ही गरीब गाय आणि पोटात पाय आहे,, बरोबर भांडण लावून देती,,,
@priyankakatkar49853 ай бұрын
प्रियंकाला नाव ठेवण्याअगोदर सर्वांनी तिचीही बाजू समजून घ्या तीन मुले घरातील काम आणि त्यातूनही व्हिडिओ बनवते तरीही तिचीच चूक काढतात सगळे ज्याच त्यालाच माहित असत खरच खूप गरिब आहे प्रियंका तिला थोडाही अधिकार नाहीका दुसर्यांना बोलायचा उगाच बोलतात सगळे
@prajaktajadhav6743 ай бұрын
हो ना टाळी एका हाताने नाहीं वाजत
@Yashgaming045063 ай бұрын
प्रियंका खूप आतल्या गाठीची आहे दिसते तशी नाही सोमा दादाला ग्रुप त्रास देते
@Aartidhond3 ай бұрын
सगळ्याचा त्रास पांडूभाऊला.भांडा आणि पांडूभाऊकडे जा त्याचा काय संसार ,घर काय होऊन देणार नाही.सगळ्यांचा व्याप पांडूभाऊंना.
@SunitaKherde3 ай бұрын
💯
@PriyaJadhav-gm1ts3 ай бұрын
प्रियंका ची चूक आहेत. KZbin वर तुमचं पोट आहेत घरातले सगळे video साठी कष्ट करतात ती पूजा घरात काम कमी करत असलं पण video बनवताना मात्र किती हसून video बनवते मग इला काय होत तिच्यासारखी राहायला
@namdevhirugade34653 ай бұрын
काय ग ताई हेप्रियंकाला शोभते काय आपली तीन लेकर आहेत हि काय आता बारकी आहे काय दिला संगळ आयत मिळत तो सोमादादा सगळ आणुन देतो ती पुजा बघ किती समजदार आहे हि - च्या तोंडावर सदानी कदा बारावाजलेले असतात
@sampadadeshmukh87203 ай бұрын
दादाचा स्वभाव कसा आहे ते बघा मग प्रियंकाला नाव ठेवा
@Motivationalstory-y9e3 ай бұрын
Makad thodi kalya tondachi mand buddhi 😂😂
@geetasinnarkar46833 ай бұрын
हे प्रियांकाला कळलं पाहिजे.हट्टिपणा कमी केला पाहिजे.
@Yashgaming045063 ай бұрын
पूजा बघ कशी हसून खेळून नवऱ्यासोबत राहते आणि तू सारखा नवऱ्याला त्रास देत राहते तोंडावर तर सारखे बारा वाजलेले असते प्रियंकाच्या सगळं आयतं भेटतं म्हणून असे नखरे करते प्रियांका तब्येत बघ कशी आहे माकडा सारखी दिसते जरा हसून खेळून हातचा नवऱ्यासोबत
@reshmadhumal8552 ай бұрын
सगळ्या गोष्टी हिला मिळाल्या आहेत हिला कामासाठी बायापण लावल्या तस पुजाला काही नाही तरी पण ती पासून खेळुन आसते
@SunitaChikane-y8i3 ай бұрын
प्रियंका खुप आडगी आहे तिचे चुकते आता ती लहान नाही
@DIVESH_GHUGE3 ай бұрын
ताई सोमाच पण चुकतय न्यायला पाहिजे होत वडिलांना भेटायला किती काही झाले तरी वडील आहे तिचे
@prajaktarecipevlogs39053 ай бұрын
सगळ आयत मिळत असताना रडत , फुगत बसायचं हसून खेळून रहायचं पूजा सारखं . सोमा भाऊ सगळ आणून देतात हवं नको ते .
@DaminiTupe-Ай бұрын
प्रियंकाला व्हिडिओ बनवण्यात इंटरेस्ट नाही तर का जबरदस्ती करता घरात भांडण करून घेताय
@vandanabirajdar7823 ай бұрын
लेक्र लहान आहेत लेक्रकड बघायचं स्वतःची तब्येत बघायचं सोडून बाप भाऊ करती सारखं
@shardapawar3073 ай бұрын
अगं ताई तू दोघांची पण बाजू घेऊ नकोस प्रियांका खूप हट्टी आहे कधीच ती छान बोलत नाही त्या दादा बरोबर ते त्यांच्यासाठी करतो कधीच ती अशी हसून कधीच राहत नाही कधी पण 12:00 वाजलेले असतात
@reshmadhumal8552 ай бұрын
हो ताई
@meghapradhan96533 ай бұрын
उर्मट नवरा ..बिचारी प्रियंका आईवडील पण हिला नाही फक्त पूजला विचारतात ..
@shardapawar3073 ай бұрын
आत्ता कसा चेहरा आहे तिचा असाच असतो नेहमी
@vandanabirajdar7823 ай бұрын
प्रियांका न शिकावं पुजा आईच नाव तर घेती का आपल आपल बघावं प्रियांकांन
@mancyjadhav97143 ай бұрын
Tai tila ekda vadilana bhetun anna mag ti normal honar...
@sunitamisal33983 ай бұрын
लय घूमाडी आहे प्रीयकी
@prajaktagunjal63393 ай бұрын
Raggel ahe bai hi ag hila koni nahi tr navra sambhalun gheto tr saath dyachi na
@PrasannaVishnu-or2gr3 ай бұрын
ताई प्रियंका ची तब्येत खुप खराब zale काळजी घेत जावा म्हणा
@RenukaPatil-bf5tl3 ай бұрын
ताई प्रियंका ताईची तबेत खुप खराब झाली जरा तीच्यावर ध्यान दया
@archanajadhav63003 ай бұрын
Priyka bgti tr Kashi ti mla tr khup rag yeto ti aatun thodi khdush disty😮
@sakubhoye19983 ай бұрын
ताई प्रियकाची तब्येत खुप खराब झाली आहे खुप बारीक झाली बिच्चारी 😂
@Aadnya353 ай бұрын
प्रियंकाला खुप काम असत तिलाही समजून घ्या तिन तिन लेकर आहेत सोमाला कळत नाही
@mandatorane83972 ай бұрын
ग्यान गेलेली प्रियांका 😂
@kirtimalasonawane3 ай бұрын
Priyanka la Sagle sobat rahele le aavdat nahi maghe pn appa varun ani aata. Panda puja kade jata manun fugun basli asel
@RameshUndre-s3s3 ай бұрын
प्रियांका लय हट्टीपणा करते ती सारखी मणते परत नाही आसं करणार सोमा दादाला टेन्शन देती सगळं आणुन देतात सोमा दादा
@ArchanaSalunkhe-u7u3 ай бұрын
ताई प्रियांका किती खराब झाली
@kirtimalasonawane3 ай бұрын
Aata soma chi kahi chuck nahi
@jyotishinde573 ай бұрын
Tai tumhi Priyanka la samjun sanga jra nit rahayla hasun khelun rahayla sarkh cheryavr bara vajlelya astat video bnvtana tri hasat ja
@anjalrajvlog30953 ай бұрын
पांडू सगळं करतो ही दोघ नवरा बायको अति आघाव आहे... हिला काही टेन्शन नाहीय... सगळं आयत भेटत ना..... लायकी पेक्षा जास्त मिळाले की असेच होता. कामात हुशार नहीं दिसायला धड नहीं... नवरा करून ठेवतो कर्ज दीर चांगला आहे म्हणून यांचे नखरे चालूय... काही मुलींकडे पहा रोज शेतात किती काम करतात.. लोकांची धुनी भांडी करून पण आनंदी असतात समाधानी असतात.. नवरा सासू सासऱ्या सोबत छान राहतात.. यांना आयत मिळतंय तर गिळत नहीं.. फुकटचे नखरे.. अगोदर जसे होते बिन पैसेचे तसेच पाहिचे होते म्हणजे नीट राहतील हे दोघे नवराबायकॊ
@bhartishelke74202 ай бұрын
खूप समजूतदार आहात तुम्ही ताई
@sampadadeshmukh87203 ай бұрын
ताई दादाला स्वभावात चेंज करायला सांगा थोडेफार सुद्धा प्रियंका ताईला समजून घेत नाही ताई प्रियंका ताईला एक्टिंग जमली नाही म्हणून सोमा दादांना इतका राग राग केला एखाद्याला सगळ्यासमोर जमत नाही किंवा एखाद्या समोर करण्याची लाज वाटते प्रियांका ताईचा स्वभाव खूप छान त्याचा स्वभाव खूप रागीट आहेत कारणाला रागात येतात शुल्लक कारणावरून ते बरोबर नाही
@swatiaski86763 ай бұрын
Tai tu khup great ahes....sagal mast sambhaltes...ghar , shet, sasar - maher yene - jane...sheti chi kame, bajar...ani kayam hasari astes...priyanka kadhi hi radatch aste..roz ch dukhan sangat aste...kamacha pan farch sangat aste...hila navra ani mulanch karayach hot nahi...mi tar sodun ch dile priyanka - soma che video baghane...nusta negativity ch aste yanchya video madhe...tu ani pandu dada vegle ahat...soma family vichitra ch ahe.
