काम करून करून अंगावर मास राहिल नाही प्रियांकाच्या तिला म्हणता लवकर उठत नाही तुम्हीतरी कुठे उठता लवकर
@vandanapawar922219 күн бұрын
@@sadhanashind4980 बरोबर आहे
@archanakolkar837719 күн бұрын
बायको म्हणजे काय फक्त घरात धुने भांडे स्वयंपाक करणारी कामवाली बाई नसते. तिला थोडं बाहेरचे जग कळलं पाहिजे. तिला घेऊन फिरायला जात जा. व्यवहार ज्ञान होईल तिला. नवऱ्याने बायकोला नेहमी सपोर्ट करायला पाहिजे ❤
@vandanapawar922219 күн бұрын
@@archanakolkar8377 बरोबर बोलता
@vandanapawar922219 күн бұрын
@@archanakolkar8377 बरोबर आहे
@ReshmaShaikh-ek1jb16 күн бұрын
@@archanakolkar8377 बरोबर आहे
@FactsTVHindi2.019 күн бұрын
कशाचा लाड केलात कामवाली बाई केलाय प्रियंका ताईला
@vandanapawar922219 күн бұрын
@@FactsTVHindi2.0 बरोबर आहे
@sadhanashind498019 күн бұрын
पोरांची जबाबदारी फक्त बायकोचीच नसते नवर्याच्यापण काही जबाबदारी असते डबा बनवलाय तर नेऊन देयला काय झालत😮
@vandanapawar922219 күн бұрын
@@sadhanashind4980 बरोबर बोलता
@ReshmaShaikh-ek1jb16 күн бұрын
@@sadhanashind4980 बरोबर आहे
@amoldgodase331819 күн бұрын
नवऱ्याने पण थोडं समजून घेतलं पाहिजे, कारण आजकालच्या स्त्रियांना एका मुलाला सांभाळणं मुश्किल होतं आणि प्रियंका ताईंनी तीन मुलांचे कसं पाहायचं
@ReshmaShaikh-ek1jb19 күн бұрын
हो अगदी बरोबर आहे
@sharddhakulkarni511719 күн бұрын
हो बरोबर आहे 😊❤
@sureshpancharas345419 күн бұрын
तु तिचा जागेवर चार दिवस काम करून बघ मग तु ला कळेल बायकोला काय त्रास होतोय😮😮😮😮😮
@vandanapawar922219 күн бұрын
@@sureshpancharas3454 बरोबर आहे
@ReshmaShaikh-ek1jb16 күн бұрын
@@sureshpancharas3454 बरोबर आहे
@rohinigopale375919 күн бұрын
तुला अक्कल नाही का तू जायचं ना डबा घेऊन मग तिला एवढे नाव ठेवतो पर्यंत
@ReshmaShaikh-ek1jb16 күн бұрын
@@rohinigopale3759 बरोबर आहे. ती बिचारी खुप गरीब आहे तिच्या जागी दुसरी असती तर भांडण करून पाठवल असत
@padminikatkar358319 күн бұрын
अरे सोमा तुला पण समजायला पाहिजे की लहान लहान लेकर आहेत कधी लवकर कधी उशीर व्हायचा तु जरा समजून घ्यायच ना अशी बायको मिळायला खूप मोठ नशीब असाव लागत
@ReshmaShaikh-ek1jb16 күн бұрын
@@padminikatkar3583 हो हे अगदी बरोबर आहे
@ShitalDive-j8t19 күн бұрын
वो दादा प्रियंका ला काहिच बोलत जावू नका प्लीज हात जोडते बिचारी गरिब आहे नशिब समजा तुमच ती तुमहची बायको आहे
@vandanapawar922219 күн бұрын
@@ShitalDive-j8t बरोबर
@ReshmaShaikh-ek1jb16 күн бұрын
@@ShitalDive-j8t हो बरोबर आहे
@AshviniGhuge-rk3nd19 күн бұрын
तुम्ही समजून. घेत नाही. आपली लहान लेकरं आहेत कळाय पाहिजे. तुम्हांला. थोडी तर मदत करत जावा
@vandanapawar922219 күн бұрын
@@AshviniGhuge-rk3nd तीचे एकटीचे पोरं आहेत त्याचे नाही म्हणून अस करत असेल सोमा
@ReshmaShaikh-ek1jb16 күн бұрын
बरोबर आहे
@nandawalunj-rv1ty19 күн бұрын
आईचा जिव असतो लेकरांवर दादा तुम्ही लवकर उठुन द्यायचा ना डब्बा राधाला
@ReshmaShaikh-ek1jb16 күн бұрын
@@nandawalunj-rv1ty हो बरोबर आहे
@GauriRakate19 күн бұрын
ऐवढा ऊशीर. सोमाभाऊ. का झोपता तुम्ही लवकर उठायचं पियका. गरीब आहे
@vandanapawar922219 күн бұрын
@@GauriRakate ती गरीब आहे म्हणून फायदा घेतो सोमा
@snehalkurlekar598319 күн бұрын
बिचारी तीचा पण जीव आहे ना दादा मुलं किती त्रास देतात
@guv163219 күн бұрын
सोमा तुझीच चुक आहे डबा दिला असता तर ती कशाला गेले असती 🎉🎉
@vandanapawar922219 күн бұрын
@@guv1632 बरोबर
@ReshmaShaikh-ek1jb16 күн бұрын
@@guv1632 बरोबर
@AmusedBlockGame-nl7tw19 күн бұрын
थोडं समजुन घ्या दादा तीन मुले आहेत काम जास्त आहेत काम करता दमुन जाते मनून सकाळी ऊठावाठ नाही
@ReshmaShaikh-ek1jb16 күн бұрын
@@AmusedBlockGame-nl7tw बरोबर आहे
@shakurkadvekar19 күн бұрын
Ywdi kasali. Zop tuji. Alshimanus
@kirtikhadsare894119 күн бұрын
सोमा दादा तुम्ही जरा वेड्यासारखं वागता
@Thin__k83118 күн бұрын
सोमा दादा तूझी वेळ बदल सकाळी लवकर उठून प्रियंकाला मदत करत जा
@ReshmaShaikh-ek1jb16 күн бұрын
@@Thin__k831 घरातली काम केल्यावर काय नाही होत आपल्याच घरातली आहेत पण थोडा नवरेच पण साथ पाहिजे मग cucumber किती पण काम केल तरी काय नाही किती पण कटाळा आला तरी बरं वाटत
@ShailaGhavate19 күн бұрын
तु गेला असता तर ती कशाली गेली असती
@KishoriSonawane-lo7bb19 күн бұрын
आहो दादा संसार दोघांवर चालतो तुम्ही पण थोडी फार मदत करायची तीन मुल सांभाळून सर्व काम करते जाऊ दया तिला थोडीफार एकटीला बाहेर शिकेल हळुहळू सर्व प्रियांका हुशार आहे. ❤❤❤❤❤
@vandanapawar922219 күн бұрын
@@KishoriSonawane-lo7bb बरोबर आहे
@ReshmaShaikh-ek1jb16 күн бұрын
@@KishoriSonawane-lo7bb हा बरोबर आहे
@itzcrazygaming465419 күн бұрын
जाऊदे दादा प्रियांका ला सवय लागते बाहेर पडायची.नका टेंशन घेत जाऊ.कधी तुम्ही घरी असता नसता तेवढच हुशार होतील बाहेरच्या गोष्टी लक्षात येतात.
@vandanapawar922219 күн бұрын
तू काय कमी आहे कसं काही पण बोलतो बायकोला कहीच समजत नाही
@ReshmaGhadge-vq3il19 күн бұрын
Kiti nalayk manus ahe shi
@sampadadeshmukh872019 күн бұрын
तीन-तीन मुलं सांभाळून सगळं घरातलं काम करून एखाद्या वेळेस थकवा तर येणारच ना या बाबाच्या मधून मधून अंगात येतं ते सहन करत बसायचं थोडाफार नवऱ्याने समजून घ्यायला पाहिजे बायकांना थोडा उठायचा टाईम चेंज करा
@shakurkadvekar19 күн бұрын
Kaysagato wordat nahi gharat. Damu thewlan. Ahe. Nusati. Tila bichari kasala nwara bhetalay. Bicharila priynka. Tai. Tenshan. Heunuko jashacha. Tasa. Rahaych
@vinayakshelke438316 күн бұрын
आरे गेली आसान तुझा आई वडिलां कडे गेली आसन आरे लेकरांना किती जिव लावते ती ऐक माणुस आहे होती चुक राधुने नाही तर तीने घाऊन पाहीले तीना राधाला डांबा नाही दिला तुला तुला ऐक दिवस तीन लेकर संभाळ मग काळेल त्या बाईचे किती हाल होतात तु रोज आईला फोन करतो विचारायची तुला पुजा सारख बायको लागत होती
@user-rj1rv6jb9i19 күн бұрын
भांडत जाऊ नका दादा प्रियंका ताई खूप छान आहेत भांडू नका ही नम्र विनंती आहे त्या साध्या आहेतआणि मारत तरजाऊच नका
@amrutakhangate19 күн бұрын
Dada jaudya nka tila trass Deus ti khup chhan aahe ani tuhmi pn khup chhan aahe ani hotst ase chuk thod ghe sabhalun
@avinashlokhande-yj9wu19 күн бұрын
नको दादा करू भाडंण खूप छान फॅमिली आनंदात रहा
@ReshmaShaikh-ek1jb19 күн бұрын
हो ना
@meghaabhang113519 күн бұрын
Tula mulanchi kalji nahi ka
@priyaingawale201619 күн бұрын
अरे सोमा भाऊ शांत रहा.मारू नको तिला.समजून घे थोडं
@shobhapatil185019 күн бұрын
Dada chotay chotay karnavarun priyakala nka trass deu
@suvarnaharal452419 күн бұрын
Aho sagle naatak astaat yenche
@shakurkadvekar19 күн бұрын
Tulayewdi. Kalji. Asatitar. Gelaasata
@sonisurnar380619 күн бұрын
मरुन जाई दोन रटयात भाऊ तुम्ही जरा ताई वर आन्याय करू नका
दादा जाऊद्या गेल्यास प्रियंका ताई शाळेत सारखं घरात घरात त्यांना पण बाहेरच जरा माहिती पाहिजे एखाद्या वेळेस तुम्ही नसला तर त्यांना शाळा आहे शेजारचे दुकान ही माहिती पाहिजे जरा त्यांचा स्वभाव पण धीट बनेल
@smitagawali476819 күн бұрын
दादा जाऊ द्या जास्त रागावू नका वहिनी ला❤️❤️
@Subhjoshi-l9w19 күн бұрын
दादा तुम्ही नका राग राग करू नका मारू समजुन सागां प्रियंका ला