shashikantsabale776116 күн бұрын
Baba yeda zala ahe ata vay zal ahe tyach lay laksh diau naka
@sagarsurve555516 күн бұрын
😂😂😂😂
@RohanRrt16 күн бұрын
kaay dhanda nahi dusra aata 5 varsha
@nikhilkamble968616 күн бұрын
Pruthviraj chavan ch dok firlay
@uditmohite744016 күн бұрын
पृथ्वीराज बाबाच्या वयानुसार डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय