प्रियाताई... आज तुमच्या या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या पद्धती प्रमाणे गुळपोळ्या केल्या...सुंदर झाल्या आहेत!!! Thank you very much!!! Keep cooking and keep inspiring!!!
@PriyasKitchen_7 күн бұрын
Thank you tai ❤️ 🙏 Happy Makar Sankranti 🍫
@Pym1s2z13 күн бұрын
मी काल या पद्धतीने गुळ पोळ्या तयार करून पाहिल्या अजिबात पोळीतून गुळ बाहेर आला नाही आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझी सुद्धा पोळी अशीच अगदी छान खुसखुशीत झाली कडेपर्यंत सारण व्यवस्थित पोहोचलं आणि कडा सुद्धा कडक झाल्या नाहीत इतकी छान साधी सोपी रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏💯💯🥰🤗
@suhasinikolhe687718 күн бұрын
प्रिया,अप्रतिम !! गुळाची पोळी … 😄 १ नंबर. स्वयंपाक करताना किती सहजता असावी याची कल्पना तू बनवलेले पदार्थ बघताना येते. तू घेतलेली मेहनत, टापटीप , स्वच्छता वखाणण्या जोगी आहे. ❤👌👌
@anupamakulkarni872014 күн бұрын
गुळाची पोळी बद्द्ल च्या खास टिप्स उत्तम सांगितल्यात . त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद..!!! ❤👍😊👌❤👌😊❤
@prpathak100918 күн бұрын
मी सूध्दा असेच सारण बनवते.सगळ्यांनाखूपआवडत असे..मोठी फॅमीली आहे..70 पोळ्या केल्या तरी मला जेवायला पोळीराहात नसे...मी धीरड बनवून जेवत असे..आता वय75 आहे ...आपण ही अगदी बरोबर दाखवले.🎉🎉🎉
@PriyasKitchen_18 күн бұрын
तुमच्यासारख्या थोरामोठ्यां कडून आशीर्वाद रुपी पाठीवर शाबासकीची थाप पडली की, नवनवीन रेसिपीज सादर करण्यासाठी उत्साह येतो. तुमच्या आशीर्वाद रुपी सूचनांचा आदरच आहे. खूप खूप खूप... मनापासून धन्यवाद व आभार🙏🙏🙏
@sumedhabidwai446314 күн бұрын
उत्तम रेशीपी
@pushplatakumbhar13517 күн бұрын
Pl tumhi pan test kara
@akankshabadave91907 күн бұрын
खूपच सुंदर
@ashwinigandhi130818 күн бұрын
एकदम मस्त गुळ पोळी करण्याची पद्धत एकदम सोपी पण पाककृती एकच नंबर.
@sonalibhise18144 күн бұрын
खूपच छान आहे, बघूनच खावीशी वाटते
@rekhakulkarni508718 күн бұрын
प्रियाताई तुमच्या सर्व रेसिपी प्रमाणबद्ध असतात आणि तेच प्रमाण घेऊन आम्ही रेसिपी करतो खूप छान कारण गुळपोळीची आम्ही वाटच पाहत होतो त्यामुळे धन्यवाद प्रियाताई
@भाग्यश्रीपेठकर18 күн бұрын
खूपच छान सांगता. नेमकं आणि मोजकं. सुंदर झाली आहे पोळी...👌🏻👌🏻
@rajanidhamdhere20824 күн бұрын
खूप सुंदर छान तिलाच्या पोळया
@PriyasKitchen_4 күн бұрын
kzbin.info/www/bejne/fpCxZJJqr7-VerMsi=P3XZzmaEyBYH08eG *दुधी भोपळ्याच्या वड्या* हलक्या जाळीदार आणि 💯% कुरकुरीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स !
@SudhaShilimkar6 күн бұрын
खूपच सुंदर पोळ्या 1 नंबर ❤
@madhaviparab19687 күн бұрын
आताच मी गुळपोळ्या केल्या आणि अतिशय सुंदर झाल्या आहेत. आपण दिलेल्या सविस्तर रेसिपीसाठी धन्यवाद.
@vidyabudhkar878918 күн бұрын
नेहमी प्रमाणे सुंदर पाककृती
@sainemade66047 күн бұрын
सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे नेहमीप्रमाणे, खूप छान ताई 🎉
@gayatrijoshi-pethe37967 күн бұрын
मस्त झाल्या पोळ्या... आणि टम्म फुगल्या देखील... छान सोपी मस्त रेसिपी.... धन्यवाद❤
@vanashrichimote13115 күн бұрын
खूप छान पातळ पोळी. माझ्या आई ची मैत्रीण खेर काकीं च्या गुळाच्या पोळी ची आठवण झाली. त्यांची पोळी चार,पांच दिवसां नंतर ही तेवढीच कुरकुरीत असायची
@malisawant52876 күн бұрын
❤khup chan mahiti dilit priya
@vaishalis40067 күн бұрын
खुप छान गुळ पोळी रेसिपी आहे
@pratibhasamant918718 күн бұрын
खूप छान गूळ पोळी रेसिपी 👌👌♥️ धन्यवाद प्रिया 🙏🌹
@sayalichavan94376 күн бұрын
Me pn kelya polya khup chaan zallya thanks priya tai❤
@manjiripagnis20038 күн бұрын
सांगण्याची पद्धत खूप छान
@AlkaBendkule-i7z18 күн бұрын
मस्तच झाली आहे गूळ पोळी खूप छान आणि साधी सोपी पद्धत आहे
@vasudhajoshi84807 күн бұрын
प्रियाताई, गुळपोळी बनवण्याची सोपी व छान पद्धत आणि खुशखुशीत होणारी गुळपोळी पाहून उत्सचाहाने ती करावीशी वाटते. मी करून पाहीन आवडीने. धन्यवाद. 🙏🌹
मी आता साठी ला पोहोचले आहे , एकत्र कुटुंब होते ,, भरपूर प्रमाणात पोळ्या करायला लागत , अशाच प्रकारे करायची , खूप आवडीने खात असत ,माझे वडील सुद्धा वाट बघत असत पोळ्या मी दर वर्षी पाठवायचे त्यांना दोन्ही घरी सासर माहेर खूप आवडीने खात , धन्यवाद 🙏 खूप छान पध्दतीने सांगते आहे ताई ,🙏
@PriyasKitchen_16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏❤️😊💐
@vandanashete736212 күн бұрын
मी पण अशाच गुळाच्य पोळ्या करते. शेंगदाणे कूट पण घालते मी. छानच होतात त्या. सर्वांना देऊन घेऊन रहातात त्या आपल्या. असो सर्वांना देण्यात पण आनंद आणि समाधान लाभते. माझे माहेर कोकण .तिथं ह्य करत नाहीत. पण मला देशावर सासरी अश्याच करतात.
@anupamajagade458918 күн бұрын
Khup छान रेसिपी दाखवली धन्यवाद
@nilimaaolaskar676711 күн бұрын
Tai tumachya god bolnyamule poli khlyacha bhas hoto shubhecha❤❤❤
@kalpanakurup983316 күн бұрын
Bahut sundar aur exact tarika
@SuvarnaBendre-tt2gv14 күн бұрын
तू दा खवलली gul poli khup Chan ahey. ❤🎉
@shashikalaaserkar97568 күн бұрын
Vrry nice and beautiful recepi
@ujwalawarune166718 күн бұрын
Khub sopi karun sagitali gul poli 👌👌🥰
@googleecom910317 күн бұрын
Khup chhan resipi 👌🙏 dhanyavad
@manjirijoshi660418 күн бұрын
प्रियाताई पोळी बघून तोंडाला पाणी सुटले.खूपच मस्त
@SatvikAnnapurna9 күн бұрын
"तुमचं चॅनेल म्हणजे खवय्यांसाठी एक खजिनाच आहे! 🥘✨ नवीन रेसिपीची वाट पाहत आहे. 💕👍"
@madhurithite64098 күн бұрын
फार छानच !
@veenalotlikar52013 күн бұрын
Wow khup chhan
@HotndSpicyFoodWithAnagha17 күн бұрын
अप्रतिम ,एकदम गोल गोल परफेक्ट 👌👌☺️❤️
@Pym1s2z18 күн бұрын
पोळी अतिशय खुसखुशीत तयार झाली आहे इतकी साधी सोपी पद्धत दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤
@avaniluktuke86737 күн бұрын
Khupach chaan
@sangitabawdhankar711312 күн бұрын
खूप छान झाली पोळी.
@sharmilapuranik2296 күн бұрын
माझी आजी अशीच पोळी करत असे,मस्तच वाटले
@suhasinipatil961317 күн бұрын
खूप छान सांगितल धन्यवाद
@nothing-wb2lu8 күн бұрын
अप्रतिम 👌👌
@namitapradhan95715 күн бұрын
! खूपच छान👏✊👍
@Adg5iq18 күн бұрын
खूप खूप सुंदर झाल्यात गूळ पोळ्या .❤
@sheelaghorpade84248 күн бұрын
खुप छान मस्तच
@amitapande494018 күн бұрын
Khoop sunder keli gulpoli!!!
@gayatrinaik118218 күн бұрын
Very nice and beautiful and Testy 👌👍 Thank you for video.
@arpitabal177 күн бұрын
Priya. . Without fail 100%perfect recipe. .Sankranticha shubbheccha...ajach hi recipe keli n I am very happy. . Its just too good.❤ from this kaku..😊