Priya ji kharach me magchya video madhe bolale hote khuthli hi receipe aso tumchi padhat khup chan ani vegli ahe aaj chi tilgul laddu receipe pun khup mast dakhvli ahe tumhi tumche khup mana pasun aabhar😊😊
@AnjaliJoshi-b3l16 сағат бұрын
छानच झालेत तीळ गुळाचे लाडू
@anitasalunke940314 сағат бұрын
मी ही असेच लाडू करते मी सुके खोबरे पण भाजून घालते, गूळ साधाच घेते. या व्हिडिओ मध्ये आइस ची कल्पना नविन मिळाली. नक्की या वेळी असेच करेन.🌹🌹🙏
@Adg5iqКүн бұрын
हाताला बर्फ लावण्याची आयडिया आवडली
@Pym1s2zКүн бұрын
खरच!!मला तर पाक ओळखण्याचे टेन्शन येत😢
@shambhavidesai01043 сағат бұрын
चिक्की च्या गुळाचे लाडु दाखवा तुमची रेसिपी मी नक्कीच ट्राय करणार ताई ❤
@PriyasKitchen_53 минут бұрын
चिक्कीचा गूळ घेतला तरी या पद्धतीनेच करा किंवा साधा गूळ वापरला तरीही ज्या गुळाला चिकटपणा असतो असाच गूळ वापरावा
@priyarana3034Күн бұрын
असेच तिळगूळ घ्या व नेहमी जसे बोलता तसे गोड गोड बोला ❤❤❤
@PriyasKitchen_23 сағат бұрын
धन्यवाद ताई 🙏
@nandkishorkhochare2183Күн бұрын
खूप छान लाडू दिसतात
@milindshidhaye917223 сағат бұрын
चिकीचा गूळ घेतला तर पाक कसा चेक करायचा?
@meenapawar4598Күн бұрын
आम्ही लाडुसाठी chikkicha गूळ वापरतो मी साध्या गुळाचे कधी केले नाहीत
@PriyasKitchen_23 сағат бұрын
चिक्कीचा गूळ वापरला तरीही चालेल आणि जर साधा गुळ वापरणार असाल तर ज्या गुळाला चिकटपणा आहे असं गूळ वापरा