@sbhosale36773 ай бұрын
ताई तुम्ही दोघी वहिनीला किती छान सभाळत ननदअसुन पण आईचावर माया करताअशी ननद मिळायला नशिब लागत
@archanakolkar83773 ай бұрын
ताई तुमच्यासारखी नणंद अणि दाजिंसारखे नंदाई भेटायला पुण्य लागते खूप भारी आहे ताई अणि दाजी ❤
@padmajadevkate74953 ай бұрын
तिला तीन मुलं आहेत तीन मुलाचं काम करून व्हिडिओ बनवते तिला वाईट कमेंट करू नका प्रियांका खूप छान आहे स्वभाव
@snehalaachrekar76023 ай бұрын
ताई,तु,किती,चांगल,सांगते, सर्वाना,तुझा, स्व भाव,किती,चागला, आहे, सर्व ना,समजून,सागते
@pranavdevkate60683 ай бұрын
Priyanka nakhre karti 😊
@snehalaachrekar76023 ай бұрын
रांची,भांडणे,कधी,संपतइल,तु, टेंशन,घेऊन,नको
@neetathakare90042 ай бұрын
काहीच तर बोलली नाही, ती
@Snehamekover3 ай бұрын
प्लिज सपोट करा
@RitvikGore-ub7dj3 ай бұрын
कसाच राग आला होता
@poonammane57643 ай бұрын
Pn soma dada pn sglyasmor ticha apman karto he chukich aahe kshi bolto
@prajaktagunjal63393 ай бұрын
Hi ashi ahe ewadi tai kahitari bolati tari hatkulysarkhi ek shabdh kadhina mhanunach tya somala rag yet asnar
@rajanidendage66373 ай бұрын
Soma yenar nahi khup rag aala soma la
@prajaktagunjal63393 ай бұрын
Ag taikadun daji kadun shika kahitari
@sunitajadhav65203 ай бұрын
Ti ekadum bavlt aahe.
@deepali43683 ай бұрын
Tai tumi khup chan distaa.evdi moti por pn vatat nay.
@sunitajadhav65203 ай бұрын
Ti ekkdum bavlt aahe
@pranavdevkate60683 ай бұрын
Tu lay hushar ahe 😊
@shobhapatil18503 ай бұрын
Kay haal zale priyanka che kiti barik zali aahe
@hemadesai90713 ай бұрын
Tai tu kiti g samjutdar ahes...ashi nanad saglyana milo.❤
@hemlatanewase4683 ай бұрын
सोमा दादाला समजून सांगत जा
@bhagwatgaikwad94613 ай бұрын
प्रियांका खूप चांगली आहे भो,भोळी आहे
@vandanapatil11353 ай бұрын
ताई तुझा भावड्या भावाच चॅयनेल घेऊन घरीच चालवत बसलाय. आणि भाऊ शुटींगला बाहेर जातोय.त्या प्रियंकाला काय वाटत असेल हे लक्षात घे. त्याला काहितरी बिझनेस काढुन द्या .
@yamunahatwate30043 ай бұрын
😂😂😂😂
@pritipatil17623 ай бұрын
Tai tumcha sabhav khup chan aahe hasatch asatat mhanun Lakshami gharat sada rahate. Tai. Priyanka la. Tode. Divas. Papa kade rayla. Pathva na. Tichi. Eccha. Aahe. Tar. Mhanun ti. Tension made asate.